जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@DagaduChavan-e4y Жыл бұрын
या सरकारचा जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध
@omdeshmukh4284 Жыл бұрын
राज्य घटनेने आम्हाला शासनाचा निषेध कऱ्यण्याचा अधिकार दिले आहेत...हुकूमशाही लावली का पोलिसांनी?
@rushikeshtungar4672 Жыл бұрын
शासनाचा निषेध
@sunilshelar5820 Жыл бұрын
माझया भावांना मुंबई तरी बघू दया एक मराठा लक्ष मराठा ❤️❤️❤️🙏🙏नो पोलिटिकल जय भीम 🎉🎉🎉
@bharatjarange8582 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम
@atmaram_yt10 ай бұрын
वाशीतूनच मुंबई बघीतली आणि माघारी फिरलो.
@user-fqie4jn9 Жыл бұрын
अस नाही करायला पाहिजे यामुळे अजूनच उद्रेक होऊ शकतो समाजाचा
@RamkisanjgtapAnnasaheb Жыл бұрын
भारतीय जनता पार्टीचे लोक हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत
@babaraobhosle2463 Жыл бұрын
दादा 149 पन्नास ची नोटिस नव्हे हे सरकार आरक्षण देउ शकत नाही म्हणुन ही नोटिस दिली ही नोटिस म्हणजेच आपल आरक्षण हे निर्लज्ज सरकारकडून काहीच अपेक्षा नाही.एक मराठा लाख मराठा.
@balasahebthorat2162 Жыл бұрын
❤❤एक मराठा कोटी मराठा ❤❤
@rameshmahekar2199 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩
@pushpatherise4827 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩
@arjungavhane5456 Жыл бұрын
2024 ला कळेल जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
@AnaghaTambe-tk1ls Жыл бұрын
भाऊ evm आहे 😊 तुझ्या मताची गरज नाही. Evm मत देत.
@ganeshsawant4926 Жыл бұрын
@@AnaghaTambe-tk1lsमोदी येणार जय श्री राम
@AnaghaTambe-tk1ls Жыл бұрын
@@ganeshsawant4926 tu evm aahes Kay🤔🤣😝
@AnaghaTambe-tk1ls Жыл бұрын
@@ganeshsawant4926 मोदींना सांग ना... कोरोना श्री राम जी बर करतील.... उगाच लोकडावून लावू नका. जय श्री राम😊
@mit368 Жыл бұрын
Evm maharaj ki jay tu nahi deshil matt pan tujha matt automatic bjp la 😅😅
@govindpawar1811 Жыл бұрын
शिंदे भाऊ भेटू आपण 2024 एक मराठा लाख मराठा
@shrikrishnabhilare1622 Жыл бұрын
सरकार फक्त डाव टाकण्याच्या मार्गावर आहे ⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩 पन आता माघार घ्यायच नाहि फक्त आरक्षन
@a.s.477410 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय ओन्ली मनोज दादा जय जिजाऊ जय शिवराय
@ravirajdeshmukh2087 Жыл бұрын
महाराष्ट्रातील हुकूमशाही सरकारचा जाहीर निषेध! निषेध!! निषेध!!!!
@ashoklipane5888 Жыл бұрын
2024 ला सरकारलाही मराठा समाज करायची नोटीस देणार
@dhondibhauikkar9962 Жыл бұрын
आरे राग लागूं एक मराठा कोटी मराठा आता सटकलि आमचि जय शिवराय
@saishidhaye6773 Жыл бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली😢💐
@rajendrabhelonde965410 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@machhindratangal2974 Жыл бұрын
या सरकारच लवकरच वाटोळे होईल , घडा भरत आलाय !
@dattunagare3672 Жыл бұрын
आहों साहेब बीड मधे जाळपोळ झाली पोलिसांना त्यांचं काम करुद्या उद्या काही झालंतर देश कायद्याने चालतो
@VikasTandale-mf3re8 ай бұрын
💯
@chandrakantabhang5144 Жыл бұрын
शांततेने मनतो.दगडफेक जालपोल दंगली घडवून आनने.हे.कोनी केल.सर्व आरोपी जरागे पाटील बरोबर होति जरागे चि.भाषा पहा दररोज वेगळे बोलतो धमक्या देतोय हा जय.महाराष्ट्र
बरोबर बोलतात दादा मराठा समाजाने जाणुन घ्यावे एक मराठा लाख मराठा
@sopanharan98183 ай бұрын
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय
@sandipdhale1029 Жыл бұрын
हुकूमशाही चालुय 🚩🚩2024 ला सरकार ला जागा दाखवून देयची आहे 😡 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@chandrashekharbhosle5930 Жыл бұрын
निवडणूक होऊ देणार NY मराठा लक्षात ठेवा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@rajendrajoshi951410 ай бұрын
हेच का स्वराज्य ह्यालाच संविधानाने चालणे म्हणतात बस जाळणे, शिव्या घालने ज्याने दिलं त्यालाच धारेवर धरणे , खरा मराठा समाज शांतता प्रिय ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाने चालणारा आहे आरक्षण जरूर मिळावे पण संयमाने , नियमाने, तत्वाने , जी गरज आहे ती पूर्ण करवून घ्या पण हिंदुत्वाला धक्का ना लागता, जतिजातीत कोणताही दुरावा न करता मराठा हिन्दू चे श्रद्धा स्थान आहे हे सर्वांना मान्य आहे स्वार्था साठी राजकारण करून 90 % मराठ्यांचे नुकसान करू नका
@jayrajsolanke2615 Жыл бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण 🚩👑
@RameshwarGhorpade-cn5jm Жыл бұрын
हि हुकुम शाही चालू केले जाहीर निषेध
@VijayNakhate-nn7qf3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@TukaramZinjurde Жыл бұрын
मराठा जातीच्या मुलाने अभ्यास करा मार्कमिळवा गुणवता सिध्धकरा आरक्षण काय मागता ? ५०% खुल्यावर्गात जागा मिळवा Sc. ST ' OBC मुले खुव्यावर्गातही तुमच्यापेक्षा पुढे आहेत. मराठा जातीला काळीमा का लावता ?
@Rahul-rt2xi Жыл бұрын
Tu kon shikavanar fuktya
@pravinjadhav2609 Жыл бұрын
गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटल पाहिजे 💯 त्या साठी आंबेडकरी समाज गरीब मराठा समाजाच्य खांद्याला खांदा लावून काम करत आहे
@sindhukhule6845Ай бұрын
एक मराठा लाख मराठा योध्दा जंरागे पाटील
@PratikshaAwachar-j3w4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@kshirsagar43214 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@vasantpawar78003 ай бұрын
सरकार नोटीस दिल्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध
@santoshrahate46193 ай бұрын
बीडमध्ये पोलीस खात्यातील अधिकार्यांनी एकदा चांगलाच अनुभव काही महिन्याचा आधी घेतला आहे. म्हणून नोटिस दिल्या असतील.
@dipaklandepatil33823 ай бұрын
बघून घ्या मराठा बांधवांनोमराठ्यांच्या कार्यक्रमाला मात्र 149 ची नोटीसराजकारणी लोकपैसे देऊन लोक आणल्या जातातत्यांना मात्र नोटीसा नाहीकाय हा सरकारचा न्यायलक्षाचा असू द्यायेणाऱ्या विधानसभेलात्यांची त्यांना जागा दाखवून द्या
@balajij1779 Жыл бұрын
आण्णाजी पंताची खेळी. मराठा समज मोडून काडेल. जय शिवराय.
@Nikhilubhuigad1738 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vishwambarmore46703 ай бұрын
सध्याचे प्रशासन म्हणजे ,,,,,,,,,,,,,,,,,चे कार्यकर्ते असंच काम करत आहेत
@sanjaychauhan1093 Жыл бұрын
भुजबल साहेब झिदाबाद
@ankushlanke460210 ай бұрын
सरकारचा जाहिर निषेध
@shivajitivghale8197 Жыл бұрын
शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून कायदा पारित करा.उगच नोटीस देऊन महाराष्ट्रात वातावरण बिघडू देऊ नका.शांततेत आंदोलन मोडून काढण्याची ताकत. या महाराष्ट्रात काय देशात कोणातही नाही. एक मराठा कोटी मराठा.
@AnirudhGore-p7k Жыл бұрын
आता माघार नाही जय शिवराय
@VishnuDange-ut2hj Жыл бұрын
निषेध.
@yogeshbhingle688 Жыл бұрын
भावी आमदार अनिल दादा
@kshirsagar43214 ай бұрын
या सरकार चा जाहिर निषद
@nanduugale41723 ай бұрын
नोटिसा काढल्या.मग वाईट.काय आहे पोलिस आपले काम करत आहे. तुम्ही आपले.काम करा. तुमचे मन साफ आसेल तर काहीच होणार नाही. या मध्ये दुसरा कोण्ही आपली भाकर भाजत असेल तर त्या साठी हे बरोबर आहे. पोलिस अधिकारी यांना मी शाबासकी देतो
@DhondiramKachkure3 ай бұрын
मराठा आरक्षण मिळू द्या मराठा आरक्षणाला अडथळा आणू नका या सरकारला भाजप मातीत घालायचा आहे
@dnyaneshwarshinde848 Жыл бұрын
latestmarathinews
@user-fqie4jn9 Жыл бұрын
शासन दडपशाही करत आहे , याने अजुनच उद्रेक होऊ शकतो, मराठा समाज किती दिवस संयम ठेवणार आणि अन्याय सहन करणार, आरक्षण मागण हा गुन्हा आहे का ??
@vrushabhchougule9807 Жыл бұрын
BJP तर हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. टार्गेट २०२४ करा.
@shrikrushnathorat3537 Жыл бұрын
भावी आमदार अनिल दादा जगताप
@kailassapkal3390 Жыл бұрын
जाहीर निषेध
@rightdestination8077 Жыл бұрын
आमदार आणि खासदार प्रत्येक गावातुन 10फार्म भरनार आणि NATO मतदान करावे हि समाजाला आईडीया
@AkshayShinde-mi5ly Жыл бұрын
सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध.
@katterhindurastrawadi8704 Жыл бұрын
Good 👍
@akyoutubechannel80143 ай бұрын
पोलीस खात्याच अभिनंदन
@Ajay.ughade3 ай бұрын
अस्तित्व बीड जिल्याच आहे पण राजकारणी मराठवाडा जाळतोय
@vasantpawar78003 ай бұрын
पडणार आहे मुद्दाम करत आहे
@Dr....123 Жыл бұрын
हया हुकुमशाही सरकार चा जाहीर निषेध
@ashoksavant3247 Жыл бұрын
भावी आमदार दादा
@medhatambat7258 Жыл бұрын
एकदाच तुमच्या दादाला आमदार झाल्या नंतर त्या दादाला मुख्यमंत्री पदावर बसवा व एका दिवसात आरक्षण मिळवून दाखवा. पाहूया तुमची हिंमत.
@ankushshinde887010 ай бұрын
आमच्या शालेय शिक्षणात आम्ही हिटलरची राजवट शिकलो आता मात्र देशात आणि राज्यात प्रत्यक्ष हिटलर राजवट अनुभवायला मिळते... 🙄🙄🙄
@ajitjadhav7599 Жыл бұрын
दादागिरी चालू आहे
@rameshwarghorpade8558 Жыл бұрын
👍
@Agodbolepatil Жыл бұрын
खबरदारी नाही तर हा वोरोध आहे, साहेब...
@nareshmondhe7070 Жыл бұрын
नुसत मराठा मुळे सरकारचं वाटोल होणार आम्ही बाकीचे सांभाळायला आहे.
@baburaoranjvan5777 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹
@abhijitpatil1710 Жыл бұрын
देवा भाऊ आणि गिरीश महाजन पुरते हागले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बघून
@ramkaitkale60473 ай бұрын
एक मराठा लाख मराठा काही झालं तर दादा तुमच्या पाठीशी
@Liberalindia7243 Жыл бұрын
ते आंदोलन Dabnyacha Praytnaat आहेत्..... आता tech hou dyaych nahiyyy.... Ata yaannna time deuu naka..... गाठ ata thet मुंबई मधे......
