Beed girl Neha Asante France | महिन्याची असताना मंदिरात सोडलं, आता फ्रान्सहून आई वडिलांना शोधात आली

  Рет қаралды 1,230,684

Saam TV

Saam TV

Күн бұрын

थेट फ्रान्सहून एक मुलगी आपल्या आईवडिलांना शोधायला महाराष्ट्रातल्या बीडमध्ये आलीये. ही मुलगी एक महिन्याची असताना तिला परळी वैजनाथच्या मंदिरात टाकून तिचे आई वडिल पळून गेले. फ्रान्सच्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं. आता ही मुलगी फ्रान्सहून बीडमध्ये आपल्या मूळ आई वडिलांना शोधायला आलीये. | SVK |
#beed #nehaasante #france
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या KZbin चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Пікірлер: 429
@dilipkadam2382
@dilipkadam2382 6 ай бұрын
धन्य ते नेहाचे फ्रान्सचे पालक त्यांनी एवढी सुंदर व सुसंस्कृत मुलगी घडवली. नेहा तू फ्रान्स मध्येच सुखी होशील.
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 6 ай бұрын
Western sanskrut wait aste asech aaplyala shikwale jate
@vilasraje7418
@vilasraje7418 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ranjanawakade1114
@ranjanawakade1114 6 ай бұрын
​@@vilasraje7418🎉Is😊GFम,
@Vijayalaxmi2277
@Vijayalaxmi2277 6 ай бұрын
Qaqaaaaaqaaqqqqqaaaqaqqqqaqaqaqaaqaaaqaqqq😊​
@s.m.8218
@s.m.8218 6 ай бұрын
ही सगळी विठ्ठलाची कृपा, त्यानेच फ्रान्स चया दाम्पत्याला सुबुद्धी दिली 😂😂😂
@vishalnangare401
@vishalnangare401 6 ай бұрын
जन्मदात्या पेक्ष्या पालन करणारे महान आहेत 🙏
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 6 ай бұрын
या ताईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली
@s.m.8218
@s.m.8218 6 ай бұрын
तव्वा कुठं गेलता र तुझा विठ्ठल,.. रुक्मिणी सोबत 🤔🤔🤪 हिला सोडुन गेला 😆😆😆
@raghunathnikam5862
@raghunathnikam5862 6 ай бұрын
​@@s.m.8218भगवान के देर है अंधेर नही चुते की औलाद
@omkarbachate-jk6km
@omkarbachate-jk6km 6 ай бұрын
​@@s.m.8218tuzya aai bapala sanganyasahti ashi urpati aulad kashala जन्माला घातली
@vishu2581
@vishu2581 6 ай бұрын
कोणाच्या तरी कुकर्मामुळे हिला देवाच्या दारी सोडण्यात आले. पण धण्य ते मंदिराचे लेक्खपाल आणि दत्तक घेणारे फान्स चे पालक. माऊलीच्या कृपेने ती सुरक्षित राहीली.
@s.m.8218
@s.m.8218 6 ай бұрын
@@vishu2581 मुलगी शोधत फ्रान्स हून आली, पण इथल्याना कुकर्मी नाही शोधता आले, बर हे अनाथ आश्रम म्हंजे कुकरम्यांच देवस्थान...
@ravimore790
@ravimore790 6 ай бұрын
ताई तिकडे फ्रान्स मध्येच तू सुखी आनंदी रहा... इकडे भारतात व महाराष्ट्रात ... इथे राजकीय नेते स्वार्थी राजकारणी रात्रीत पक्ष आई,बाबा, काका, निष्ठा बदलतात? पूर
@theman8988
@theman8988 6 ай бұрын
😢✓
@DhyeyaNews
@DhyeyaNews 6 ай бұрын
आहे तेथे सुखी रहा
@Pankaj_349
@Pankaj_349 6 ай бұрын
mhanun bharat desh aaj france pekaha kiti tri patine pudhe ahe na
@anandpatil1091
@anandpatil1091 6 ай бұрын
विश्वगुरू😂🤣🤣
@rajendradonde2814
@rajendradonde2814 6 ай бұрын
स्वार्थी पणा आपल्या कडे कानोकाठ भरलेला आहे
@kalyanpatil
@kalyanpatil 6 ай бұрын
फ्रान्स चे पालक भारतात असतील तर त्या दोघांचे सत्कार केला पाहीजे
@deepalikalunge2299
@deepalikalunge2299 6 ай бұрын
नेहा तुला तुझे नैसर्गिक पालक कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता ईच्छा नक्कीच असेल... परंतु आपले भगवान श्रीकृष्ण ही जन्मले देवकी च्या पोटी परंतु वाढले यशोदेच्या मायेनं.. तु तुझ्या या फ्रेंच नंद यशोदा माई बरोबर सुखी राहा... जे घडलं ते घडायला नको होतं... But Neha past is past... Leave it.. be in present moment and take care of your bright future... जे सोडून जातात ते आपले कधीच नसतात पण जे बरोबर आहेत साथ सोबत देतात तेच खरे आपले... त्यांना कधीच दुखावु नकोस... Be happy and stay blessed ❤
@arvindkhade5589
@arvindkhade5589 6 ай бұрын
Excact true
@samiryadav9787
@samiryadav9787 6 ай бұрын
Yes it is True
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 6 ай бұрын
हो हेच उत्तम आहे
@sandeshgore6771
@sandeshgore6771 6 ай бұрын
बरोबर आहेत तुझे आई वडिल फ्रान्सचे
@sangrampatil936
@sangrampatil936 6 ай бұрын
Hii friendship me please
@panjabraopatil7914
@panjabraopatil7914 6 ай бұрын
आई-वडिलांचे लवकरात लवकर भेट व्हावी हीच परमेश्वराला मागणी
@sarangdhande9107
@sarangdhande9107 6 ай бұрын
जिथे आहे तिथे सुखी रहा ताई😊
@kuldeeppashilkar6910
@kuldeeppashilkar6910 6 ай бұрын
तिजी आई वडील भेटले की व्हिडिओ परत हिकडे टाका🙏🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 6 ай бұрын
जे सांभाळतात तेच खरे आईवडील. ज्यांनी टाकून दिले त्यांना का शोधायचं? शोधलं तर खडसावून विचारायचे का टाकून दिले??
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 6 ай бұрын
अगदी बरोबर
@panjabraopatil7914
@panjabraopatil7914 6 ай бұрын
ही बातमी 100% मुलीच्या आई-वडिलांना समजलेले असणार त्यांनी या मुलीची भेट घ्यावी दोघांचाही आत्मा शांत होईल
@manikthorave4764
@manikthorave4764 6 ай бұрын
त्याना काही लाज लज्जा आहे की नाही भेट घ्यायला बेशर्म असतील तर घेतील भेट
@dadabhagat4464
@dadabhagat4464 6 ай бұрын
कशाला
@sandeepkedar3756
@sandeepkedar3756 6 ай бұрын
याचे परिणाम आज दिसत आहे ,लग्नाला मुली मिळत नाहीत. ती गरीब कुटुंबातील असेल,श्रीमंतानी सोनोग्राफी करुन मुली पोटात मारल्या😢😢
@ravidevkule
@ravidevkule 6 ай бұрын
000​@@dadabhagat4464
@abhishekgogoi4900
@abhishekgogoi4900 6 ай бұрын
DNA test kelyawr aai pn bhetel Ani baba pn... 😂😂
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 6 ай бұрын
कुणाचीही आहे स्नेहल त्या आईने आणि वडीलाने समोर येऊन त्याचा सुईकारावे 🙏🙏 ते किती आतुर आहे आपल्या आई बाबाला भेटण्या करीता कसलीच भिती बाळगुनी तिच्या आई वडीलाने एक वेळेस तरी तीला भेंट द्या हो त्या बाळाला काय पाप केलय त्या लेकरान 🙏🙏
@santoshlad3539
@santoshlad3539 6 ай бұрын
अगदी बरोबर
@vijaykale6678
@vijaykale6678 6 ай бұрын
आग बाई जिने सोडल आहे...तिला शोधायला आली कशाला तेच तुझे खरे आईबाप येडेपणा सोड...
@arvindkhade5589
@arvindkhade5589 6 ай бұрын
Barobar ahe pan tila pan kalale pahije aple real Aai Baba kon Ahet.
@sushant4825
@sushant4825 6 ай бұрын
आई बाबा भेटल्यावर सांगा.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 6 ай бұрын
परळी च्या वैजनाथ देवाने तीची काळजी घेतली. नको ना तुम्हाला ..तर देवाने थेट साता समुद्रापार नेऊन तिचे संरक्षण केले. आणि चांगल्या माणसांच्या कडून तिचे पालन पोषण केले. आणि आज ते सर्व त्या नेहा ला घेऊन वैजनथाच्या दारी आलेत. परमेश्वराची लीला अगाध आहे. कोणालाच कळली नाही. जय शंभो महादेवा 🙏
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 6 ай бұрын
खरोखरच अगदी बरोबर.
@arun2372
@arun2372 6 ай бұрын
satya aahe... daiv kunala kadhi kalala....om namaha shivwaay....
@Ghumakkad.samruddhi
@Ghumakkad.samruddhi 6 ай бұрын
आपले खरे आईवडील हे तेच असतात जे आपले चांगले संगोपन करतात.
@shahrukhshaikh3332
@shahrukhshaikh3332 6 ай бұрын
Salute Asante Family.. They really take care like her own daughter❤
@dnyaneshwarmore632
@dnyaneshwarmore632 6 ай бұрын
धन्यवाद ताई खूप खूप शुभेच्छा खूप सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम कृष्ण हरी 🙏
@sonaligosavi8327
@sonaligosavi8327 6 ай бұрын
Salute France 🙋
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 6 ай бұрын
पत्रकार महाशय त्या बाळाला त्याच्या आईने गरिबीमुळे, माझ्या प्रमाणे माझ्या लहानगीची होऊ नये म्हणून मातेनें जड अंतनकरनेने देवाच्या पायावर काळजी घेउन ठेवलं.. पण त्या भल्या लोकांनी योग्य काम केले.. सर्वाना धन्यवाद.. फक्त ऍड. पवार यांचा शब्द उचलून तिला आई -वडील मिळवून deuya🚩.
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 6 ай бұрын
फ्रान्स चे आईवडील खरे पालक आहे धन्य ते पालक।
@jaytambe3769
@jaytambe3769 6 ай бұрын
इथल्या आई वडीलांची भेट घेऊन नेहा ताई तु परत फ्रान्संमधे जा आणि तिथल्या आई वडीलांनचा शेवटपर्यंत संभाळ कर,त्यांना प्रेम दे,तु तिथेच आंनदी राहशील,
@sopangabhale6609
@sopangabhale6609 6 ай бұрын
जे कोणी आई वडील असतील त्यांनी मुलीला भेटायला पाहिजे तीचा अतमआ शांत होईल ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव नाही तर आयुष्य भर बिचारी दुःखी राहिलं बातमी आईकलया वर आईवडीलांना सद्बुद्धी देव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
@dhanrajbaviskar5188
@dhanrajbaviskar5188 6 ай бұрын
बागेश्वर वाले बाबा नक्की सांगतील तिचे आई-वडील कोण आहेत
@kupatepavi1755
@kupatepavi1755 6 ай бұрын
Hi tyanchi khari test asel !
@khanderaogalphade5410
@khanderaogalphade5410 6 ай бұрын
😂😂😂😂
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 6 ай бұрын
सही पकडे हैं 😂😜
@bhushangarud4973
@bhushangarud4973 6 ай бұрын
yz अंधभक्त बागेश्वर बाबा आहे.😅
@ashishkhedkar7110
@ashishkhedkar7110 6 ай бұрын
Jai bageshwar
@SubhashDhumal-xh5cp
@SubhashDhumal-xh5cp 6 ай бұрын
ज्या आई वडिलांनी मंदिरात सोडून दिले .त्या निर्दयी लोकांना काय भेटायचे.ज्यांनी आपल्याला दत्तक घेउन आई वडिलांन्चे प्रेम दिले .आता हेच तिचे खरे आई वडिल आहेत.
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 6 ай бұрын
देव तिला आशीर्वाद देवो! तिला तिच्या कुटुंबासह भेटू द्या !
@dr.mhadgondapatil8344
@dr.mhadgondapatil8344 6 ай бұрын
22 वर्ष्या पूर्वी नकोशी असणाऱ्या बाळाला टाकून देऊन मोठे पराक्रम केलाय,तरी ही ते बाळ आज आई वडिलांना विसरली नाही म्हणचे मुलीने तिचे कर्तव्य पार पाडत आहे धन्य आहे नेहा चे कार्य सलाम नेहाच्या कर्तुत्वाला
@anilpatole1865
@anilpatole1865 6 ай бұрын
या जगात अजून ही खूप चांगली माणसं आहेत, मी त्याना नमन करतो,... बेटा नेहा तुझं सर्व इच्चा स्वप्नं खरं होवो, मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो...
@kishorkharat7089
@kishorkharat7089 6 ай бұрын
Salute you France
@mayechisavali1919
@mayechisavali1919 6 ай бұрын
😭😭😰😰 ताई.अश्रुनी ....विरहानी दाबलेल्या भावनाना वाट मोकळी करून दिली..
@Khilarekartik51
@Khilarekartik51 6 ай бұрын
बागेश्वर बाबा ले विचारा......
@smurtichannel3001
@smurtichannel3001 6 ай бұрын
कसा हा नशीबाचा खेळ?
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 6 ай бұрын
खुप अवघड आहे आहे कोणी मदत करत नाही माझा अनुभव
@k.proffesormumbai5712
@k.proffesormumbai5712 6 ай бұрын
भारतीय समाज कुठे आहे? हे ह्या प्रकरणात कळतं ...कशी समोर येईल ...महाराष्ट्र पोलीस आईला जेलमध्ये टाकतील.नेहा आज घडीला भारतापेक्षा फ्रेचच तुझ्यासाठी उत्तम आहे
@GanpatraoPatil-k6e
@GanpatraoPatil-k6e 6 ай бұрын
ताई तुला माझा मनापासून धन्यवाद 🙏🙏
@rajendrapednekar5152
@rajendrapednekar5152 6 ай бұрын
love you Asante family . Great Great Great Salute.
@ShivaBhandwale-om7tx
@ShivaBhandwale-om7tx 6 ай бұрын
कशाला शोधत आहे बाळा .
@ravimungilwar2043
@ravimungilwar2043 6 ай бұрын
तु सुखी रहा , तुझ्या सर्व ईच्छा परमेश्वर पुर्ण करतील. तुझ्या भल्या साठीच हे सगळं घडले असेल.
@manjulajanawad5592
@manjulajanawad5592 6 ай бұрын
जोपासलेल्या आईवडिलांची सेवा कर नेहा, त्या आईवडिलांचे उपकार फेड.
@lalitasarwade1691
@lalitasarwade1691 6 ай бұрын
तिच्या आताच्या पालकांना सलाम ते खूप महान आहेत त्या मुलीला त्यांनी इथे घेऊन येणं सोपे आहे का आणि कमी खर्च लागला असेल का त्यांना पण त्यानी मुलीच्या इच्छेसाठी एवढं केलं जन्म देणार जोडपं समोर यायला तयार नाही 😭
@jalindarsakore705
@jalindarsakore705 6 ай бұрын
स्नेहल फ्रान्स देशात सुखी राहील.
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 6 ай бұрын
शतशः प्रणाम त्या फ्रान्सच्या आईवडीलांना परत जा आणि सुखी रहा
@snehadhumal7506
@snehadhumal7506 6 ай бұрын
आई बापाने टाकले पण... ज्याने इथे पाठवली त्याने नाही टाकली..... ज्यांनी तिथे पालनपोषण केले...... त्यांचे आभार मानले पाहिजे.... खरंच धन्य आहेत... 🙏🙏
@infinity6246
@infinity6246 6 ай бұрын
Khare aai vadil te France che dampatya ch! 😍😍
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 2 ай бұрын
बेटा तुझा सांभाळ करणारे फ्रान्स चे पालक खुप महान आहे, तळहातावरिल फोडा पेक्षाही तुला जपले, वाढवले ,खूप महान, देवच आहे ते, ईश्वर सत्य आहे, 🪈⚙️🙏
@subh2173
@subh2173 6 ай бұрын
त्या फ्रान्स च्या दाम्पत्याना दंडवत 🙏🙏🙏
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 6 ай бұрын
बीड मध्ये लोकसंख्या खूप आहे. प्रत्येक घरात 5 ते 6 लेकरं. नुसती खोगर भरती.
@madannande7225
@madannande7225 6 ай бұрын
God bless you Neha ❤
@panjabraopatil7914
@panjabraopatil7914 6 ай бұрын
😮 आई-वडील आई-वडील असतात मुलांच्यासाठी ते परमेश्वर असतात
@ujwalapawar5990
@ujwalapawar5990 6 ай бұрын
Be happy with your foster parent , right now they are the real one to you.
@arvindbardeskar278
@arvindbardeskar278 6 ай бұрын
भाग्यवान आहे चांगले आई-वडील मिळालेत. त्यांच्याबरोबर राहा त्यांची सेवा कर.
@rukshrajmunde8122
@rukshrajmunde8122 6 ай бұрын
जग मोठ नाही , माझी माय मोठी आहे, फ्रान्स मोठा नाही माझी मायभुमी मोठी आहे. हेच यातून आधोरेकित होते. शब्द नाहीत. ❤
@overtaker3295
@overtaker3295 6 ай бұрын
तुला काही गरज नाही आई बापाचा शोध घेण्याचा फ्रान्स मध्येच तू सुखी रहा
@THE_DAILY_ABCD
@THE_DAILY_ABCD 6 ай бұрын
मानवीय भावना हो की यह लडकी अपने जन्मदाता मातापिता को डूंड रही है परंतु अब इस लडकी ने यह समझना चाहिए की जीसने उसकी इतने स्नेह से पालन पोषन कर उसे उसके मातापिता को डूडने हेतु वापस भारत तक वापस लाया वे कितने बढे हृदय के है और अब उनकी आज्ञा सेवा में रह कर उनकी सेवा और उनको स्नेह सम्मान देना चाहिए
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv 6 ай бұрын
Great france
@tusharsawant4606
@tusharsawant4606 6 ай бұрын
धनंजय मुंडे याची याप्रकरणी कठोर CBI चौकशी केली पाहिजे . पहिला संशयित तोच असू शकतो .😂😂😂😂
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 6 ай бұрын
खुप वाईट वाटले हे ऐकून
@arvindkhade5589
@arvindkhade5589 6 ай бұрын
Neha very very proud of you.
@Dattatrayajadhav-oi6py
@Dattatrayajadhav-oi6py 6 ай бұрын
ताई एवढ्या लहान वयात म्हणजे 1 महिन्याची असताना तुला त्या आई ने सोडले, ठीक आहे पण तुला ज्यांनी दत्तक घेतले तेच तुझे आई वडील आहेत असे समजून सुखी राहा.
@kunalraybole1715
@kunalraybole1715 6 ай бұрын
Thanks to French couple
@akashgopale8127
@akashgopale8127 6 ай бұрын
Salute Asante couple God bless you ❤❤
@manikthorave4764
@manikthorave4764 6 ай бұрын
ताई तुला तुझी आई भेटूच शकत नाही कारण तीने काही चांगले काम केले नाही काही आसो मि देवाजवळ एवढीच प्रार्थना करेन की ताई तुला जगातील सर्व सुख आणि आशिर्वाद प्रदान करो हीच माझी परमेश्वरा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@narayanlolage4288
@narayanlolage4288 6 ай бұрын
एकदम बरोबर प्रत्येक गावामध्ये अश्याप्रकारे ग्राम पंचायत ची परमिशन घेतल्या शिवाय गावात धंदा करायला देऊच नये
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 6 ай бұрын
ऊसतोड कामगारांची मुलगी असणार
@mandar9000
@mandar9000 6 ай бұрын
Nahi
@RS-wp5di
@RS-wp5di 6 ай бұрын
Pujaryachi asanar
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 6 ай бұрын
ऊसतोड कामगार किंवा पुजारी यांची नक्कीच नसावी, कारण हे लोक सहसा असा प्रकार करीत नाहीत. त्यावेळी परळीत गर्भपात व तत्सम प्रकरण उघड झाले होते आणि यातले बहुतांश ग्राहक हे पश्चिम महाराष्ट्रातील सुधारित भागातील होते
@_YogeshBergal
@_YogeshBergal 6 ай бұрын
Tuja aaichi puchi ​@@chandrashekharhalge8943
@testing12521
@testing12521 6 ай бұрын
​@@chandrashekharhalge8943paschim maharshtrala badnam karaych daw ahe ha saheb... 😂
@vilasraje7418
@vilasraje7418 6 ай бұрын
असे कोनाच्या वाट्यास येवु नये वाईट घटना😢 आई वडील पाहीजेत पन नेहा नशीबवान आहे. वैजनाथांचे कृपेने 🙏🙏
@vishnubharate9057
@vishnubharate9057 6 ай бұрын
जन्मभूमी व मायभूमी ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे जिवंत उदाहरण आहे 🙏
@ShabnamShaikh-t1j
@ShabnamShaikh-t1j 6 ай бұрын
काय गरज आहे असले आई बाप शोधायची ज्यांनी सांभाळ केला प्रेम दिलं तेच खरे आई बाप
@kamalakarramane7062
@kamalakarramane7062 6 ай бұрын
बागेश्वर बाबा नक्की सांगतील कोण आई वडील आहेत ते जा त्यांच्याकडे लवकर काम होईल. नाहीतर कोकणातील चांगले असणारे काही बुवा, बाया, भगत प्लॅचेट करून नक्की शोधून सांगतील.
@just4fun-ul8jc
@just4fun-ul8jc 6 ай бұрын
चॅनलच्या माध्यमातून मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की हे बघ बेटा तिला जर तुझी परवा राहिली असती तर असे टाकूनच गेले नसते त्याच्यासाठी ना त्यांचा शोध घेणे नको शोध नको घेऊ तू जिथे आहे तिथे खूप सुखी आहेस खूप छान राहा आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत माझा मेसेज तुझ्यापर्यंत पोहोचू शकत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे बेटा तू वाच
@user-rm2gf6lp5k
@user-rm2gf6lp5k 6 ай бұрын
धनंजय मुंडे ना संपर्क साधावा
@sanjayshinde4421
@sanjayshinde4421 6 ай бұрын
कशाला
@bhushangarud4973
@bhushangarud4973 6 ай бұрын
😂
@testing12521
@testing12521 6 ай бұрын
😂 karuna
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 6 ай бұрын
ज्यांनी सोडले त्यांना आठवण सुद्धा करू नको, मुलगी झाली म्हणून सोडणारे निच वृति च्या लोकांना आठवण करू नका..... तर ज्यांनी तुमचा संभाळ केला ते आप्पाजी आणि फ्रांस चे ते husband आणि wife यांचे आभार म्हणा..... 😢😢😢 आप्पा जी real पुरोगामी, advocate madam तुम्हाला सलाम
@TatyaramJadhav
@TatyaramJadhav 6 ай бұрын
जे सोडून गेले त्यांचा विचार सोडा काही मजबुरी असू सेकते good 🤞 🤞🤞🤞 lucky
@SanjayKhapre-nv9dh
@SanjayKhapre-nv9dh 6 ай бұрын
जो कोणी मुळ पालक असेल त्यांना ही माहिती ऐकत्यावर लक्षात येईलच त्यांनी भेट घ्यायला हवीच
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 6 ай бұрын
अजिबात भेटु नये जो कोणी हरामखोर असेल त्याने;
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 6 ай бұрын
आहे तेथेच सुखी रहा बेटा... नको शोध घेऊ त्या निगरगट्ट पालकांचा.. आत्ता जे आहेत तेच तुझे खरे मायबाप आहेत..
@NarendraDhumal-l2g
@NarendraDhumal-l2g 6 ай бұрын
गणपती बाप्पा नेहा चा आई बाबा भेटुदे हीच प्रार्थना
@shankarjadhava4547
@shankarjadhava4547 6 ай бұрын
परमेश्वर तीची ईच्छा पुर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Vishalnagre823
@Vishalnagre823 6 ай бұрын
नेहा तुझे खरे आई वडील फ्रान्स चेच आहे..
