फायदे कमी तोटे जास्त आहे.. योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@rajshinde7709 Жыл бұрын
मुंबई तल्या कपडा गिरणी बंद होण्याच्या वेळेस असा विरोध का झाला नाही ? गिरण्या चालू राहिल्या असत्या तर तमाम मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला नसता.
@NeymarRock Жыл бұрын
भाव तेव्हा सोशल मीडिया एवढी अक्टिव न्हवती
@atulprabhu1668 Жыл бұрын
गिरणी कामगारांनी विरोध नाही केला पण संप केला आणि संप करणारा संपतो. साध्य काय झालं ? गिरणी बंद पडल्या कामगार देशोधडीला लागला मालकांनी कामगारांना पैसे दिले ते पैसे घेऊन काहीजण मुंबईच्या बाहेर फेकले गेले. काही गिरणींच्या जागेवर टाँवर बनले त्यानिमित्ताने धनधांगडे अमराठी मुंबईत घुसले. गिरण्या चालू असतानाचं तेव्हाचं आम्ही कामगारांच्या कुटुंबातील मुंबईतील सुख अनुभवलं हे आमचं भाग्य !
@vinitgosavi1974 Жыл бұрын
🤣🤣 विस्लेषण कर रे 😂😂
@vinitgosavi1974 Жыл бұрын
0:12
@rajshinde7709 Жыл бұрын
@@NeymarRock पण भाउ तमाम नेते होते ना.? ( एक.बोट वर गेल की. अस आणि तस व्हायचे) बोला आता.?😊
@rohitjagushte843 Жыл бұрын
अभ्यास पूर्वक माहिती दिली आहेत त्या बद्दल आपले आभार. सर्व माहिती ऐकता रिफायनरी कोंकणात नसावी असे माझे मत आहे. त्या पेक्षा आपण electric battery आणि hydrolick इंजिनरिंग वर जास्त सैशोधन केले तर याचा ही एक उपयोग होयील
@jeetshigvan4608 Жыл бұрын
प्रकल्प महाराष्ट्रात होतात. जमिनी मराठी लोकांच्या जातात. विस्थापित मराठी माणूस होतो. शेती वाडी मराठी माणसाची नष्ट होते. पण फायदा कोणाचा होतो ? नोकऱ्या कोणाला मिळतात ? परप्रांतीयांना...! #saynotorefienery #No_to_barsu_refienery
@thebookworm4567 Жыл бұрын
Mag ka radta gujrat la prakalpa gelyavar 😂😂
@babanwarkhande1753 Жыл бұрын
Barobar ahe sir
@PSAher-wf1hr Жыл бұрын
@@thebookworm4567 ha refinary cha project gheun ja gujrat la
@srushtikamble3173 Жыл бұрын
Right
@shrikrishanaraut1883 Жыл бұрын
नोकरी कोणाला मिळते-- जर प्रकल्पाला विरोध करता येतो. तर नोकरी आपल्या मराठी माणसाला मिळावी म्हणून किती लोक आंदोलन करतात, आणि किती सत्यविजय चव्हाण आणि त्यांचे साथीदार रस्त्यावर उतरतात... उदाहरणार्थ जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला खुप मोठा विरोध केला गेला... मात्र ज्यांनी विरोध केला त्यांनी च नंतर पैसे घेण्यास सुरुवात केली... पैसे घेतले मात्र नातीगोती विसरले, पैशासाठी अजुनही कोर्ट कचेरी चालू आहे.. विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्त म्हणून ज्या कुटुंबाला दाखला मिळाला त्यांनी नोकरी पेक्षा पाच लाख रुपये घरात विभागुन घेतले... नोकरी पेक्षा पैसे महत्वाचे वाटले... अश्या प्रकारामुळे स्थानिकांना नोकरी न मिळता त्या ठिकाणी बाहेरचे लोक नोकरीला लागतात... मग ओरड मारुन काय उपयोग... प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा त्यातील फायदे तोटे समजून आपल्याला नोकरी कशी मिळेल. गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास आणि प्रगती कशी होईल याचा विचार केला पाहिजे प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हा एक कलमी कार्यक्रम राबविण्यापेक्षा आपले हित बघणे गरजेचे आहे....
@nimbalkarmohini8451 Жыл бұрын
न्याय् स्थानिकांना मिळालाच पाहिजे 🙏
@sagarwalke7173 Жыл бұрын
कोकणी बांधवांनो,,, एक कळकळीची 🙏🙏🙏 विनंती. कृपया थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी Refinery प्रकल्प किंवा Builder लॉबी ला वीकू नका. कोकणी माणसाची ओळख म्हणजे त्याचे गावचे घर आणि जमीन आहे. तीच जर गेली तर कोकणी माणूस संपला.
@samirpol952 Жыл бұрын
अज्ञान मुळे कोकणी माणसाने जमिनी already विकल्या आहेत आणि आता त्या 7/12 वर शहा अग्रवाल यादव सिंग यांच्या नावावर झाले आहेत
@vishalcreation4548 Жыл бұрын
संपलं मग😢😢😢😢😢😢
@shekharml5598 Жыл бұрын
रिफायनरी गुजरातला द्या, आणि tata airbus, vedanta foxcon कोकणात आणा……
@Mayankk196 Жыл бұрын
त्याला पण विरोध होईल. पुण्यामध्ये आणि बाहेरील MIDC मध्ये गुंडगिरी आणि फालतूपणा खूप वाढला आहे.
@akshaybhatlawande4711 Жыл бұрын
Commission mul palun jatat project
@praneshsatghare6351 Жыл бұрын
@@Mayankk196 कोकणात अना ना, वे wont oppose these project.
@Samadhang587 Жыл бұрын
😂😂😂 ते चुतीया आहेत इथे यायला
@sachindhavle2124 Жыл бұрын
@@Mayankk196तुम्ही अंडफक्त दिसत आहेत. गुंड सगळीकडेच आहेत. यूपी बिहार मध्ये पण
@mangesh45 Жыл бұрын
१० लाख सबस्क्राईबर साठी खूप खूप अभिनंदन 😊👏🥳💐💐
@Prasad_Creations1 Жыл бұрын
ही रिफायनरी गुजरात लावण्या आणि गुजरातला पळवलेला वेदांत फॉक्सकॉन कोकणात सुरू करा!👌🏻👌🏻👍🏻😊💐
@dilipkatariya9224 Жыл бұрын
उद्योग आणावे लागतात,तशी मानसिकता लागते,भीक नाही मागता येत,,उद्योग येणार मग विरोध करायचा,आणि उद्योग गेला की बोंब ठोकायची. निव्वळ राजकारण....
@santoshkadam1154 Жыл бұрын
Gu गुजरात का
@commonman6969 Жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ 👍 विनाशकारी फॅक्टरी इथे लावायची आणि चांगले उद्योग गुजरात ला न्यायचे
@akashjadhav2862 Жыл бұрын
@@dilipkatariya9224 Tula kharch akkal ahe ka
@shubhampawar897 Жыл бұрын
Semi conductor ni suddha pollution hota.
@My-Research Жыл бұрын
गुजरात ला पाठवा आम्हाला नको 🙏 आमच्या साठी कोकणातील निसर्ग हीच खरी संपत्ती आहे आणि तशीच रहुद्या करायचं असेल तर त्याचा विकास करा पण असले उद्योग आणून ह्रास नको 🙏🙏🙏 #कोकणप्रेमी ❤
@shrikantadkar3918 Жыл бұрын
या रिफानरी साठी 13000 एकर जमीन लागणार आहे. त्यापैकी बरीचशी जमीन M I D C ने संपादित केली आहे. बरीचशी पडीक जमी न देखील या प्रकल्पात वापरात येणार आहे. त्यामुळे बागायत अगर शेत जमिनी प्रकल्पात जाण्याचा वाटा कमी असणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणच्या निसर्गाला थोडा धोका जरूर बसणार यात वाद नाही. परंतु जगभरात जेवढे म्हणून रिफानरी उभ्या राहिल्या तिथे ही हा प्रदूषणाचा मुद्दा आला असणारच. तो काही जगावेगळा मुद्दा नाही. प्रकल्पा पासून मिळणारे फायदे आणि होणारा तोटा यांची सांगड घालून फायद्याचे प्रमाण अधिक असेल तर स्थानिकांनी थोडं गैरसोय सोसून या प्रकल्पाला कोकणात स्थान द्यावं आणि कोकणात हा प्रकल्प झाला नाही तर भारतात अन्य ठिकाणी तो उभारला जाणार हे निश्चित. तिथल्याही जनतेला हे सर्व अडचणींना तोंड द्यावं लागणारच आहे, परंतु दुसरीकडे हा प्रकल्प नेण्यामुळे महाराष्ट्रच्या आर्थिक विकासात प्रतिकूल फरक पडेल हे निश्चित.
@shilpashiledar3899 Жыл бұрын
हो बंद झाले च पाहिजे
@shilpashiledar3899 Жыл бұрын
नेते लोकांना माहीत आहे आधी च पैसे घेऊन गप्प केले आहे
@PEDNEKAR669 Жыл бұрын
पैसे घेऊन शांत बसू नका आणा दगड
@vilaspadave4472 Жыл бұрын
या रिफायनरी मुळे कोकण उध्वस्त होण्याचा धोका आहे त्याचे विश्लेषण आपण केलेच आहे. त्याबद्दल धन्यवाद
@digambarpalav243 Жыл бұрын
खूप व्यवस्थित व अभ्यासपूर्ण विश्लेषण केले जे सामान्य माणसाला उद्भा कळेल.
@sanjaywadkar4243 Жыл бұрын
छान माहिती आणि सोप्या भाषेत सांगितली! या अश्या प्रकल्प ऐवजी E-vehicles ना अधिकाधिक अत्याधुनिक करून त्यांचा वापर वाढत्या प्रमाणात करण्यास प्रोत्साहन दिले तर देशाच्या आणि जनतेच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे ठरेल! 💐💐💐
@sql9 Жыл бұрын
सध्या देवगडात आसय... बाजूची आजी बोला होती :- जो जो समर्थन देतलो तेंचो गणपती या वर्षी दीड दिवसाचो असतलो...!!! विषय खल्लास... #SayNotoRefinery
@nishaadbhushan8689 Жыл бұрын
Ek number 😅
@poojagosavi9703 Жыл бұрын
Bhaarich...🎉
@ninjamrtal6510 Жыл бұрын
हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्राच्या gdp मध्ये १०% वाटा एकट्या या प्रकल्पातून येईल,, पण कोकनाच नैसर्गिक सोंदर्य या पैसापेक्षा कितीतरी पट अधिक आहे 🙏,,,
@shrikantbirje46 Жыл бұрын
👍👍👍
@shriharidhuri7613 Жыл бұрын
Shamber Takke khare
@vilasghorpade5688 Жыл бұрын
GDP १०% वाढतील पण लोक १००% मरतील त्या काय ?
@bullish2777 Жыл бұрын
Bochyat ghala to GDP
@sanjeevkhopkar4940 Жыл бұрын
या नैसर्गिक सौंदर्याची जाणीव स्थानिकांना खरोखर किती असते हा संशोधनाचा विषय आहे. होळीत पेटवायला हिरवाकंच झाडे तोडून ट्रॅक्टराच्या ट्रॅक्टर भरुन नेतात. राबाच्या नावाखाली तोडतात ते वेगळेच. बेलाची , कढीपत्त्याची इ. फायद्याच्या फांद्या. शिवाय ' कोकणात उद्योग धंदे नाहीत ' म्हणत मुंबई गाठणारे किती? शेती ओसाड! कोकणात जेथे जेथे टुरिझम सुरू आहे तिथे स्थानिक माणसे कामाला मिळत नाहीत, मग परप्रांतीय!
@gajananmalge315 Жыл бұрын
नामस्मर सर, Thank you for explaing in detail and making it simple to undrstand. मागचा दोन वर्षयांपासून बोल भिडू चे व्हिडीओ आवडीने बघतोय. तुमचे व्हिडीओ शॉर्ट अँड infirmative असतात.💐👌
@aashaysalaskar6689 Жыл бұрын
Thank you for making such detail video. I hope many people will share for awareness. Jai Hind.
@rangitarang Жыл бұрын
एक रिफायनरी तीन समुद्र किनारे उध्वस्त करते...कोणी ऐकलं का सुरतच्या/जामनगरच्या समुद्र किनारी मस्त रिलॕक्स कोणी करतय, बर "खुशबू गुजरात की" च्या एखाद्या जाहिराती मध्ये समुद्रकिनारा दाखवलाय ? देशातील सर्वांत मोठी किनारपट्टी १६०० किमी गुजरातचीं आहे. समुद्र किनारे तर आहेत ना मग का दाखवत नाहीत...गीर दाखवता, कच्छ दाखवतात, जुनागड दाखवता पण समुद्र किनारे का नाही दाखवत ? कारण गुजरात मध्ये वाढलेल्या औद्योगीकरणामुळे, जामनगर रिफायनरी मुळे समुद्र गटारापेक्षा वेगळा नाही... पच्छिम घाटाची संपन्नता-वैभव, स्वच्छ सुंदर विस्तृत समुद्र किनारे कोकणला लाभले आहेत...तेव्हा #SayNoToRefinery पंकज दळवी
@pankajpatil2206 Жыл бұрын
एकदा जाऊन ये जामनगर ल मी 1 वर्ष काम केलंय आणि आता हजिरा ल आहे सुरत जवळ माहिती नसतं ना t बोलायचं नाही
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद साहेब 🙏
@ravikumarpatil5265 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद साहेब या प्रकल्पामुळे कोकणातील सौंदर्य नष्ट होणार आणि प्रदूषण वाढणार स्थानिक मराठी माणूस विस्थापित होणार दुसरीकडे हा प्रकल्प हा आपल्याला नको
@manoharbhovad Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केलेत...! तसेच 1 M साठी अभिनंदन व शुभेच्छा 💐💐 धन्यवाद...
@sachinshelke738 Жыл бұрын
कोकण नेसर्गिक सौंदर्याची खाण आहे,महाराष्ट्राची च नाही, तर देशाची शान आहे. आणि हे सौंदर्य नष्ट करू नका, ही विनंती. विकास करा, देशाची gdp वाढवा , परंतु त्याच बरोबर, नेसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कटिबद्ध रहा. हि कळकीची विनंती .🙏🙏🙏
@kamalgavelkar6849 Жыл бұрын
Its true and such given the detail of prospected Barsu refinery project and environment Impact !
@vijayghadi6347 Жыл бұрын
रिफायनरी गुजरतला पाठवा अंद मंद भंक्ताना तिथे फायदे होतील, चांगलो प्रोजेक्ट कंपण्या गुजरात युपी दिल्लीत व ईंत्तर रांज्यात गेले तसे हे सुद्धा पाठवा कोकणात मालवन मधे विशारी पाणी हवा प्रदूषण होऊन कोकण मालवनची वाट लाऊ नका रिफायनरी गुजरातलाच पाठवा ईंत्तर कंपण्या गुजराला नेले हे सुध्दा अवश्य न्या, पाण्यातील माशे अंबे काजू नारळ कोकम शेती निसर्ग रम्य कोकण मालवन बरबाद होऊन देऊ नका, जय महाराष्ट्र जय शिवराय जय छावा🚩.
@anandghadi1165 Жыл бұрын
Thanks for making such an informative video. This will help people to know the impact of the refinery on the kokan coast and its biodiversity. It is not a question of 5-6 villages. It will impact the whole kokan which is rich in nature.
@rishisawant1560 Жыл бұрын
People sitting in power don't think about effects caused by such projects. Otherwise arrey milk colony would have been saved.
@vijayshelar4271 Жыл бұрын
@kokanhearthedgirl Tela jara ha video dhkva nhi tithe akkal paljle ahe tine
@pd370 Жыл бұрын
@@vijayshelar4271----- Tya konkanheartedgirl la khup charbi ahey. Tila vatta ki raj thakre ani dusrya celebrity la bhetun tini khup prasiddhi prapt keli ahey. Swata la khup brilliant samajte ani khup arrogant mulgi ahey ti. Refinery zhali tar tizhya baapa cha dhandha changla honar asa tila vatta.
@pd370 Жыл бұрын
@@vijayshelar4271 --- Ani moral of the story ahey ki kiti sthanik lokan la permanent naukri milnar refinery madhe ? Ki tyanla contract var 2 varsha theun gaandi var laat marnar. Mag konkani mansa cha tar haiv ani daiv donhi janar. Tahva hya bhadwya neta lokan la thar kele pahije.
@uttamshirke4817 Жыл бұрын
Hhhhhhh
@vinodgayakwad4547 Жыл бұрын
The best information . You are making country alert !! Thanks 🙏
@ganesh_vitthal_patil Жыл бұрын
अभिनंदन बोल भिडू टीम 1M subscribers 🎉🎉
@StudioJK43 Жыл бұрын
दोन रिफायनरी चेंबूर, मुंबई ला मला वाटते गेल्या पन्नास वर्षांपासून आहेत. तीन अजस्त्र रिफायनरी गुजरात मधे गेली चाळीस वर्षे आहेत. आशा कितीतरी रिफायनरी आपल्या देशात आणि जगात आहेत. बहुतेक सगळ्या कोस्ट लाईन ला आहेत.
@santoshphale1593 Жыл бұрын
Save Nature Save Kokan 🚩🌎🏕️🏝️🏟️🏞️🐯
@Mr18081964 Жыл бұрын
Agree. Kokan does not want refinery. Save kokan kaju, aamba, fanas,
@Mr18081964 Жыл бұрын
We can have slow progress but no more pollution for Maharashtra
@pranitraut327 Жыл бұрын
@@Mr18081964 right
@MahadevBandkar Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत कोकणात खरेच असे विनाशकारी प्रकल्प नको आहेत आम्हाला खरेच कोकण वाचवा.
@jyoti_valvi_vlogs Жыл бұрын
मी पण तेच सांगते समुद्र किनारा गुजरात ला पण आहे तिकडे घेऊन् जावा बाबा..... कोकण ला सोडा.....💚💚🌳🌲 #खान्देशी....❤❤
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
जाम नगर ला हाच रिलायन्स च आहे तिथं हापूस मासेमारी दोन्ही ..तिथले हापूस वाले परदेशात विकतात
@hdmovieclips7477 Жыл бұрын
@@hmvchai_biscuit1677 fake propaganda by bjp bhakt.
@user12968 Жыл бұрын
समुद्र किनारा गुजरात ते पश्चिम बंगाल पर्यंत आहे; आणि त्यातही सर्वात जास्त किनारपट्टी ही गुजरात या राज्यालाच आहे; त्यात कच्छ चे आखत ला करू शकतात तो mangrov च परिसर आहे, लोकवस्ती जास्त नाही तिथे तर त्या ठिकाणी खुशाल करावं
@sagarwalke7173 Жыл бұрын
@@hmvchai_biscuit1677 गप रे,,,,, त्या आंब्यांना कोकणातल्या आंब्याची चव नाहीं.
@sagarwalke7173 Жыл бұрын
@@user12968 बरोबर.
@kadarsheikh828 Жыл бұрын
आपल्या माहिती खुप समाधानकारक आहे. आता यात पर्यावरणवादी, विकासवादी, महाराष्ट्र सरकार आणि बारसु व त्या परिसरातील आसपासच्या रहीवाश्यानी एकत्रित पणे चर्चा करण्याची नितांत गरज आहे. रिफायनरी चा त्या परिसरातील रहिवाशांना अजिबात फटका बसणार नाही, याची काळजी तर घ्यावीच लागेल पण मला वाटते चर्चेतुन मार्ग निघु शकेल.
@TV00012 Жыл бұрын
गुजरात ला वाळवंट आहे तिथेही पाणीच पाणी आहे.. एकदा बसलं की धोरण गुंडाळाली जातात पिढीजात व्यवसाय हा स्थानिक गमावणार आहे बाकी राजकीय नेते आणि व्यापारी स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवतील
@pranaypatil5255 Жыл бұрын
चांगले प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात ला पलवले आणी प्रदूषण वाले प्रकल्प महाराष्ट्रात
@hemanthb9723 Жыл бұрын
Jaun baghun ya.
@dattatrayutekar397 Жыл бұрын
Gujarat madhe bharpur soi suvidha aahet tikade pathava
@saulgoodman2305 Жыл бұрын
@@pranaypatil5255Gujarat la आधीच थीन Refinery आहे.
@Mr18081964 Жыл бұрын
Thanks. Informative. My personal observation and conclusion: We have rivers in Maharashtra but very difficult to differ them rivers or guitars, dirty smells. Kokan can have tourist base business. At least we can take some peaceful breath with enjoying fruit. They can take it in Gujrat, we don't mind
@Chesslover-o9g Жыл бұрын
Finally sir.!!!!! Ya topic var tumcya vudeo chi vat pahat hoto..😊 tumchya channel che itar lokana ashya topic var video banavta yet nahi, tya sathi knowledge and understanding lagte, je tumchya channel madhye fakt tumhala ahe..❤❤❤
@IMRANKHAN79 Жыл бұрын
Save Konkan from this disastrous project... We Konkani need industries like Switzerland to protect our serene nature. God save Konkan from these monstrous rulers.
@mihirsamel4828 Жыл бұрын
Switzerland has a large chemical industry
@suryakantbrewr Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@vivekc.-mj5gr Жыл бұрын
Tumchya choice nusar udyog yet nahi...tumhi Sarkari investment LA yevdha Virodh Kelay ki udya private wale sadh workshop takayla pan ghabrtil....
@vipulpawaskar Жыл бұрын
Day dreaming बंद करा
@ameyamusic Жыл бұрын
Paid comments 😂
@patiloffical Жыл бұрын
सर्व विनाशकारी प्रकलप महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवायचे
@atulchitnis4295 Жыл бұрын
काय होतं....सगळीकडे यश मिळत गेलं कि....मीच शहाणा....मलाच जास्त अक्कल....मी करतो ते सगळंच बरोबर...अशी भावना सध्याच्या राज्यकर्त्याना झाली असावी.... त्यामुळेच अस घडतयं......
@mauligaikwad9314 Жыл бұрын
नुकसान होत असेल, तर नको प्रकल्प, कोकण खूप सुंदर आहे 🙏
@vishaldeshmukh6975 Жыл бұрын
Congratulations 🎉 for 1 M
@mpowerindianetin Жыл бұрын
Sir please kalane mining var video banava
@bhaiyyalalthakur3350 Жыл бұрын
संपुर्णपणे माहिती देत रहा साहेब.
@kiranjoshi7397 Жыл бұрын
Thank you so much sir... Aamcha gav chi mahiti tumcha KZbin channel vr ..... bagayla mst watala....ya Aadi hi khup video me baghitle tumche.....
@DiptiJSK Жыл бұрын
कोकणी माणसाला refinery ची गरज नाही. आणि हो खरंच गुजरातला पाठवा. आणि हे जे समर्थन करणारे नेते आहेत त्यांची घर तिथेच बाजूला बांधा. त्यांना राहू दे त्या प्रदूषणात. हे तर सगळ्यांनाच दिसत आहे हे कोणाचा विकास करत आहेत. कोकणचा की स्वतःचा.
@DiptiJSK Жыл бұрын
आणि हे काय जॉब देणार स्थानिकांना? कितीचा पॅकेज देणार जे हे स्थानिकांना? काही रिफायनरी समर्थक बोंबलत आहेत. यांना विकास नको म्हणून. अरे कसल्या नोकऱ्या देणार हे ज्याने स्थानिक राजा होणार आहे? साधे रस्ते धड बनवता येत नाहीत यांना. हे विकास करणार काय कोकणचा?
@saurabhdafal9903 Жыл бұрын
असे प्रकल्प ओसाड दुष्काळी ,आणि नापीक प्रदेशात उभारावेत आणि परिवहन म्हणून रेल्वे चा उपयोग करावा फायर safty कडे जास्त लक्ष द्यावं लक्ष द्यावं प्रकल्प पण येईल आणि विरोध कमी होईल रोजगार मिळेल
@paragdaundkar3422 Жыл бұрын
आम्हाला नको इथून मागचे उद्योग जसे गुजरातला नेले तसा हा उद्योग दुसरीकडे पाठवा
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
आम्ही अनिल परब यांच्या रिसॉर्ट मध्ये जन्मोजन्मी भांडी घासू!
@akshaypawar2757 Жыл бұрын
@@vinayakdegwekar7628 chutya IT park, banking sector, manufacturing company aan mhanav fadanvis la saglya jamini aadhich gheun thevlyat baher chya lokanni itha
@AkshayNagare-gy3me Жыл бұрын
@@akshaypawar2757 he sagle chavayla electricity ani petrol diesel lagta ani tyachich process karayla refinery lagte kalala ka
@sopanwani1963 Жыл бұрын
@@AkshayNagare-gy3me mand nitin gadkari ky bolala te bagh ya Refinery Aramco company India madhech ka mhanat ahe te sang aadhi ... refinery mule kiti pollution hote tula mahiti ahe ka ...solar plant aan kadhihi swagat Karu.
@umeshshirwadkar4043 Жыл бұрын
छान माहिती दिलीत. सगळ्यांना सगळे कळते आहे पण केवळ तात्कालिक फायदा यामध्ये कसा होईल हेच पाहिले जात आहे दीर्घकालीन विनाश आहे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. असे प्रकल्प मानवी वस्ती नाही किंवा पर्यावरणीय संवेदनशीलता कमी आहे अशा ठिकाणी राबविण्यास काहीच हरकत नाही कोणाची
@managlthombare8526 Жыл бұрын
खूप महाग जाणार आहे... सरकारला #जय महाराष्ट्र.....
@sumitkharpatil8226 Жыл бұрын
भारतातील सर्वात श्रीमंत तालुका उरण आहे आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे विकास होईल तर बाकी गोष्टी आपोआप येतात
@aparnakothawale3376 Жыл бұрын
2004 sali alelya tsunaminantar hindimahasagaratil motha telsatha ameriket new orlincechya telvihirinmadhye gela ,tar bombay highche tel uranchya kuranat reliancela milale.
@vilaskuware8826 Жыл бұрын
फायद्यापेक्षा तोटे किती भीषण आणि सर्व दूर पर्यंत आहेत हे या व्हिडिओ वरून दिसून आले. त्यामुळे, एकच जिद्द रिफायनरी रद्द
@anilrane1715 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू अशीच जन जागृती करत रहा
@shubhamwadekar2442 Жыл бұрын
Manala bhidlela prashn.. tya sthanikana vichara tyana havay ka project?? Very well said sir👍
@vijayghaghrum Жыл бұрын
B
@keshav513 Жыл бұрын
Ha manus perfect ahe .. एकदम सही सर...
@Aditi-c2b Жыл бұрын
उद्योग गुजरातला पळवा
@productsmaster9671 Жыл бұрын
Sarve haanikarak projet fakt Maharashtra madhe aananar aahet
@sagarwalke7173 Жыл бұрын
@@productsmaster9671 Correct.
@S.E.K1194 Жыл бұрын
आपण पाहिले गुजरात ला लुटले आहे........आता ते लुटणार ना आपल्याला
@power3433 Жыл бұрын
@@S.E.K1194 लुटले आहे म्हणणे चुकीचे आहे तसे म्हणाय गेले तर मग xyz व्यक्तीने संविधानानुसार सगळ्या भारतातील OPEN जनतेला लुटले
@S.E.K1194 Жыл бұрын
@@power3433 तुम्ही बाबासाहेब विषयी बोलताय का 😂
@pradeepkhopade6648 Жыл бұрын
Jamnagar la ahe ki refinery tithe Kay parinam zalay te pahile pahije.. Tithe paryavaranavha rhas zalay ka te pahayla have
@a.r.ghotne3234 Жыл бұрын
Refinery peksha food processing cluster project zala pahije
@vedikaatole32 Жыл бұрын
Khup mst info ahe sir. Detail mdhe info det aslyamule mla bol bhidu avdte
@anilbasarkar4574 Жыл бұрын
फायदे तोटे लक्षात घेऊन, समाजाचे हित लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्प पुढे न्यायचा किंवा नाही याचा विचार करावा.
@Prakashgawade-jy6wj Жыл бұрын
सर आपण खूपच सुंदर मोजक्या शब्दांत या प्रकल्पामुळे फायदे तोटे अचूकपणे माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला काय वाटतं हे आम्ही नक्कीच सांगू त्यापूर्वी आपल्याला काय वाटतं ते पहिले सांगा??
@mayursawant2052 Жыл бұрын
कोंकण ही देवभूमी आहे त्यामुळे रिफायनरी ला विरोध झालाच पाहिजे
@ameyamusic Жыл бұрын
Trombay la refinery asun Uran chi masemari band kashi nahi zali?
@seaspidermariner1565 Жыл бұрын
Refinery Always near shore because so many crude oil import by oil tankers carry by ship it is very easy to export and import. No worries sirji SAUDI ARAMCO if involve in this Refinery they take care of HEALTH,SAFETY, AND ENVIRONMENTA . DON'T STOP this project it will to get employment and business. Once this project moves to Gujrat, managers,, or odissa then opposition parties don't blame each other's. Mumbai worli sea link is best example when this project start all corrupt people gather together and protest but know this project completed there is no environment issue. First NATION JAI HIND JAI BHARAT
@girishwavhal624 Жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट माहिती आणि खूप छान सांगितली दादा.
@dadasoingole5976 Жыл бұрын
कोकणि लोकांना कळकळीची विनंती अजिबातच जागा देऊ नये पुढे लय अडचणी आणि त्रास सुदधा भरपूर होणार
@prathmeshumeshbhatkar3694 Жыл бұрын
Khup khup dhanyawad... Atishay muddesud mahiti...
@hemanthb9723 Жыл бұрын
Vedant Project needs far far more Water and more pollution of plastic and toxic waste.
