याला अभिमन्यू म्हणणे म्हणजे खऱ्या अभिमण्यूचा घोर अपमान आहे... हा अभिमन्यू नसून आधुनिक शिखंडी आहे...याने महाराष्ट्राची वाट लावली.
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
@VinayThakur-we6ykАй бұрын
ED CBI INCOME TAX च्या जीवावर
@pandupowar5399Ай бұрын
ईडी सिबी आए किंग😅😅😅
@annasoshirkande786Ай бұрын
लज्जास्पद कृत्य फडणवीसनीच उध्दव ठाकरेविषयी केले त्याची थोडीशीही वाटली नाही पैशाच्या जोरावर पक्ष फोडण्याचीही काही वाटली नाही.
@kamalakarpore6760Ай бұрын
Dhurt aani labaad udhv thackrayni 2019 la mati khalli. Udhavla phadavis purn urtil
@nageshkshirsagar56Ай бұрын
@@kamalakarpore6760अगदी बरोबर …
@tanajigobade5880Ай бұрын
देवाभाऊ
@Truthspeaks111Ай бұрын
फडणवीस ग्रेट लीडर⛳️⛳️⛳️
@namdevfarde4468Ай бұрын
हुशार व्यक्तिमत्व असलेले देवेंद्र फडणवीस साहेब.
@aniruddhahandibag6687Ай бұрын
दोन मंथ थांब कळेल
@namdevfarde4468Ай бұрын
@@aniruddhahandibag6687 पाहिले निट मराठी लिहायला शिका मग भाष्य करत जा.
@namdeochimane7321Ай бұрын
हा कसला हुशार.??.. जुगाडु आहे.. सत्तेच्या जोरावर...महाराष्ट्र नासवला या नासक्या माणसाने...
@namdevfarde4468Ай бұрын
@@namdeochimane7321 काही आपल्याकडे पुरावा असेल तर द्या म्हणजे मलाही आपल्याशी सहमत दर्शवता येईल.
@sandipanjadhavar7122Ай бұрын
राजकारणात नं1 देवेंद्रजी
@santoshjohekar7531Ай бұрын
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
@vijayjadhav9527Ай бұрын
महाराष्ट्रातला महा कपटी देवेंद्र फडणवीस 🤣🤣🤣🤣🤣🥲🥲
@nageshkshirsagar56Ай бұрын
जशास तसे असावे नेहमी 👍👍…
@vitthalpatil8555Ай бұрын
Devndra is good leader
@SubhashPimpleShivramАй бұрын
Tai satya aahe
@amoldeokar8972Ай бұрын
Fadnavis is brilliant and mind set man
@vitthalsonawane4458Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट जाणूनबुजून करत आहेत कारण भविष्यात याच्या बापाकडुण पण टार्गेट करून काहीच होणार नाहीत याचीच जाणीव आहेत 😂त्याचेच टेन्शन वाढत आहेत विरोधात बोलण्यातून देवेंद्र फडणवीस याचाच प्रचार जासत😢 जास्त प्रमाणात प्रचार प्रसार होत आहेत
@pradeepthatte2063Ай бұрын
अपयशी अडीच वर्षात वाजेला कोणी प्रमोशन दिले !
@atmaram_ytАй бұрын
लवांडे साहेब जरा ऐकून घ्या.मध्ये मध्ये लवांडू नका.
@alkakulkarni697Ай бұрын
देवेंद्र फडणवीस या चक्रवात अजिबात अडकणार नाहीत त्यांना आमच्यासारख्या सामान्य जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे
@ChayaJadhav-l8rАй бұрын
संपले देवेन्द्रजी आता
@kishorbagul9810Ай бұрын
फक्त सत्ता आहे, निवडून 🎉आले म्हणजे तुम्ही योग्य आणि देशभक्त,आणि तुम्हाला विरोध करतात म्हणून बाकी सारे ,बावळट,भृष्ट आणि देशद्रोही असे होत नाही, ये पब्लिक है यह सब जाणती है,पब्लिक है
@amoldeokar8972Ай бұрын
I love fadnavis mind
@sanjayanawane4213Ай бұрын
Only fadnvis saheb
@pradeepthatte2063Ай бұрын
ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐 # सध्या विरोधी पक्षांचे द्वेषाचे एकमेव टारगेट बघता फडणवीसांशिवाय महाराष्ट्र गाडा न चाले 🚩 महाराष्ट्र नासवणारे मविआचे जातीयवादी पाळीव फडणवीस द्वेष करणारच आणि हेच पाळीवांकडून अपेक्षित ! येत्या विधानसभेत भाजप - १००ते ११० शिवसेना - ६० ते ७० राष्ट्रवादी - १५ते २० शरद पवार गट - ६० ते ७० काँग्रेस - ४० ते ५० उठा गट २० ते २५ 🚩अंदाज अपना अपना 🚩 # लोकसभेला मविआला मशिदीतील हिंदू मोदी विरूध्द फतवे आणि महायुती विरूध्द नरेटीव्ह पसरवणारे काही मविआ पाळीव मिडीया आणि काही मविआ पाळीव यू ट्यूबर कामाला आले ! आता असली हिंदू जागा झाला 🚩
@pradeepthatte2063Ай бұрын
सध्या विरोधी पक्षांच्या द्वेषाचे एकमेव टारगेट बघता " देवेंद्र फडणवीसांशिवाय महाराष्ट्र गाडा न चाले " 👊🚩
@ashokkapare6158Ай бұрын
शत्रूंना संताजी धनाजी जसे कोठेही दिसत होते तसे देवेंद्रजी यांना सुद्धा दिसू लागलेले आहेत त्यात काहीच विशेष नाही देवेंद्रजी अकेला इन सब को निपटायेगा
@ashokkapare6158Ай бұрын
तुमच्या राहुल गांधीच बघा ना त्याला कसला अहंकार आलाय
@udaytodkari6236Ай бұрын
Sir Devendraji sorry to lost you but thanks and appreciate your movement to make Sir Shindeji CM❤
@jalindarkarpe3127Ай бұрын
अडीच वर्षोत माविआने काहीही केल नाही त्यामुळे जनतेपुढे काय सांगायचे शरद पवारांनी १९९९ ला congress फोडून NCP तयार केली हि गद्दारी नाही का?
@sandipanjadhavar7122Ай бұрын
महाविकास आघाडी म्हणजे आधुनिक कौरव सेना यांना आधुनिक अभिमन्यु होय,यांना देवेंद्र जींची भिंती वाटते ,पण सगळ्यांवर मात करणार
@arvindpawar7429Ай бұрын
हेमलता पाटील very brilliant
@vijaysawant8064Ай бұрын
BJP 😊 Yes
@mohanshinde1530Ай бұрын
जैशी करणी वैशी भरणी त्यामुळे कर्म चांगले असेल तर प्रचार सुदा करण्याची गरज भासणार नाही.
@aparnakshirsagar2477Ай бұрын
हेमलता ताई महाराष्ट्र नासवला सुरुवात पवारांनी केली.
@sunilwalke4368Ай бұрын
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳
@sukhadevawate6654Ай бұрын
Are grate devandraji lavande kahi baralto
@uddahvshinde8841Ай бұрын
आधुनिक आनाजीपंत 😂😂😂😂😂😂😂😂
@madhavbapat2356Ай бұрын
विरोधक जेंव्हा एखाद्या नेत्यावर पातळी सोडून टीका करतात तेंव्हा समजावे की तो नेता उत्तम कामगिरी करत आहे म्हणूनच आज jarange सह सारे विरोधक विशेषतः ठाकरे पवार हे नेते देवेंद्र जी वर तुटून पडले आहे उठसूठ गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहेत या एकट्याने साऱ्यांना चारी मुंड्या चीत केले आहे राज्य सभा विधान परिषद निवडणुकीत तर भाजपा कडे बहुमत नसताना देखील भा ज पा उमेदवाराला निवडून आणले स्वतः ल महारथी समजणारा पैलवान ही चारी मुंड्या चित केले आहे
@sam9923981200Ай бұрын
चाणक्य नाही हा तर शकुनी आहे..
