तुमची concept, episodes सगळंच नेहमीच कमाल असतं....❤❤ पण या episodes चे musical teasers,dialogue teasers हे सगळं सुद्धा तुम्ही खूप मेहनतीने आणि विचारपूर्वक बनवता.... उदाहरणार्थ: आजच्या या टिझर मधे आलापांनुसार एकेक frames चं transition, आणि आज मला सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे, 01:04 ला त्या तीन ओळींना match होणाऱ्या कलाकारांचे shots...😍😍
@thekcraft6 ай бұрын
तुमच्या कौतुकाने आम्ही भरून पावलो आहोत.
@palaviagnihotri97876 ай бұрын
छानच ! आतुरता उर्वरित भागांची 👏👏
@thekcraft6 ай бұрын
बुधवारी डायलॉग टिझर आणि पुढील शनिवारी पूर्ण एपिसोडसह भेटूया !!!!
@prachiSathe-q1q6 ай бұрын
Khup ach chan
@thekcraft6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@divyathombare75166 ай бұрын
वाह किती सुंदर!! ❤👏👏 Musical Teaser ही संकल्पना आणि या गाण्याचे Reprise version फारच आवडले... पुढचे भाग पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढलीय...🤩😍
@thekcraft6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@AB-hd3yv6 ай бұрын
एक चित्रपट असाच आला होता - नटरंग त्यातील कलाकारांना पण आमंत्रित करा तसेच डोंबिवली फास्ट च्या कलाकारांना पण आमंत्रित करा
@thekcraft6 ай бұрын
नक्की प्रयत्न करू. तुमचे अभिप्राय असेच आमच्यापर्यंत पोचवत राहा.
@sonalshahane5846 ай бұрын
Eagerly waiting 😊
@thekcraft6 ай бұрын
See you on Wednesday for dialogue teaser. Thank you for showing interest.
@vilasdixit25246 ай бұрын
सुंदर !
@thekcraft6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!!
@Surekha-e8k6 ай бұрын
Great actor subodh bhave 👌👌👍👍❤️❤️🙏
@thekcraft6 ай бұрын
that's true ! We hope you liked This musical teaser. See you on Wednesday with Dialogue teaser.
@Surekha-e8k6 ай бұрын
@@thekcraft 👍
@thekcraft6 ай бұрын
@user-hl1ly6kf4c 🙏🏻
@siddheshb66636 ай бұрын
'घरकुल', 'महाश्वेता', 'नुपूर', 'अधुरी एक कहाणी','ऊन पाऊस','नायक','इंद्रधनुष्य','दे धमाल', 'हम पाँच', 'तू तू मैं मैं','शांती' आणि 'चंद्रकांता' या क्लासिक मालिकेंचे एपिसोड पाहायला आवडतील.
@thekcraft6 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!! दामिनी रियुनियन गप्पांचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला तो आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@swatiinamdar49616 ай бұрын
Musical teaser बघुन उर्वरित दोन्ही भागाची उत्सुकता वाढली आहे वाट पाहत आहोत उर्वरित भागांची
@thekcraft6 ай бұрын
नक्कीच ! डायलॉग टिझरसह भेटूया बुधवारी सकाळी 10 वाजता !!!!