Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ

  Рет қаралды 213,018

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Beedsabha #Ajitpawar
शरद पवारांनी येवला, बीड, कोल्हापूर येथे सभा घेतल्या आता अजित पवार गटाच्या शरद पवाराच्या सभांना उत्तर देणाऱ्या सभा होतील अस बोललं गेलं. पण आमची सभा उत्तर नाही तर उत्तरदायित्व सभा आहे अस म्हणतं अजित पवार गटाने बीडची सभा घेतली.
या सभेत अजित पवारांनी विकासकामांवर, भूजबळ आणि मुंडेंनी शरद पवारांवर, पटेलांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलेला दिसला. बरं या सगळ्यांतून नेमकं काय साध्य झालं ? महाराष्ट्राच्या दुष्काळ प्रश्नावर काय तोडगा निघाला का ? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 319
@priyapangare1842
@priyapangare1842 Жыл бұрын
स्वतः चा मुलगा निवडून आणता आला नाही मावळ मध्ये😂😂😂😂😂😂😂😂😂
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 Жыл бұрын
Ha khar bolala ata😂.,.. maanje King would be not King because it's democracy
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
येऊच शकत नाही. झात्या च काम च नाही. बाप फिरतो मुलगा ऐश करतो. आणि आता वरुन पळपुटा दादा निघाला.70000 कोटी चा शिक्का. आता तर टांगा पलटी घोडे फरार
@babankadam4771
@babankadam4771 Жыл бұрын
छगन तुझ एकदा बाळासाहेबांनी वाजवल. आता साहेबांकडून खैराची ठोकुन घे
@anonymousboy2620
@anonymousboy2620 Жыл бұрын
Tu tuzi aai zav
@NcpYouthUpdates
@NcpYouthUpdates Жыл бұрын
विचारांशी तडजोड नाहीच आम्ही साहेबांसोबत ⏰✌️
@JayMalhar1
@JayMalhar1 Жыл бұрын
बबन गीते धनंजय मुंडेला संपवणार लिहुन घ्या
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
खर बोलला मराठा समाज आता मुंडे ना मतदान करत नसतो. दोघे भाऊ बहिण घरी बसणार
@_Amazing_Videos_
@_Amazing_Videos_ Жыл бұрын
😂😂
@surajavhad3223
@surajavhad3223 Жыл бұрын
​@@PSSsaijatiwadya zatya kalal tula
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 Жыл бұрын
सभा फैल झाली आहे 😂😂😂😂
@ramdasjagtap353
@ramdasjagtap353 Жыл бұрын
बारामती मध्ये सभेला पुढारी होते कि सामान्य जनता याची ही पडताळणी करा
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 Жыл бұрын
@@ramdasjagtap353 पण जनता शरद पवार साहेब यांच्या सोबत
@sustainable2480
@sustainable2480 Жыл бұрын
अजित गटाने माती खाण बंद करावे नाहीतर लोक यांना ओळखायचे पण नाही...😅
@karanhanawate7625
@karanhanawate7625 Жыл бұрын
Parat aekach hotat te tumhi chinta naka karu😂😂
@Sp093
@Sp093 Жыл бұрын
ये तो उडता तिर(भुजबळ चे भाषण) डांग मे ले लीया भाऊसाहेब(DM )आपने 😂😂😂😂
@always_Onpoint
@always_Onpoint Жыл бұрын
दुष्काळाची चिंता नका करू....आताचा सरकार मधे "धरण-वीर" आहे😂
@rameshade6004
@rameshade6004 Жыл бұрын
He nete harami aahet...bass
@thekabu3888
@thekabu3888 Жыл бұрын
😂
@thehinduism7711
@thehinduism7711 Жыл бұрын
सर्व सामान्य जनतेला काहीच नाही मिळालं सभेतून...००,००
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 Жыл бұрын
साहेबांनी करुणा केली म्हणून विरोधी पक्षनेते झाला.. तू मुंडे साहेब,पवार साहेब, करुणा यांचा होऊ शकत नाहीस.. तर सामान्य जनतेचा काय होणार.. इम्रान हाश्मी
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade Жыл бұрын
तू शांत बस...आम्ही वाट बघतोय 2024 ची
@shaizadshaikh4836
@shaizadshaikh4836 Жыл бұрын
Vote konala dyach tari pan 😂
@BismillaMulla-qc1fm
@BismillaMulla-qc1fm Жыл бұрын
​@@shaizadshaikh4836कॉग्रस
@Akash-ct9gw
@Akash-ct9gw Жыл бұрын
बारामती जर अजित पवारांची असती तर अजित सोबत शरद पवारांचा फोटो फ्लेक्स वर लावायची गरज पडली नसती कार्यकर्त्यांना.
@arjundavange6275
@arjundavange6275 Жыл бұрын
हात दाखवून अवलक्षण करून घेतलं धनंजय मुंडेंनी.
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 Жыл бұрын
बबन गित्ते याची चांगलीच जिरवनर
@ganeshbajiraogitte7321
@ganeshbajiraogitte7321 Жыл бұрын
बरं
@ajitk6517
@ajitk6517 Жыл бұрын
Barobar Gitte fix Aamdar 🎉🎉🎉🎉🎉🎉
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
​@@ganeshbajiraogitte7321भाऊ आता त्यांचा मतदार संघ पैकी मराठा समाज धनु भाऊ ला मत देत नसतो. धनु भाऊ ला मागील टाईम 50000+ मराठा समजाची मते आहेत. वंजारी समाज ची मते आता 3 भागात विभागली जाणार.
@anilbelose2679
@anilbelose2679 Жыл бұрын
आता धरणात पाणी नाही तरी सरकारने घाबरण्याचे कारण नाही. कारण त्यांच्या बरोबर अजित पवार आहे
@Marathibana89
@Marathibana89 Жыл бұрын
Mutay la ka
@Shivam_5838
@Shivam_5838 Жыл бұрын
​@@Marathibana89ho😂
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 Жыл бұрын
Baba re donhi option ahe tyaca kade 😂😂😂 Tula Kay pahije yavar depend ahe
@rakshitarokade2769
@rakshitarokade2769 Жыл бұрын
😂😂😂😂
@babankadam4771
@babankadam4771 Жыл бұрын
आय मुतल धरणात
@ganeshbajiraogitte7321
@ganeshbajiraogitte7321 Жыл бұрын
कितीही दादा भाऊ आले तर आम्ही साहेबांन सोबतच✌️⏰
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Жыл бұрын
काही नाही फक्त शिव्या मिळाल्या😅😅😅
@vijaykarad.5919
@vijaykarad.5919 Жыл бұрын
आदी बीड जिल्हा भिकेला लावला, अन् आता तेच पवार घराणं बीड मधे बीड जिल्ह्याचा उद्धार करायला येत आहे😂 मेली रे.. सामान्य जनता.. मेली....😅😢
@navnathpawar3739
@navnathpawar3739 Жыл бұрын
तस पण बीड विकास कोणी केलाच नाही हे पण लक्ष्यात ठेवा
@mahadevnanaware129
@mahadevnanaware129 Жыл бұрын
ई.डी.कारवाई बद्दल बोल अजित पवारांना बोला आम्हाला मतदारांना मुर्ख बनवू नका.
@harikolhe4181
@harikolhe4181 Жыл бұрын
धनु भाऊ तुम्ही 2024 ला पडणार फक्त पवार साहेब
@Sp-positive
@Sp-positive Жыл бұрын
Subscribed.. आज बोल भिडू चॅनल ला subscribe केलं..ते फक्त शेवटच्या वाक्यावर.. खरं आहे..लोकांना फक्त कोण कोणास म्हणाले.. ह्यातच जास्त रस आहे..त्यामुळे मिडिया पण त्याच बातम्या दाखवणार..पण खरा प्रश्न दुष्काळ,चारा प्रश्न,महागाई,बेरोजगारी हा आहे.निवडणुका होत नाही म्हणून खूप कमी रखडून आहे..ह्यावर कोणीच बोलत नाही..बोल भिडू ने खूप छान पद्धतीने वाचा फोडली..TRP पण आणि प्रश्न पण.. अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये पण राहू द्या...खूप खूप धन्यवाद..
@bsaurabh7901
@bsaurabh7901 Жыл бұрын
छगन हा छक्का हे सिद्ध झालं😂😂 कॉमेंट लाईक करा
@Sakhapandurang
@Sakhapandurang Жыл бұрын
दुष्काळाचा मुद्दा सतत लाऊन धरल्यामुळे बोल भिडू team चे धन्यवाद
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Жыл бұрын
Nice 👍bol. Bhidu . More. Tai....
@arvindbardeskar278
@arvindbardeskar278 Жыл бұрын
मला तर असं वाटतं शरद पवारांना एकट टाकलं तर जनतेची मोठी सहानुभूती शरद पवारांना मिळनार. जनता शरद पवारांच्या पाठी उभे राहिल.❤❤
@sauravbabar1603
@sauravbabar1603 Жыл бұрын
लोकांच्या प्रतिक्रिया तुला माहीतच नाही.... अर्धवट माहिती घेवून व्हिडिओ
@krishnajawal4765
@krishnajawal4765 Жыл бұрын
फक्त बबन गिते
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
एकच गोष्ट फिक्स झाली पंकजा मुंडे पालवे असो की धनजय मुंडे दोघेही पडणार यांना 40% मराठा समाज पाडणार कारण बबन गित्ते,पंकजा आणि धनु मध्ये वंजारी समाज विभागला जाणार आणि बबन गित्ते नवीन पर्व सुरू होणार. 100%. Mind it
@JHON_Cena7
@JHON_Cena7 Жыл бұрын
स्वप्न बघा
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
@@JHON_Cena7 तुमच्या च मतदार संघ मधील सगळे वंजारी म्हणत आहेत आता यांना दोघांना ही घरी बसवणार. आणि हेचं होणार आहे. लोकांना गृहीत धरले की काय होते छत्रपती उदयराजे भोसले यांना विचारा स्वतः मराठा समाजातील अनेक लोकांनी विरोधात मते टाकली. गृहीत धरले की संपले पहाच
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
थोडक्यात काय तर तत्वनिष्ठ राजकारण कालबाह्य होऊन आता खेळखंडोबा आणि संभ्रमित राजकारण चालू आहे.आता देव,देश,धर्म,नेते,जनता,एवढंच नाही तर स्वतःचे कुटुंब यापैकी कोणावरही निष्ठा राहिली नाही.आता निष्ठा फक्त सत्ता मिळवण्यासाठीच शिल्लक आहे.
@dhirajmandlik5735
@dhirajmandlik5735 Жыл бұрын
बाकी काही नाही...पण सामाजिक भान ठेऊन दुष्काळावर भाष्य केलं ते महत्त्वाचं आहे....सध्या महाराष्ट्राला राजकारणाची नाही तर दुष्काळावर काय उपाययोजना करता येईल ते महत्त्वाचं आहे....कारण शेतकरी जगला तरच सगळ जग जगला हे मान्य करता येईल धन्यवाद बोल भिडू....
@rameshade6004
@rameshade6004 Жыл бұрын
Very nice thought
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 Жыл бұрын
Bol भिडू चाटू गिरी करत नका जावू😂
@Raj-ye4um
@Raj-ye4um Жыл бұрын
दुष्काळ ह्या मुद्द्यावर video बनवा.. Amhi support karu
@ravindralute2210
@ravindralute2210 Жыл бұрын
खुप छान बोल भिडू टीम. जनतेला राजकारणी लोकांचीच धुणी धुण्यात स्वारस्य आहे. दुष्काळावर भाष्य केल्या बद्दल खूप धन्यवाद. युक्ती छान होती. ✌🏻
@ajinkyachavand
@ajinkyachavand Жыл бұрын
11 jilhyatun lok aanli hoti ST ne sabhe sathi ani mhantey khup gardi zali
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 Жыл бұрын
70 hajar koti deta ki kay dada beed la
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
सगळ्या राजकारण्यांना माझं एकच सांगणं आहे तुमच राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचा तेवढा विकास केला तर बर होईल 🚩
@rameshade6004
@rameshade6004 Жыл бұрын
Matdan karya na umedwarachi layaki na pahata jat pahata .jaticha brasht neta nivdun deta.mag kayle vikasachy jalmachi apeksha karta.are ...
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 Жыл бұрын
काही ही होऊ द्या आम्ही फक्त शरद पवार साहेबांशोभतच राहणार 💪💪
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Жыл бұрын
शिंदे साहेब हिन्दूतचा मुद्दा मांडला अजीत दादा विकासाचा मुद्दा मांडत आहेत कोण कोणता मांडतात
@Kadamk.672
@Kadamk.672 Жыл бұрын
पंकजा ताई च्या कॉर्नर सभेला जास्त पब्लिक असते
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@vishalsauda6565
@vishalsauda6565 Жыл бұрын
उद्धव साहेबांच्या हिंगीलीतील सभेवर व्हिडीओ बनवा किती गर्दी होती ते दाखवा
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 Жыл бұрын
आम्ही बिडचे लोक दूध खुळे नाहीत गर्दी ही पैसे देऊन झाली होती हे सांगायची गरज नाही
@jayuvijumadane
@jayuvijumadane Жыл бұрын
सभा फ्लॉप झाली ... शरद पवार वर टी का करूच शकत नाही नाहीतर लोकांनी चपलनी मारलं असत....
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 Жыл бұрын
फक्त शरद पवार साहेब
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Жыл бұрын
दोन्ही पवार बीड ला आले पण शरद पवारांनीं विकासाचा मुद्दा काढला नाही आणि अजित पवारांनी अपेक्षित होते ते विकासाचे मुद्दे मांडले नाहीत. फक्त टीका केल्या आणि बीडकरांना गाजर देऊन गेले व बीडकर मोठे साहेब आणि छोटे साहेब करण्यात व्यस्त 😞😞
@ashoknaikwade2202
@ashoknaikwade2202 Жыл бұрын
छगनराव... अती होतंय असं आपल्याला नाही वाटत...? लोकांना खाली बस म्हणून सांगण्यापर्यंत पाळी येते....! शेम शेम तुम्ही साहेबांची दादा कोंडके सोबत तुलना करता.. पण दादा कोंडके हे एक सर्वगुण संपन्न कलाकार व मराठी जनतेच्या गळ्यातले ताईत होते तसे साहेब राजकारणातआहेत आपण तर नावानेच उपजत छगन असून तमासगीर गणपत पाटलांपेक्षा आपल्यात काय कमी आहे...? ज्या पक्षात गेला त्या ठिकाणी आपण ही भूमिका छान पार पाडली कलाकाराला जनता केव्हाही स्वीकारण्यास तयार असते पण गणपत पाटलाला नाही
@sachinkadam1511
@sachinkadam1511 Жыл бұрын
Ghanta milala ...😐
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
निवडणूक लागू दे.... मग काय होणार ते कळेल. कोणाच्या जागा सेफ वगैरे काही नाही. मतदार जागा झाला आहे. सगळ्यांची जागा दाखवून देणार आहे
@KKKPatil1131
@KKKPatil1131 Жыл бұрын
लोकं निघून गेले, बीडच्या सभेमध्ये अजित पवारांच्या गटाची होती नव्हती तेवढी गेली 😄😄😄
@umang3852
@umang3852 Жыл бұрын
Chagya la tyachi layki dakhawa parat jel madhe basawa mare parent
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 Жыл бұрын
Beed cha dushakal mitala karan ajit dada beed che dam mutun bharavale. Thank u dada😂😂
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr Жыл бұрын
विकास कामा साठी जर विरोधी पक्षनेत्यांना सत्ताधारी पक्षात जाने अनिवार्य असेल तर ,या पुढे देशातील विरोधी पक्षांनी निवडणूका नंतर सत्ताधारी पक्षात विलीन होण्याचा एक नियमच करावा ! म्हणजे या पुढे विरोधी पक्षच ठेवू नये !
@spaciainteriordesigners3878
@spaciainteriordesigners3878 Жыл бұрын
महाराष्ट्र मधले चाटू पात्रकार आहे बोल भिडू
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 Жыл бұрын
Ajit dada tondavar aapatale. Baki kahi nahi milale
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Жыл бұрын
अशा लोकांमुळेच भारत मागासलेला आहे, फक्त सभा, भ्रष्टाचार,व चीन🇨🇳🇨🇳 आज जागतिक महासत्ता आहे.
@sirsat4227
@sirsat4227 Жыл бұрын
केळ मिळाले
@lalasorandive542
@lalasorandive542 Жыл бұрын
Pawar Saheb 15Varve satiety hote tyavelel dada zoplehote kay
@umarfarukhpathan3689
@umarfarukhpathan3689 Жыл бұрын
70 कोटी रुपये कोठे गेले ? 🤔
@sagarrayate8472
@sagarrayate8472 Жыл бұрын
फ्लॉप शो
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ Жыл бұрын
हे सर्व चुकीचे सांगत आहेत तुम्ही खर मंजे 2 वाजता सांगीतले होती सभा 8-9 वाजता झाली त्यामुळे लोक कंटाळले होते थांबून शेवट पर्यंत बीड जिल्हा मुंडे साहेबा मागे राहील
@ajitkale5805
@ajitkale5805 Жыл бұрын
शरद पवार - (वजा) हे सगळे = शरद पवार!
@ajitk6517
@ajitk6517 Жыл бұрын
DharanVeer 😂😂😂😂😂😂😂
@maheshlondhe9626
@maheshlondhe9626 Жыл бұрын
Ethihas sangto, gaddranna jantene jaga dakhavli.
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
गर्दी असते मतदान होत नाही
@सुल्तानआतार
@सुल्तानआतार Жыл бұрын
बाप तो बाप रहेंगा
@rameshade6004
@rameshade6004 Жыл бұрын
Agar beta luchya rahega to
@santoshmore3563
@santoshmore3563 Жыл бұрын
अजित पवारांनी सरळ -सरळ सांगून टाकले आहे की इथून पुढे ज्याच्याकडे सत्ता त्याच्यामागे पळणार!!! सत्तेसाठी नाही, विकासासाठी!!
@PB4028-f4x
@PB4028-f4x Жыл бұрын
शेट्ट घे म्हणावं आता भुजबळ आणि मुंडे ला...😝😝😝
@surajavhad3223
@surajavhad3223 Жыл бұрын
Pawar la ka😂😂😂😂😂
@shrikantbhagat3857
@shrikantbhagat3857 Жыл бұрын
पवार साहेबा बरोबर
@Qetuowry135
@Qetuowry135 Жыл бұрын
8:17 savage savage 😂😂 Hats off BolBhidu ❤
@Sportish_Guy
@Sportish_Guy Жыл бұрын
😅
@बापुआजबे
@बापुआजबे Жыл бұрын
​@@Sportish_Guyक😅😅
@narayansurwase2617
@narayansurwase2617 Жыл бұрын
​@@Sportish_Guy🎉kkkkkmkkknb😮😮. Hi❤.😅
@yogeshjog6072
@yogeshjog6072 Жыл бұрын
mi check kel dushkal cha vdo la 1lakh 81 hajar views ahet. ugach kashala tomna bai hot ahe. dusara vdo krutrim paus dushkal sathi upay ahe ka ata asale title aslyawar 37 hajar views ch yenar ki
@chefmayursawant3885
@chefmayursawant3885 Жыл бұрын
Mom was Ll lll look pl ll​@@Sportish_Guy😢😢😢
@shivajijogdand7076
@shivajijogdand7076 Жыл бұрын
एकदम छान विश्लेषण..!
@mohantendulkar8224
@mohantendulkar8224 Жыл бұрын
Only Uddhaji . Jai Maharashtra.
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
🍌🍌🍌 मिळालं सर्वसामान्यांना
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 Жыл бұрын
सगळच काकाच्या जिवावर आहे तुझ सभासुध्दा मुत्र्या कुठला...शेतकरी तरूण प्रामाणि राष्ट्रवादी साहेबांसोबतच ❤
@gsn-mr7cu
@gsn-mr7cu Жыл бұрын
बोल भिडू ला विनंती आहे daily news update chalu करावं
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@IAM_LOKU
@IAM_LOKU Жыл бұрын
ताई आली म्हणजे विषय खास असणार... नमस्कार ताई जय महाराष्ट्र ......👏
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@maskeaditya8931
@maskeaditya8931 Жыл бұрын
अजित पवारांची सभा असून जेंव्हा भुजबळ शरद पवार साहेबांबद्दल बोलायला लागले तर जनतेने घोषणा देऊन भुजबळ साहेबांचं भाषण बंद पाडलं. हे मी याची देही याची डोळा पाहिलं आहे.
@ajitk6517
@ajitk6517 Жыл бұрын
Chagan dharan bag 😂😂😂😂😂😂
@rameshade6004
@rameshade6004 Жыл бұрын
Chhagan jail bagh
@SonalShindePatil
@SonalShindePatil Жыл бұрын
अजित पवार मोदीभक्त झाल्यापासून त्यांच्या प्रतिक्रिया पहणचं बंद केलंय🤗
@navnathpawar3739
@navnathpawar3739 Жыл бұрын
तस पण बीड जिल्ह्याचा काय विकास केलाय ह्या राजकारणी लोकांनी
@SandeepDhapte-o1n
@SandeepDhapte-o1n Жыл бұрын
❤P A W A R | S A H E B | O N L Y❤
@arunkachare9414
@arunkachare9414 Жыл бұрын
शेतकर्यांना अजित पवार यांनी भोपळा दिला
@nilkhanthhonmane229
@nilkhanthhonmane229 Жыл бұрын
बीड ची सभा दिसते पण मनसेची जागर यात्रा नाही डिसली किती पाकीट मिळाल
@manojshelot2840
@manojshelot2840 Жыл бұрын
शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची सामान्य मतदार मारणारच.......
@DrTejas_T
@DrTejas_T Жыл бұрын
Rajkaranamule Maharashtra udhvst honar he nakki😢😢
@patilsanika7699
@patilsanika7699 Жыл бұрын
काय नुसता वैताग आलाय बोल भिडू पाहून. नुसता पवार पुराण. म्हणून चिन्मय साळवी बेस्ट आहे. वेगवेगळे मनोरंजक आणि माहितीपूर्ण विषय घेऊन व्हिडिओ बनवतो तो.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Жыл бұрын
भुजबळ साहेबांच्या टीकेमुळे सभेचा विचका झाला व यापुढील सभांत काय घडू शकते याचा अंदाज आला
@HarshAmbhore-u7g
@HarshAmbhore-u7g Жыл бұрын
Paisa var anleli lok hoti
@RajavirMaske-yv5wt
@RajavirMaske-yv5wt Жыл бұрын
साखर कारखान्याचा एकूण वार्षिक उत्पन्न किती याच्यावर एक व्हिडिओ बनवा शुगर फॅक्टरी वार्षिक उत्पन्न एक व्हिडिओ बनवा
@AzaruddinMulani-tx5js
@AzaruddinMulani-tx5js Жыл бұрын
केळ
@dr_k.mandar
@dr_k.mandar Жыл бұрын
सभेला उपस्थित एक बीडकर : ओ भुजबळ साहेब, आवरा की राव लवकर. 😅😅
@maharudrakekan6928
@maharudrakekan6928 Жыл бұрын
नालायकांनी राजकारणावर बोलण्यापेक्षा दुष्काळावर बोलावे.
@satishgosavi6689
@satishgosavi6689 Жыл бұрын
Pavar saheb only
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
आम्हाला दोघे पण नकोय आम्हाला फक्त मनसे पाहिजे आता ❤
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Жыл бұрын
कोणीही चालेल पण मनसे नको
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Жыл бұрын
@@mimumbaikar45 मनसेवाले काय तुझ्यावर चढलेत का?
@balasahebghule6982
@balasahebghule6982 Жыл бұрын
तुझे बोल भिडू विडिओ खूप आवडतात 👌👌परफेक्ट विश्लेषण
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 93 МЛН