PM Modi Sengol in parliament: फक्त सेंगोलच नाही तर Chol Dynasty ने भारताला या ४ गोष्टी दिल्या आहेत

  Рет қаралды 137,881

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 448
@nileshgawande3484
@nileshgawande3484 Жыл бұрын
बोल भिडू चे धन्यवाद. चोल साम्राज्य विषयी माहिती ऐकून खूप अभिमान वाटला.
@sanketbharekar8743
@sanketbharekar8743 Жыл бұрын
पोंनियान सेल्वन या मूव्ही मुळे थोडा प्रकाश पडला चोळ साम्राज्यावर जेणे करून नावं तरी कळली लोकांना.सिनेमॅटिक लिबर्टी किती घेतली हे माहीत नाही पण माझ्या मते ७०% कथा इतिहासाशी संलग्न वाटली.,
@pradhyumndhade6871
@pradhyumndhade6871 Жыл бұрын
बोल भिडू चे खरच आभार आमच्या सारखं नविन पिढी साठी हे उपयोगी ठरेल...
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
एवढे चांगले साम्राज्य फक्त नाव ऐकून पण गाढा इतिहास आहे धन्यवाद
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
चिन्मय चोल राजवंश व त्याची कारकीर्द थोडक्यात पण व्यवस्थित मांडली, चिन्मय असेच व्हिडीओ बनवत जा 👍, जय शंकर 🙏
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
आपल्या देशात सजीव, निसर्ग आणि पर्यावरण सोडून इतर गोष्टींना जास्त प्राधान्य आणि महत्व दिले जाते.
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
Tumchya aklenusar jr apla itihaas haa jr itar watat asel tumhala tr, kathin ae tumcha....jo itihaas visarla tya wr vaitt vel ali h mhanun samja.....aso swabhimaan astoch salyankade ase nahi....
@nikhila7668
@nikhila7668 Жыл бұрын
चोल साम्राज्य असे काही होते हे पण आम्ही मागच्या काही काळातच ऐकले....नाहीतर बाबर ते बहादूर शाह जफर एवढाच इतिहास
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
लीहणारे नाजयिज Hindu hote 😂😂😂
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 Жыл бұрын
कारण आम्हाला कोणी ते सांगितलं च नाही किव्हा आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही....
@surajg5007
@surajg5007 Жыл бұрын
Vyavasthit abhyas kela asta tr kalal asta.. itihasat chola dynasty baddal pn shikavlay
@Atheist2711
@Atheist2711 Жыл бұрын
तु शाळेतून मधल्या सुट्टीत पळून येतं असशील मी 2008 मध्ये काँग्रेस च्या काळात 6 वी ला होतो तेव्हा चोळ राष्ट्रकूट सातवाहन गुप्त मौर्य सगळ होत इतिहासाच्या पुस्तकात
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@surajg5007 2 page आणि 2 चॅप्टर मधे खूप फरक असतो अकबर किती आहे आणि छत्रपती बदल किती आहे NCERT मधे पाहून घे नंतर ज्ञान दे 😂😂😂😂
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Жыл бұрын
शाळेत कधी इतिहासात चोळ साम्राज्य बद्दल महत्वाचे काही वाचलेले आठवत नाही. बिनमहत्वाची राज्ये मात्र बरीच शिकलो. आता ही चूक दुरुस्त करायला हवी.
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Жыл бұрын
प्राचीन भारत अभ्यासाला नव्हता ka तुम्हाला
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
MLA TR ATTA HE ATHVTY 6 VI LA CHERA , CHOLA , PANDYA RAJGHARANE SAMRAJYA
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
आम्हाला आतापर्यंत फक्त औरंगजेब, अकबर, बाबर, यांचाच इतिहास शिकवला, हा इतिहास आमच्यापासून जाणूनबुजून लपवून ठेवण्यात आला.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
नातेवाईक नाराज झाले असते म्हणून 😂 काँग्रेस चे 😂
@surajg5007
@surajg5007 Жыл бұрын
Shalet nit abhyas kela asta tr Chola samrajyabaddal kalal asta
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
​@@surajg5007 chamcha aala chamcha giri la
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज Жыл бұрын
शाळेत गेला तरी होतास का ? कारण आमच्या पुस्तकात तरी ह्या गोष्टी होत्या.. आणि आपल्या आसपास कितीतरी ग्रंथालय आहेत.. कधी त्याची पायरी तरी चढलास का ? .. भारतीय म्हणून जन्माला येणे नशीब असतं, तसे ते जगणे हे महा पुण्याचं आहे.. बघ कधीतरी वेळ मिळाला तर वेळ काढ आणि जा ग्रंथालय मध्ये आणि घे माहिती.. भारताचा इतिहास किती गौरवशाली आहे ते कळेल.. सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध आहे..फक्त आपणच ती धूळ खात सोडली आहे.
@shreyasbapte3758
@shreyasbapte3758 Жыл бұрын
​@@pankajpatil2206 bhai 7 vit ardhi book vijaynagar Ani chol samrajyabaddal hoti, abhyas kela asta tr kalala asta, haa mughul jaast shikavla, tevha congress hoti bhau magughal shikavnarach na
@BestContent.
@BestContent. Жыл бұрын
भारताचा गर्व वाटावा असा सुवर्ण इतिहास पुन्हा जिवंत होत आहे
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Жыл бұрын
सुंदर प्रभावशाली इतिहास कथन केलात .बृहद्दीश्वर मंदीर रामेश्वर मंदीर मिनाक्षीपुरम त्रिचन्नापल्लीच मंदीर २००४ ला पाहिली महाबलीपूरम पण पाहिल याच चोलानी पुलकेशी दुसरा याचा पराभव केला.तंजावरचे बृहद्दीश्वर मंदीर जागतिक वारसा मध्ये गणल जात.
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
कृपया एकेरी नावाने उल्लेख करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणे महान आहे
@Omkarosto
@Omkarosto Жыл бұрын
Ho
@audiok6537
@audiok6537 Жыл бұрын
आता तर एकेरीच उल्लेख करणार
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या जवळपास ही नव्हते.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Aapan premane devachahi ekery ullekh karto na!
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
@@Renaissance861 चोल साम्राज्याचा इतिहास वाचण्याचा कष्ट म्हणजे समजेल
@trekker_pranav90
@trekker_pranav90 Жыл бұрын
आज कालच्या तरुण मुलांना आपला भारतीय इतिहास माहीतच नाही. तुम्ही बोल भिडू च्या माध्यमातून अतिशय सुंदर काम करता आहात. आपल्या तरुण पिढीला आपला इतिहास माहीत असेल तरच भारताचे भविष्य उज्ज्वल आहे असे मला वाटते! तुमचे खुप खुप अभिनंदन!!!
@ajeyingole7733
@ajeyingole7733 Жыл бұрын
उत्तर भारतात दक्षिण भारताविषयी अजिबात माहिती नाही...चोला साम्राज्याचे नाव आणि इतिहास हा उत्तर भारतीय लोकांनी आता प्रदर्शित झालेल्या पोंनियन सेलवन या चित्रपटातून च पहिल्यांदा माहिती झाली. दक्षिण भारतीय राज्य कला,वास्तुकला,सांस्कृतिक इतिहास या गोष्टींमध्ये फार वैभवशाली आहेत.
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
सिस्टीम, संसाधन चा प्रश्नच नाही पण कांग्रेस सारख्या पक्षांनी भारताचा खरा इतिहास दडवून घुसखोर, लुटारूंना पाठ्यपुस्तकात स्थान दिले. ते ही "महान" म्हणून !!
@greatgaminggg4090
@greatgaminggg4090 Жыл бұрын
Modi ne Sagal ch mitvun takal Bc modi
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
मोदी इतिहास शिकवतात तर😂😂...मला वाटत विडिओ सुरुवातीला बघितला नाही तुम्ही😅😅
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
@@Unknownshayar1k तुम्ही ही बघून घ्या 😇 काय खोटं आहे त्यात ! मोदी ला इतिहास शिकवायला जास्त वेळ मिळाला नाही. पण कॉंग्रेस ला खुप मिळाला. साठ वर्ष बरेच सेक्युलरिज्म शिकलो त्यांच्या कडून !
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
@@Unknownshayar1k deshachya sansadhana var pahila hakk muslim lokancha ahe as manmohan sing mhtla hota
@udaypadhye3835
@udaypadhye3835 Жыл бұрын
Kora to korach rahila
@pritamnalawade7645
@pritamnalawade7645 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आज सोसिआल मीडिया मुले भारताचा खरा इतिहास आपल्याला काळात आहे थँक्स भिडू
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🙏🙏🙏त्या सेंगोलमध्ये कायमस्वरूपी इलेक्ट्रीक करंट सोडून द्यावा खबरदारीचा उपाय म्हणून. पुढेमागे काही विरोधक तोडफोड/अवमानना करू शकतात. कामकाज चालू असतांना आपल्याकडे राजदंड पळवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
😂😂😂 ho pn yeda Pappu marun jail
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 अहो हलकासा करंट ठेवा की! फक्त झटका बसेल असा... शेतात लावतात ना ते झटका यंत्र की काय.....शेतात प्राणी नासधूस करू नये म्हणून...
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@vaibhavmule6194 😁👍
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@ujwaljagtap8681 😁🙏
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@ujwaljagtap8681 अजून किती झटका बसवता त्याला 2014 पासून झटके खात आहे तो 😂😂😂😂
@NSSB1999
@NSSB1999 Жыл бұрын
चेर व पांड्य सत्तानां हरवून चोळ सत्तेवर आले ....इतिहास सुंदर आहे !
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Жыл бұрын
माझ्या भारत देशाचा ईतीहास खूप छान आहे पन आम्हाला शिकवल ब्रीटनची राणी गोव्याला आली रानीची बाग करून गेली
@mayurraje1507
@mayurraje1507 Жыл бұрын
चोळ साम्राज्याचा राजदंड सेंगोल वर नंदी असण्याची बरीच वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी तुम्ही एक सांगितलं. बाकीची वैशिष्ट्ये म्हणजे की नंदी हा न्यायप्रिय असतो, आणि त्या राजाला नंदी सारखा न्याय करता आला पाहिजे.
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 Жыл бұрын
Proud as I am chol😊😊😊
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
😂😂😂
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 Жыл бұрын
@@JSR1551 ? Why r u laughing
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 Жыл бұрын
तू कसा काय चोळ?
@thetechreview369
@thetechreview369 Жыл бұрын
ganja fukun comment krat jau nka
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
आंड चोळ नाही
@mohankumarpandey4599
@mohankumarpandey4599 Жыл бұрын
अप्रतिम माहिती. धन्यवाद 🙏
@pundaliksangle8553
@pundaliksangle8553 Жыл бұрын
PS 1 and PS2 chol साम्राज्यावर आधारित चित्रपट आहेत
@adityarajjadhav5006
@adityarajjadhav5006 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजयाभिषेका वेळी त्यांच्या हातात पण Sengol सारख काही तरी दिसतय राजा शिवछत्रपती सीरियल मध्ये दाखवलं आहे, याच्या विषयी माहिती दया.
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
राजदंड असावा....
@adityarajjadhav5006
@adityarajjadhav5006 Жыл бұрын
@@NishadKelkar धन्यवाद 🙏
@rahulingavale8159
@rahulingavale8159 Жыл бұрын
Raja shivchatrapati best serial hoti I always love it
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
चोळ राज्याची राजधानी कोकणात होती म्हणून आज ही कोकणात चोळ राजाचे अनेक शिलालेख हे ब्राम्ही लिपी उर्फ पाली भाषेत आहेत 🙏
@ancientbuddhistindia8421
@ancientbuddhistindia8421 Жыл бұрын
Ancient chola kings was Buddhist kings
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@ancientbuddhistindia8421 ते कोण होता? काय आहे? हा अभ्यासाचा विषय पण ब्राम्ही लिपी आणि पाली भाषा एकच आहे हे न सांगता सापडणारे शिलालेख यांचा अभ्यास व्हायला हवा
@ancientbuddhistindia8421
@ancientbuddhistindia8421 Жыл бұрын
@@TV00012 bro pali bhasha fakt Buddhist kings waparat hote... like pali,kharoshti,bramhi all are same
@MelEnam-rp9ed
@MelEnam-rp9ed Жыл бұрын
Cholas are divided into two categories Early Cholas and Later Cholas. No one knows what religion the early Cholas followed. References to them are found in the ancient Tamil literature known as Sangam Tamil literature. Urayyur was the capital of the early Cholas. And their port is Kaveri Poompattinam i.e. Poombukar. This Rajaraja Chola Rajendra Chola is known as Later Cholas. They were strongly followers of Tamil 7:47 Saivism. During their time Saivism flourished in Tamil. A thousand temples are still to be found if you come to Tamil Nadu. It is the descendants of this Raja Raja Chola that the Tamils ​​living in the north-eastern part of Sri Lanka today are of Chola descent. The flag of the Cholas was the tiger flag. Cholas are also known as Tigers. The Tamil empires that followed Rajendra Chozha, in the northern part of Sri Lanka where the Tamils ​​lived, strongly followed Saivism, so they changed the name of the flag from Tiger flag to Nandhi flag. They were later known as the Jaffna Tamil Kingdom in the northern part of Sri Lanka. The Jaffna Tamil Hindu Kingdom in northern Sri Lanka came to an end after the arrival of the Portuguese. After the riots between the Tamil Hindus and Sinhalese Buddhists in Sri Lanka after the independence of the British, the Tamils ​​adopted the Tiger flag instead of the Nandi flag. There was a 40-year civil war that spanned the Tamil homeland in northern and eastern Sri Lanka.FYI
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
@@ancientbuddhistindia8421 चोल बुद्ध सम्र्याज नव्हते त्यांनी बुद्ध धर्माला मान्यता दिली होती शिव भक्त होते ते राजे 🙏
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
आम्हाला फ्कत बाबर पासून जफर पर्यंत इतिहास माहिती आहे हे पुस्तकात दिसत नाही..... कारण कागदी हिंदू होते इतिहास लिहायला 😂😂😂😂😂
@rahulpasalkar2202
@rahulpasalkar2202 Жыл бұрын
बासडीच्या आहेस तू तुला हिंदू काय कळणार त्या साठी हिंदूचं व्हावं लागत
@surajg5007
@surajg5007 Жыл бұрын
Shaley pustaka waach ekda.. mhanje tula Chola samrajya disel itihasat.. shalet astana gotya khelat hota watat fakt 😆😆
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 Жыл бұрын
@@surajg5007 बाबर चा बाप मंगोलियन आई उझबेकिस्तान ची मग आमच्या इथल्या माकडांना मिरच्या का झोंबतात का माहिती😂😂😂😂😂😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@rahulpasalkar2202 जसा तू हे ज्याचं घरात अब्दुल जा ये करत असतो असा हिंदू हे तू 😂😂😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@surajg5007 सांग मग वंशावळ चोल साम्राज्य ची 😂😂😂😂 खूप स्टडी करतो तू सांग 😂😂😂 अकबराची सांगशील तू कारण त्याची ऑलाड हे तू 😂😂😂
@sudarshanborade1731
@sudarshanborade1731 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद जय श्री राम 🙏
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, शिवरायांची तलवार व बाबासाहेबांच्या पेनाने नवीन संसद भावनाची शोभा अधिक वाढली असती,,,,,,,
@rajaramlokhande10
@rajaramlokhande10 Жыл бұрын
दोन्ही महामानवांचा कार्य उल्लेख नवीन संसद भवनात आहे.
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N Жыл бұрын
*_आपल्याकडे गेली ६० वर्ष फक्त हुमायून अकबर बाबर औरंगजेब यांचाच इतिहास सांगितला गेलाय. हिंदूविरोधी काँग्रेसने असे अनेक हिंदू शासक त्यांचं साम्राज्य आणि इतिहास जनते पासून लपवून ठेवला होता._*
@StatusseriesAG
@StatusseriesAG Жыл бұрын
कांग्रेस काळात जेवढे पण शिक्षण मंत्री झाली ते फक्त, शंतीप्रिय समुदायाची त्याच्यामुळे आम्हाला कोणी चोळ,विक्रमादित्य___ यांचा इतिहासच सांगितला गेला नाही🙏 #धन्यवाद मोदी सरकर 💐
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
MG ME 2009 LA 6 VI LA ASTANA MAHRASHTR BOARD MADHUN CHERA CHOLA PANDY KASA SHIKLO 🤔🤔🤔
@khushalraopatil8793
@khushalraopatil8793 Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती मिळाली
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts Жыл бұрын
जय सम्राट अशोक महान 💙🇮🇳
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
जय सम्राट अशोक लहान 😂😂😂
@king9425
@king9425 Жыл бұрын
​@@vaibhavmule6194 जय छोटा गणपती 😂😂😂
@aditya____________________
@aditya____________________ Жыл бұрын
​@@king9425धर्म सोडून बोलण्यासारखं आहे तरी काय तुमच्या कडे ? 😂
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 Жыл бұрын
@@king9425 chota bheem chota bheem bhim chaddi dhum machaye samane koi thik na paye 🤣. Namo chudaye ☸️😂
@apatil47
@apatil47 Жыл бұрын
​@@king9425 hindu dharma vishayi bolna soda ho dada. Tumhi tripitak var laksha dya☝
@ajitdalvi1822
@ajitdalvi1822 Жыл бұрын
Thanks for the detail history
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
જય શ્રી ચોલ રાજા
@Atheist2711
@Atheist2711 Жыл бұрын
काही शाळेतून मधल्या सुट्टीत पळून जाणारे म्हणतं आहे आत्तापर्यंत हे सांगितल नाही त्यांना सांगतो की मी 2008 मध्ये काँग्रेस च्या काळात 6 वी ला होतो आणि तेव्हा इतिहासाच्या पुस्तकात मौर्य गुप्त चोळ सातवाहन राष्ट्रकूट इत्यादी सर्वांन बद्दल होत
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
थोड थोड होत 1200 वर्ष राज्य केलेलं चोल 12 ओळीत आणि 500 वर्ष राज्य केलेले मुघल 5 चॅप्टर 😂😂😂😂😂😂😂😂
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Жыл бұрын
किती वाचलं एका पानावर 3 साम्राज्याचा इतिहास
@rahulingavale8159
@rahulingavale8159 Жыл бұрын
Han mg tumhi divasbhar basun rastrkut, chol aani pandya baddal ky ky mhiti wachi jara sanga... 😂 basically mala history subject khup aavdto me ti sagli pustake path keli hoti tyat tr fkt 8 10 olit chol samrajy sampavl hot 😅
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 TU CBSE CHA AHIS KAY ? AMI TR MAHRASHTRA BOARD CHE AHOT , AMI MUGHAL KADHI ABHYASLE NAHI , SHIVAJI MAHRAJ CHI VANSHAVAL ABHYASLI .. HA TU CBSE CHA ASHIL TE TUZE DURDAIV 😂😂😂
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@surajsangolkar8793 EKA PANAVR NAHI MITRA 6 VI CH HISTORY CH MAHRAHSTRA BOARD CH BOOK KADH , ANI BGH KITI CHAPTER AHET CHERA CHOLA PANDYA SAMRAJYA , KITI CHAPTER AHIT MAURYA SAMRAjya
@sachinsanap1959
@sachinsanap1959 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sujitjadhav5765
@sujitjadhav5765 Жыл бұрын
बोल भिडू टीम आपण दरवेळी नवनवीन माहिती उपलब्ध करून देता त्याबद्दल आपले आभार....ऐतिहासिक माहिती देत असताना आपण वापरलेले संदर्भ द्यावेत...त्यामुळे आम्हा प्रेक्षकांना एखाद्या विषयात अधिक सखोल माहिती करून घेता येईल...जेणेकरून काही घटना या तर्कावर आधारित तपासता येतील किंवा शहानिशा करता येईल.....प्राचीन लिखित स्वरूपातील पुरावे हे अत्यल्प असल्याने तत्कालीन लेखकांच्या तसेच पुढील पिढीतील इतिहासकारांच्या वैयक्तिक मतांचा प्रभाव पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही....त्यामुळे तर्कसंगत व वस्तुनिष्ठ इतिहास पुढे पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घावी लागेल....आपण करत असलेले काम नक्कीच अभिनंदनीय आहे....या माहितीमध्ये आपण ई.स.पूर्व ४ थे शतक ते १२७९ म्हणजे जवळपास १३०० वर्ष असे सांगितले.....सांगितलेल्या काळानुसार जवळपास १७०० वर्ष होतात....त्यामुळे यात गणितीय सुधारणा आवश्यक आहे....किंवा कालावधी सुधारणे आवश्यक वाटते....उचित वाटल्यास योग्य तो बदल व्हावा....... आपल्या टीमकडून अधिकाधिक माहितीपट यावेत......पुढील वाटचालीस शुभेच्छा.....धन्यवाद🙏🏼🙏🏼
@Nilmadhav183
@Nilmadhav183 Жыл бұрын
Raja raja chola ani rajendra chola greatest navy brihadeshwar temple Ponniyin Selvan
@shivajiambade1758
@shivajiambade1758 Жыл бұрын
बोल भिडू टिमचे आभार.आम्हाला हा इतिहास फक्त एका चाप्टर इतकाच होता.आपल्या भव्य इतिहास कळला
@TravellerVish
@TravellerVish Жыл бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल बोलभिडू चे धन्यवाद
@सह्याद्रीवार्ता-घ6न
@सह्याद्रीवार्ता-घ6न Жыл бұрын
खरं तर नवीन संसद बांधण्याची गरजच नव्हती.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
आधी ची पण नव्हती बंधाय पाहिजे 😂 मुद्दा तो ती मोदी ने बांधली पप्पू ने बांधली अस्ती तर wa ky वास्तुकला आहे असे शब्द बाहेर आले असते 😂😂😂😂 सो लिबरल
@Ramaish14
@Ramaish14 Жыл бұрын
Wawarat hagayla janara tu tula kay kalaanar sandas
@xyz-io3kp
@xyz-io3kp Жыл бұрын
Tax payers cha Paisa kasa पाण्यात घालवायचा आणि स्वतःचे कसे गुणगान करून घ्यायचे हे विश्र्वागुरू कडून शिकावे
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
ठीक आहे जे विरोधी पक्ष ह्या नवीन संसदेचा विरोध करतात त्यांना जुन्या संसदेतच बसूदे म्हणजे ते आप आपसात तेथेच एकमेकांमध्ये वादविवाद घालत राहितील आणि नव्या संसदेत कामकाज सुरळीत पार पडेल.😁
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
खुप माहिती पुर्ण व्हिडिओ 😊
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Жыл бұрын
माउंट बॅटन यांनी दिला असा काही पुरावा आहे ka?
@udaypatil6035
@udaypatil6035 Жыл бұрын
चोल साम्राज्याचा गौरवशाली इतिहास बोल भिडू ने उत्तम पणे मांडला . बोल भिडूला धन्यवाद
@bolmarathi5540
@bolmarathi5540 Жыл бұрын
खरंच आपल्या धर्माचा केवढा मोठा इतिहास आपल्या पासून लपाऊन ठेवलंय त्या कोग्रेस वल्यानाच माहीत बा
@nirajwaghmare9089
@nirajwaghmare9089 Жыл бұрын
Maurya samrajya baddal pn sanga ekda
@milindshinde5748
@milindshinde5748 Жыл бұрын
नवीन संसदेच्या भिंतीवर श्री संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्या कोरल्या गेल्या आहेत का, या बाबतीत माहिती द्यावी...🙏
@vijaynikam9136
@vijaynikam9136 Жыл бұрын
१९४७ ला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात संविधान व देशाचे सिंबाॅल ठरलेलं नव्हते. म्हणून हे सेंगोल चा वापर झाला. ही आपल्या धर्मनिरपेक्ष भारताची प्रथा नाही, हे सध्याचे सरकार विसरले.
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
आला हायब्रीड मुल्ला ज्ञान पाजायला शेवटी तुमचं रक्त आणि dna पाकिस्तान चे आहे हे दिसत आहे
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Жыл бұрын
उत्तम माहिती 💯
@sidajighadge8192
@sidajighadge8192 Жыл бұрын
महान साम्राज्य चोळ
@maheshjadhav7522
@maheshjadhav7522 Жыл бұрын
आपली बोलण्याची पद्धत एकदम भारी, पण चेहऱ्यावर थोडी स्माईल हवी.😊
@gs-qj4tq
@gs-qj4tq Жыл бұрын
Jai Raj Raja chola🚩
@shashikantpatil4036
@shashikantpatil4036 Жыл бұрын
संसद भवन उद्घाटन कार्यक्रमास विरोधी पक्ष का आले नाहीत तर हा सेंगोल आणि होम हवन आणि हिंदू धर्म मान्यतेनुसार केलेलं नक्षीकाम रचना आणि महत्वाचं रंग
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
मग आता संसद मधे पण येणार नाहीत 😂😂😂😂चांगली गोष्ट हे त्यांच्या जागी आपण जाऊ 😂
@shashikantpatil4036
@shashikantpatil4036 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 नक्की
@krushnanagtilak2502
@krushnanagtilak2502 Жыл бұрын
Barobar ahe tyanch
@shashikantpatil4036
@shashikantpatil4036 Жыл бұрын
@@krushnanagtilak2502 कोणाचं
@kirankokani3690
@kirankokani3690 Жыл бұрын
छान.🙏
@cartoon.tv.network.hindi.
@cartoon.tv.network.hindi. Жыл бұрын
Deshmukh adnavawar pan banwa ki
@vilaskhale7486
@vilaskhale7486 Жыл бұрын
Very Nice Information Sir
@nikhilwarghat9951
@nikhilwarghat9951 Жыл бұрын
Ashok stambhach kay
@nitinbagul7534
@nitinbagul7534 Жыл бұрын
Great Information
@pandharimankar
@pandharimankar Жыл бұрын
Chol samrajache kay yogadan. Samajala kai milale. Fakta samajyacha vistar kela He ch?? Navdal la french, aani Engrajachya kalat kay zale.??
@adityakusale3098
@adityakusale3098 Жыл бұрын
कोल्हापूर कनेक्शन (राधानगरी - चक्रेश्र्वरवाडी) आणि सेंगोल बद्दल माहिती द्या दादा.
@rahulingavale8159
@rahulingavale8159 Жыл бұрын
Chakreshwarwadi aani sengol che ky connection aahe?? Ha vishay kadnya magchi kahi ghatana? Me pn chakreshwar wadi jawal rahto
@mayuryadav9426
@mayuryadav9426 Жыл бұрын
खुपच छान. पण महाराष्ट्रातील चालुक्य,राष्ट्रकूट,शालिवाहन यादव यांचा वेगवेगळा पण कनेक्टिंग विडिओ बनवा. आपला इतिहास कळावा.
@vasudevsanap7109
@vasudevsanap7109 Жыл бұрын
Chol samrajya jast divas ka tikle Please research video.
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
Sanatan Hindu Samrajya🕉️ The Bhoj Samrajya ( Vikramaditya) The Mauryan Samrajya 🍁 The Gupta Samrajya 🍂 The Chola Samrajya 🚩 The Pandya Samrajya🌴 The Gangas🌱 The Chalukyas☘️ The Rashtrakutas🪴 The Vijayanagar Samrajya 🐗🗡️ The Ahoms 🌲 The Maratha Samrajya 🚩 The Rajputana 🌳 Ekjuth Raha , Dharm Vadhva 🕉️
@prakharkranti
@prakharkranti Жыл бұрын
स्वत ला लय हुशार समजतो का रे मराठा साम्राज्य सनातनी होते कारे इतिहास नीट वाच. राष्ट्रकुट साम्राज्याचा इतिहास तरी माहिती आहे का?
@MrHermitknows
@MrHermitknows Жыл бұрын
1st ever Carbon Steel was invented by An Indian empire..I.e was Chole empire.. It was so strong that Damascu's armor used to break with weapons made from Indian Steel.
@rajkumarchavan5741
@rajkumarchavan5741 Жыл бұрын
बोल भिडू टीम ला एक विनंती आहे की सम्राट अशोका द ग्रेट यांच्या मौर्य साम्राज्या वरती एक विडिओ बनवा🙏
@nikhilghante5849
@nikhilghante5849 Жыл бұрын
बोलभिडू ने भारताच्या गौरवशाली इतिहासावर एक व्हिडीओ सिरीज काढावी ही इच्छा आहे
@sanketg.4284
@sanketg.4284 Жыл бұрын
Sakshi malik, vignesh phogat war video banwa. Deshacha bhala hoil
@MOAadityaGutte
@MOAadityaGutte Жыл бұрын
pahilwananchya protest var pn vdo takq
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
Proof झाल्यावर......
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 POLICANKADUN MARHAN ZALI YA GOSTILA BI PROOF PAHIJE ? JUST ANDHBHKT THINGS 😂😂
@siddhu3036
@siddhu3036 Жыл бұрын
KZbin madhun kashse va kiti paise miltat yavr video bnva
@sachinam0
@sachinam0 Жыл бұрын
इसवीसनपूर्व ४ थं शतक ते इसवीसन १२७९ म्हणजे साधारण १६००/१७०० वर्ष होतात, १२०० नाही.
@dilipsangle7384
@dilipsangle7384 Жыл бұрын
Are baba इ स पुर्वीचे 400 + इ स नंतरचे 1200 = एकूण 1600 varshe होतात...
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
JAI SANATAN DHARM 🙏🙏
@satishadwe7794
@satishadwe7794 Жыл бұрын
अजुनही मध्ययुगीन इतिहास बराच अंधारात आहे. आपण फक्त मुघलांचे 3 ते ५ शतक म्हनजे इतिहास समजतो माहिती छान होती. हेमांडपंथी मंदिरावर असा एखादा व्हिडीओ असावा
@patil55577
@patil55577 Жыл бұрын
वि दा सा यांच्या जयंति निमित्त का पन ज्यानी या देशाला एक नवि दिशा दिली पंडित नेहरू, स.व.पटेल, dr. Amebtkar, म. गांधी, abdul kalam sir, & etc. ज्यानि रक्त sandal Tyanchya जयंती निमित्त का nahi यावर विडियो बनवा
@ajaychavan8799
@ajaychavan8799 Жыл бұрын
Jati pratha sudhha ya shasna madhe nirman zalya Ani balkat zalya ase pan mahiti milat ahe
@babasahebkharpude4991
@babasahebkharpude4991 Жыл бұрын
आम्हाला हा इतिहास कधी शिकवला का नाही
@bhaveshmadhavi9074
@bhaveshmadhavi9074 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओज खुप छान असतात चांगली माहती देता.... पण भावा फक्त hand gestures change कर तेवढा मात्र....
@vijaykothalkar450
@vijaykothalkar450 Жыл бұрын
चिमणय ..... काय खरं आहे की नाही हे ... चींमनय
@kunalpatil6236
@kunalpatil6236 Жыл бұрын
Very good
@sachs8379
@sachs8379 Жыл бұрын
Khoti mahiti detay
@maharashtra4582
@maharashtra4582 Жыл бұрын
हे पण बुध्दच होते 🤦‍♂️😜
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
Mhanun tyanni mandir bandhle😅
@kishorpatil3237
@kishorpatil3237 Жыл бұрын
आपल्या शालेय पुस्तकात बाबर,अकबर यांचेच गोडवे गायले.
@meghashukla9291
@meghashukla9291 Жыл бұрын
Chol Samrajya ya mule ghara gharat janar... At least for this be thankful with Modi 🙏
@vedantpathak4670
@vedantpathak4670 Жыл бұрын
Chol samrajya jagachya itihasatal sarvat jast rajya kelel samarajya. BCE 3 te CE 12 🚩🚩🚩
@rahulborade8550
@rahulborade8550 Жыл бұрын
अधिवेशना चे वेळी संगोलचा दुरूपयोग होणार नाही याची काळजी संसद सदस्या नी घ्यावी
@lovec5738
@lovec5738 Жыл бұрын
इतिहास मध्ये माउंटबॅटन ला दिला असा उल्लेख नाही आहे.. माहिती तपासून सांगा.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
चोळ राजसत्ता एवढा मोठा कालावधीत राज्य करीत होते हे युट्यूब मुळेच वयाच्या ६२-६३ व्या वर्षी समजले . शिक्षण खात्याच्या कृपेमुळे अभ्यासात फक्त दाक्षिणेतील एक राज्य आणि ४ ओळी माहिती होती . चोळराजांच्या न्याय नितीचे आजच्या राजकरणानी अनुकरण करावे . फक्त राजदंडाचे नको .
@rohitshinde4741
@rohitshinde4741 Жыл бұрын
बोल बिडू ला फक्त topic लागतो बोलायला 😂😂. जंतर मंतर वर चाललेय आंदोलन वर बोला ना 😂😊
@mallinath7467
@mallinath7467 Жыл бұрын
टूलकिट बद्दल बोलत आहे का ?
@aryanpatil8372
@aryanpatil8372 Жыл бұрын
अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nandkishorbanubakode3096
@nandkishorbanubakode3096 Жыл бұрын
Great!
@tanajipawar4373
@tanajipawar4373 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू
@sportskeedapro4815
@sportskeedapro4815 Жыл бұрын
सगळ्या गोष्टी वर व्हिडिओ बनवतील पण ब्रजभषन व महिला पाहिलवान वरील झालेल्या अत्याचार यावर व्हिडियो नाही बनवणार . का?
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
कारण अजून काही च proof झालं नाही
@sportskeedapro4815
@sportskeedapro4815 Жыл бұрын
​@@vaibhavmule6194 तो पावरफूल व्यक्ती आहे आणि पाहिलवानाना साथ नाही दिली तर त्यांचा आवाज दाबण्यात येईल व proof काही होनारच नाही .
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@sportskeedapro4815 मित्रा असच अजमेर फाईल बद्दल झालं होत जिसकी लाठी उसकी भैस
@sanketkamble1295
@sanketkamble1295 Жыл бұрын
काही नाही सुपारी घेऊन व्हिडिओ बनवतात😅
@sportskeedapro4815
@sportskeedapro4815 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 tech tr nhi vhyala pahije
@Madp8747
@Madp8747 Жыл бұрын
Mast bhidu
@dharmabhimani777
@dharmabhimani777 Жыл бұрын
भारतातील आर्यांचा खरा इतिहास काय ह्या वर एक विडिओ बनवा
@adityalokhande5439
@adityalokhande5439 Жыл бұрын
आय घाला त्या नाविन संसद भवनाची इथ wrestler वर लक्ष्य द्या.🤬
@vijaysinhvarade4364
@vijaysinhvarade4364 Жыл бұрын
आपल्या भारताचा इतिहास कुठल्या गाढवा न लिहिला हेच कळत नाही
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 Жыл бұрын
हा इतिहास आम्हास का शिकवला नाही.
@rahulrokade772
@rahulrokade772 Жыл бұрын
सम्राट अशोक राज्य चे प्रतीक असलेले अशोक स्तंभ याला दुसरा पर्याय...?
@snbhalgat
@snbhalgat Жыл бұрын
Why don’t you shed some light on where this Sengol was kept after independence, who and why etc…???
@singer_sunny_kshirsagar
@singer_sunny_kshirsagar Жыл бұрын
महाजनपदी राजे प्रसेनजीत सम्राट यांचा इतिहास तुम्हाला सांगता आला तर बघा भिडू लोक खुप महान राजे होऊन गेले ते
@pagaresaheb2628
@pagaresaheb2628 Жыл бұрын
Nice
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 10 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 38 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 10 МЛН