No video

Beed News : लेकीच्या अपमानानंतर बनवली शेण उचलणारी मशीन| Dung Collector Machine from Beed| Aurangabad

  Рет қаралды 485,123

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
फक्त शेण काढण्यावरून एखाद्या मुलीचा संसार मोडू शकतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात आजही अशा घटना घडताहेत. आपल्या लेकीसारख्या चुलतीचा संसार फक्त शेण न उचलण्याने मोडला हे तिच्या काकाला खटकलं. त्याने चुलतीचा आणि तिच्यासारख्या अनेक लेकींचा संसार वाचविण्यासाठी मग चंग बांधला आणि तयार केली एक शेण उचलणारी मशीन. मोहन लांब या ध्येयवेड्या व्यक्तीच्या जिद्दीने तयार झाली देशातील पहिली शेण उचलणारी मशिन.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 422
@amrutajoshi3706
@amrutajoshi3706 3 жыл бұрын
आपण मीडियात काम करता.. पुतणी कोणाला म्हणायचे आणि चुलती कोणाला म्हणायचे एवढे तरी आपल्याला माहिती असायला हवे होते.. असे वाटते आपले संपादकही आपल्या स्क्रिप्टवर लक्ष देत नाहीत.. तुमच्यासारख्या लोकांमुळेच मराठी माध्यमे डुबणार आहेत..
@saiganeshacdigitalnimgaonj3362
@saiganeshacdigitalnimgaonj3362 3 жыл бұрын
या मीडियाने महाराष्ट्राचं सर्वात जास्त नुकसान केलंय
@bharatthorat
@bharatthorat 3 жыл бұрын
बरोबर बोललात , चुलती आणि पुतणी याचा अर्थ घरच्या लोकांना तरी एकदा विचारायला पाहिजे होता.
@RD-ij2sz
@RD-ij2sz 3 жыл бұрын
This is a minor point . Look at at spirit of the people who did . And not at some minor mistake . Your attitude is disgraceful .
@amrutajoshi3706
@amrutajoshi3706 3 жыл бұрын
@@RD-ij2sz the point is not minor brother.. these media people have to be always careful and responsible while whatever content they are publishing.. you may need more time to understand this.. this is not just about only one video. Don't get much emotional on someone's views as everyone has his or her own views.
@RD-ij2sz
@RD-ij2sz 3 жыл бұрын
@@amrutajoshi3706 Most of the media is telecasting biased and negative news . At the this report giving platform for some thing very positive done by an ordinary man . That is more important than some minor error . We should look at big positive picture .
@IndianfromBharat
@IndianfromBharat 3 жыл бұрын
चुलती नाही पुतणी म्हणतात... मॅडम...
@abcddcba6908
@abcddcba6908 3 жыл бұрын
Ha ha.. Haa.....
@sudhakarahire3290
@sudhakarahire3290 3 жыл бұрын
बरोबर पुतणी म्हणतात
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 3 жыл бұрын
Chulti pn mntat
@Roughnotebook00
@Roughnotebook00 3 жыл бұрын
@@funnyvideos-md6rz chulti kakula mhantat.... Bhavachya mulila Putani mhantat...
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 3 жыл бұрын
@@Roughnotebook00 are ho vate yarr 😂😅
@vikrammane5325
@vikrammane5325 3 жыл бұрын
कोणतेही काम करताना लाज वाटने चूकीचे आहे पण काम सांगताना योग्यता पाहूनच योग्य काम दिले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ
@nagrajpatil3022
@nagrajpatil3022 3 жыл бұрын
बहुत बधीया
@sachin3011
@sachin3011 3 жыл бұрын
Kontehi kam manavirudhh karun ghevu naye
@vijay3028
@vijay3028 3 жыл бұрын
शेण काढणे चुकचे काम नाहीच पण जर एखाद्या माऊलीची नसेल इच्छा एखाद काम करण्याची तर तिच्या इच्छेला मान देणं गरजेचं आहे .कुठल्या कामाची लाज वाटणे किंवा न वाटणे हा मुद्दा नाहीच या case मधे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
शिक्षणाचा उपयोग काय?
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
आधी च हे स्पष्ट करायला हवे होते की, 'शेण काढण्यासाठी बाई पाहिजे म्हणून च तुझ्या शी लग्न करत आहे!' 😭😖😠👊👊👊
@vijay3028
@vijay3028 3 жыл бұрын
@@mohanbhagat5287 बरोबर आहे तुमचं लग्नाआधच गोष्टी clear केलेल्या बऱ्या असतात . नात्यात पारदरक्षता हवीच !!!
@jyotim3385
@jyotim3385 3 жыл бұрын
kamwali bai pahije ase yana
@Vivekyt456
@Vivekyt456 3 жыл бұрын
@@mohanbhagat5287 दादा मशीन घेयायची आहे मोबाईल नंबर द्या तुमचा📞
@bundalbaaz9991
@bundalbaaz9991 3 жыл бұрын
मि तर पार गोंधलून गेलो `चूलती` या शब्दाने 😂😂😂 आपल्या लेकिसारख्या चुलतीचा संसार मोडला 😂😂😂😂
@user-wi3yz3lp8q
@user-wi3yz3lp8q 3 жыл бұрын
अपमान झाला तर होऊ द्या.. कारण त्या अपमानातून अशी क्रांती घडवून येते
@narayansalunke590
@narayansalunke590 3 жыл бұрын
खूप छान ज्या मूर्ख जावयाला व त्याच्या घरच्यांना अक्कल नाही त्याना शेण घाला
@Allaboutdesigning
@Allaboutdesigning 3 жыл бұрын
यांनी जे मशीन तयार केलं आहे ते जास्त जनावरे असतील त्यांच्यासाठी चांगल आहे पण शेण काढण्यात कसलीच लाज वाटली नाही पाहिजे भले आपण किती का शिकलेले असो त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीचा सन्मान पण प्रत्येकाला करता आला पाहिजे तिला तिच्या स्वप्नांना पूर्ण करताना प्रत्येक नवऱ्याने तिला साथ दिली पाहिजे
@priyakurane9315
@priyakurane9315 3 жыл бұрын
बरोबर
@sachin3011
@sachin3011 3 жыл бұрын
Mitra Shen kadhayla khup tras hoto he mahit nasav tumhala
@soyendratulaskar6543
@soyendratulaskar6543 3 жыл бұрын
@@sachin3011 kasala tras hoto, hatala jakham hoto ka? Bote vakdi,tikdi hote ka, kahipan bolta rao.
@yogeshsakhare6139
@yogeshsakhare6139 3 жыл бұрын
Jr kunala te kaam aavdat nasel tr kshala jabardasti bhag padaych
@priyankayelbhar
@priyankayelbhar 3 жыл бұрын
Kay barobar jar manus shiklela asel tr kay shen kadat basave ka ani ti ya adhi he karat hoti mhnje tila tras nhi hot pan tila mudamun tras det asel tr ka rhav tine
@lahukharge7957
@lahukharge7957 3 жыл бұрын
Congratulations मोहन नाना आम्हाला सगळ्यांना आपला सार्थ अभिमान आहे
@hunk1381
@hunk1381 3 жыл бұрын
यांचा नंबर आणि अड्रेस मिळेल का?
@agrindk1995
@agrindk1995 3 жыл бұрын
शेण म्हणजे काही नालितील घान नाही...ते तर शेतकऱ्याच सोनच आहे..आणि महत्वाचं म्हणजे आत्ता करोनाकळत powerfull sanitizer आहे...वापरून बघा कळेल ...त्याहून अधिक हे एक ऊर्जा स्त्रोत आहे
@gajananmankar6394
@gajananmankar6394 3 жыл бұрын
मीडिया वाल्यांना नातेगोते पण माहीत नाही वाटतं
@uttamsagare3394
@uttamsagare3394 3 жыл бұрын
भाऊ तुला कोटी कोटी प्रणाम
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 3 жыл бұрын
शेण उचलायला कसली लाज?? शेणाने सारवलेल्या मातीच्या घरात राहणे मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या खुप चांगले असते.