@PrakashBhalerao-r3l Жыл бұрын
अरे भावू जय जिजाऊ जय शिवराय पन हे मराठ्या साठी ठिक आहे पन कुन्बी कुणाच बी
@sandeepshinde7915 Жыл бұрын
गृहमंत्री आदेश जाहीर निषेध सरकार चा
@mhindia124 Жыл бұрын
नोटीस देणाऱ्या सरकारला आम्ही मत दानातून उत्तर देणार
@dipakrakhonde. Жыл бұрын
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण आमच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत
@ManojDeshmukh-o5h10 ай бұрын
गुन्हे दाखल करा मराठे आता जीव गेला तरी आम्ही सभा घेणार..
@parmeshwarhoge7660 Жыл бұрын
❤🎉
@piyushyadav7177 Жыл бұрын
झ्याट्यावर बांधा नोटिसा फिटिसा
@biliramkadde1861 Жыл бұрын
या नंतर भाजप ला कधीच मतदान करा य च नाही
@raghavpatil1142 Жыл бұрын
जाहीर निषेध सरकारचा.. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलीस प्रशासनाने नोटिसा पाठवून तुमची लायकि दाखविली....
@ashokpatil6250 Жыл бұрын
शिंदे पाठीवर केव्हा पण वार करु शकत
@satishjadhav4388 Жыл бұрын
एकनाथ शिंदे सरकारची हुकूमशाही
@rameshkhamkar6549 Жыл бұрын
हुकुमशाही चार वषाँ पुरवीच चालु झाली आहे हे थोड थोड चुचकारुन पाजीत आहेत थोडी थोडी पाजून चांगलीच सवय झाली जनतेला बरच काहि पचवल आहे आतापयँत जनतेने
@satishbhujbal1982 Жыл бұрын
योग्य निर्णय notice
@sushant1776 Жыл бұрын
नोटीसा पाटवुन सरकार ला राज्य पेटवायच आहे का
@ankushdidul40410 ай бұрын
भाजपला मतदान नाही नाही नाही नाही
@jeevanpokale142410 ай бұрын
हुकूमशाहीचा निषेध
@KisanShingare-jv8ox Жыл бұрын
पोलीस जे करतात शंका आली तर
@santoshchavhan1434 Жыл бұрын
250च्या काढ आम्ही घाबरत नाही
@pandurangtathe7318 Жыл бұрын
सरकार असं मनमानी कारभार करू शकत नाही
@balajikakade8517 Жыл бұрын
आता थांबणार नाही
@BhimraoGikwad3 ай бұрын
शाहीर निषेध
@chayakhandalkar704610 ай бұрын
याला कारण एकच फडणवीस
@krishny9s Жыл бұрын
Dada serkarla wichara obc sabhela 149 chi notice dili ka? dili nasel ter maratha samjala ka?,
@शेतीकरीविश्व Жыл бұрын
निषेध
@sureshmukundrao1022 Жыл бұрын
Beed madhe kunala ghoda lavycha ahe he maratha bandhuna mahiti ahe.
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Sarkar he savindhanal dharun chalate ka sattdharyancha manmani hukum shahi nakki kay samajayache aashi shanka janatetun hot aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@tusharchavan46823 ай бұрын
Sakal Maratha Samajachya Ekjuticha Vijay aso Ek Maratha Koti Maratha 16% Maratha-kunbi OBC madhun reservation milalech Pahije Maratha+Muslim+Gurjar+ Yadav+Jat+Patel+Rajput+ Sikha ya open cast Maharashtra madhe Ekjuticha Vijay Aso
@bhagawanchorage464410 ай бұрын
पोलीस अधिकारी सुद्धां सामील आहेत सांवधान मराठा बांदवानो आणाजीपंत मेला नाही पोलीस अधिकारी सरकार बदलते हे वीसरलेत आणि पैसा