@Earthquake91 Жыл бұрын
Control करता येण्यासारखं आहे प्रदूषण ! वर तो प्रोजेक्ट तळेगाव एमआयडीसी मध्ये येणार होता ! कोकणात नाही
@gajananmahadev1531 Жыл бұрын
माणसांचा महापूर आलेला आहे त्यांना खाण्यासाठी जगण्यासाठी विकासासाठी अशी गोष्ट लागणार आहे यामध्ये धोके पण असतात ते धोके सांभाळून काम केलंत विकास होणं गरजेचं असतं पहिल्याप्रथम लोकसंख्या चा महापूर आवरावा भारताने मग ह्या गोष्टी कमी करावा लागतील
@prabhakarparab3937 Жыл бұрын
कोकणी माणसाने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे कोकणामध्ये औष्णिक प्रकल्प नको
@MangeshShahare-n3p Жыл бұрын
खुप छान समजाऊन सांगीतले साहेब तुम्ही..... धन्यवाद
@swapnilbhavar9945 Жыл бұрын
सरकारने प्रोजेक्ट हाणायला पाहिजे सरकारने एक अशी जागा निवडली पाहिजे सगळे प्रोजेक्ट एक साईटच राहिले पाहिजे त्याला त्याच्यामुळे जनतेला हानी झाली नाही पाहिजे तुम्ही असे एक स्टेट निवडा तसेच सगळ्या कंपन्या राहू द्या
@VivekLothe Жыл бұрын
Vidharbatil sagale thermal power plant band kara tyachamule pan pradushan hoto
@raymer.8055 Жыл бұрын
देवेन भाऊ पाच वर्ष सलग कार्यकाळ पूर्ण केलेला एकमेव मुख्यमंत्री आहे नादी लागायचं काम नाही शरद पवार { वाकड्या तोंडाचं } गार केला देवेन भाऊ नी 🤙🏻💪🏻🔥झुकेगा नही साला 💪🏻🤙🏻🔥
@ajinkyadutonde98 Жыл бұрын
🍉🍉🍉🍉😂😂 Nich kapti khunshi...anaji pantala...koni vicharat nhi..,.sarvat 3rd class ashi olkh zali tyachi...
@vidyadhargheware5458 Жыл бұрын
Tumhi hasun kay upyog... To zala CM ani ata DCM... Tumhi asach comment karat raha kahi farak nhi padnr
@vaibhavmule6194 Жыл бұрын
किंग आहे तो बारामतीचा अस बोलत नसतात 😂😂😂 आतापर्यंत 4च्या वर mla nahi आले पट्टयाचे 😂😂😂😂
@pash27 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 टीका करायची म्हणजे कशीही चुकीची करायची का ? थोडीफार शाळा शिकला असता तर नागरिकशास्त्र शिकायला मिळाले असते. Mla आणि Mp मधला फरक कळतो का ? बर आमदार / खासदार असे मराठीत लिहायचे सोडून इंग्रजी येत नसताना त्याचा आग्रह का याचा विचार करावा.
@raymer.8055 Жыл бұрын
@@vidyadhargheware5458 yedzva aahe to aslya chutya mansana maharashtrat jaga nahi :- sanjay raut
@sudhirgopale2026 Жыл бұрын
सुंदर माहिती ज्ञानात खुप भर पडली
@roshanjogale7129 Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द
@GopalDeshmukh7777 Жыл бұрын
एक विनंती आहे की, माहिती देत असताना संदर्भ देत जा जसे की लेख लेखक, शोध पुस्तक, माहिती पुस्तकातील असेल तर पान नंबर, मुलाखत किवा भाषणातून असेल तर त्याचा तारीख व ठिकाण यांचा समावेश करण्यात आला तर अधिक उत्तम होईल. दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद...
@salimkhatib5246 Жыл бұрын
सगले प्रकल्प गुजरात् ला घेऊन गेलासा...आणी हा प्रकल्प का घेऊन जात नाही...भुहुतेक्...काहीतरी गडबड आहे म्हणूनच हा प्रकल्प गुजरात ला नेत् नाहीत..दुर्सरा कुठलं तरी प्रकल्प असता तर तरीच गुजरात ला पळून नेला असता...
@RationalRider Жыл бұрын
यासाठी आपल्याला विद्युत वाहतुकीकडे वळावे लागेल तसेच आपल्या भारतीय उत्पादनांना चालना द्यावी लागेल आणि मातृभूमीसाठी प्रतिज्ञा करावी लागेल🚩🇮🇳
@सखारामपाटील-ज2छ Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द रिफायनरी हटाव कोकण बचाव 🔥🔥🔥🚩🚩🚩
@jyotibabastwadkar593 Жыл бұрын
🔥
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
पर्यावरण शास्त्रज्ञ माधवराव गाडगीळ यांचे अध्यक्षते खालील समितीचा कोकण बाबतच्या अहवालाबाबत माहिती द्या तसेच कस्तुरीरंगन समितीचा अहवाल ही विचारात घेऊन दोन्ही अहवालाची तुलना होईल अशी माहिती सादर करावी. प्रासंगिक ठरेल.
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
फडतूस लोकांची दडपशाही चालू आहे . विकासाच्या नावाखाली विनाश.😢 आणि निसर्गाचा rhas. कोकण स्वर्ग आहे ❤
@millennialmind9507 Жыл бұрын
Ya refinery la support sathi udhav ni letter lihile hote 😅
@yp1q Жыл бұрын
मग पेट्रोल डिझेल या वर चालणाऱ्या वस्तू बंद कर मग पर्यावरण च्या गप्पा मार
@chhayamane3948 Жыл бұрын
@@millennialmind9507 तेव्हाही दडपशाहिने पत्र लिहून घेतले असेल जसे आत्ता पोलीस ना दडपणाखाली कार्यवाही केली जाते.
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
@@millennialmind9507 सरकार कोणतेही असो, सरकारला निसर्गाचं विकृतीकरण करण्याचा कोणताही अधिकार नाही 👍. यात स्थानिक लोकांचा काय फायदा हेही स्पष्ट करावे.
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
@@yp1q नक्कीच 👍.
@suyograut4147 Жыл бұрын
Crude oil samudra madhun kadhnar ahet ki dongra nadyan madhun, Barsu ya thikani
@tanmaypatil27 Жыл бұрын
प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय योजना केल्या पाहिजेत, जर तसं करणं शक्य नसेल तर तेल रिफायनरी न आणलेलीच बरी
@maheshparab4297 Жыл бұрын
I m Konkni & do have right to speak on it. Such polluting plants are not required in Konkan. Let them pass it to other area.
@sujaykumbhar8958 Жыл бұрын
सरकार असले प्रकल्प अंदमान निकोबार, लक्षद्विप किंवा भारताच्या हद्दीतील इतर समुद्री बेटांवर का नाही उभारत...???
@maheshtiwatne9689 Жыл бұрын
कोकण चं सौंदर्य किती तरी पटीने महत्वाचे
@suyashdeogharkar425 Жыл бұрын
1 ltre crude oil pollutes 10,00,000 litres of water. Just imagine 😮😮😮
@sopanwani1963 Жыл бұрын
Bhava he andh bhaktana samajnar nhi ...te fakt 15paise sathi post kartat ...mand budhhi bhakt
@shirishkamble2899 Жыл бұрын
Khup Chan mahiti samjaun sangitle.aaech pudhe hi anek vishayawar mahiti det ja
@rajendramore8550 Жыл бұрын
कोकण खूप सुंदर आहे कोकणाला सुंदरच ठेवायला पाहिजे रिफायनरी कोकणात नकोच आहे
@tushargurav3991 Жыл бұрын
हो बरोबर
@nimo95 Жыл бұрын
🚩✨Bolbidu thank you ..yetki mahiti sagitlya baddal🙌🏻🤔
@omkarborude1667 Жыл бұрын
Mathura Amritsar ithe pan refinery ahe tithe samudra nahi
@vinodb385 Жыл бұрын
अगदी योग्य माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद
@artcraft542 Жыл бұрын
माझा सुद्धा हाच गोंधळ झाला होता ह्येच विषय कोकण मध्ये का समुद्र हवाच गरज आहे का
@akashkarke1002 Жыл бұрын
Konti company cha project ahe ha ?
@vishalkale3954 Жыл бұрын
मराठवाडा विदर्भात प्रकल्प आना स्थानिक रोजगार मिळेल
@rhushirajbandal7831 Жыл бұрын
जमीन भरून, Land reclamation करून पुतळे बनवण्या ऐवजी refinary उभारा.
@anilmore9231 Жыл бұрын
हा प्रकल्प खरंच फायदेशीर असता तर तो गुजरात ला केव्हाच गेला असता
@sagarwalke7173 Жыл бұрын
बरोबर
@rohankhante2149 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान पद्धतीने समजावता❤
@govindsalavi7961 Жыл бұрын
Konkan is heaven. Please save konkan from this refinary. It will destroy our konkan.
@shriharidhuri7613 Жыл бұрын
Shamber Takke khare
@csuryavanshi5976 Жыл бұрын
मी कोकणी आहे. खायला नाही, पेन्सिल विकत घ्यायला आईकडे पैसे नाहीत, म्हणून मुंबईला आलो. तिकडे काही उद्योगधंदे असते तर मुंबईला मोलमजुरी करावी लागली नसती. माझ्या साऱ्या बाल्या बंधूना हे समजणार नाही. या बोलभिडूला कोण समजवणार? दशावतार करून पोटे भरत नाही भावा.
@stulpul Жыл бұрын
रोजगार निर्मिती ह्या विषयावर पण बोलायला पाहिजे होते. मला वाटते एकदा प्रकल्प सुरू झाला की फार थोड्या लोकांची गरज लागते.
@ShamShinde-zn2go Жыл бұрын
Now it's High time, We Maharashtrian must unite & oppose every single Industrial, Developmenal, Infrastructural, Energy & Cultural Project in Maharashtra; Like Bullet train, Vadhavan Port, Jaitapur Nuclear Power Plant, Barsu Oil Refinery, Shivsmarak, Mumbai Coastal Road, Samruddhi Mahamarg, Purandar Airport, Pandharpur Corridor, etc .