@cmrc1134
@cmrc1134 3 жыл бұрын
तुमी शेण उचला मग कळणं बोलायला काय जात भाऊ
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 3 жыл бұрын
@@cmrc1134 खुपदा उचललय. शेणाने सारवलेल्या घरातच गावाला जन्म झाला माझा. शेण गोमुत्र आरोग्याला चांगलं आरोग्याला.
@vinayjadhav2634
@vinayjadhav2634 3 жыл бұрын
आता ते जरी तयार असले तरी अशा मूर्ख विचारसरणीच्या माणसांबरोबर तीने जाऊ नये . आपला आत्मसम्मान ठेऊन स्वतः काहीतरी करून दाखवावे की जेणेकरून झालाच तर त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होईल व लाजही वाटेल . काकांच्या जिद्दीला सलाम! 👍👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
खडक सॅल्यूट
@balasahebghogale306
@balasahebghogale306 3 жыл бұрын
मोहन यांचा मोबाईल नंबर द्यावा
@ravindrababhulke9520
@ravindrababhulke9520 3 жыл бұрын
खुपच छान मशीन बनविले याची खुप गरज होती महिलांचा वेळ वाचेल अभिनंदन तुमच 🌹🌹
@smitamore7999
@smitamore7999 3 жыл бұрын
असे काका सर्वांना मिळो हीच अपेक्षा
@rahulbiradar5287
@rahulbiradar5287 3 жыл бұрын
शेण काढणं काही लहान काम नाही
@ramchandradongre2080
@ramchandradongre2080 3 жыл бұрын
Very nice Mr Mohanji
@skj8991
@skj8991 3 жыл бұрын
खुप छान कल्पना प्रतिशोध यालाच म्हणतात.नाहीतर वाद भांडण करत सगळं आयुष्य संपून जात. पण त्यातून काही साध्य होत नाही.फक्त होतो मनस्ताप. आपण खुप चांगला आदर्श ठेवलात लोकांसमोर. आपले मनापासुन खुप खुप धन्यवाद.
@rajf476
@rajf476 3 жыл бұрын
शेण उचलणारी मशीन शोधायला कामा आली म्हणून अपमानाचा उदोउदो करण्याचं काहीएक कारण नाही.. इतकी कर्तबगार पत्नी असतांना मुर्खाने तिला मोठं काम द्यायच्याऐवजी शेणंच काढायला सांगितलं. किती मुर्ख माणूस म्हणावा? अरे दहा इन्स्टिट्यूटही सांभाळल्या असत्या तिने.. 😡😡
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
बरोबर आहे.
@bharatthorat
@bharatthorat 3 жыл бұрын
आज ही स्री ला कामाची , विना मोबदला घरकामाची वस्तू समजली जाते. गुलामी मानसिकता यातून दिसून येते
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 3 жыл бұрын
हे मशीन त्यात ताईच्या नवऱ्याला दिली पाहिजे जो माणूस जोर जबरदस्तीने आपल्या बायकोला काम करायला लावतो त्या माणसाला नामर्द असे म्हणतात त्याच्या पुरुषार्थाचा काही अर्थच नाही मग स्त्रीशक्ती की जय जय हिंद जय महाराष्ट्र
@mangeshpadole8061
@mangeshpadole8061 3 жыл бұрын
Mulichya aai bapala mag sheti kashala pahije mulakadhe....sheti pahije tar kara shetiche kame...aata kashala laj pahije....sheti nasel tar mulgi nahi denar ase mannare muliche maybap astat...barobar aahe tya bhauche.. .
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 3 жыл бұрын
@@mangeshpadole8061 🙏 दादा गोष्ट लाज वाटायची नाही आहे गोष्ट पोरीवर अत्याचाराची आहे तिचं मन नसेल तर मग काय फायदा आहे का
@mangeshpadole8061
@mangeshpadole8061 3 жыл бұрын
Tuji gost barobar aahe pan privet job nahi deychi ...aamala sheti pahije jase kahi job vale mule tyanchya mulinna upashi marnar....kontya job wala galfas geun mela...mi ajun nahi ekale...mela asel tar to aaplya niji karnane..pan chote shetkari aatmahatya karun martat....
@mangeshpadole8061
@mangeshpadole8061 3 жыл бұрын
Karjbajari houn...
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 3 жыл бұрын
@@mangeshpadole8061 🙏 सगळेच तसे विचाराचे नाही आहेत काही लोकांना पर्याय नसतो आता या करुणा च्या काळात पाहिलं ना तुम्ही सारे प्रायव्हेट जॉब वाले घरी होते फक्त शेतकरी चालू होते आणि मग ते आपापले विचार आहेत
@JSarodevlogs
@JSarodevlogs 3 жыл бұрын
बीडकर नाद खुळा👌👌
@vikassableurdhulkar
@vikassableurdhulkar 3 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन मोहन भाऊ तुम्ही खूप छान शेनकानारी मशीन बनवलीत . आजुन काही शेती उपयोगी अवजारे असतील तर सागा .
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 жыл бұрын
दुःखा मधुन सुखाचा शोध लागतो।
@mangeshk.......9612
@mangeshk.......9612 3 жыл бұрын
प्रतेक घडामोडी मागच एकच कारण, अपमान...
@narendrapathrikar2756
@narendrapathrikar2756 3 жыл бұрын
Khup chaan salute to you bhau
@radhakishanhanwate2749
@radhakishanhanwate2749 3 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम दादा
@tanajiwaghmare9265
@tanajiwaghmare9265 3 жыл бұрын
रेखा ने असल्या नीच सासरच्या लोकांचे परत जाऊ नये सोताच्या पायावर उभे राहून सासरच्या लोकांची लायकी दाखवून द्यावे.
@dipakjagtap6287
@dipakjagtap6287 3 жыл бұрын
दादा मशिन ला नाव द्या सासरवाडी
@srk1654
@srk1654 3 жыл бұрын
पुतणी असतय हो ते चुलती नव्हे. बोलताना तुम्ही स्वतःच ऐकत नाही का ओ....😂
@hitendrapatil2052
@hitendrapatil2052 3 жыл бұрын
गरज ही शोधाची जननी आहे
@ashabobade755
@ashabobade755 3 жыл бұрын
Nice work kaka but rekha any work is not small
@greenworldfoundationlote3535
@greenworldfoundationlote3535 3 жыл бұрын
अभिनंदन जी देवाने दिलेल्या मेंदु चा छान उपयोग आगे बढो
@babasahebdatir9161
@babasahebdatir9161 3 жыл бұрын
Salute Saheb
@bharatiawachat9843
@bharatiawachat9843 3 жыл бұрын
बरेच दिवस मी एका समस्येवर उपाय शोधत आहे. त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं गाव खेडी निर्मल झाली. शौचालय वापर माणस करतात पण जनावरे त्यांचे काय ? विशेषतः कुत्रा मांजर पाळीव प्राणी रस्त्यावर गल्ली त मुलांसाठी खेळण्याचे जागी घाण असते प्रत्येक ग्रामपंचायती ने अशी मशीन खरेदी करून सर्व परिसर निर्धोक करावा. कोरोना काळात सफाई फार महत्त्व पूर्ण आहे पण मशीन वापरा बाबत काही त्रुटी आढळतात त्यात रास्त बदल केले तर बहु उद्देशीय उपयुक्त प्रयोग आहे कृपया संपर्क ,नं. कळवा
@marutisangadari2927
@marutisangadari2927 3 жыл бұрын
फक्त व्हिडिओ बनवून सोडले तर चालत नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंमत सांगा काहीतरी रिप्लाय द्या
@arjundevkhile2773
@arjundevkhile2773 3 жыл бұрын
किंमत सांगा
@mmlamb3597
@mmlamb3597 3 жыл бұрын
8208252510
@dilipkumarshinde5366
@dilipkumarshinde5366 3 жыл бұрын
🙏👌 . खुप छान . अभिनंद . ( गरज ज्ञानाची जननी )🌹👍
@PakauPrank
@PakauPrank 3 жыл бұрын
खूपच छान मशीन
@sunandamunjal8902
@sunandamunjal8902 3 жыл бұрын
Very nice mohan👍👍👍👌👌
@dilipvasantkarhade2693
@dilipvasantkarhade2693 3 жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
@shiwanikumbhar4663
@shiwanikumbhar4663 3 жыл бұрын
We salute you sir ... proud of you ...jr tumcha sarkhe vyakti pratek gharat astil tr kontyach mulich ghar udhwasta honar nahi
@bhaskarghumar3037
@bhaskarghumar3037 3 жыл бұрын
दुसरयाच्या मुलीलाआपल्या मुलीसारखीच वागनुक दिली पाहीजे नवर्याला शेन काडाय ला लावायचना
@OnlineMadha
@OnlineMadha 3 жыл бұрын
प्रेरणादायी बातमी ...याचे जिद्द असं नाव..!
@deepakpatil1450
@deepakpatil1450 3 жыл бұрын
खरच मोहन सर तुमचे अभिनंदन आहे आणखी काही काही नवीन नवीन यंत्रे तयार करा म्हणजे बरे होईल
@amitghatpande9778
@amitghatpande9778 3 жыл бұрын
मशीन छान बनवलं आहे,पण उबड खाबड जमिनी वरच शेण उचललं जाणार नाही, गाईचं दूध हवे पण शेण उचलायला का लाज ????
@deadpoolspeaking
@deadpoolspeaking 3 жыл бұрын
या मशीनच उद्घाटन आधी त्या ताईच्या सासरवाडीतील लोकांच्या डोक्यातून चालू करायला पाहिजे होते. 😂😂😂
@amolsoman3536
@amolsoman3536 3 жыл бұрын
Dada tumhi khup chaan kaam kela aahe, hya machine che patent tabodtop tumchya navavar karun ghya
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
शेण काढणं हे एक निमित्त होते बायको सोडायला. नवरयाचा इगो, मानसिकता ,सासुसासरे इ. कारणे असू शकतात
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 3 жыл бұрын
खूप छान एक नंबर कितीला आहे त्यांचा मोबाईल नंबर भेटेल जय जवान जय किसान
@bmn2n
@bmn2n 3 жыл бұрын
अभिनंदन
@rajeshrajshankarraodange5246
@rajeshrajshankarraodange5246 3 жыл бұрын
लय भारी !
@shashikantpawar5296
@shashikantpawar5296 3 жыл бұрын
मोहन काका 🙏🙏🙏🙏🙏
@dattaramsatwase6652
@dattaramsatwase6652 3 жыл бұрын
काही ‌घटना वाईट वाटतात परंतु त्या भविष्यात त्या चांगल्या गोष्टींचे बीजारोपण करतात . त्या पतीचे आभार माना . आज या घटनेने लोखो मुलिंचे भविष्य उज्वल केले आहेस . आजच्या अंधारात उद्याचा उष:काल दडलेला असतो . फक्त तो शोधावा लागतो . काकांनी ते काम केले . काका समस्त महिला तर्फे आपणांस आनंदी, सुख समृद्धी आणि दुर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना . कृपया आपला भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई मेल आयडी कळविल्यास आपल्याशी संपर्क साधता येईल .
@shardajagtap5402
@shardajagtap5402 3 жыл бұрын
Great prateck shetkaryane hyacha vapar karava....
@ulhasnimkar6722
@ulhasnimkar6722 3 жыл бұрын
उपयोगी संशोधन कृपया यांचा संपर्क क्र द्या आणि किंमत कळवा
@KalpikAgrotech
@KalpikAgrotech 3 жыл бұрын
मशिन पहा
@sanjanachuri3556
@sanjanachuri3556 3 жыл бұрын
Abhinandan Mohan Bhau
@sgss9397
@sgss9397 3 жыл бұрын
काका तुमचे अभिनंदन खूप छान मशीन आहे
@bm8292
@bm8292 3 жыл бұрын
Using hand gloves of rubber, would have been the cheapest solution. For industrial scale this machine is helpful. Anyway, a good product.
@prashantmohokar6266
@prashantmohokar6266 3 жыл бұрын
अभिनंदन मोहन भाऊ
@user-yt2pq3ox3m
@user-yt2pq3ox3m 3 жыл бұрын
Very nice
@samajsamvad
@samajsamvad 3 жыл бұрын
Good
@kailashp.salunke1617
@kailashp.salunke1617 3 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌
@dr.rajabhauvyankatraonavga9436
@dr.rajabhauvyankatraonavga9436 3 жыл бұрын
खूपखूप छान
@Super01chetan
@Super01chetan 3 жыл бұрын
Salute!👍
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
पैसेवाले पाहुन लग्न केले की असे हाल होतात.मुलीच्या भविष्याविषयी प्रश्न न विचारता पैसा पाहुन लग्न केले असेल.
@mangeshpadole8061
@mangeshpadole8061 3 жыл бұрын
Barobar aahe.... Akhadya sarvsadharan sheti naslelya mulanna mulgi kashala deu...ase mantat muliche aaibap...aata net lagte ka shen uchlayla....
@sadan.shaikh
@sadan.shaikh 3 жыл бұрын
Apla desh ashich pragati karit rahila tar no 1 laa asel alpa Bharat 😊
@ashanadgouda8749
@ashanadgouda8749 3 жыл бұрын
Good job of uncle women should get due respect and treat as human being or leave such person
@sonalisrecipes860
@sonalisrecipes860 3 жыл бұрын
Wah khup khup chaan vichar n innovation. 🤩👌👏👏👏👏👏👌👌👌👌👌
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 3 жыл бұрын
सुंदर आहे.छान.
@kishorgadekar3589
@kishorgadekar3589 3 жыл бұрын
चुलती कळती का तुला आणि पुतणी कळती का नक्कीच सर्व नाते वाईकांतून वेगळी राहते वाटत तू
@rohinimatange7858
@rohinimatange7858 3 жыл бұрын
अभिनंदन भाऊ । पुटणीला परत पाठवताना पहले च सर्व दिडकस करा । जावयाला डेअरी व्यवसायातुटरवा लेकिलपन जरा मनानेमोठे बनायलाहवे
@rafatkhan9944
@rafatkhan9944 3 жыл бұрын
Inventions happen when faced with a dead end problem. Now Rekha can run her own manufacturing unit instead of the computer centre
@punampanchal2394
@punampanchal2394 3 жыл бұрын
Beed ch naw roshan kel tumi....proud of you...
@santoshwalwadkar5332
@santoshwalwadkar5332 3 жыл бұрын
खुप मोठा प्रश्न सोडविलात ..आपले अभिनंदन
@uttamsagare3394
@uttamsagare3394 3 жыл бұрын
भाऊ मशीन ची किंमत किती आहे आणि कुठे मिळेल भाऊ चा मो न मिळल काय
@satishchougale9936
@satishchougale9936 3 жыл бұрын
ya baddal konic kahi bolat nahi mobile no. n prise kalali ki sanga plz 9371807273 its my no. location pn sanga
@amit.s9868
@amit.s9868 3 жыл бұрын
Maza gaav ahe chinchpur
@RAHULMALI-kn9ko
@RAHULMALI-kn9ko 3 жыл бұрын
आता हे मशिन तिच्या पतीला द्या 😀😁😁
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
... आणि कर म्हणावं संसार!!! 😠👊
@user-le2fj7fc8g
@user-le2fj7fc8g 3 жыл бұрын
पती कसला ???भडवा
@rmathsworld2558
@rmathsworld2558 3 жыл бұрын
वा खूपच अप्रतिम
@poojap1396
@poojap1396 3 жыл бұрын
Khup chaan iniciative aahe ya sir ncha,tyanni ashych prakare je aafaai kaamgaar aahe tyaana pn khi goshtincha trass hoto to kmit kmi vhyava yaaathi prytn karave,v prtek Mahanagar palika etc mdhe safaai karmchaari astat tyanna pn yacha upyog vhyava, At the end aple innovation skills loknche problems kmi krnysathi ch asttat, I am so proud of u sir,🇮🇳
@mmlamb3597
@mmlamb3597 3 жыл бұрын
8208252510
@maheshbudhaware7061
@maheshbudhaware7061 3 жыл бұрын
Kiti chan innovation
@jadange8359
@jadange8359 3 жыл бұрын
शेतकर्यांच्या कळवळा असणारे कुठे गेले मुलीला शेण काढायला लागते म्हणून तिची बाजू घेणारेच जास्तच आहेत
@parthwaske4697
@parthwaske4697 3 жыл бұрын
Great work
@rajendranikam3487
@rajendranikam3487 3 жыл бұрын
आपल्याला चुलती आणि पुतणी कुणाला म्हणत्यात ह्याच्यावरून कळतय आपलं शिक्षण पूर्ण किती झाले आहे
@niveditayewale1215
@niveditayewale1215 3 жыл бұрын
मला पण ही मशीन हवी आहे
@marutibhosale2315
@marutibhosale2315 3 жыл бұрын
Nice
@vishakhajoshi1457
@vishakhajoshi1457 3 жыл бұрын
अभिनंदन काका. तुम्हाला खूप शुभेच्छा अपेक्षा आहे कि या पुढे कोणाचा संसार मोडणार नाही. पण रेखाने सासरी जाऊ नये आता तिने स्वतःच्या शिक्षणाचा छान उपयोग करून स्वतःच्या पायावर उभं राहावं. सासरचा विचार करू नये कारण मशीन बनली नसती तरी ते लोक आले असते का न्यायला ? हा विचार रेखा तसेच आई वडिलांनी करावा. रेखाने स्वतःच्या पायावर उभं राहून आणि काकांसारखं असं चांगल काम करून स्वतःच नाव व ओळख निर्माण करावी.
@namdevmore5146
@namdevmore5146 3 жыл бұрын
Great innovation hats of sir
@gajananmane8129
@gajananmane8129 3 жыл бұрын
khucha chan kaka.tumacha sarakhe kaka pratek mulichya vatalya aavet .
@sujatajayhogaikwad6213
@sujatajayhogaikwad6213 3 жыл бұрын
Mastc 👍👌🌹 🌹
@haridasdhakane6037
@haridasdhakane6037 3 жыл бұрын
Good work
@vijaythorat5996
@vijaythorat5996 3 жыл бұрын
Khup Chan
@sunilsawant140
@sunilsawant140 3 жыл бұрын
Very nice.
@Herbalife_Wellness_Coach
@Herbalife_Wellness_Coach 3 жыл бұрын
Bai chulati nahi putani mhan bavalat naat kalat nahi ka tula?
@vijay3028
@vijay3028 3 жыл бұрын
Ho na 😂
@shitalmali6659
@shitalmali6659 3 жыл бұрын
Apple engineering lok fakt gulami karat ahe. Ase rojachya vapratlya vastu banvat nahit.tumche abhar
@agrindk1995
@agrindk1995 3 жыл бұрын
ही त्यांची अनुभवातून आलेली कला आहे ....आणि इंजिीअरिंगमध्ये त्याचा मुलगा झाला म्हनून आम्ही पण करू हा मोठा भ्रम आहे
@tanajipadwal9372
@tanajipadwal9372 3 жыл бұрын
V good sir
@sandeepmirzapure7002
@sandeepmirzapure7002 3 жыл бұрын
Atishay changla kam kela kaka tumhi
@rayman9687
@rayman9687 3 жыл бұрын
Khup chan
@anjalibandhate1620
@anjalibandhate1620 3 жыл бұрын
Wel done kaka
@maheshramchandradeshpande7508
@maheshramchandradeshpande7508 3 жыл бұрын
Very good. Mohan. Thank you good efforts.
@afrinaatkalikar7608
@afrinaatkalikar7608 3 жыл бұрын
अभिनंदन काका, तुमच्या नवोपक्रमाला सलाम.
@babanborude7377
@babanborude7377 3 жыл бұрын
khup chaan bhau
@harshadjain9020
@harshadjain9020 3 жыл бұрын
नुसते बसून , विचार करून काही होत नाही त्या साठी प्रयत्न गरजे चे असतात.
@shardajagtap5402
@shardajagtap5402 3 жыл бұрын
Excellent work kaka...
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 21 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
जमिनीतील पाणी पहा अगदी खात्रीने.
14:02
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 572 М.
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 21 МЛН