@keshavbelhekar6423Ай бұрын
वाघमारे काँग्रेसमध्ये वाघ मारले आता भाजपमध्ये वाघ मारायचे का काय खरे हे राजकारण्यांचं आज इथे उद्या तिथं उद्या तिथं आज इथे उद्या तिथं
@Svdh1123Ай бұрын
आधुनिक अनाजी पंत म्हणजे फडणवीस
@ashokkapare6158Ай бұрын
त्यांची ऐकून घेण्याची मनस्थिती नाहीये सध्या माझा आलाय त्यांना
@vijaynikam795Ай бұрын
Devabhau jindabad jay BJP🎉🎉🎉
@samptidalvi5186Ай бұрын
होय
@sandipanjadhavar7122Ай бұрын
चकयुवह भेदनारे आधुनिक अभिमन्यु हे निश्चित चक्रव्युह भेदणार यात तिळमात्र शंका नाही
@ramchandrachaudhari5898Ай бұрын
महाराष्ट्राची जबाबदारी परत एकदा देवेंद्र फडणवीस याचे कडे दिल्यास महाराष्ट्रात भा ज पा घ्या ६०/६५जागा मिळतील
@atmaram_ytАй бұрын
अशी वक्तव्ये येतात तेव्हा जातीयवादी विचार प्रबळ होत असतात. आणि हे लोकशाहीचे द्योतक नाही.
@poojapatil1867Ай бұрын
ते आधुनिक अभिमन्यु आहेत .
@sunildighe5011Ай бұрын
देवेंद्र साहेब भ्रष्टाचारीच नाही, त्यामुळे त्यांना चक्व्युहाची त्यांना घाबरण्याची गरज काय, शरद पवार, उद्धवला अद्दल घङविणे गरजेचे होते आणि त्यांनी केले ते एकदम बरोबर केले आहे.
@madhukarsawant8593Ай бұрын
केंद्रीय तडीपार यंत्रणा ताब्यात असल्या की गल्लीबोळात असे देवा भाऊ पायलीस पन्नास तयार होतील! माझ्या हातात दिल्या तर मी आणि तुमच्या हातात दिल्या तर तुम्ही पण चाणक्य होऊ शकता, त्याला काही अक्कल लागत नाही
@madhukarsawant8593Ай бұрын
फक्त पैसे खाणे म्हणजेच भ्रष्टाचार असतो अस नाही, तर भ्रष्ट आचरण करणेही भ्रष्टाचार असतो!
@RajgadprintsRsАй бұрын
@@sunildighe5011 I am maratha jai shivrai only love to Maharashtra
@jaydeepchogale5170Ай бұрын
आपले राज्याचे गृहमंत्री मा. श्री दिवेंद्र फडणवीस ज्यांनी काही दिवसा पूर्वी एक वक्तव केले होता तो वक्तव म्हणजे जी काय अर्थ मंत्रा कडे कामासाठी जी फाईल येते तेव्हा अर्थ मंत्री सही करतात ती राज्याचे उप मुख्यमंत्री दिवेंद्र फडणवीस यांच्या कडे फाईल आलि पाहिजे असे वक्तव केले होते म्हणून सर्व जबाबदारी त्यांची आहे
@vijayraje8383Ай бұрын
केशव उपाध्ये आपण खरोखर भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ता आहात. आणि निष्ठावंत असाच असायलाच पाहिजे. पण राजू वाघमारे सारखा निष्ठावंत पुन्हा होणे नाही.
@pradeepthatte2063Ай бұрын
मविआच्या प्रवक्त्त्यांचा फडणवीस द्वेष अपेक्षितच😊
@pramodsawant1800Ай бұрын
या देव माणसाला कोणत्या तरी मठात बसवा रे हा राजकारणात नको आहे.
