जयगडच्या व्हिडिओच्या शेवटी अश्रू अनावर झाले मित्रा.. सलाम तुझ्या कार्याला खूप अप्रतिम माहिती मिळते 🙏
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार!❤️🙏🏼 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा
@SafarWithSwapnil11 ай бұрын
जय शिवराय 🚩 दादा तुझे व्हिडीओ योग्य पुरेपुर माहीती बघुन आणि एैकुन अक्षरक्षः अंगावर काटा येतो ईतिहासात सामवुन जातो मी तर तुमची माहीती दादा खरच खुप भारी दादा .. तुझ्या व्हिडीओ मधुन बघुन मी खुप शिकतोय दादा खरच तुझ्या कामाला माझा सलाम आहे … मी आजपर्यंत दादा तुझ्यासारखा माहीती सांगणारा कोणी युटुबर नाही बघीतला 🙌🙏🏻 तुझं काम अप्रतीम 🙏🏻🚩
@roshansablevlog773211 ай бұрын
नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ ही खूप छान होता.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
@rajendrabobade37769 ай бұрын
प्रथमेश..👏👏 खरंतर फक्त घोषणा देऊन शिवप्रेम दिसत नाही. त्यासाठी असे पथदर्शी काम करावे लागते. अभ्यास करावा लागत़. जे तू करतोस. इतका वेळ देतोस. तुझ्यात सच्चा शिवभक्त आहे. स्वराज्याविषयी आंतरिक तळमळ आहे.. सुवर्णदुर्ग पाहताना भरून आले. तटबंदी अजून खूप मजबूत आहे. परंतु ह्या तटबंदी आपण राखल्या पाहिजे, टिकवल्या पाहिजे. तर अन् तरच त्या पुढच्या पिढीला दिसतील.. आम्ही सेपरेट बोट केली. कारण परहेड येणारी माणसं संध्याकाळच्या वेळी तिथं नव्हती; आणि तिथल्या स्थानिक बोटचालकांची सेवा ही प्रगल्भ झाली पाहिजे. अखंड स्वराज्याचा वारसा तुमच्या जवळ आहे. त्यांनी ही माहिती बोटीत बसल्यावर शिवभक्तांना देयला हवी.. राजेंद्र बोबडे, सातारा 9822916788
@bablumundecha-voiceofjathk532310 ай бұрын
राणे दादा मि साधारणता दहा वर्ष आधी सुवर्णदुर्गावर गेलो होतो.आम्ही दरवर्षी परंपरेने जी शिवजयंती येते ना त्या दिवशी आम्ही शिवज्योत आमच्या जत शहरात घेऊन येतो.हि परंपरा आम्ही गेली तीस वर्षे राखली आहे.दरवर्षी वेगवेगळ्या किल्यांवरुन आम्ही ज्योत घेऊन येतो म्हणुन माझी भरपूर गडभ्रमंती झाली आहे.
@mansi_5511 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩 दादा विडिओ नेहमी प्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.तूमच्या आवाजात काय जादू आहे माहीत नाही पण गड समजून घ्यावा तर फक्त आणि फक्त तूमच्याकडूनच. आजचा विडिओ त्यामानाने लवकरच संपला.कान्होजी आंग्रे ना" समुद्रातला शिवाजी" का म्हटलं जायचं हे आज आचरणात आलं.असं नाही की,या आधी कधीच गडकिल्ल्यांची माहिती घेतली नाही.पण RoadWheel Rane या चॅनेल ने, किल्ला कसा पहावा किंवा गडकिल्ले फिरताना नक्की काय पहावं याच ज्ञान दिलं.सुवर्णगडाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला ठेच लागली, पहायला गेलं तर गडकिल्ले सर करणार्यांसाठी अगदीच शुल्लक गोष्ट.पण शुल्लक गोष्टीतच काहीतरी विशेष शोधणं म्हणजेच Road Wheel Rane.माझा मुलगा अभिमानाने सांगतो,मम्मा आम्ही ना प्रथमेश दादाचे विडिओ लावतो आणि ट्रेक करतो. संभाजीराजेंचा इतिहास जाणून घेताना तर आम्ही अक्षरशः रडलो आहोत. तूमच्याकडून महारांजाचे गडकिल्ले जाणून घ्यायचे आहेत.त्यामुळे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.स्वत:ची काळजी घ्या.कोणी काही कंमेट केली तरी वाईट वाटून घेऊ नका. धन्यवाद. 🚩जय शिवराय 🚩
@mazakokansp11 ай бұрын
खरच हा विडिओ खुप लवकर संपला असे वाटले. कारण १ तासाचे विडिओ पाहण्याची सवय लागली आहे. तरीही सुवर्णगडा सारखाच रोमांचक विडिओ आहे हा.🎉
@rajeshmadan1837 ай бұрын
सुवर्ण दुर्गा चा व्हिडिओ खूप आवडला 👍👏👌
@jyotiramraut822911 ай бұрын
खूप छान झाला आहे धन्यवाद दाद 🚩
@rajendrabobade37769 ай бұрын
खूपच छान.. शुक्रवार २९ मार्चला हा किल्ला पाहून आलो. तुमचे व्हिडिओ पाहून, अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्याने तिथे जायची संधी निर्माण झाली..! मनःपूर्वक धन्यवाद दादा.. 👏👏👏👏
@rajendrabobade377610 ай бұрын
मित्रा..👏👏 खूप छान माहिती मिळतेय. नवीन माहिती मिळाल्यामुळे आम्हाला तिथे जायची इच्छा होतेय. तुझ्यातील शिवभक्ताला आणि सामाजिक जाणीवेला सलाम.........
@kalpeshchaudhari65486 ай бұрын
खूप छान दादा सुवर्ण दुर्गा ची सफर मस्त वाटली ❤❤❤🎉🎉
@vaishalichavare227011 ай бұрын
खूप छान व अप्रतिम माहिती मिळाली 👍🙏🙏🙏
@chandrakantmore990411 ай бұрын
दादा , जय शिवराय. जय जगदंब क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩
@Moanlidoiphode-kadu11 ай бұрын
खूपच छान दादा. तुझी प्रगती खूप छान चालली आहे
@yashsawant51208 күн бұрын
Tujha ha itka detail video baghun khup Anand zhala Mala kille prati lahan pana pasun utsukta hoti Ani veg veglya papers madhle articles cut Karun mi 100 - 120 kille cha collection pan banavla hota pan tya veli iiki khol mahiti nasaychi pan ataa ti baghayla milte Asech video banvat Raha majhya kadhun khup khup subhecha _ ek kille premi
@Ipsu77711 ай бұрын
Prathmesh आत्ताच व्हिडिओ बघत होती .परत तेच कधी संपला कळलं नाही.आणि तू म्हणाला सिंधू दुर्ग दाखवला पण मला असा माहिती देणारा व्हिडिओ भेटला नाही.थोडे थोडे शोट दिसतात .पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे.आणि ho chuka काढणारे खूप भेटतील ते मनावर नाय घ्यायच .तुझ्या सारखे गड कोणीच दाखवत नाही बस.तुला शुभेच्छा.
@RoadWheelRane11 ай бұрын
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारी मार्गाचा व्हिडीओ फक्त केलाय खरंतर. सिॅधुदुर्ग किल्ल्यावर स्वतंत्र व्लॉग कदाचित येत्या महिनाभरातच शूट करेन.. चालायचं. कोणी दाखवलेल्या चूक ही चांगल्या भाषेत आणि तथ्याला धरून असेल तर त्यात आवश्यक बदल निश्चितच करण्याला प्राधान्य देतो. पण काहींची भाषा खरंच टोचणारी असते. मग मात्र तुम्हा सर्व पाठीराख्यांचं स्मरण करून त्याकडे दुर्लक्ष करतो. खूप आभार!❤️🙏🏼
Khup chan video ani mahit....motha video pahanyachi savay aslyane ha video lavkr sampla as watle.....pudhil veli swatachi kalji gheun video banvane...😊
Dada khup mast videoastat tuze❤❤ Pan tu boots ka nahi ghatles
@prathameshparadhi541211 ай бұрын
धन्यवाद माझ्या गावाला तुम्ही बोलल्या प्रमाणे भेट दिल्या बद्दल.
@digital_eye_photos11 ай бұрын
Rane ... Tuzya bolnya cha fan zalo .. ani ... ts vlogs mi magchya 3 mahinya pasun baghto ...... bolnyachi padhat ... to ek eka gosthi sobat aasleli bandhikli ... ani maharaja vishay ch prem .... mhanun tula kal mi follow kel channle la ....... mi ts editor n videographer pn aahech .... tuzya hya concept ... ani baki sagal thod bharich... thode diwas kalal nahi mala.. lay mothe vlogs aasayche ... pn tuzi talmal .. ani tuzi budhi ch.. awalokan ..... bhari aahe ...... mhanun mi tula follow kel ..... bhari watal tuze Vlogs baghun ....... Jay shambhu Raje n .. Jay Shivray.. Jay Jagdamb... 🚩🚩🚩🚩🚩🟡 Malharach Avatar Shiwaba .......🚩🚩🟨🟨
@lembhefamily732911 ай бұрын
जय शिवराय 👌🙏🚩
@ArunJadhav-rp3vq11 ай бұрын
Bhau bhupalgadh cha video banva
@akashkadam213811 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🚩😊
@cartoonsongs23089 ай бұрын
दादा बानुर गड चा video banva na
@74atharvapawar9111 ай бұрын
Dada salher mulher pan dakhava nashik district satana taluka
@niteshjoshi527911 ай бұрын
धन्यवाद..
@bhausahebmagare881911 ай бұрын
खूप छान ❤
@VidhyaHirapure10 ай бұрын
Pudhcha video kdi enar vat bgt ahot
@apv119711 ай бұрын
dada feri boat cha kay timing,contact milel ka
@aashishkadam480311 ай бұрын
Tujhya video chi aturte ni vat baghat aasto dada ,aasech detailed video banvat ja | जय शिवराय
@himanshukulkarni194711 ай бұрын
भाऊ प्रचितगड पण करा
@PappuKarande-s8n11 ай бұрын
मस्त रे भिडू
@ShrutikDhavareАй бұрын
आमदार योगेश दादा कदम जरा लक्ष दया विनंती आहे 🙏🏻
@swapnilkatare889910 ай бұрын
Prathmesh tuxe sarv vdo explore krtos te apratim aste chaaaannnnn
@powerweederpowerweeder566911 ай бұрын
Jay shivray
@rekhadabir820711 ай бұрын
हा गड कुठल्या गावात जिल्ह्यात आहे हे प्रत्येक वेळी कृपया कळवा!!!!!!
@RoadWheelRane11 ай бұрын
जरूर. सदर बदल पुढील व्हिडीओत दिसतील
@praveendakhore271911 ай бұрын
भाऊ तुम्ही किल्ले चे माहिती खूपच चागले सांगता कृपया कधी आमच्या माहूर गड किल्ले ची माहिती सांगा आणि व्हिडिओ काढा
@prafulrane359111 ай бұрын
❤❤❤
@suragsinday39510 ай бұрын
SachinAher🍎🕉⛳⛳⛳👍👌🏼
@suragsinday39510 ай бұрын
SachinAher🍎🍎🍎 ⛳⛳👍🕉🕉
@PrashantJadhav-el9py11 ай бұрын
कालच आम्ही येथेच होतो
@rajeshsawant33126 ай бұрын
सुवर्णदुर्ग आम्ही बघितला काही माहिती भेटत नाही
@sampadabargode667511 ай бұрын
❤🚩🚩
@johncarter14511 ай бұрын
dada tuzya video madeh jeva ads lagtat a=na teva jaam raag yeto te, tu nemaka mahatwach sanganr astos tevach ads yetat he nehami mazya sobatch hota 😂. Aso pan ek goshticha khup abhimaan vatto ki tuzya mule aaj mazya college madhle mitra pan jeva trekking la vagre jatat teva fakt tatbandi kiva buruj var jaun photo kadhun nahi yet tr sampurna gad firtat vegveglya thikanach darshan hi hota. Mi mahuli gadavr gelelo teva ek shree ganeshach mandir hota ani tithe puja hoychi roj pan jeva utkhanan zale teva samajl ki to 12-15 footacha kalyan darvaja aahe. Tuzya videos chya madhamatun ashya baryach goshti nehmi pudhe yetat barech vela guides la ghai gadadit purna gad firvta yt nahi ani tyanchya kade barech vela mahiticha abhav asto. dada tu nehami asyach navin navin goshti sangat raha maharajan che mavle manun tya saglyan paraynt pohachavaychi javab dari hi saglyanchich aahe. ..........जय शिवराय.🙏🙏
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार!❤️💪🏻 आणि हो ads लागल्या तर प्लीज रागावू नकोस😜 कारण ads लागल्या तरच पैसे येतील आणि तरच दौरे होतील, तरच व्लॉग बनतील. आता ads लागल्या की खरंतर अशा मधूनच ads लागल्या की मला पण राग येतो पण मग, एक दिर्घ श्वास घ्यायचा आणि स्कीप करायच्या😂 बाकी असेच व्हिडीओ पाहत राहा. सर्वांनी सपोर्ट करत राहा. जय शिवराय. जगदंब!❤️
@sachindahibavkar482311 ай бұрын
सुवर्णदुर्गावर खाजगी बोट बुक करून जा. साधारण 1200 ते 1500 रुपये घेतात. मी सुवर्णदुर्ग 2 तास फिरलो आहे. सुवर्णदुर्ग व्यवस्थित बघण्यासाठी दीड तास पुरेसा आहे. पुढील वेळी या सूचनेचा नक्की विचार करा.
@Siddhantkulkarni711 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@PareshTavsalkar7 ай бұрын
काही चाच्यांनी सुवर्णदुर्गावर कब्जा केला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी दर्या वीर सारंग मायनांक भंडारी यांना सुवर्णदुर्गावर पाठविले ैव. तेथील चाच्यांवर हल्ला चढवला
@rekhadabir820711 ай бұрын
ओंडका नाही तर अडसर म्हणा,इतिहासाबरोबर मराठीही शुध्द बोला!!!!??
@RoadWheelRane11 ай бұрын
जरूर. आपण सुचवलेला बदल निश्चित अंमलात आणू. लाकडी ओंडका बोललं की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही कळून जातं इतकाच त्यामागील हेतू. मात्र दोन्ही शब्द वापरू जेणेकरून मुळ शब्दाची देखील माहिती होईल. जय शिवराय!
@nitinmore62311 ай бұрын
कोकणात अडसर तयार नारळाला बोलतात . शहाळं आणि अडसर.
@Ipsu77711 ай бұрын
प्रथमेश ओंडका म्हणाला तरी चालेल व्हिडिओ डोळ्यांनी बघतो कानांनी नाही.