पोलिस खाते बरखास्त करून मिलिटरी च्या ताब्यात बीड जिल्हा द्या.
@govindkounsalye895422 сағат бұрын
अजित दादा बघा नीट उघडा डोळे
@sureshchandradhumal391620 сағат бұрын
धण्यवाद आमदार धस साहेब जनतेच्या दुखात सहभागी होऊन लढता आहात सारा महाराष्ट सदैव तुमच्या सदैव तुमच्या पाठिशी आहे
@basheerahmed838322 сағат бұрын
निस्वार्थ भावनेने मोठी जोखीम पत्करुन अंजली ताई मोठी सेवा करताहेत . असे महात्मे आता दुर्मीळच 👌
@BalasahebSakhare-p4k23 сағат бұрын
कोणी काहीच बोलणार नाही दहशत कायम आहे
@DEVIL-KING-FF21 сағат бұрын
आरे बाप रे फार भयानक परीस्थिती...
@mangeshtatkare603322 сағат бұрын
हके साहेब तुम्ही शांत रहाल त्यात. तुमचे फायदा आहे ज्या संतोष देसमुख साहेबांचा खून झाला आहे त्याला न्याय द्या तर तुम्ही .समाज सेवक मानले जातील नाही तर लोकांना वाटेल हाके..कुठे तरी गुन्हेगाराला .वाचवण्या साठी प्रयत्न करताय आसे दिसून एईल
@ankitakather637922 сағат бұрын
लक्ष्मण हाके. हा कोणी मोठा नाही. त्याला उगाच टीआरपी देऊन मोठा करू नका
@ashokshinde874020 сағат бұрын
गृहविभागाने झोपेचे सोंग सोडावे.नाहीतर पुढचा काळ वाईट असेल.
@jaywantkale629022 сағат бұрын
आमच्या लाडक्या सरपंच देशमुख यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी जनता आमदार धस साहेब आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या सोबत राहाणार आहे हे नक्की.
लक्ष्मण हाके दसरा मेळाव्यामध्ये पंकजाताई कोयते घास म्हटले होते त्यावेळी तू काय झोपला होता काय
@sopanshinde546621 сағат бұрын
हाके साहेब शांत बसा नाहितर या गावाकड
@ashokshinde874020 сағат бұрын
मिडीया गृहविभागाला का जबाबदार धरीत नाही.गृहविभागाला मंत्र्याला का विचारत नाही.हे स्पष्ट करावे.
@MrSureshgodambe21 сағат бұрын
फडणवीस हे ग्रहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी आहे
@bharatjadhav136321 сағат бұрын
सरकारचेआता तरी डोळे उघडावे अशी मी पांडुरंगला साकडं घालतो
@murlidhargangane806423 сағат бұрын
Polic kay bolnar nahit tithe loksahi nahi gundsahi ahe
@ManojGawate-h5r22 сағат бұрын
जनतेनी याचा हिशोब मागावा कारण पूर्ण महाराष्ट्र मध्ये हे प्रकरण गाजत आहे तरी सर्व की आपण ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे कारण ही मोगलाई नाही आपण त्यांना निवडून देतोय तरी ते आपले बाप झालेत यांना येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवा कोणी किती मोठा राहू दे सर्वांना कायदा सर्व सारखा आहे काहींचे हात यामध्ये वर पाठवले आहेत
@Bhoresboy8622 сағат бұрын
उघडा डोळे बघा निट,काय चाललय ते
@mahadevmane933322 сағат бұрын
आत्महत्येच्या नावाखाली अनेक हत्या झाल्या असतील.....,....... चौकशी राज्य विरहित अधिकारी यांच्या मार्फत झाल्या पाहिजेत यात बरेच अधिकारी राजकीय नेते देखील येतील.
@basheerahmed838322 сағат бұрын
वारंवार गुंडाना का निवडून देता बीडकरांनो 😢
@VisantKadam22 сағат бұрын
अंधा कानून
@rajabhausirsat507022 сағат бұрын
हे लोक अनेक जणाना पुढ करुन काई बोलतेन हाके हे काय आरोप आहेत त्यांचा नातलग किंवा जातीचा
@sudamekhande961322 сағат бұрын
हे राजकारण नाही हे खर
@Raju-jf5pu22 сағат бұрын
हाके.वाल्मीक कराड सोबत जेवण करत आहे तो फोटो पण दाखवा
@ashok.gaikwad952222 сағат бұрын
हे सगळे ह्यांचेच कारनामे आहे
@BabasahehbPawar21 сағат бұрын
विचारहिनतेचा नमुना
@vijayshinde917623 сағат бұрын
याचा तपास झाला पाहिजे
@vijeshpawar865421 сағат бұрын
हाके आता बघ सभा घे लागला
@entertainment350820 сағат бұрын
Great leader Hake saheb
@KAALCHAKRA-y1z17 сағат бұрын
He chuk ahe
@GVP22522 сағат бұрын
मुंडे ताई परळी ला वाचवा 🙏
@balupatil272121 сағат бұрын
हागे
@omprakashpatil40387 сағат бұрын
Ask cm about this
@murlidhargangane806423 сағат бұрын
Anjali taienech ka patourava krava bakiche kay kumbkarnahi zop kdtat ka eyakti anjali taie kay krtil saglich ghan ahe
@shekharjadhav668716 сағат бұрын
मुंडे चे यमलोक
@rajabhausirsat507022 сағат бұрын
ओ बी सी चा काई संबध नाही तरी उगच
@chandrashekharhalge894322 сағат бұрын
फक्त परळीच नव्हे उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे, फक्त परळीच्या बातम्या दाखविल्या जातात
@aniruddhahandibag668722 сағат бұрын
जिते जास्त होते तीते ओपन होते
@chandrashekharhalge894322 сағат бұрын
@aniruddhahandibag6687 फक्त परळीच्याच मागे लागतात, पत्रकार बाकीच्या ठिकाणीं जात नाहीत. नागपूर व लातूर शहरात मागील फक्त एका वर्षातच प्रत्येकी 10ते 15राजकीय खून झाल्याचे TV वर पाहिले आहेत. पुण्यातील कोयता गँग काय आहे?जालना येथील तौर प्रकरण अशी अनेक उदाहरणे देता येतील.
@Raaaaaxgames22 сағат бұрын
आमच्या तालुक्यात नाही असं काय
@chandrashekharhalge894322 сағат бұрын
शोधा सापडेल @@Raaaaaxgames
@chandrashekharhalge894322 сағат бұрын
आरोपी कुठलाही व कोणताही जातीचा असो त्याला जाहीर फाशी व्हावी
@BalaThapde22 сағат бұрын
अबब
@PMaheshLaxman22 сағат бұрын
Hakena sarpanch Deshmukh hattecha vidio pathwala hota ka ha tapas karawa
@AbhishekKulkarni-d1k21 сағат бұрын
Hakke aata ED chya radaravar
@vinayak_Creation_2321 сағат бұрын
Cid wale pan walmik Karad sobat ahet...
@AbhishekKulkarni-d1k21 сағат бұрын
Hakkya daru piun dhingana ghalat hota
@SakharamMunde-yr8yp23 сағат бұрын
तू मंत्री हो बीडची फक्त
@pravinshendarkar423221 сағат бұрын
🥱🥱🥱वाल्या
@jaywantkale629022 сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस झोपलेत आहे का कश्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना बरोबर सरकार चालवत आहेत ह्या लोकांना मंत्रीमंडळातुन बाहेर काढून टाकले पाहिजे.
@AbhishekKulkarni-d1k22 сағат бұрын
Yala police jimadar ahet
@VisantKadam22 сағат бұрын
गुंडागिरी
@avinashghadge769223 сағат бұрын
Police fakt payment ghyla aahet tith
@aniltikhandke770321 сағат бұрын
He amcha neta nahi Aamcha neta Gopichand Padalkar saheb aahet
@navnathnagargoje750222 сағат бұрын
parali til aushnik vidud kendra halwane awashak ahe. jene punha anna tayar honar nahi..
@AbhishekKulkarni-d1k22 сағат бұрын
Konich bolyache nahi nahitar amhi obc obc mhanun morche kadhu