@haribhosale603Ай бұрын
No
@malikbm-ew4fpАй бұрын
Ya
@drrajendragavaskarsindhudu6103Ай бұрын
त्यांचा आत्माच त्यांचा श्रीकृष्ण आहे जॉय चक्रव्यूहातुन सोडवेल
@madhukarredkar5052Ай бұрын
होय संपल्यात जमा
@sandipanjadhavar7122Ай бұрын
हेमलता तुमच मत व्यक्त करतायत मधये बोलु नये ऐवढे कळत नाही
@jalindarkarpe3127Ай бұрын
देवेंद़ फडणविस साहेब हे आज तरी हुशार नेता आहे,ते कोणत्याही प़श्नाच कधीही देऊ शकता
@VinayThakur-we6ykАй бұрын
Te खोटं बोलायला घाबरत नाही...... म्हणून त्यांच्याकडे कुटल्याही प्रश्नाला उत्तर असते..... त्याला samorchyala टोपी घालायचा आवडता विषय आहे 😂
@gajananjawalkar3171Ай бұрын
हो मग राऊत साहेबांना काय म्हणणार निलेश राणे म्हणतात राऊत साहेबांना काय म्हणणार आपण
@nitinkutwal6496Ай бұрын
नाही
@gajananjawalkar3171Ай бұрын
गेले 60 वर्षे काँग्रेस आणि गेले 30 वर्ष राष्ट्रवादी खोटे आश्वासन देतात त्याच्याबद्दल काय
@ramchandrachaudhari5898Ай бұрын
केशवराव तुम्ही सुद्धा
@sunildighe5011Ай бұрын
सुपिया बाई महानभावी पद्धतीने बोलणारी,अक्कल शुन्य वांग्यावाली आहे
@MadhukarKulkarni-p8cАй бұрын
राष्ट्रवादी शरद पवार पक्षची देवेद्राची प्रगती पाहवत नाही हे अर्धसत्या आहें
@kisanraojadhav7870Ай бұрын
केशव उपाध्ये यांना वाजवी पेक्षा जास्त वेळ दिला जातोय
@sandipanjadhavar7122Ай бұрын
लवांडे संजय राऊता पेक्षा निलेश राणे 1000पटीने बरे
@KiranMali-po6keАй бұрын
लोकांना ठरवू द्या कौरव कोण
@ashokkapare6158Ай бұрын
एक नंबरचे अडाणी प्रवक्ते दिसतायत
@kamalakarpore6760Ай бұрын
Adhunik Abhimanyu aahet te chakravyuh bhedun Baheri yetil
@JanardhanKotapalleАй бұрын
केशव उपाध्येय साहेब. सर्वात गलिच्छ राजकारण आणि एवढ्या खालच्या पद्धतीने राजकारण केलं देवेंद्र फडणवीस यांचा सारखा नेता महाराष्ट्रत दुसरा नाही.
@ashwinijoshi3313Ай бұрын
म्हणून तर पाच वर्ष मुख्यमंत्री राहीले आणि परत पाच वर्ष २०१९ ला लोकांनी पसंती दिली होती उद्धवजींनी गद्दारी केली मुख्यमंत्री पदासाठी हे जनता विसरलेली नाही सर फडणविस हे एक हुशार व्यक्तीमत्व माना अगर नका मानू
@dinkaraher6983Ай бұрын
या केशाल आजपर्यंत भाजपणे काहीही दिले नाही पण फडणवीस करता काय घसा खरडतो.
@marutigawade-tt4fpАй бұрын
तुमचं अंत जवळ आलाय
@ashokkapare6158Ай бұрын
नितीन गडकरी यांच्या मागे लपून यांचं कारस्थान चाललेत
@NamdevShinde-qi8luАй бұрын
महाराष्ट्राचे. राजकारण. देवेंद्र फडणवीस ने. गलिच्छ. करून ठेवल.
@bhagwandarekarАй бұрын
केशव उपाध्ये जनता सबकुच जानती है आणि केशव फक्त ईव्हीएमच्या जोरावर बोलतो आहे केशव आपण ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा हिंमत आहे का
@kalikamogre32Ай бұрын
Tarbujya Abhimanyu !🤓🤓🤓🤓🤓🤓Kachra collectors🤓🤓🤓🤓
@shankarkatkar5529Ай бұрын
Ho chakravyuh sapadle
@hanmantghadge1966Ай бұрын
आणि हा वाधामारे तर काल तिकडे आज इकडे गेले चाताय त्याला कोणी गिनात नाही
@ravindrasonawane9462Ай бұрын
देवा भाऊ को फंसाना मुश्किल ही नहीं नामुमकिन है
@rajeshwarsomnathtodkari9600Ай бұрын
महाराष्ट्राचा उद्द्योग गुजरातला नेउण कोणता विकास केला महाराष्ट्रावर 2014 ला महाराष्ट्र वर 3लाख कोटी कर्ज होते आज 8 लाख कोटींच्या वर नेला कोणता विकास केला महाराष्ट्रात 2014 पासून शेतकरी कर्ज काढून जगतात हेच फडण 20 शेतकरी दिंडी काडून 6000 रू भाव मागत होते आज सत्तेत आल्यावर भाव पाडून शेतकऱ्याला किती लुटले हेच विकास का फडन 20 किंवा BJP जबाबदार असल्याचे मत आहे हे लक्षात घेऊन आम्ही या वेळेस BJP ला मतदान करणार नाही . BJP हटाव देश बचाव
@bhagwandarekarАй бұрын
राजू ईडी कडून भिती दाखवून तिकडे गेला आहे का
@vasanttrmbakkanwate2671Ай бұрын
अभिमन्यू चक्र विवाहात गेला पण बाहेर येता नाही आलं हे फडणवीस आणि लक्षात ठेवाव
@atmaram_ytАй бұрын
हुशार, बुध्दीमान, सय्यमी, चाणाक्ष आधुनिक अभिमन्यू आहेत ते.
@baluwankhede4906Ай бұрын
पंत कामगिरीच अशी आहे
@namdeochimane7321Ай бұрын
नासवला महाराष्ट्र या नासक्या माणसाने....
@bhagwandarekarАй бұрын
अहो साहेब खरं आहे ना सगळं काही देवा भाऊ करीत आहे आणि हे बाकीचे सगळे मान डोलणारे आहे
@ganeshjadhav9434Ай бұрын
कपटी माणसाला अभिमन्यू म्हणून इतिहासच अपमान करणाऱ्या चानेलचा निषेध.
@BaliramSakhare-y2vАй бұрын
Fadnwish Kapti ahe. Only M.V.A satta yenar ❤❤
@KamlakarKacheriaАй бұрын
Jayanti Chand ke prashn mahangai😊
@sandipanjadhavar7122Ай бұрын
लवांडे विषय सोडून बोलतात याचा अभ्यास नाही
@gajananjawalkar3171Ай бұрын
माननीय आता महाराष्ट्रात बलात्कार होतात पण आपल्या आपले गृहमंत्री होते त्यावेळेला खंडणी वसूल करत होते त्याचे काय
@kailasthorat2080Ай бұрын
कराव पडावं कोण पडावं आपण असाल उडीस प्राण फालतू चर्च आवण कसरत असून लोकांचा टाइम्स पास करत आहात समाजाचे प्रश्न घेऊन विषय tharavave😘
@venkatpatil5286Ай бұрын
भाजप, ठाकरेंचा हात धरून वाढलाय
@shivkrupaoffset900Ай бұрын
केशव जरा समोरच्या च पण एकूण घ्ये का उगाच मधे मधे बोलतो
@madhavraoshahapure4314Ай бұрын
फोडाफोडीत देवेंद्र नंबर एक माहाराष्ट्रच पुर्ण खुछ ड राजकारणाचा नाश केला पंताना
@kishorbagul9810Ай бұрын
पत्रकार मित्र नेहमी सत्ताधारी पक्षाच्या विरोधी च असायला हवा हा नियम तुटतोय,पत्रकारच सत्ताधाऱ्यांची गोडवी गतायात,आणि राजू वागमारे? Speaking rediculous
@sadashivmulik3151Ай бұрын
फडणवीस ला इ डी लावा चौकशी व जास्त खुमखुमी अहंकार आहे