Baramati Lok sabha : Supriya Sule यांचा Ajit Pawar यांच्यावर सगळा हिशोब काढत हल्लाबोल

  Рет қаралды 50,419

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#supriyasule #ajitpawar #sunetrapawar
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसह टीकाकारांना चोख पत्त्युत्तर देत जुना हिशेब चुकता केला. माहेर-सासर,जनसंपर्क आणि निवडणुककाळातील मटणाच्या पार्ट्यांवरुन निशाणाही साधला
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 37
@saritadahatonde1748
@saritadahatonde1748 4 ай бұрын
बस्स झालं ना ताई...आता एक चान्स वहिनीला ..
@suhaspatil6384
@suhaspatil6384 4 ай бұрын
सक्षणा सलगर ,मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या वर सभेत आक्षेपार्ह बोलत होत्या तेव्हा तुम्हीच समर्थन करत होतात,हे तुमचे संस्कार.
@sachinwadekar6328
@sachinwadekar6328 4 ай бұрын
मग दादांना पक्षाचे अध्यक्ष का केले नाही
@devendrabhondave1417
@devendrabhondave1417 4 ай бұрын
तुम्ही तुमच्या पुतण्याला काय दिले याचा विचार करा
@Pune456
@Pune456 4 ай бұрын
Pdcc बँकेत पण ताई नाही आली 16 कारखाने त्या बँकेवर चालती दादाची ताई तुझं चुकलं ती बँक नव्हती सोडायची ह्याला
@laxmangaikwad7527
@laxmangaikwad7527 4 ай бұрын
ताई तुम्ही आमचा वेल्हा तर पूर्ण मागास ठेवला कधीही लक्ष दिल नाही फक्त निवडणूक आली की येता
@patilmaharaj2362
@patilmaharaj2362 4 ай бұрын
एकादशीला, मटण खाता आणि आता इथे राजकीय फायदा साठी पांडुरंगाचं नाव घेता देव तरी माफ करेल का आता
@शिवचक्षु
@शिवचक्षु 4 ай бұрын
नियती कोन्हालाच सोडत नाही.
@deelippatil8149
@deelippatil8149 4 ай бұрын
Only dada❤
@anadraoraut4856
@anadraoraut4856 4 ай бұрын
पवार घराण्याला साथ देता देता काही जणांचे आयुष्य संपले पण पवार घराण्याचे समाधान झाले नाही
@vishalnagare3081
@vishalnagare3081 4 ай бұрын
रडू नका.. सुनेत्रा ताई विजयी होणार कडक मतांनी... आणि पांडुरंगाच नाव घेऊ नका एकादशी ना मटण खाता..
@bhauk678
@bhauk678 4 ай бұрын
सुप्रीया ताईच येणार, पांडुरंग सत्याचा पाठीराखा आहे, काय खातो हे बघत नाही तो
@alkapatil6164
@alkapatil6164 4 ай бұрын
Barech lok khatat fakta tainche disate tumhala
@shekharpansare6396
@shekharpansare6396 4 ай бұрын
लय हसलो राव
@SanjayNarale-d7y
@SanjayNarale-d7y 4 ай бұрын
❤dada❤
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 4 ай бұрын
काय अहंकार भरलाय बोलण्यात
@rushikeshshinde8960
@rushikeshshinde8960 4 ай бұрын
15 वर्ष झाली आता जा घरी
@vinayakunde9440
@vinayakunde9440 4 ай бұрын
केविलवाणी अवस्था
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 4 ай бұрын
Ekach dhun baramati only sun
@kadam519
@kadam519 4 ай бұрын
Bahin visarla haa phatyya baiko god vatai lagli
@alkapatil6164
@alkapatil6164 4 ай бұрын
Tula ase mhatale tar chalel ka tuze gharche lokanitar kase vatel
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
कोणाचे पुण्याईने विजयी होनेचे दिवस गेले, कर्तृत्वाने गडकरी होनेचे दिवस सुरु झाले आहेत.
@deelippatil8149
@deelippatil8149 4 ай бұрын
Vangyachi seti kr bai ata bus zl tuj natk
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
15 वर्षाचे कामाचे प्रगती पत्रक असमाधानकारक. नाहीतर ग्रामीण महिलांचा पाणी साठी आक्रोश पाहायला मिळाला नसता.
@santoshpote1963
@santoshpote1963 4 ай бұрын
ताई माझी तुम्हांला 1 विनंती आहे तुमच्या पक्षातल्या सक्षना सलगर ला भाषण करताना थोडी आवर घालायला सांगा त्या त्यांच्या वयाची मर्यादा ओलांडून मोठं मोठया नेत्यांवर एकेरी भाषेत बोलतात हे चुकीचं आहे,
@KapilKucheriya
@KapilKucheriya 4 ай бұрын
फक्त दादा जिन्दाबाद
@sudamdewade7622
@sudamdewade7622 4 ай бұрын
नको आता मुतारी आता फक्त तुतारी
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 4 ай бұрын
हो बरोबर आहे बारामतीत म्हणजे माहेरीच असतात.सासरी किती वेळा गेला,सासु सासरे,जावा,नंणद यांची नांवे तरी माहीत आहे का..
@akashvaidya4823
@akashvaidya4823 4 ай бұрын
Danish Jain ko pasand karte Hain ham Danish Jain ko pasand karte Hain ❤️❤️❤️❤️❤️ 😊❤❤
@magdumsayyed6366
@magdumsayyed6366 4 ай бұрын
@abhijeetmeche2392
@abhijeetmeche2392 4 ай бұрын
Supriya Aalya tari Kahi nahi Fakt Namo
@archanateli6819
@archanateli6819 4 ай бұрын
Khup chalak ahe hi bai
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 4 ай бұрын
Misriwali bai
@vm573
@vm573 4 ай бұрын
only Dada...........Namo 400+
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН