Рет қаралды 7,794
#bbcmarathi #सोपीगोष्ट #Ageing #Life #LifeExpectancy #Health #LongLife #OldAge #ActiveAgeing
2024 मध्ये किमान 100 वय असणारे सुमारे 5,88,000 लोक जगभरात असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाचा अंदाज आहे. आणि 2030 पर्यंत जगभरात सुमारे 10 लाख लोक हे शंभरीचे असतील, असा अंदाज आहे. औषधं - वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती, अन्नाची उपलब्धता आणि दर्जा, सुधारलेलं राहणीमान या सगळ्यामुळे जगभरामध्ये सरासरी वयोमान वाढलेलं आहे. वाढत्या वयोमानाबद्दल संशोधनांमधून काय समोर आलंय...यामागची कारणं काय आहेत... आणि माणसं अशी किती म्हातारी होत जाणार...
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi