No video

एका शेतकऱ्याने बनवली शेण काढण्याची आधुनिक मशीन | Dung Collector machine | Dairy Farming | शोध वार्ता

  Рет қаралды 52,251

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

एका शेतकऱ्याने बनवली शेण काढण्याची आधुनिक मशीन | Dung Collector machine | Dairy Farming | शोध वार्ता |
#CowDungCollectingMachine
#शेणगोळाकरण्याचीमशीन
#गोबरउठाणेवालीमशीन
#शोधवार्ता
#GobarUthaneKiMachine
---------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
--------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
--------------------------------------------------------------

Пікірлер: 46
@rajebhauandale4670
@rajebhauandale4670 5 ай бұрын
शोध वार्ता चे ढाकने सर तुमची समजून संगण्याची पदत खुप आवडती
@shyamchatarkar9488
@shyamchatarkar9488 6 ай бұрын
माझ्या शेतकरी बांधवाच्या डोक्याला कोटी कोटी सलाम व पुढील बिझनेस साठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@Kavita_nagargoje
@Kavita_nagargoje 6 ай бұрын
एक शेतकऱ्यांनी जी मशीन बनवली आहे, खरोखरचं नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे, शोध वार्ता टीमचे खूप खूप आभार 💐💐🙏🙏
@tryambakbhandare3932
@tryambakbhandare3932 5 ай бұрын
Does it works in the rainy season in the wet place ?
@smitavaidya3742
@smitavaidya3742 5 ай бұрын
Khupach mast mahiti dili aahe tumha doghana koti koti pranaam 🙏🙏🙏
@navnathlamb7854
@navnathlamb7854 6 ай бұрын
Very nice nana
@manjushasatpute
@manjushasatpute 6 ай бұрын
शेतकर्‍यासाठी ही मशीन अतिशय उपयुक्त आहे. जेणेकरून शैण काढण्याचा त्रास वाचेल.
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 6 ай бұрын
🌷अप्रतिम🌷अप्रतिमच🌷
@ajaygiram1442
@ajaygiram1442 6 ай бұрын
👍👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@nikhilsdhakne
@nikhilsdhakne 6 ай бұрын
वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन्स आत्तापर्यंत पाहिल्या होत्या, परंतु जनावराच्या गोठ्यातील शेन काढण्याची मशीन ती ही एका खेड्यातील शेतकऱ्यांनी विकसित केली... त्या शेतकऱ्याचे कौतुक कशा पद्धतीत कराव कळत नाही.... खूप खूप अभिनंदन सर💐💐
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
डोंगर पट्ट्यात राहून अशा आधुनिक अशा मशीनचे संशोधन करणं खरंच सोपं नाही त्यामुळे लांब सरांना शुभेच्छा
@yusufsayyad351
@yusufsayyad351 6 ай бұрын
Very very very good sir no.1
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@ajaygiram1442
@ajaygiram1442 6 ай бұрын
लांब पाटलांनी अतिशय छान मशीन विकसित केले आहे आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
एक शेतकरी काय करू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलं आहे
@gkcreations73
@gkcreations73 6 ай бұрын
Asha udyogatun karnti ghadvli ya shetkryane mhanun Abhinandan tyanchya sarv timche
@user-jv5kp2mx4r
@user-jv5kp2mx4r 6 ай бұрын
आज एका शेतकऱ्याने शेन काढायची मशीन तयार करून महाराष्ट्रासमोर एक आदर्श प्रस्तुत केला आहे.
@udyogmantra7575
@udyogmantra7575 6 ай бұрын
आमचा बळीराजा आज यशाचे शिखरे पार करतो आहे, याचा खरचं अभिमान वाटतो... लांब साहेबांनी शेन काढण्याची मशीन विकसित केली आणि एक चमत्कार केला आहे.... अभिनंदन...
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
आपला बळीराजा कुठेही कमी नाही हे सिद्ध होत आहे आणि विशेष म्हणजे बळीराजाला कमी लेखून सुद्धा चालत नाही हे लांब सरांनी दाखवून दिल आहे
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 6 ай бұрын
आज खेड्यापाड्यातील शेतकरी सुद्धा कुठे ही कमी नाही हे लांब साहेबांनी सिद्ध करून दाखवल आहे... आजच्या आधुनिक युगात या शेतकऱ्याने केलेले हे संशोधन कौतुकास पात्र आहे....👍
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम आभारी आहोत
@umeshlamb2327
@umeshlamb2327 6 ай бұрын
❤Thank You Sir
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
आपल्या व्यवसायाला आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर
@chairmanitrc
@chairmanitrc 4 ай бұрын
रेट क्या है
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 6 ай бұрын
अतिशय खुप सुंदर आणि शेतकऱ्यासाठी महत्वाचा व्हिडिओ बनवला आहे, धन्यवाद टीम शोध वार्ता 💐💐🙏🙏
@DipakKamthe-lt5rn
@DipakKamthe-lt5rn 5 ай бұрын
किंमत किती सांगा की
@user-jv5kp2mx4r
@user-jv5kp2mx4r 6 ай бұрын
एक शेतकरी सुद्धा कुठं कमी पडत नाही याचा मनस्वी आनंद होतो आहे...
@user-ti4lk9cq3j
@user-ti4lk9cq3j 6 ай бұрын
Eka khedyatil shetkryane ha avishkar kela aahe, aata aajche yuvak sudha aabhimanane shen kadhtil aani vyvsay kartil...
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@ashokwagle907
@ashokwagle907 6 ай бұрын
Sir, tumhi hye Dry gawta sakat shen oochaltana dakhwley, pan actually gothyat ole shen kadhtana dakhawle nahi- ole shen gothyatle kadhtana cha video dakhelat tar te baghun kharedi karta yeyil
@sachinpawar-mg7tj
@sachinpawar-mg7tj 6 ай бұрын
Sir kimmat nahi parvadnar shetkaryala...Kimmat vajavi kara
@rajebhauandale4670
@rajebhauandale4670 5 ай бұрын
शेन काढण्याची मशीन तयार करुण एक इतिहास रचला आहे याचा सर्वाना फायदा होईल....
@shrikantauti6660
@shrikantauti6660 6 ай бұрын
Sir yala mage trolly jodli tar tya trolly madhe Shen Jana hoil
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
सरजी तुम्ही सुचवलेला पर्याय अगदी बरोबर आहे त्या संदर्भात आपण मॅन्युफॅक्चरर यांना आपण बोलूयात
@user-su8qu6gp1h
@user-su8qu6gp1h 6 ай бұрын
यू ट्यूब वर आम्हालाही पैसे कामवता येतिल का तुम्ही ज से नव नवीन कांटेंट ताकता आशा कंटेंट वर पैसे कामावत येतील का याच्यावर्ती एक वीडियो बनवा जे नेकरून अम्हाला ही समजेल ❤❤❤
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
नक्की सर youtube वर तुम्ही कशा पद्धतीत चैनल रन करू शकता याबद्दल लवकरच आपण युट्युब लाईव्ह करूयात
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 6 ай бұрын
Nakki kara sir mala pn help hoik​@@shodhvarta
@SachinPatil-vr6sb
@SachinPatil-vr6sb 6 ай бұрын
लांब..पाटील.चिंचपुर...लाल.सलाम.
@ajaygiram1442
@ajaygiram1442 6 ай бұрын
👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@anandthakur2311
@anandthakur2311 6 ай бұрын
Kimmat kiti
@sunilchougule5421
@sunilchougule5421 6 ай бұрын
किंमत खूप जास्त आहे एवढी किमत नाही
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
ज्यांना योग्य वाटेल त्यांनी विचार करावा कुणालाही आग्रह नाही...👍
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 47 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00