@sudhakarsonawane1047
@sudhakarsonawane1047 6 ай бұрын
Asante family is very Great,Snehal pl.go ahead
@rekhapatil2362
@rekhapatil2362 6 ай бұрын
देवाच्या साक्षीने स्नेहा खुप खुप शुभेच्छा
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 6 ай бұрын
देव कोणाच्या ही रुपात येतो हे पाहिल्यावर आज मला पटल आहे, देव तारी त्याला कोण मारी 🚩🚩🙏🚩🚩
@ayodhyashinde9613
@ayodhyashinde9613 6 ай бұрын
नेहा तुला तुझी आई बाबा मईळउदए ही ईश्वरचरणी प्रार्थना 🥰❤️
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 6 ай бұрын
चाब्र्या धन्या ची पोरगी असेल
@YASH-qj5ni
@YASH-qj5ni 6 ай бұрын
अस्ताने परिवाराला लाख-लाख शतकोटी प्रणाम .
@RamchandraDevkule
@RamchandraDevkule 6 ай бұрын
Thanks,,,, France Father & Mother you r realy NEHA s Mom & Dad
@Vkdas321
@Vkdas321 6 ай бұрын
पालनकर्ता नेहमीच महान असतो🙏👍
@AbcXyz-k7o
@AbcXyz-k7o 6 ай бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 आजही अशी लोक आहेत की
@dinkaralate2196
@dinkaralate2196 6 ай бұрын
जन्म घेणारे प्रत्येक जिवाच्या जन्मा पासुन मध्य न्तर व शेवटच्या क्षणापर्यंत चि रिळ तयार असते देव रक्षो.🌹 Happy beautiful life of France to snehal
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 6 ай бұрын
विनायक खिसते जी 🙏🙏♥️♥️
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 6 ай бұрын
जन्म व म्रुत्यू एक एकदाच आहे . ह्या मुलीस जन्म देणार्या आईस दया व काळीज असेल तर बाकी झालेल्या घडामोडी सोडून ,एकदा या मुलीस भेट द्यावी.व या मायलेक मानवी नात्याची भेट घडावी.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 6 ай бұрын
आणि ती पोरगी जन्मदात्या आई बापा जवळच राहिली तर?
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 6 ай бұрын
नेहाला पालक मिळाले आहे आणि ती प्रदेशात सेटल झाली असून आपल्या महाराष्ट्रात अनेक नेहा आहेत परंतु ज्यांना आशा सेवाभावी संस्था पालनपोषण करतात आणि चांगले प्रकारे पालक मिळून मिळुन देतात हे सेव सेव
@narayanbhusare1432
@narayanbhusare1432 6 ай бұрын
बाबा बागेश्वर बताएंगे जय बागेश्वर धाम❤
@subh2173
@subh2173 6 ай бұрын
सलाम या दाम्पत्याना परदेशातुन तिला पोटच्या मुली सारख सांभाळ मोठं केलं आणि तिच्या इच्छे पायी परत परळी येथे तिच्या आई ला शोधायला आले आहेत 👍
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 6 ай бұрын
संज्या राठोड ला एकदा विचारुन बघा 😂
@shiv.5797
@shiv.5797 6 ай бұрын
Selute France 🙏🏻
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे 6 ай бұрын
सुखी रहा नेहा बाळा ।
@sanjaydarekar1923
@sanjaydarekar1923 6 ай бұрын
या ताईचे आई-वडील लवकर सापडू दे एवढीच देवाकडे प्रार्थना
@ChanduRRR-uh6sm
@ChanduRRR-uh6sm 6 ай бұрын
महादेवा एकदाची तिची आणि तिच्या आई-वडिलांशी भेट घालून दे रे देवा😢
@chandanikalaje3010
@chandanikalaje3010 6 ай бұрын
वाईट वाटते 😢😢
@learnforexams1493
@learnforexams1493 6 ай бұрын
ज्या आईवडलांनी सोडून दिले त्यांना काय भेटायचे.
@roneydsouza9275
@roneydsouza9275 6 ай бұрын
God will help her to searching and get her parents as soon as possible.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
Not searching it's seeking
@dranupritashinde5825
@dranupritashinde5825 6 ай бұрын
Why Neha is searching her cruel parents....she should be happy with her parents who give her new life...
@krushnai-variety123
@krushnai-variety123 6 ай бұрын
ज्यांनी तुला सोडल त्यांनी तू नको होतीस त्यामुळे आता त्यांची आशा सोड!आता ज्यांनी सांभाळून घेतलं त्यांनाच प्रेम दे!
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН