Kolhapur Widowhood: Herwad, Shirol गावानं विधवांनी कुंकू, बांगड्या, जोडवी काढू नये असा ठराव केला

  Рет қаралды 366,969

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 522
@ranjanamane2404
@ranjanamane2404 2 жыл бұрын
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे विधवा स्त्रियांना जगात वावरताना मान सन्मान मिळावा ही नम्र विनंती आहे धन्यवाद मॅडम सर
@shantapawar90
@shantapawar90 2 жыл бұрын
विधवा महिलांना सन्मानाची वागणुकीचा निर्णय अतिशय सुंदर निर्णय आहे जुन्या रुढी परंपरांना छेद देवून आधुनिक भारताच्या महिला सक्षम आणि अतम निरभर होतील गा्रम पंचायत सदस्या चे खुपखुप अभिनंदन
@anitamhaskar3612
@anitamhaskar3612 2 жыл бұрын
माझ्या मनात कधीपासून हा विचार येत होता.. खूपच चांगला निर्णय घेतला..
@nishanandbhor7572
@nishanandbhor7572 2 жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला हा ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ ,असा निर्णय पुर्ण देशात घेतला गेला पाहिजे 💐💐💐💐💐
@ChandrakalaGawande
@ChandrakalaGawande Ай бұрын
१_❤❤😅
@sachinkadwadkar65
@sachinkadwadkar65 2 жыл бұрын
तुमचे विचार खुप खुप खुप छान आहे हा बदलाव मला खूप आवडला हे प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये असं झालं पाहिजे
@sourabhhake4891
@sourabhhake4891 2 жыл бұрын
खूप छान आणि विधवा महिलांना त्याच्या वर येणाऱ्या जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यासाठी मन घट करण्यात यावे याला माझा , आमचा , सर्वांचा सहभाग आहे
@satyamaivijayate793
@satyamaivijayate793 2 жыл бұрын
एकदम झकास निर्णय पुरोगामी महाराष्ट्राचा खेड्यातून सुरुवात झाली आहे ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रात देशात पसरली पाहिजे
@apekshagamemakeupartist4349
@apekshagamemakeupartist4349 2 жыл бұрын
हो बरोबर आहे
@mayursatav7479
@mayursatav7479 2 жыл бұрын
Khupc chan neerny aahe
@sureshbirare1317
@sureshbirare1317 Жыл бұрын
आमचं पण‌ खेड गाव आहे ताई
@niramlagiri2474
@niramlagiri2474 2 жыл бұрын
अतिशय छान निर्णय कौतुक आहे या गावाचे . खरंच विधवा महिलेचे आमानुष छळ होतो.आणी तो छळ करणाऱ्या ही महिलाच आसतात.पण या गावच्या महिलाना सलाम 🙏
@pranotijadhav979
@pranotijadhav979 2 жыл бұрын
खुप छान निर्णय आहे. मला वाटतं छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर घेतलेला महीलांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय आहे. फार सुंदर.. जगात भारी कोल्हापुरी.✌️👍🙏
@archanakapse7394
@archanakapse7394 24 күн бұрын
खुप छान आहे विडीओ ताई नमस्कार आणि सर 🌹🌹🌹🌹🌹🙏💐💐💐💐💐♥️👍👌
@kalpanayadav8351
@kalpanayadav8351 2 жыл бұрын
खुप मस्त निर्णय . खरच विधवाच्या मनावर खुप वाईट परिणाम होतो।। ते सौभाग्याच लेण आसत पण नवरा मेल्यानंतर समाज पण खूप वाईट नजरेने बघतात . म्हणुन जोडवे मंगळसुञ विधवाच्या गळयात आसलच पाहीजे
@vaibhavmate4189
@vaibhavmate4189 2 жыл бұрын
अभिनंदन 👌👌👍 सर्व गाव आणि शहारा मधे असे बद्दल झाले पाहिजेत .बाकी सगळी कडे तर बदल झालेत .काही हरकत नाही.सरपंच आणि नेते मंडळींनी ही असली काम करा निदान. तुमचं राजकारण करायला तुमचा कडे भरपूर वेळ आहे. समाज सुधारणा करा किती दिवस साहू आंबेडकर फुले यांचे नाव घेणार.या प्रमाणे सर्व गाव गावात हा बदल झाला पाहिजे .छान सर्व गावकऱ्यांचे अभिंदन खूप बरं वाटलं बराच दिवसांनी चांगली बातमी बघायला मिळाली.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
ह्या निर्णयाचे स्वागत पूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवे.खुप चांगला निर्णय आहे.
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
व्हेरी गुड. भले शाब्बास. 🚩🚩 अत्यंत छान निर्णय. कुंकू लावल किंवा मंगळसूत्र घातलं नाही तरी चालेल. कुठलाही कायदा नाही त्याबाबत. लग्न केल्यावर घातलाच पाहिजे असा कही नाही.परंपरा नाही. 🚩🚩
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 10 ай бұрын
अरे भाऊ काही धर्मामध्ये लग्न झाले तरी महीला कुंकू व सौभाग्याचे अलंकार वापरत नाहीत.तो त्यांच्या समाजाचा रिवाज आहे. पण हिंदु धर्मात लग्न झालेल्या व ज्या स्त्रियांचे पती हयात नाहीत अशा सर्व स्त्रियांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार यांचा वापर केलाच पाहिजे.
@kiransawant2251
@kiransawant2251 10 ай бұрын
@@sanjaynalawade5541 हिंदू धर्म?? कुठेय तो?? कोणी स्थापन केला?? कधी स्थापन केला?? आम्हाला कळलं नाही ते. अस्तित्वात आला आणि. हां आमच्याकडे ब्राम्हण धर्म आहे. ब्राम्हणांनी ब्राम्हणासाठी निर्माण केलेला धर्म. ज्यात ब्राम्हण सर्वश्रेष्ठ आणि बाकीचे शूद्र. स्त्रीयाना कुंकू लावा सांगणारे पुरुष कोण?? मग पुरुष का नाही लावत?? दादागिरी आहे काय?? लावलाच पाहिजे वगैरे. लग्न काय फक्त बायकांचंच होत?? पुरुषांची होत नाही?? हा अहंकार आहे. कोण म्हणतं हे सौभाग्याचे अलंकार आहेत.
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 2 жыл бұрын
अतिशय स्तुत्य।उपक्रम आहे सर्वांनीह्यापासून धडा घ्यावा अभिनंदन
@shilpashinde1570
@shilpashinde1570 2 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला , मला जेव्हा समजायला लागलं की लग्नांच्या नंतर अश्या ही काही प्रथा आहेत , त्या आणि फक्त स्त्रियांसाठी खूप वाईट वाटायचं , माझी आई सुद्धा खूप लहान वयात विधवा झाली ,मी त्या वेळीखूप लहान होते आणि समाजात चालणार्या प्रथा , पंरपरा या बद्दल माहिती नव्हती ,जशी मोठी झाले, माझं लग्नं झालंय , अश्या अशी पंरपरा मोडावी,सोडावी हे नेहमी मनात असायचं आणि आहे सुध्दा. पण काही करता आले नाही , तूंमच्या गावातील स्त्रियां बरोबर पुरुषांचं सुध्दा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐🙏 या शतकात चंद्रावर , मंगळावर जाण्याचा प्रयत्न केला जातोय पण असल्या प्रथांनां मोडकळीस आणून समाजात स्त्री ला सन्मानाने जगता येईल असे काहीसे करावेसे वांटले , त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. 💐🙏
@somanathjadhav6295
@somanathjadhav6295 2 жыл бұрын
खूप छान चांगली गोष्ट आहे जाने अस्तित्वात ही गोष्ट आणली त्यांना 🙏 आपलाला खूप खूप धन्यवाद
@sneham-jo3wk
@sneham-jo3wk 2 жыл бұрын
खूप दिवसांपासुन मनात ही खदखद होती. आज कुठेतरी सुरुवात झाली. खूप अभिमानास्पद निर्णय. पण, अशा गोष्टींना वेगळा कायदा करावा लागतो हे कितपत योग्य आहे? आपण माणूस म्हणून आपली जबाबदारी समजणे हेच महत्त्वाचे, तर आयुष्य सुटसुटीत आणि सुंदर होतं. अशा अजून अनेक अनिष्ट, विघातक प्रथांना पूर्णविराम देणे अत्यावश्यक आहे. सर्वांना खूप शुभेच्छा! 🌸
@mahadevpatil4613
@mahadevpatil4613 2 жыл бұрын
तुमच्या निर्णयाचे कौतुक आणि तुमच्या या विचारांच्या मूळ्या संपूर्ण देशात रूजाव्यात ✌️👌परवाच आपण छत्रपती शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी साजरी केली , परंतु तुमचा हा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांना खरी आदरांजली देवू शकला.🙏🙏🙏
@shadesofwomen8936
@shadesofwomen8936 2 жыл бұрын
abhinabdan कित्केक् वर्षा पासून माझ्या मनात हा विचार उदया स् आला परंतु खेद आहे काही करू शकले नाही अतिशय प्रभा वी सुधारणा समाजात झाली खूप च छान वाटले.
@satvashilamali4323
@satvashilamali4323 2 жыл бұрын
विधवा प्रथा बंद करावी , खूप भयानक वाटत..तो प्रकार..अस्तित्व च काढून घेतात ,सर्वानीच या निर्णयावर स्वागत कराव..👌👌👏👏👏
@sonalivinodsonawane6501
@sonalivinodsonawane6501 2 жыл бұрын
🙏🙏
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 2 жыл бұрын
विधवा प्रथा बंद करणं म्हणजे काय नवरा नसल्याने शरीर सुखासाठी सोय केली पाहिजे ना
@amrutajadhav1965
@amrutajadhav1965 Жыл бұрын
Kharch vidhva pratha saglikdech band karavi.khup bhayanak vatat
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 2 жыл бұрын
हेरवाड, माणगाव या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपन्चायतीने हा कौतुकास्पद निर्णय घेतला.. अभिनंदन.. आता सर्वानि निर्णय घ्यावा..
@varshanikte6022
@varshanikte6022 2 жыл бұрын
Nice initiative
@sushamawandhare4032
@sushamawandhare4032 2 жыл бұрын
Khup chan nirny ghetla
@madhumorye6416
@madhumorye6416 2 жыл бұрын
खुप सुंदर सर्वांनी असा निर्णय gyava अतिशय सुंदर
@supriyaghadi7639
@supriyaghadi7639 2 жыл бұрын
Khup chan decision,,,,....
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
केवळ मंगळसूत्र बांगड्या जोडवी कुंकू लावून काय होणार त्यापेक्षा त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार केला तर तो प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सोडविला जाईल
@mamatabansod4598
@mamatabansod4598 2 жыл бұрын
गावातील स्त्रियांनी खूप छान निर्णय घेतला तर त्यांचे खूप खूप अभिनंदन व.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@udaydesai9634
@udaydesai9634 2 жыл бұрын
सर्वप्रथम ग्रमपंचायत अभिनंदन , खुप छान निर्णय.. सहमत..!!
@harshikeshingle3886
@harshikeshingle3886 2 жыл бұрын
उत्तम निर्णय अभिमान वाटतो तुमचा हेरवाड व माणगाव करांच्या निर्णयाला मानाचा मुजरा
@sg.8528
@sg.8528 2 жыл бұрын
करावं तितकं कौतुक कमी आहे तुमचं सगळ्यांचं..... खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप अभिनंदन.. नुसतं बोलणं आणि करून दाखवणं खूप फरक आहे..... खरंय ज्यांनी ह्या situations ला face केलंय त्यांनाच हे दुःख समजू शकतं..... A great salute to all of you. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 жыл бұрын
विधवा झाल्यानंतर स्त्रियांनी टिकली काढू नये मंगळसूत्र काढू नये हा निर्णय एकदम योग्य आहे पूर्णपणे सर्व महाराष्ट्रात हा निर्णय पसरावा धन्यवाद
@kanchanpawar7881
@kanchanpawar7881 2 жыл бұрын
अतिशय उत्तम समाज सुधारणा करणारा निर्णय. यामध्ये स्त्रायापेक्षा पुरुषांच स्वागत कारण त्यांच्या पाठिंबा शिवाय हे जमण शक्य नव्हते म्हणून त्या गावच्या पुरषांच खूप खूप अभिनंदन.
@anjallisaraf5381
@anjallisaraf5381 2 жыл бұрын
खरंच खूप छान निर्णय.नवरा गेल्यावर बाईवर बरी बंधन समाज, घराघरांतून घातले जातात.ही बंधन पुरुषांना का नाहीत. खरंच खूप छान ठराव घेतलाय.खूप खूप अभिनंदन.👍👍
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 2 жыл бұрын
सन्माननीय जिवन जगण्याची दिलेल्या या सन्मान ला या गावातील सर्व महिला, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना मनाचा मुजरा..... अशीच सुधारीत विचार करून केलेली सुरुवात. ही विचारसरणी सर्वत्र चालू व्हावी.
@sstar6264
@sstar6264 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी खूप चांगली बातमी बघितली..खूप कौतुक या ताई ,आईंचे....
@madhavivaidya5927
@madhavivaidya5927 2 жыл бұрын
सर्व प्रथम तुमच्या विचारांना सलाम 🙏आम्ही फक्त स्वतःला सुशिक्षित म्हणणारे पण ताई तुम्ही सगळ्यांनी मिळून स्त्रियांना त्यांचा खरा हक्क मिळवून दिलात. विधवा स्त्रीला सुद्धा समाजात ताठ मानेने जगता यावे या साठी तुम्ही उचललेले पाऊल खरेच कौतुकास्पद आहे. सलाम तुम्हांला आणि तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏
@sachindhadke4972
@sachindhadke4972 2 жыл бұрын
अत्यंत योग्य निर्णय आहे आणि सगळीकडे असाच आदर्श घडावा. जुन्या रूढी आता कालबाह्य करायला हव्यात
@ashasonawane4163
@ashasonawane4163 2 жыл бұрын
हेरवाड,मानगाव या दोन्ही ग्रामपंचायतींचे खूप खूप अभिनंदन. 🌹🌹👌👌👍👍
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 2 жыл бұрын
हेरवाड गावाने महिलांच्या बाबतीत ..अतिशय अभिमान वाटणारा निर्णय घेतला आहे. 🙌💯🙏खरच लोकांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
@sunandasarkate5092
@sunandasarkate5092 2 жыл бұрын
अगदी ऐतिहासिक निर्णय अगदी महिलांचे स्वागत कारण काळ बदलत आहे
@rubynasir1
@rubynasir1 2 жыл бұрын
Very good decision, sabhi gao valo ko dil se salam 👍🏻🌹
@eknathchaure1849
@eknathchaure1849 2 жыл бұрын
Khup chhan nirnay
@kunalmaral4015
@kunalmaral4015 2 жыл бұрын
आभिनंदन आपले कार्य महान आहे
@SunilYadavsunilyadav
@SunilYadavsunilyadav 2 жыл бұрын
खुप छान मेसेज आहे, स्त्रियांवर अत्याचार होतो एक प्रकारे, हे थांबन गरजेचं आहे. अस फूड येऊन सर्वांनी विचार केलं पायजे.
@yatinpawar1484
@yatinpawar1484 2 жыл бұрын
चांगला निर्णय आहे, मंगळसूत्र नसेल तर स्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, ती असुरक्षित वाटते, तसाही लग्न झाल्यानंतर ती पतीच्या नावानेच ओळखली जाते मग पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावाचं मंगळसूत्र ठेवलं तर काय हरकत आहे...तिचा तोच एक आधार आहे.....तुम्ही घेतलेला निर्णय खरच कौतकास्पद आहे......💐💐💐💐💐
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
बरोबर
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 7 ай бұрын
योग्य विचार मांडलेत.
@ak3878
@ak3878 2 жыл бұрын
कौतुकास्पद निर्णय . सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन.छ्त्रपती शाहूंच्या विचारसरणी प्रत्यक्षात आणली. कुंकू आणि मंगळसूत्र हे फक्त सुवासिनी चे लक्षण नाही तर प्रत्येक स्त्री चे अमूल्य आभूषण आहे 👏👍
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
मस्त
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 10 ай бұрын
बरोबर आहे.
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे. नक्कीच याची सगळ्या देशात गरज आहे. माणूस दिसण्याचे राहण्याने नाही तर कामाने ओळखला जातो.
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
अगदी मनातलं
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 2 жыл бұрын
खूप खूप चांगला निर्णय आहे. हिंदू धर्मात 'कुंकू' हे पाचवीला म्हणजे मुलं जन्माला आल्यानंतर, पाचव्या दिवशी प्रत्येक मुलाला/मुलीला मिळते.
@shantapawar90
@shantapawar90 2 жыл бұрын
या निर्णयाचे अनुकरण भारतातील सर्व गारमपचायती ने करायला हवे खुप खुप शुभेच्छा
@pratibha357
@pratibha357 2 жыл бұрын
खूप छान आसा बदल घडणे गरजेच आहे , समाजात विधवा स्त्रीला तिला हवं तसं वावराता येत नाही प्रत्येक गावांमध्ये हा बदल घडणे गरजेचं आहे
@sadhanamulik6603
@sadhanamulik6603 9 ай бұрын
खुप छान व योग्य निर्णय या ग्रामपंचायतने घेतला त्यांचे अभिनंदन! सर्व देशात याचे अनुकरण व्हावे ही सदिच्छा ...
@pranitvichare4438
@pranitvichare4438 2 жыл бұрын
खरंच खूप छान आहे कौतुक करावे तितके थोडेच आहे असं सगळि कडे होयाला पाहिजे अभिनंदन
@reaperz2581
@reaperz2581 2 жыл бұрын
अगदी बरोबर निर्णय आहे.. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@tanujabhagwat5473
@tanujabhagwat5473 2 жыл бұрын
Atishay sunder decission ahe ,
@vivekkhating6059
@vivekkhating6059 2 жыл бұрын
हा ठराव मंजूर केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन, पण सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रथा अमलात येत नाहीये त्यासाठी काहीतरी लवकरात लवकर करा,🙏🙏🙏🙏🙏
@manojtodkar3425
@manojtodkar3425 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला गावच्या लोकांनी, या निर्णयात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचा अभिनंदन आणि आभार.
@nimakarlekar9569
@nimakarlekar9569 2 жыл бұрын
लोक काय म्हणतील याचा विचार मी नाही केला सगळ्या माझ्या सारख्या खंबीर नसतात माझाही नवरा तीन वर्षा पू्र्वी गेला मी स्वत: सांगीतलं की मी माझ्या त कोणताही बदल करणार नाही मागील पंधरा वर्षा पासून माझ्या परीसरात. आणि संपर्क ात आहेत आशा विधवा महीलांन मी हळदी कुंकू आगत्याने लावते चला आपण स्वत:च ठरवूया कसं जगायं हा उपक्रम खूप छान आहे आभीनंदन तूमचे सगळ्यांचे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 4 ай бұрын
धाडसी आणि एकदम छान निर्णय
@gajananvitthalbhure4294
@gajananvitthalbhure4294 2 жыл бұрын
खूप कौतुकास्पद हा निर्णय सगळीकडे लागू झाला पाहिजे....जीवन एकदाच येते प्रत्येक विधवा स्त्रीला आनंदी जीवन जगता यावं 💐💐💐
@श्रीस्वामीसमर्थ-ध2व
@श्रीस्वामीसमर्थ-ध2व 2 жыл бұрын
Kup मस्त विचार आहेत ताई सर्वांचे मला पण kup बेकर वाटत ओ पण kup chan 🙏tai
@ganeshchougule3121
@ganeshchougule3121 2 жыл бұрын
हेरवाड गावाचा १००% योग्य निर्णय आहे . हिन्दु धर्मात स्त्री ही देवी मानतात . ती असेल तर जग आहे . ती चा छळ हिन भावना ' येऊ नये हा योग्य निर्णय आहे .
@meeraraval8714
@meeraraval8714 Жыл бұрын
ताई आता विधवा हा विचार गंगेला अर्पण करून नविन जीवन जगण्याची संधी मिळत आहे पुढचे जीवन चांगले जगावे
@Sp093
@Sp093 2 жыл бұрын
खूप चांगला निर्णय, अभिनंदन सर्व गावकरांच
@meeraphalke719
@meeraphalke719 2 жыл бұрын
Abhinandan aahe hya nirnayache.Excellent work
@KusumSharma-gi7bx
@KusumSharma-gi7bx 2 жыл бұрын
Hat's off.... Good dicision. Congratulations 👏👏👏
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
यापेक्षा विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचा विचार केला गेला पाहिजे ज्या प्रमाणे पुरुषांचे विवाह एका वर्षात लाऊन देतात तसेच विधवा विवाह लावून देण्यासाठी प्रयत्न सुरू करा
@amrutajadhav1965
@amrutajadhav1965 Жыл бұрын
Agadi barobr.kharch as vgayla pahije.
@bharatkulawade8977
@bharatkulawade8977 Жыл бұрын
​बरोबर आहे तुमचे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 10 ай бұрын
आता भरपूर पुनर्विवाह होतात.काळाची गरज आहे.
@shamraokawale5060
@shamraokawale5060 5 ай бұрын
हो ना भाऊ ,नुसते,जोडले ,बांगड्या ,कुंकु ,लाऊन ,वैधव्य जाणार नाही ,तर विधवा स्त्रीला ,तिला साजेसा ,व दोघांच्याही गरजे नुसार नवरा ,पती करून दिला तर आर्या अर्थाने विधवा प्रथा बंद झाली आहे होईल
@kishoriranade8074
@kishoriranade8074 2 жыл бұрын
Good, very good. Akhhya bhartat hi chalval suru kara. Mi swata navra gamavleli bai ahe. Mla khup anand zala.🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏👏
@vanitaghadge304
@vanitaghadge304 2 жыл бұрын
खूप चांगला निर्णय घेतला आहे.आजही समाज या जुन्या चालीरीती,परंपरेने बुरसटलेला आहे. त्यामुळे अनेक महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे.प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन ही परंपरा मोडून काढली पाहिजे.नव्हे तसा कायदा झाला तरखूप बर होईल.
@varshatrimukhe4046
@varshatrimukhe4046 2 жыл бұрын
Great ahe ha nirnay khup , khup Chan nirnay ghetlay 🥰🙏🙏👍
@tanvib.2462
@tanvib.2462 2 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम. सर्व भारत हे करेल अशी आशा आहे! 👌
@tribhuvansoni3269
@tribhuvansoni3269 2 жыл бұрын
Ati sundar v sahsik kadam aahe Wah , khubach Chhan , tumche he karya LA yash labho ,
@rohinikoli4119
@rohinikoli4119 2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे या ग्रामपंचायतीने, इतरही ग्रामपंचायतीने असा निर्णय घ्यावा.
@priyankawagh2010
@priyankawagh2010 11 ай бұрын
अशे विचार जर सगळ्यांनी एकत्र येऊन केला तर जगात भेदभाव कुठेच नाही दिसणार congratulations Tai ❤❤❤❤❤you nice खूप मनापासून
@nasirnasir1319
@nasirnasir1319 2 жыл бұрын
प्रस्तिती प्रमाणे, एक महिला आई बहीण बायको व वेळ पडळीतर पुरुष प्रमाणे आपल्या मुलाबाळांनचे आणि सासुसासऱ्याचा ही पोळणपाशण करते ! 🙏🙏🙏🙏
@vinayamandavkar8464
@vinayamandavkar8464 2 жыл бұрын
Hervad grampanchayat hardik abhinandan. 💐 khup changla nirnyan aahe.Dhanyad. 🙏
@harshdeepsurwade6048
@harshdeepsurwade6048 2 жыл бұрын
Congratulations 👏 for this achievement keep it in our all over state ❤️🙏
@krishnapravin2983
@krishnapravin2983 2 жыл бұрын
Excellent 👌 Keep up the good work
@sushamapotdar2089
@sushamapotdar2089 2 жыл бұрын
धन्यवाद
@surekhajamale651
@surekhajamale651 2 жыл бұрын
अभिनंदन, माझ्या वर हा प्रसंग आला होता त्या वेळी गावातील लोकं असलं सांगतात, आपण दुःख त असल्यामुळे आपण सांगितलं ते करतो पण हे खूप वाईट आहे, मनाला वेदना दाई आहे, मी त्या नंतर 15दिवसात ही बंधन झुगारून दिली मी 35वर्षा पूर्वी डिग्री झालेली, माझे मी. ऑफिसर होते, मला माझ्या नवऱ्याने घातलेलं मंगळसूत्र, जोडवी, दुसऱ्या लोकांना काय अधिकार आहे, बाईने अंध श्रद्धा ला बळी पडू नये, मी माझ्या बहिणी वर प्रसंग आला तेव्हा या गोष्टी ला विरोध केला, लोकांनी स्वीकारावं लागलं, बाईनं बाईच हे दागिने काढायला जाताना विचार करावा, दागिने काढणार नी चा हात मोडावा,परत कोण असला विचार करणार नाही, नावं ही ठेवणार नाही माझी वहिनी मला अजून ही हळदी -कुंकू लावते हे करायला किती मोठं मन आहे हे बाई ला कळावे, सर्व गावांनी हेरवड सारखा ठराव करावा, मी या साठी काम करेन, बाई प्रगत झाली पाहिजे, माझ्या मुळे अनेक स्त्रीया सुधारल्या, शिवाजी महाराज नी आपल्या आईला सती जाऊ दिल नाही, याच पालन करा, कुंकू, जोडवी, बांगड्या हे घालण्यामागे वैज्ञानिक कारण हे समजून घ्या, आणि सांगा. धन्यवाद 🙏🏻
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 7 ай бұрын
सुरेखा, आगदी योग्य विचार मांडलेत.
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
जो समाजाचा विचार करतो आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो तो कायम मागे राहतो... छान विचार योग्य निर्णय.....
@meerabhurke3310
@meerabhurke3310 2 жыл бұрын
विधवा होणे हे खूप मोठे दुःख आहे ज्याचा त्याला च माहीत असते ही प्रथा खूपच चांगली आहे प्रत्येक गावात शहरात ही प्रथा झाली पाहिजे
@Sanjay-ni7ew
@Sanjay-ni7ew 2 жыл бұрын
अभिनंदन ग्रामपंचायत महिलांचा सन्मान करण्यात आला सलाम
@alkaahire7087
@alkaahire7087 2 жыл бұрын
खरच खुप छान विचार बदल न काळाची गरज आहे 👍👍
@savitaubale4823
@savitaubale4823 2 жыл бұрын
हेरवड आदर्श ग्रामपंचायत,या ग्रामपंचायतिचा आदर्श सर्व ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे विधवा महिलांना समाजात सण समारंभामध्ये ,सामाजिक कार्यक्रमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे .
@k.maheshaa
@k.maheshaa 2 жыл бұрын
Great step... 👍 शहेरीत राहणाऱ्या मॉडर्न स्त्रियांनी यांच्याकडून शिकावे.
@MH_Capital_Edits_
@MH_Capital_Edits_ 2 жыл бұрын
हि प्रथा पूर्ण बंद झाली पाहिजे सर्व ठिकाणी विधवा महिलांचा समावेश करण्यात यावा
@hopescreativitymotivations
@hopescreativitymotivations 2 жыл бұрын
हे झालं ते अगदी चांगलं झालं परंतु विधवा महिलांच्या पेन्शनमध्ये वाढ करा त्यांना खूप कमी पेन्शन मिळते🙏🙏🙏
@mandabhangre123
@mandabhangre123 3 ай бұрын
खूप छान निर्णय घेतला असून सर्व प्रथम माझ्याकडून ग्रामपंचायत आणि गावकरी यांचे मनापासून अभिनंदन जुनाट रूढीना मानून आजच्या समाजात विधवा महिलेचा खूप छळ करतात त्याना लग्नात आणि इतर कार्यक्रमात मानपान दिला जात नाही संकटात सापडलेल्या विधवा महिलेस मदत करण्याऐवजी तिच्याकडे वाईट नजरेने बघतात तिला खूप संकटांना तोंड द्यावे लागते मला वाटतंय तुम्ही हा निर्णय खूपच छान घेतलाय ग्रामपंचायत आणि गावकरी खरच तुम्ही देव माणूस आहात माझे तुम्हाला कोटी क🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 2 жыл бұрын
मागणी काळाची गरज आहे; खुले समर्थन ✌️✌️✌️
@shubhangimapari5239
@shubhangimapari5239 2 жыл бұрын
Khup chn nirnay...he fkt eka sushikshit sarpanch v mahilanchya pudhakara mule zal😇😇😇👏👏👏👏
@मोनिकाएखंडेपुरंत
@मोनिकाएखंडेपुरंत 2 жыл бұрын
खूप छान काम केले आहे हि एक आंथविशवास होता तो आता दूर झालेला आहे जेणेकरून खेडयात जास्त होति आंणि घरातील आई बाई शेजारच्या घरात तिला कुच कुच बंद करून टाकला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌺🌺🌺🌺🌺
@piyushvarekar7815
@piyushvarekar7815 2 ай бұрын
हे सर्व गा वो गावी माहीती दिली पाहीजे मस्त च कल्पना आहे👍👍 ही प्रथा चालू र हावी🙏
@jotibajalakote6350
@jotibajalakote6350 2 жыл бұрын
Great Sarpanch ....Very Good ..
@surekhayadav5080
@surekhayadav5080 2 жыл бұрын
आपली संस्कृती स्त्री प्रधान आहे म्हणून बाळाच्या पाचवीला बारावीला देविचीच पूजा केली जाते. स्त्री मग ती सुहासिनी असो ,विधवा असो लहान बाळ असो किवा वृध्द महिला ती वंदनीय पूजनीय आहे.आपल्या गावाचं खूप खूप कौतुक.
@avinashrameshgote2402
@avinashrameshgote2402 2 жыл бұрын
एक आदर्श पाऊल👏 संपूर्ण महाराष्ट्रात याचं अनुकरण करायला हवं..!👏👏
@sociallibrarian4375
@sociallibrarian4375 2 жыл бұрын
Very good, decision
@mangaldasbhunyar9857
@mangaldasbhunyar9857 2 жыл бұрын
अप्रतिम...स्तुत्य उपक्रम..🙏🙏🙏👌👌👍
@madhurishinde7894
@madhurishinde7894 2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे असंच शहरात व पूर्ण देशात हा निर्णय घेतला पाहिजे
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@amitpatil2882
@amitpatil2882 2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन💐
@mandakinimangrule5329
@mandakinimangrule5329 2 жыл бұрын
या विषयावर समाजात विचारच केला जात नाही हा ही स्त्री वर होणारा एक अन्याय च आहे जिला तिच्या मान सन्मानातून वेगळाच ठेवलं जात आपल्याकडे मानहानी साठी कायदा आहे पण अशा स्त्री च काय तिचेच लोक तीच अपमान करतात या साठी सुध्दा कायदा का नाही तुमचा निर्णय खूप छान आहे असेच पुढे जा
@latawasnik7272
@latawasnik7272 2 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍 khub chhan Sampurna samajala ha nirnaya khub mahtvacha tharlela aahe,aapli Pragati nakkich aahe, wow mast 👌 👍 kya bat hai 🙏☑️☑️☑️🌹🌹🌹
@ujwalatayade5348
@ujwalatayade5348 2 жыл бұрын
Khup chan vichar ahe tai 😍👌🙏👍
@wantedchinnu2270
@wantedchinnu2270 2 жыл бұрын
खूप छान निर्णय..धन्यवाद🙏
@karunachavan3116
@karunachavan3116 2 жыл бұрын
Great khup changla nirnay ghetala...
@sujitdeshmukh9949
@sujitdeshmukh9949 2 жыл бұрын
खूपच छान निर्णय घेण्यात आला आहे. माझ्या आई चा पण आत्मविश्वास हरवला आहे. हा व्हिडिओ व्हिडिओ तिला दाखवला तर तिने पण कौतुक केले.🙏
@chitrabhoyar6351
@chitrabhoyar6351 2 жыл бұрын
हेरवाड ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला त्याचे खूप खूप अभिनंदन, विधवांना प्रत्येक ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो ,कोणत्याहि कामकाजात मागेच रहावे लागते हे किती चूक आहे
@nandinitambe1860
@nandinitambe1860 9 ай бұрын
खूप खूप अभिनंदन हएरवड माणगाव तालुक्यातील ग्रॅम पंचायत समितीचे
@sandipshinde1592
@sandipshinde1592 2 жыл бұрын
मी ह्या गोष्टीशी सहमत आहे
@HaHa-jx8wg
@HaHa-jx8wg Жыл бұрын
हेर माड गावाचे नाव महान शक्ति आहे या महिलानी फूडकार घेतला आहे हे खुप छान आहे आबारी आहे
@priyakolekar2019
@priyakolekar2019 2 жыл бұрын
विधवा बायकांनी कुंकू मंगळसूत्र काढायलाच पाहिजे असं नाही. इतिहासामध्ये हिंदू धर्मात विधवा प्रथा कम्पल्सरी नाही.खूप छान निर्णय. विधवा बायकांचा एक प्रकारे रुबाब जातो.
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
छान
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 36 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 3 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 54 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 36 МЛН