Bankot | Bankot Killa | Bankot Fort | Ratnagiri | बाणकोट | रत्नागिरी | मराठा आरमार | SNT Vlogs

  Рет қаралды 6,341

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 60
@chandrakantmandavkar7173
@chandrakantmandavkar7173 5 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या तेथपर्यंतचे सर्व किल्ले , मंदिरे ,लेणी इतर ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पुराव्यांवर आधारित संदर्भासहित माहिती सकट दाखवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@arunavasare2945
@arunavasare2945 2 жыл бұрын
बाणकोट किल्ल्याची माहिती सविस्तर आणि उत्कंठावर्धक आहे. व्हिडियोची मांडणी सुध्दा कल्पकपणे केलेली आहे. अंतिमतः एक सुंदर व्हिडियो पाहण्यास मिळाल्याचा आनंद मिळतो.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या मनापासून दिलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर😊!! स्थलदर्शन व इतिहास ह्याची सांगड घालून बाणकोट किल्ला व बाहेरील इंग्रज स्मारके/ समाध्या दाखवण्याचा प्रयत्न केला.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक माहितीने भरलेला व्हिडिओ. धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपण धन्यवाद म्हणू नये सर, आपली प्रतिक्रिया ही आमच्यासाठी 10 पट ऊर्जा व प्रोत्साहन मिळवून देते.
@makarandpatil9792
@makarandpatil9792 2 жыл бұрын
बाणकोट विषयीची इतकी इत्यंभूत माहिती आजपर्यंत मिळालेली नव्हती👌👌👌👌........... धन्यवाद सर......... 🙏🙏🙏....... बाणकोट विषयी सखोल माहिती दिल्याबद्दल.......... 🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या मनापासून दिलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! जड व जाड ऐतिहासिक ग्रंथातून लपून बसलेली ऐतिहासिक पुराव्यांची माहिती सामान्य जनतेपुढे मांडणे, आपल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. बाणकोट विषयी वेळास ला येणाऱ्या अनेक पर्यटक व इतिहासप्रेमींना अधिकाधिक माहिती कळावी ह्या छोट्याश्या किल्ल्यासाठी पण मराठयानी किती रक्त सांडले हे सर्वांना समजावे तसेच आपापसातील भांडणामुळे परकीयांच्या कसा लाभ होतो हे देखील शिकायचे असेल तर बाणकोट किल्ला हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या मित्रांना व परिचित इतिहासप्रेमींना हा व्हिडीओ जरूर forward करून हा इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करावी ही विनंती🙏
@makarandpatil9792
@makarandpatil9792 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails 🙏🙏🙏☺️☺️
@latahole5631
@latahole5631 Жыл бұрын
आम्ही गेलो होतो या किल्ल्यावर खूप छान किल्ला आहे या किल्ल्याची माहिती ऐकून खूप छान वाटले👍👍🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. बाणकोटचा हा छोटासा किल्ला अतिशय सुंदर असून नुकतीच पुरातत्व खात्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आहे त्यामुळे ह्याचे सौंदर्य अजून छान दिसते. ह्या छोट्याश्या किल्ल्यासाठी मराठ्यांनी किती लढाया केल्या किती बलिदान दिले हे सर्वांना कळावे आपल्या मराठी मातीचा इतिहास समजावा ह्याच साठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला जरूर forward करा व जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही ऐतिहासिक माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
@govindkawade995
@govindkawade995 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणे खुप छान माहीती दिली सर मनापासून धन्यवाद.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत सर😊!! इतिहासाची पुराव्यांवर आधारित माहिती सादर करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या सारख्या इतिहासप्रेमींच्या पाठबळामुळेच आम्हाला नवीन व्हिडीओ तयार करण्याची ऊर्जा प्राप्त होते. अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचविण्यासाठी व ऐतिहासिक माहिती सर्वांना मिळण्यासाठी आपल्या मित्रांना व परिचिताना हा व्हिडिओ नक्की forward करा ही विनंती 🙏
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
फार अभ्यास पूर्ण माहिती प्रसाद जी तुम्ही दिलीत ,
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत सर 😊!! पण आमच्यात कोणीही प्रसाद नावाचा मुलगा नाहीये. बाणकोट मोहिमेसाठी आदित्य , संकेत, अजित, संतोष, अंकुश, प्रथमेश, रुपेश हे माझे मित्र माझ्या सोबत आले होते.
@ameyhardikar1117
@ameyhardikar1117 2 жыл бұрын
खूप छान आणि अत्यंत आवश्यक माहिती आपण नेहमी देता. हेच अपेक्षित आहे प्रत्येक गड सफारी मध्ये. प्रतिक्षा नवीन गड सफरीची व माहितीची.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून अतिशय छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! गडाची सफर करताना नुसत्या तट भिंती व अवशेष दाखवून उपयोग नाही तर त्या भिंतींनी घडवलेला इतिहास पण सांगायला हवा तरच किल्ल्याचे महत्व समजते. बाणकोट किल्ल्याला इतका विस्तृत लिखित इतिहास उपलब्ध आहे हे आम्हाला देखील मराठा दफतर अभ्यासताना आढळले. नाहीतर आपण नेट वर जर बाणकोट विषयी माहिती वाचली तर काही तुरळक गोष्टीच तेथे आढळतात. ह्याचसाठी आम्ही किल्ल्यांची, लेण्यांची, मंदिरांची, समाध्यानची सर्व माहिती एकत्र असणारी डिजिटल व्हिडीओ लायब्ररी तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. आपल्यासारख्या इतिहासप्रेमींच्या सक्रिय पाठिंब्यामुळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे आजवर 38 किल्ले 2 लेणी 5 मंदिरे दाखवू शकलो, मराठा दौलतीमधील हा अमोल खजिना जसा जमेल तसा जास्तीतजास्त माहितीसह नक्कीच यापुढेही दखवत राहू. आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडीओ नक्की forward करा ही छोटीशी विनंती🙏
@ranjitmane5375
@ranjitmane5375 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान सादरीकरण 👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या सारख्या इतिहासप्रेमींच्या पाठिंब्यामुळे व प्रेमामुळे आम्हाला नवनवीन व्हिडीओ करण्याची ऊर्जा प्राप्त होते दादा😊!! आपले पाठबळ असेच आमच्यासोबत राहू दे ही विनंती🙏
@somnathwabale2526
@somnathwabale2526 2 жыл бұрын
Khup chan sir punha ekda ek aparichit killyabishayi mahiti dilit dhanyavad Jay jiju jay shivray jay shambhuraje
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीमधील साल्हेर अहिवंतगडापासून ते जिंजी पर्यंत 350 , श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम ह्यांच्या साम्राज्यातील अटक पासून कटक पर्यंत 1000 हुन जास्त किल्ले मराठ्यांनी जिंकले ते सर्वच आजूबाजूच्या प्रचिन मंदिरांसह लेणींसह दाखवायचे ध्येय आहे. आत्ता कुठे 35 किल्ले झाले अजून बरेच बाकी आहेत. आपल्याला ही संदर्भासह असणारी ऐतिहासिक माहिती आवडली असल्यास आपल्या मातीचा हा पराक्रम आपल्या मित्रांना व परिचितांना नक्की पहाण्यासाठी forward करा ही विनंती.
@sohampuranik933
@sohampuranik933 2 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओजची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. नवीन व्हिडिओचे Notification आले की लगेच बघण्याचा मोह आवरत नाही. असेच ऐतिहासिक माहिती देणारे व्हिडिओ बनवा.अनेक शुभेच्छा!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या मनापासून दिलेल्या ह्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! मराठ्यांच्या मातीत घडलेला पराक्रमी इतिहास पुराव्यासहित सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. संपूर्ण पुरावे ,मान्यवर इतिहास संशोधकांची मते अश्या सर्व माहितीचा आधार घेऊन बाणकोट किल्ल्याचा इतिहास दाखवायचा प्रयत्न केला आहे. आमच्या चॅनेलवर परांडा, पद्मदुर्ग, उदगिर वगैरे 34 इतर किल्ल्यांचे व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत. आपल्या मित्रांना व परिचिताना हा व्हिडीओ नक्की forward करा ही विनंती🙏 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩
@himanshualgotar8312
@himanshualgotar8312 Жыл бұрын
Sir how can you be so amazing every time...superb as always
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you so much for watching and admiring our work !! We are getting strength with such beautiful appreciation, please share this video to all your history enthusiast friends, it will be a great help for us to spread the unknown history of Maratha Empire.
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 жыл бұрын
Useful information about bankot
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@ruchitapadyal9502
@ruchitapadyal9502 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर .
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! जड व जाड ऐतिहासिक ग्रंथातून लपून बसलेली ऐतिहासिक पुराव्यांची माहिती सामान्य जनतेपुढे मांडणे, आपल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. बाणकोट विषयी वेळास ला येणाऱ्या अनेक पर्यटक व इतिहासप्रेमींना अधिकाधिक माहिती कळावी ह्या छोट्याश्या किल्ल्यासाठी पण मराठयानी किती रक्त सांडले हे सर्वांना समजावे तसेच आपापसातील भांडणामुळे परकीयांच्या कसा लाभ होतो हे देखील शिकायचे असेल तर बाणकोट किल्ला हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या मित्रांना व परिचित इतिहासप्रेमींना हा व्हिडीओ जरूर forward करून हा इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करावी ही विनंती🙏
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
दादा महाराष्ट्राच्या बऱ्याच किल्ल्यावर स्वराज्य प्राप्तीसाठी प्रचंड लढाया झाल्या आहेत,पण दुर्दैवाने हा पराक्रमी इतिहास फारसा कोणाला ठाऊक नाही हा इतिहास सर्वांना माहीत व्हावा ह्यासाठी आम्ही किल्ले दर्शन व्हिडीओ स्वरूपात दाखवायचा प्रयत्न करत आहोत बाणकोटचा हा छोटेखानी किल्ला सिद्दी मराठे इंग्रजांची बरीच रहस्ये पोटात साठवून इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेत आहे. नुकतीच सुदैवानं पुरातत्व खात्याने ह्याचे उत्तम संवर्धन केले आहे. त्यामुळे ह्याला निश्चितपणे भेट द्या ही विनंती
@MaheshPatil-ie6ub
@MaheshPatil-ie6ub 2 жыл бұрын
sir pratek episode banvanyasathi kiti study karta ho . mi pratek episode ek etihas premi mhanun avdine pahto aani surprise hoto. khup chan ekdam mast
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून सुंदर अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! आमचा व्हिडीओ तयार करण्याची गती ह्याच कारणामुळे थोडी कमी आहे. सर्व संदर्भ पुरावे आणि जितकी शक्य होईल तितकी माहिती गोळा करण्यासाठी कधी कधी बराच वेळ लागतो. कधी कधी महिने लागतात. पण आपल्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी अचूक काळानुसार इतिहास मांडण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे माहिती असल्याशिवाय व्हिडीओ बनवत नाही. व्हिडिओ प्रदर्शित झाल्यावर आपल्या सारख्या आमच्या नियमित प्रेक्षकांची कमेंट येते तेव्हाच आमची सेवा शिव छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते.
@vijaykanchan2276
@vijaykanchan2276 2 жыл бұрын
Nice information this fort thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank you for watching and appreciating our video😊!!
@rajeshborle6125
@rajeshborle6125 2 жыл бұрын
My Dear ...i appreciate your deep study of history ... Best of luck for your future endeavours ... I will Wait for your next video ...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank you for your appreciation sir 😊!!
@dipakpatel5524
@dipakpatel5524 2 жыл бұрын
Very nice video 🎈🎈🎈🎈 Sivneri fort ka video banaye Sir.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for watching Sir😊!! Shivneri ka bhi jarur video banaenge
@dastageermulla430
@dastageermulla430 2 жыл бұрын
very good video sir..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you sir😊!! You are one of the regular viewer. Your coment is very important for us.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Amazing
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊!!
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!! छत्रपती शिवाजी महाराजांचा असा प्रत्येक जलदुर्ग, गिरिदुर्ग असाच अविस्मरणीय आहे दादा,भान हरपून जायला होते. आपल्याकडे फक्त त्या दगडांशी त्यांच्या भाषेत बोलण्याची कला हवी मगच ते दगड आपल्याला आपल्या लाडक्या राजांच्या कहाण्या सांगतात. ज्यांना ती भाषा येत नाही ते केवळ दगडी अवशेष बघून निघून जातात. हा मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@baljisuvarnkar7164
@baljisuvarnkar7164 2 жыл бұрын
खुप छान माहिती... 👌👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
सर, आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!! महाराष्ट्राच्या इतिहासाची , संस्क्रुतीची अशी माहिती मिळत राहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏 आमच्या चॅनेलवर आपण किल्ले , लेणी , मंदिरे ह्यावर अनेक माहितीपूर्ण ऐतिहासिक तथ्यांवर आधारित माहितीपट पाहू शकता.
@400saar
@400saar 2 жыл бұрын
BANKOT is my native place. There was a disctrict court during british time. When new building of ratnagiri court was built a whole story was publiahed which i heard from my father, who was frredom fighter and was born in 1910.Still an area called Kacheri..old signs still available. A tunnel from fort to bottom of village.The fort was built by Himmat khan and named as Himmatgadh.I appreciate that you bring the story of my village. I Love my village...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thankyou for watching our video and appreciation 😊!! Your native place have great history and it's also one of the beautiful place in Kokan. Your information is correct, after Britishers established their govt. In konkan, from 1818 to 1822 Bankot was District head quarter. Then from 1822 to 1837 Bankot was Taluka headquarters. After 1837 Britishers shifted the same to Mandangad. I have mentioned this in my video.
@400saar
@400saar 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails You have studied right and appreciate your knowledge. I learn same history from my late father, who was freedom fighter and wellknown personality.There are two underground tunnells from fort...i passes at the bottom of village right at sea and second to the mandangad fort. You will find there is space on right side wall after entrance But way is blocked from ground. I am abroad since long time and expecting to visit end of the year after long time to see new look of the fort. I would like to pass on our history to children at the fort as my father did. THANKS FOR EXPLAINING HISTORICAL FACTS, IF WE HAVE KNOWLEDGE WE SHOULD SHARE IT. I wish I could be present there when people like you visit my village.
@rajukadam3629
@rajukadam3629 2 жыл бұрын
👌👌👌👍👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप खूप आभारी आहोत😊!!
@manishgorivale8362
@manishgorivale8362 2 жыл бұрын
Dapoli madhe fortchi mahit sagavi sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
दापोली कॅम्प बद्दल आपल्याला माहिती हवी आहे काय ?? सुवर्णदुर्ग किल्ला करतेवेळी नक्की दापोली कॅम्प व दाभोळ बंदराची ऐतिहासिक माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू.
@marutipatil2147
@marutipatil2147 Жыл бұрын
The Periplus of the Erythraean Sea-Anonymous Pliny- Natural History
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching our video !! Your point is correct Sir, while shooting at the fort I have wrongly recorded the information. We request you to watch all our videos on forts , caves and temples of Maharashtra.
@KonkaniEngineer
@KonkaniEngineer Жыл бұрын
बाणकोट किल्ल्याचा 3D view kzbin.info/www/bejne/rKDUnZ9qiJh1pNE
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
अतिशय उत्तम प्रयत्न आहे दादा, खूपच छान. फक्त बाहेरून किल्ला दाखवताना पडकोटचा चोर दरवाजा आणि आतून दाखवताना त्या बाजूची खोली दाखवायचा राहून गेला आहे. तो एडिट करता आला तर बघा
@bankotkilla326
@bankotkilla326 3 ай бұрын
1409 me Duch ne is kille ki shurwat kiya 1548 me Adilsha Ne is par kabza kark isko pura kiya or phir peshwa ne is par kabza kiya jiske bad British ne isko kabza kiya...Ye killa small is liye hai Q k isko teckry means Arabian sea par nazar rakhne k liye banaya gaya....Toilet nahi hai o secret room with door hai jo sidha panburz me nikalta hai...jis hole ko gutter samajh rahe ho o kisine door ko dhundne k liye khoda hua hai iske upar 1m sq ek patthar rakha hua tha...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
Dutch East India Company Netherlands me 1602 me establish hui thi. uske bad Dutch log Bharat me aaye, 1409 me Bharat aane ka waterway kisi bhi europian ko pata nahi tha. First European waterway se 1498 me aya jiska nam Vasco de Gama tha. Adilshah se Chatrapati Shivaji Maharaj ne ye Killa jeet liya tha unke bad yaha Janjira ke Siddi ki hukumat kuch sal thi. Bad me Maratha Navy ke chief Admiral Sarkhel Sekhoji Angre , Sambhaji Angre ke hat me ye killa tha. kuch samay ke liye ye killa Peshwa ke sidhe control me tha. sab se akhir me yaha Angrez ka raj aya. Ye killa bahut hi sundar location me banaya gaya he.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 91 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 35 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,1 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
Historical fort of Bankot
10:56
UNIQUE SOCIAL WORKER MAHARASHTRA
Рет қаралды 314
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 91 МЛН