Beed प्रकरणात कुणीही सुटणार नाही, बावनकुळेंनी निक्षून सांगितलं, Suresh Dhas यांनाही कानपिचक्या

  Рет қаралды 64,810

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 209
@SataraPlus
@SataraPlus 18 күн бұрын
धस होते म्हणून आज ही परिस्थिती आहे ते नसते तर आज सर्व प्रकरण तू दडपून टाकले असते 😅
@AmolLatthe
@AmolLatthe 17 күн бұрын
याच्य मुलाचं प्रकरण दाबले तसे
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 18 күн бұрын
मराठा आमदार सुरेश धस अण्णा यांनी सरपंच देशमुख प्रकरण लावून धरल्या मुळे ओबिसी मंत्री बावनकुळे ..भरणे..मुंढे विनाकारण टार्गेट करत आहेत.
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 18 күн бұрын
बावणकुळे दारु पीतोय का तपासून पाहिले पाहिजे
@dnyaneshwarshejul9938
@dnyaneshwarshejul9938 18 күн бұрын
याचं थोबाड पहा, धस साहेब एक नंबर आमदार आहे सध्या तरी.
@JAY-HIND
@JAY-HIND 18 күн бұрын
सुपडासाफ कार्यकर्ता सापडला 🤣
@dbp15681
@dbp15681 18 күн бұрын
बावनकुळे, लाडक्या बहिणीला देवदर्शनाला न्यायच्या योजना वैयक्तिक.. म्हणजे तुमच्या खिश्यातून खर्च करून राबवा..
@नितीनचव्हाण
@नितीनचव्हाण 18 күн бұрын
सुरेश आण्णा ग्रेट मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RdxGaming7588-dz1xq
@RdxGaming7588-dz1xq 18 күн бұрын
अरे तो काय दुधाचा धुतलेला नाही. सोनावणे, कराड, सुरेश धस, शिरसागर, जारांगे, मुंढे ह्या सगळ्या वर मोक्का लावा आणि ह्या टोळ्या आत टाका. जातिवाद पन संपेल आणि बिडचा बिहार पन होणार नाही.
@JAY-HIND
@JAY-HIND 18 күн бұрын
फडणवीस यांच्या ईशाऱ्यावरती काम करणारा आमदार 😃 तुम्ही तर फडणवीसची जात तीन मिनिटात संपवून टाकणार होते.. भाजप आणि फडणवीस यांचा सुपडासाफ करणार होते 😂😂
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz 18 күн бұрын
बावनकुळे साहेब गुन्हेगारांना मंत्रिपद द्या म्हणजे तपास करायला सोपं जाईल
@GovindMunde-ko9pr
@GovindMunde-ko9pr 17 күн бұрын
बरोबर आहे
@gulabraosonawane1382
@gulabraosonawane1382 18 күн бұрын
नागपुर मध्ये मद्यप्राशन करून वाहने मोडतोड केली त्याच्या बाबत काय झाले.या आरोपीचे काय झाले.तपास चालू आहे की फाईल बंद केली.
@SeemaRathod-qh4cb
@SeemaRathod-qh4cb 18 күн бұрын
Suresh la sanga😅
@macchindrasalunke724
@macchindrasalunke724 18 күн бұрын
संतोष देशमुख खून खंडणी प्रकरणातून एक शिकायला मिळाले आहे मराठा विरुद्ध सगळे एकवटले आहेत
@sudhir1873
@sudhir1873 18 күн бұрын
नाही फक्त काही मुर्ख राजकारणी एकवटलेत नाहितर ओबीसी नेते जितेद्र आव्हाड, नाना पटोले, संदिप क्षीरसागर, विजय वडेट्टीवार हे सुद्धा व्यास्थित बाजू घेत आहेत सरपंचांची
@prafullasawant8044
@prafullasawant8044 18 күн бұрын
मग आपण मराठ्यांनी पण एकवटलं पाहिजे ना. कोणावर अन्याय करायचा ही नाही आणि अन्याय तर मुळीच सहन करायचा नाही
@mahi-16
@mahi-16 17 күн бұрын
म्हाणून तर बाकीच्या नी साधी सहनुभूती दिली नाही वार्ता ला, उलत समर्थन करायला उतरले वाघ, सदावर्ते, हाके सरखे लोक
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 17 күн бұрын
I support वाल्मीक आणा कराड आणि धनंजय मुंडे साहेब
@arunkadus100
@arunkadus100 16 күн бұрын
भटांची यंत्रणा बहुजनांना आपसात झुंजून मारून भट पाची बोट तूपात ठेवतात हजारो वर्षापासून . भारत वर्ष भटांनी नासवल हे त्याला भट जबाबदार नसून बहुजन जबाबदार😭😭मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.
@krg9880
@krg9880 18 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांची भुमिका निर्णायक आहे...
@mahadevkasode
@mahadevkasode 18 күн бұрын
वेस्ट इंडीजचा माणुस सुध्दा मराठीत चागल्या प्रकारे बोलु शकतो.
@JAY-HIND
@JAY-HIND 18 күн бұрын
तू तुतारी वाला आहेस न 🤣
@subhashwagh1635
@subhashwagh1635 18 күн бұрын
सुरेश धस जर नसते तर खरं सांगा देशमुख प्रकरण तुम्ही बाहेर येऊन दिला असता का आणि आता सुरेश धस जर बोलत आहे तर त्या चुकीचं काय आहे जातीय दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहू नका
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 18 күн бұрын
Only अण्णा
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 18 күн бұрын
प्रकरण दाबून टाकायला सांगताय का? वारे ते अजित पवार कुठल्या बिळात लपल्यात. जनतेने यासाठी निवडून दिलंय.
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 17 күн бұрын
वल्मिक आन्ना कराड एकटे २ लाख सदस्य नोंदऊ शकतात,, ह्या खोट्या गुन्ह्या तुन बाहेर येउ दया 💯💯
@SitaramGite-jz1nf
@SitaramGite-jz1nf 18 күн бұрын
बीड जिल्ह्यामध्ये राजकारण नास होण्याचं काम सुरेश धस सारख्या माणसाने राजा हरिश्चंद्र ने करू नये
@nagoraosatpute6976
@nagoraosatpute6976 18 күн бұрын
तुमच्यासारखी माणस आहेत म्हणून मुंडे ने वाटोळे केले सगळे
@SandipMundhe-ox3vc
@SandipMundhe-ox3vc 17 күн бұрын
बरोबर
@yogeshkhade8049
@yogeshkhade8049 18 күн бұрын
पोलाड आजुन किती झाकणार माणूस मेलातर चालतोय पक्ष वाचला पाहिजे
@SunitaShep-q1c
@SunitaShep-q1c 13 күн бұрын
आई माता कोल्हापुर लक्ष्मीमाताजी नमन
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 17 күн бұрын
वाल्मीक आणा कराड आणि धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद ❤
@devis-m4p
@devis-m4p 18 күн бұрын
Pollard तात्या 😂😂
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 18 күн бұрын
फक्त धस साहेब जय शिवराय जय भीम जय संविधान
@maheshjadhav1694
@maheshjadhav1694 18 күн бұрын
५२ खुळे......... विंडीज
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 18 күн бұрын
बावनकुळे तुमच्या पेक्षा बीड ची जास्त माहिती धस आण्णा यांना आहे त्यामुळे धस बरोबर बोलत आहेत
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 18 күн бұрын
सत्तेचा गैरवापर करू नये.
@pramodkshirgar2667
@pramodkshirgar2667 18 күн бұрын
सुरेश आण्णा होते म्हणुन हे प्रकरण चालु झाले
@uddhavraopatil1833
@uddhavraopatil1833 18 күн бұрын
सुरेश आण्णा धस द ग्रेट मराठा सरपंच देशमुख प्रकरण लावून धरले
@nageshghuge6774
@nageshghuge6774 17 күн бұрын
Mast बावनकुले saheb jay ho
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 18 күн бұрын
सोयाबीन कापूसला भाव द्या जाहीर नात्यात 6000 हाजार सोयाबीनला भाव देतो म्हणले होते ते द्या वीषय डायवड करू नका
@amoljadhav9534
@amoljadhav9534 18 күн бұрын
आण्णा ❤❤
@kbc9867
@kbc9867 18 күн бұрын
बावनकुळे म्हणजे फडणवीस साहेबांचं पाळीव प्राणी! धस साहेब होते म्हणून हे प्रकार तडीस जातंय.. बावनकुळे जास्त अकलेचे तारे तोडू नका..
@shivajigarje6885
@shivajigarje6885 18 күн бұрын
ग्रेट बावनकुळे साहेब
@kishorborse6623
@kishorborse6623 18 күн бұрын
अहो बावनकुळे साहेब तुम्हाला कळत होते तर तुम्ही बोलायचं ना माननीय आमदार धस होते म्हणून एवढे प्रकरण बाहेर आले. भाजपाने धन्यवाद मानायला पाहिजे गुन्हेगारांच्या अंगावर पांघरून घालू नका.
@JAY-HIND
@JAY-HIND 18 күн бұрын
सुपडासाफ कार्यकर्ता 🤣
@pds1988-p6v
@pds1988-p6v 17 күн бұрын
याला आता सत्तेचा माज आला वाटतं
@prafullasawant8044
@prafullasawant8044 18 күн бұрын
सुरेश धस साहेब 🔥
@shivajithombre4061
@shivajithombre4061 18 күн бұрын
आम्ही कोणत्याच आरोपी ला सोडणार नाही बोकांडी घेऊन मंत्रिपद देणार .
@JAY-HIND
@JAY-HIND 18 күн бұрын
सापडला.. सुपडासाफ कार्यकर्ता सापडला 🤣
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 18 күн бұрын
😂​@@JAY-HIND
@SoudagarArge
@SoudagarArge 18 күн бұрын
मुख्यमंत्री राजीनामा द्यावा
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 18 күн бұрын
भाजपचे सर्वात यशस्वी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब. सुरेश धस यांना उमेदवारी दिली त्याबद्दल बावनकुळे साहेबांचे अभिनंदन
@omprakashpatil4038
@omprakashpatil4038 16 күн бұрын
ऊर्जा मंत्री व राख सोबत जातात, ते पाठराखण करणार
@sambhjipise3005
@sambhjipise3005 18 күн бұрын
डोक जाग्यावर ठेव
@santoshkode3511
@santoshkode3511 18 күн бұрын
अस आहे तस आहे का करतोय सरळ सांग की आम्ही बांडगूळ आहोत,
@sureshyadav4692
@sureshyadav4692 17 күн бұрын
आण्णांचा आवाज कोणी दाबू नका.नाहीतर समाज शांत बसनार नाही.तुमचं राजकारन गेलं चुलीत.
@SumitMunde-08
@SumitMunde-08 18 күн бұрын
माहित नाही काय वैर आहे ह्या सर्वांच मुंडेंशी का सर्व जन त्यांना संपवायला निघालेत
@ShankarHumbe-j9u
@ShankarHumbe-j9u 18 күн бұрын
ओन्ली सुरेश आण्णा धस
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 13 күн бұрын
धस यांना पुढे करून जरागे यांना शह देवू राहिले हे bjp वाले हे समाजाचे लक्षात येत नाही का
@rameshwarsalunke8789
@rameshwarsalunke8789 18 күн бұрын
काय बोलतोय सारी लाज गेली तुमची सरकार म्हणून
@vasantgodase557
@vasantgodase557 18 күн бұрын
बावळकुळे साहेब जनतेला आमदाराला ज्यांच्या समोर जावं लागतं मत मागायला मुख्यमंत्री आता मत देत नाही आमदाराला जनता मध्ये आमदाराला जनता लक्षात ठेवा भाऊ गोळे साहेब
@uddhavraopatil1833
@uddhavraopatil1833 18 күн бұрын
खरं बोलल्यानंतर तपासावर कुठलेही दडपण येत नसतं म्हणून बावनकुळेंनी सुद्धा लक्ष घालावे तपास चांगल्या तऱ्हेने व्हावा अशी लक्ष घालावे
@SoudagarArge
@SoudagarArge 18 күн бұрын
राजीनामा झाली पाहिजे
@bhanudaspatil5384
@bhanudaspatil5384 18 күн бұрын
लुटून घेतलय महाराष्ट्र ला बेइमानी करून
@SitaramGite-jz1nf
@SitaramGite-jz1nf 18 күн бұрын
सुरेश दास ची चौकशी करा
@Thesigma1550
@Thesigma1550 18 күн бұрын
सुरेश आण्णा कलयुगात सत्याच्या रुपात आले आहे
@vasantgodase557
@vasantgodase557 18 күн бұрын
धनंजय मुंडे चा पहिला राजमा घ्या हिम्मत असेल तर तुमच्यात
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 17 күн бұрын
तुमच्यासारखे जनतेला काय न्याय देणार पक्षाचा असो वा दुसऱ्या पक्षाचा असो ण्याया साठी लढणारे आमदार साहेब जे जनतेसमोर मांडत आहेत त्यांना कोणी विरोध करू नये
@mahadeoshinde7172
@mahadeoshinde7172 17 күн бұрын
याला काय माहित नाही, पोलार्ड
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 17 күн бұрын
Only Anna
@vilaspokale9474
@vilaspokale9474 18 күн бұрын
Only dhas anna
@eknathpawar924
@eknathpawar924 17 күн бұрын
बावनकुळे साक्षीदार आहेत वाटतय
@anurathgaikwad8455
@anurathgaikwad8455 18 күн бұрын
वाह झाकणझुल्या
@dadamger-hh2tb
@dadamger-hh2tb 18 күн бұрын
याच कुठं ऐकता
@mohanthorat3291
@mohanthorat3291 18 күн бұрын
सरकारी करातला पैसा सहलींसाठी ??? हे योग्य नाही . दिवाळखोरी निघेल .
@tanhajinawale5821
@tanhajinawale5821 18 күн бұрын
मिडिया मधे बोलले धस साहेब म्हणुन तर सरकारने चवकशी लागली बोलले नसते तर तुम्ही नेहमि प्रमाणे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असते
@Gholveshrikant
@Gholveshrikant 17 күн бұрын
पक्षविरोधी काम करीत आहे धस
@vasantgodase557
@vasantgodase557 18 күн бұрын
दर्पण आहे म्हणून 22 दिवस सापडला नाही आरोपी
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 18 күн бұрын
वारी ही सरकारी पैशातून न करता स्वतःच्या पैशातून करा
@marutikamble1829
@marutikamble1829 18 күн бұрын
Dhasss घाबरू घाबरू आमदारकी राजीनाम्याची ghoshna करतील. राज्यातील सर्वात आदर्शवत वजनदार नेते म्हणजे बावनकुळे साहेब.. 5 वर्षात ऊर्जा मंत्री असताना सगळीकडेच उजेड
@kkudyog6509
@kkudyog6509 18 күн бұрын
Suresh dhas
@uddhavraopatil1833
@uddhavraopatil1833 18 күн бұрын
धस साहेबाला कोणीही टार्गेट करता कामा नये द साहेब धाडसाने खरं बोलतात म्हणून टार्गेट करता काय 🙏
@AnsaramJadhav
@AnsaramJadhav 18 күн бұрын
तूमच्या मुलाच्या केस चे काय झालं बा ़़़़ कुळे
@shankarkekan6248
@shankarkekan6248 18 күн бұрын
अरे तुम्हीच सर्व संपवाला निघालेय मुंडे घराला संपवायला
@amolgunvare4140
@amolgunvare4140 18 күн бұрын
Mg tumcha walmik kon aahe tevde sanga saheb aaropi aahe ka nahi
@santoshgarad1798
@santoshgarad1798 18 күн бұрын
​@@amolgunvare4140 वाल्मिक नको म्हणू रे बाबा अण्णा म्हण ते ह. भ. प. वाल्मिकी महाराज कराड आहेत उज्जैनीमधून दिक्षा घेऊन आलेत ते खंडणी कशी घ्यायची, दहशत कशी माजवायची, अवैध धंदे कसे करायचे,कुणी नाही एकलं तर पार खून करायची मजल हे सर्व शिकून आलेले आहेत हे महाराज त्यांना एकेरी नावाने संबोधू नये 😮
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 18 күн бұрын
असले भुरटे पद मराठे विचारत सुद्धा नाहीत नाही का? धन्या एक छपरी नेता आहे .😂😂
@virendramorwal5136
@virendramorwal5136 18 күн бұрын
रोजगार नोकरी दया नंतर मंदिर
@संजयचव्हान
@संजयचव्हान 18 күн бұрын
काय साहेब शरण येण्यास इतके दिवस?
@San-r6i
@San-r6i 16 күн бұрын
या पोलार्ड ला वेस्टइंडीज ला पाठवा
@tusharathare1921
@tusharathare1921 17 күн бұрын
बावनकुळे साहेब आम्ही तुमचा आदर करतो पण सुरेश आण्णा धस यांचा प्रामाणिक पणा तुमच्या आदरा पेक्षा मोठा आहे त्यामुळे तुम्ही त्यांचेबदल बोलू नका ते सत्य बोलतात
@sharadbonde4525
@sharadbonde4525 17 күн бұрын
Dhas he prakàran̈ spotak माहिती दिली
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 18 күн бұрын
मी obc आहे पण आज न्याय मिळत असेल तर तो फ़क्त धस साहेबा मुळे मिळत आहे,,, हे कुठ च आहे याल काय माहिती बीड जिल्हा ची
@SatishAjabe-sp8qs
@SatishAjabe-sp8qs 18 күн бұрын
सुरेश अण्णा धस बीड जिल्ह्याचा वाघ आहे
@shreekrushnaghodke482
@shreekrushnaghodke482 18 күн бұрын
महाराष्ट्राचा वाघ सुरेश धस
@ajeylade6312
@ajeylade6312 18 күн бұрын
दस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा माणूस आहे ते भाजपमधून सगळ्याच वाटोळ करणार आह
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 18 күн бұрын
बावनकुळे तुम्हाला बीड," ब" माहित आहे का?
@shankarkekan6248
@shankarkekan6248 18 күн бұрын
👍
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 18 күн бұрын
येवढे मंत्री आमदार स्वजातीचा असून याना मुख्य लडव्या वंजारी लागतो 😂 एक कोटी पणास कोटी 😂
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 18 күн бұрын
माज केला आहे तो आम्ही जिर्वणार.नासाकी जात आहे .
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 18 күн бұрын
@rahulrongepatil248 🤣
@Kkp777k
@Kkp777k 18 күн бұрын
बावन.56 नीट समजून घे तू
@santoshavhad4534
@santoshavhad4534 18 күн бұрын
त्या धस चे प्रकरण बाहेर काढा
@santoshrahate4619
@santoshrahate4619 18 күн бұрын
आमदार सुरेश धस यांना मुतायला जरी 😅जायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय जाऊ नये. असे या महसूलमंत्र्याला सांगायचे आहे काय ?
@maheshmunde4817
@maheshmunde4817 18 күн бұрын
कानपिचक्या देऊन उपयोग नाहि सुरेश धस वर पक्षीय कारवाई करा. तो पंकजाताई वर विनाकारण आरोप करतोय.
@Sppatil-u8o
@Sppatil-u8o 18 күн бұрын
Suresh dhas❤🔥
@ramdasjagtap5469
@ramdasjagtap5469 18 күн бұрын
बावनकुळे.फार.बोलता.देशमुख.कुटुंबाला.न्याय.मिळेल.का.याची. गवाही देता.का.कायम. वलवल.चालते.mugantiwarana.का.मंत्रिपद.दिले.नाही.....ते.सांगा.चार.टाळकी.म्हणजे.भाजपा.का
@Kute-x2l
@Kute-x2l 17 күн бұрын
बावनकुळे लाले पुळका येत असेल त्यांच्या नेत्याचा
@vasantgodase557
@vasantgodase557 18 күн бұрын
ओबीसी मंत्रांना जात दिसायला लागली की आता मराठा समाजाच्या जनतेचे मत घ्यायची पुढच्या पुढच्या वेळेस भाजपही सपाट होईल
@pravinadhav9285
@pravinadhav9285 18 күн бұрын
Pollard 😂
@suhasbaraskar7814
@suhasbaraskar7814 18 күн бұрын
हा गोरा कसा झाला😅
@dadasahebkharde9574
@dadasahebkharde9574 18 күн бұрын
धस आहे म्हणून हे पृकरण उघङ झालं बावनकुळे पोपटा सारख बोलू नका लबाडी करून निवडून आलेला आहे तेव्हा तुम्ही काय करता आरे तुम्ही त्याला पकङलानाही
@pruthvirajpadole3141
@pruthvirajpadole3141 17 күн бұрын
Nich manus albhanginath
@CkVinod-ee5rx
@CkVinod-ee5rx 18 күн бұрын
जेसन होल्डर 😂
@munderamchandra3910
@munderamchandra3910 18 күн бұрын
बावनकुळे साहेब बरोबर बोलतात
@AshokKhoje-yc8pe
@AshokKhoje-yc8pe 17 күн бұрын
बावनकुळे प्रकरण दाबु नका
@SK_3699
@SK_3699 18 күн бұрын
समझना तो आपको है.
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 18 күн бұрын
गप्प😢😢
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН