Devidas Saudagar Usavan : टेलरिंग करता करता असा मिळवला Sahitya Academy पुरस्कार

  Рет қаралды 21,324

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #DevidasSaudagar #Usavan #SahityaAcademy
यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली असून, तुळजापूरचे देवीदास सौदागर यांची ‘उसवण’ ही कादंबरी त्यात युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. शिलाईकाम करणाऱ्यांच्या आयुष्यातला संघर्ष ही कादंबरी मांडते. साहित्यात काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या समाजाचं वास्तव समोर आणणाऱ्या या कादंबरीची त्या निमित्तानं बरीच चर्चा होते आहे. त्यानिमित्तानं देवीदास यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी आशय येडगे यांनी संवाद साधला. 'वेदनेला पुरस्कार दिला म्हणजे वेदना संपत नाही' असं भान ठेवत देवीदास यांनी आपले विचार मांडले आहेत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 137
@manvendrasalve7958
@manvendrasalve7958 3 ай бұрын
योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाला....हा आनंद
@vinodgaikwad2449
@vinodgaikwad2449 3 ай бұрын
हालाखीचे जीवन जगत असताना बसणारे चटके मराठवाड्यातील उदयोन्मुख साहित्यिक श्रीमान देविदास सौदागर यांनी त्यांच्या 'उसवण' या कादंबरीत मांडले आहेत. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची मुलाखत आयोजित केल्याबद्दल बीबीसी चे आभार आणि देविदासजींना भरभरून लिहिण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..
@gurunathgore2961
@gurunathgore2961 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेच कितीतरी हिरे आहेत, योग्य निवड....
@vaibhavajalsonde8299
@vaibhavajalsonde8299 3 ай бұрын
अभिनंदन देविदास सर💐💐.मुलाखत घेतल्याबद्दल bbc मराठीचे abhar🙏
@Curi-s7v
@Curi-s7v 3 ай бұрын
एकच नंबर आणि बीबीसी dhanyawad... काहीतरी चांगल दाखवलं..400 पार पाहून कंटाळा आला होता
@dr.sudhirpatil8084
@dr.sudhirpatil8084 3 ай бұрын
सुई पेक्षा खोल काळजात खुपणारा प्रश्न . सौदागर सर , वेदनेला पुरस्कार देणारी व्यवस्था इथे आहे.पण वेदना नष्ट करणारी व्यवस्था निर्माण होईल तो सुदिन.असो , अभिनंदन सर !
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 3 ай бұрын
साहित्यिक श्रीमान देविदास सौदागर सरांचं मनःपूर्वक अभिनंदन
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 3 ай бұрын
देविदास सरांचं मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक सदिच्छा! ❤
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 3 ай бұрын
❤❤ अभिनंदन सर ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांनी जे भोगल्य आहे तेच लिहिले आहे ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤❤❤
@gajanansable3948
@gajanansable3948 Ай бұрын
जीवनात हलाखीचे चटके भोगत असतांना कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्नकेला आहे. फारच छान. लेखक देविदास सौदागर आणि मुलाकात कार यांचे खूप खूप अभिनंदन.धन्यवाद बीबीसी.
@chandpathan9668
@chandpathan9668 3 ай бұрын
माझे वडील हि टेलर काम करतात....मी या व्यवसायातील बदल आणि होणारा त्रास अत्यंत जवळून अनुभवल्या आहेत....आयुष्याच्या मध्यावदिताच अनेकांना हा व्यवसाय सोडून दुसरा शोधावा लागतो...त्यामुळे मी ह्यातील दुःख समजू शकतो....पण इतरांना समजावण्याचा काम आपली कादंबरी करेल.....
@rishikeshawatade96
@rishikeshawatade96 2 ай бұрын
आयुष्यात सतत होणारी उसवण आणि ती सुख-दुःख रुपी धाग्यान सुईन गुंफताना काळजाला होणाऱ्या वेदना व त्यासाठीचा संघर्ष खऱ्या अर्थानं शब्दरूपात मांडला आहे...💯 अभिनंदन..🎉🎉
@vishal.chavan0007
@vishal.chavan0007 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आदरणीय देविदासजी. तसेच बीबीसी मराठी यांचे सुद्धा अभिनंदन अशा बातम्या दिल्याबद्दल तसेच भविष्यात सुद्धा अशा मुलाखती घेत जावा ज्याच्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा भेटेल. अशा बातम्यांमुळे नाविन्यपूर्ण माहिती भेटेल त्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती पुन्हा एकदा अभिनंदन❤❤❤
@pratikshakharade-phale-6406
@pratikshakharade-phale-6406 3 ай бұрын
उत्कृष्ट कादंबरी👌👌👌 अनेक बारकाव्यांसह कादंबरी एकेक प्रसंगातून मनावर पकड घेते आणि वाचून संपवल्याशिवाय पुस्तक बाजूला ठेवता येत नाही, इतकी गुंतवून ठेवते. पुढील साहित्यासाठी शुभेच्छा सर! 💐💐💐
@surajdebaje6768
@surajdebaje6768 3 ай бұрын
वाचाल तर वाचाल बघून लिहणाऱ्यांच्या लिखाणापेक्षा भोगून लिहणाऱ्यांचं लिखाण जास्त जिवंत असतं - देवीदास सौदागर
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. Ай бұрын
अभिनंदन सर ...तुमच्या लेखनाची दखल घेतली... आपल्या सारख्या लोकांना सरकारने पाठबळ द्यायला हव..
@deepaktalware9693
@deepaktalware9693 3 ай бұрын
देविदास सौदागर सर तुम्हाला हा पुरस्कार भेटल्या बद्दल खूप अभिमान वाटतोय. आणि साहित्य अकादमी पुरस्कार खुप जवळचा वाटू लागलाय.
@Dineshk-109-h8u
@Dineshk-109-h8u 3 ай бұрын
अभिनंदन सर आपण जे है व्हिडिओ चे या माध्यमातून पुरस्कारवर प्रतिक्रिया ज्या शैलीत व्यक्त केल्या... त्या वरणच अस दिसून येत की आपण लीहलेल्या कादंबरी नक्किच तुमच्या जीवनाच्या वाट्याला आलेले प्रसंग हे इतरांसाठी पथदर्शी असेल... काळाच्या ओघात आधुनिकीकरनामुळे परंपरागत व्यवसायाचे मूल्य लयास गेले त्या सोबतच माणसाच्या कौशल्याचे महत्त्व लोकांनी जाणले नाही... परिणामी समाज दारिद्र्य, बेरोजगारी आणि उपासमारीत चाचपडत आहे...
@alkakale4449
@alkakale4449 3 ай бұрын
Namaskar Sir khoop chan bolta tumhi .Tumhi Tailor aahat hey kalyananter tumchyasathi aankhi aader vadhla aahey! Manapasun ABHINANDAN Ani khoop khoop SHUBECHA😊
@adityakadam5737
@adityakadam5737 2 ай бұрын
आजच हे पुस्तक वाचल. अतिशय वास्तववादी व relatable.
@amolgade9514
@amolgade9514 3 ай бұрын
Congratulations Sir, Lihnarya aani Vachnarya mansala kayam khup chan bolta yete….
@bipindeshmane4148
@bipindeshmane4148 3 ай бұрын
वेदनेला पुरस्कार मिळाला म्हणून वेदना संपत नाही. फक्त त्याच्यावर थोडी फुंकर मारली जाते. हा लेखक नितळ,निखळ, प्रामाणिक आणि प्रगल्भ आहे. देविदास सौदागर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी मुलाखतीच्या शेवटी ऐकव कविता त्यांच्या व्यवसायातील सुई प्रमाणे काळजात घुसत जाते!
@akshaykadam5130
@akshaykadam5130 3 ай бұрын
नागराज मंजुळे सरांनी ह्या कादंबरीवर एक सिनेमा काढावा... हा विषय मांडण्याचं धाडस नागराज सरच करू शकतील...
@maheshJ-um2vn
@maheshJ-um2vn 3 ай бұрын
khup khup abhinandan Sirji ..
@ManojkumarLokhande
@ManojkumarLokhande 2 ай бұрын
माझं अर्ध पुस्तकं चालून झालं आहे. खूप मस्त पुस्तकं आहे... गावची भाषा खूप सुंदर 👌👌
@kishorchaudhari1683
@kishorchaudhari1683 3 ай бұрын
अभिनंदन भाऊ..आपण आपले वास्तव जगासमोर आणून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केले..खरोखर असे वास्तव लेखकांनी लिहून काढले पाहीजे आणि लोकांसमोर ठेवले पाहिजे. पुढील साहित्य क्षेत्रातील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा
@sla2888
@sla2888 3 ай бұрын
Devidas yanche manapurvak ABHINANDAN B.B.C la khup khup dhanyvad🙏🙏
@i_vishhh
@i_vishhh 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन देवीदास सौदागर... सर 💐
@anilkrushnatchavan9781
@anilkrushnatchavan9781 3 ай бұрын
Congratulations.... Simple & brilliant Personality❤
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf 3 ай бұрын
Great bhet soudagar Sir.... congratulations
@rohanchavan8487
@rohanchavan8487 3 ай бұрын
अभिनंदन, देवीदास सर 👍🙏
@bumblebee3974
@bumblebee3974 3 ай бұрын
अभिनंदन. नक्की वाचणार. सगळ्यांनी वाचायला हवं.
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 3 ай бұрын
व्वा, वाचनाचा पैस चांगला आहे !🙏
@vinodpkulkarni
@vinodpkulkarni 3 ай бұрын
Devidasji puraskar milalyabaddal khup khup abhinandan ani pudhil lekhanasathi khup khup shubhechha 🎉🎉🎉🎉🎉.
@sayajiwadetwar8828
@sayajiwadetwar8828 3 ай бұрын
अभिनंदन देविदास सर 🎉🎉 आणि अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
@NDK1010
@NDK1010 3 ай бұрын
देविदास भाऊंचे मनापासून अभिनंदन... त्यानं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..... सरकारने अजून काही मदत करावी
@realsantosh6417
@realsantosh6417 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन सर तुम्ही खुप प्रेरणादायी आहात ❤
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 3 ай бұрын
खूप छान लय भारी असे प्रतिभावंत लेखक आणि कवी शोधून त्यांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे
@sharraaddeorrukhkarr8825
@sharraaddeorrukhkarr8825 3 ай бұрын
Congratulations Sir for your Hard Work.
@काव्यापिक्चर्स
@काव्यापिक्चर्स 3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! असचं पुढे लिहित राहा ! 💐💐💐
@bhartipawar9946
@bhartipawar9946 3 ай бұрын
मन:पूर्वक अभिनंदन ! देविदास सौदागर सर 💐💐💐💐💐💐🙏
@shrikantpatil3125
@shrikantpatil3125 3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन सर 🙏🙏
@kailasnale9762
@kailasnale9762 3 ай бұрын
योग्य व्यक्तीची निवड झाली अभिनंदन
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 3 ай бұрын
उदयमुख नवीन सहित्यक सौदागर सर अभिनंदन वाचून लिहिण्यापेक्षा भोगून लिहणे जास्त परिणामकारक.
@abhaymamale6730
@abhaymamale6730 3 ай бұрын
Congratulations to devidas saudagar sir💐💐
@geetamanjrekar4188
@geetamanjrekar4188 3 ай бұрын
अभिनंदन ! उसवणला अनेक पारितोषिके मिळोत .. अधिकाधिक वाचकांपर्यंत ती पोहचो या शुभेच्छा सर !
@abhichaauhan3737
@abhichaauhan3737 3 ай бұрын
भाऊ तुम्ही लिहीत जा। चौकटी बाहेरील लोक लिखाणात येतात हे महत्वाचे कारण ते ही समाज आहे। पुरस्कार बद्दल अभिनंदन
@ShyamraoWaniDirectorsmind
@ShyamraoWaniDirectorsmind 3 ай бұрын
अभिनंदन
@tejas_441
@tejas_441 3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन.
@somasonawane2551
@somasonawane2551 3 ай бұрын
अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉
@harshaljaminkar
@harshaljaminkar 3 ай бұрын
अभिमानास्पद.. खूपच छान 🎉
@subhashraskar810
@subhashraskar810 3 ай бұрын
we all must buy Usavan book and support Author in every way
@dineshdeosarkar1637
@dineshdeosarkar1637 3 ай бұрын
अभिनंदन ........... मित्रा .... बीबीसी धन्यवाद .....
@sudhirthite5550
@sudhirthite5550 3 ай бұрын
तुमच्या पहिल्या शब्दांनी मन जिंकाल
@AllakhNiranjan512
@AllakhNiranjan512 3 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉
@vilaslagas9615
@vilaslagas9615 3 ай бұрын
Abhinandan sir
@vinodmedhe3723
@vinodmedhe3723 3 ай бұрын
Really great sir.. Wish you all the best for future writing
@rajugaikwad8766
@rajugaikwad8766 3 ай бұрын
अभिनंदन सर
@Yogesh-zw3ex
@Yogesh-zw3ex 3 ай бұрын
Congratulations ❤
@evergreensongs4301
@evergreensongs4301 3 ай бұрын
Saudagar sirana koti koti shubhechha...
@Ganeshsp2002
@Ganeshsp2002 3 ай бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤
@madhavpatil9598
@madhavpatil9598 3 ай бұрын
Khup khup Abhindan 🎉
@shining2187
@shining2187 3 ай бұрын
abhinandan sir🎉❤
@difference2761
@difference2761 3 ай бұрын
Bapre re khup khatarnak
@marotighatul9333
@marotighatul9333 3 ай бұрын
Congratulations
@vikramgaikwad2599
@vikramgaikwad2599 3 ай бұрын
वाह.... काहीतरी हरवलेलं सापडल्या सारखं वाटतंय ही मुलाखत ऐकल्यावर...
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
खुपच छान कविता
@ramkrushnasonawane1969
@ramkrushnasonawane1969 2 ай бұрын
अप्रतिम
@lovenatureitlovesyouback8261
@lovenatureitlovesyouback8261 3 ай бұрын
Proud of you 🎉
@hbkdreamescape6084
@hbkdreamescape6084 3 ай бұрын
Congratulations🎉🎉
@sagarsurwade6220
@sagarsurwade6220 3 ай бұрын
अभिनंदन सर 🎉❣️
@abhishekkandle2484
@abhishekkandle2484 3 ай бұрын
Yogy vyakti la purskar bhetla....boln khup Chan marmik ahe 🎉
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
खुपच छान, अभिनंदन
@akshaykadam5130
@akshaykadam5130 3 ай бұрын
We should appreciate bbc Marathi also...
@MeghaDeshmukh-e8w
@MeghaDeshmukh-e8w 3 ай бұрын
great sir
@mahaduvale2174
@mahaduvale2174 3 ай бұрын
Khup chan sahity acadami chi khrcha manapasun abhinadan
@shankarmore7855
@shankarmore7855 3 ай бұрын
अभिनंदन 🌷🌷🌷🌷👌👌👌👌
@dharmrajsardevlog259
@dharmrajsardevlog259 3 ай бұрын
Congratulations 🎉🎁
@shivajilondhe3227
@shivajilondhe3227 3 ай бұрын
व्हा सार्थ अभिमान 🎉❤
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 3 ай бұрын
मुलाखत घेणाराला धन्यवाद ,या मुलाखती मू ळेच सबक्राईब केलेले आहे ,तसेच लेखकाला शुभेच्छा
@rajendracool1
@rajendracool1 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@vrundakale7330
@vrundakale7330 3 ай бұрын
अभिनंदन सर 💐
@pkboss8876
@pkboss8876 3 ай бұрын
Chan yedge sir tumch chan bolna ahe
@santoshkumbharkar636
@santoshkumbharkar636 3 ай бұрын
जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या रेट्यात एखाद्या माणसाच्या कलेची किंवा कामाची उपयुक्तता अचानक नाहीशी होतेआणि तो अचानक बाहेर फेकला जातो .योग्य रीतीने देविदास ने हे मांडले आहे . पुरस्काराबद्दलत्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
@akashdhongade7115
@akashdhongade7115 3 ай бұрын
🎉🎉🎉
@PRADNESHPATIL-he7po
@PRADNESHPATIL-he7po 3 ай бұрын
@rupalikadam8776
@rupalikadam8776 3 ай бұрын
अभिनंदन सर 🎉🎉🎉
@Anantadatar1169
@Anantadatar1169 3 ай бұрын
Congratulations Dada🎉❤
@dr.mayurkhatavkar4110
@dr.mayurkhatavkar4110 3 ай бұрын
Congratulations 🎉 Sir ji
@Moinhumanist
@Moinhumanist 3 ай бұрын
🌼♥️♥️♥️
@difference2761
@difference2761 3 ай бұрын
Sarkar ne ya siranna shalet teacher manun niyukti dyavi
@samuelsp204
@samuelsp204 3 ай бұрын
क्या बात ❤❤❤❤❤❤
@Anantadatar1169
@Anantadatar1169 3 ай бұрын
Congratulations Dada🎉
@amoldm0707
@amoldm0707 3 ай бұрын
अभिनंदन सर... जेवढे कौतुक करावे, तितकेच कमी आहे.
@nandkishor_0111
@nandkishor_0111 3 ай бұрын
Me yachich vat pahat hoto. Tyachya aaila bbc kharach partrakarita karte ani bakecge sagele breaking news ani paise ani suparya lapvaychya😊
@akashsonwane7324
@akashsonwane7324 3 ай бұрын
Congratulations sir 🎉👏👏🎉🎉😊
@madhukarjadhav6533
@madhukarjadhav6533 3 ай бұрын
शब्द नाहीत.
@LHPM
@LHPM 3 ай бұрын
वा❤
@Nikhilhandle
@Nikhilhandle 3 ай бұрын
Congratulations 🎊 👏 💐
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
Congratulations 👏👏👏
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 16 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН