आयला याच्याकडे येवढा माल म्हणाल्यावर प्रत्येक नेत्याकड किती असेल....विचार करा लोक उगाच भिकारी नाही होत यांनीच सगळ लुटलय
@Nelsonsanatani7068 сағат бұрын
भावा खरेच विचार करण्या सारखे आहे....सरकार कोणाचेही असो....सरकार क्या विरोधात चला...जाती धर्म बाजूला ठेवून तर हे कुठे तरी थांबेल...
@dilippawar78059 сағат бұрын
घर गड्या कडे एवढ तर आका कड केवढ 😮😮 आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक घरगडी व आका आहेत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@संघर्ष-ङ2ब10 сағат бұрын
आरा बाप काय अवघड आहे हे सगळं ☹️
@rajaramghadi28358 сағат бұрын
तरीपण लोकं म्हणतात तो संत आहे
@manojpokale129 сағат бұрын
आती तेथे माती त्याचे हे उत्तम उदाहरण😮
@atulgujar58208 сағат бұрын
प्रति आंदोलन करणारे यांना दाखवा 😂 लाज वाटली पाहिजे राव.
@Shetesaheb8 сағат бұрын
कराड कडे येवढे पैसे तर मंत्र्या किती खत असतील
@kishan76508 сағат бұрын
ED झोपलेली असते आता
@HV-ng1ei9 сағат бұрын
आम्ही वंजारी आजोबा नंतर वडील व आता आम्ही सारख उसतो .
@rahuldeshmukh76959 сағат бұрын
गरीब राजकारणी... 😂😂😂
@0007sj5 сағат бұрын
बाप रे......😮
@tanajijadhav62636 сағат бұрын
याचाकड एवढा... आका कड किती असेल 😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱
@भगवा4 сағат бұрын
अरे त्या लक्ष्मण हाकेला संडास तरी द्या चालवायला 😂
@dattakumatkar68699 сағат бұрын
कधी बुलडोझर फिरविणार फडणवीस
@babajichoudhari46969 сағат бұрын
Awaghad ahe ya rajkaranyache. Lok sevak mhanatat ani kiti hi maya 🥹
@anilkudale6734 сағат бұрын
राजकारण चालू आहे योग्य वेळी जागे व्हा
@GaneshGaikwad-eu4jh5 сағат бұрын
कुठे ED फक्त संजय राऊत दिसतात ED ला हे दिसत नाही काय
@kiranbavachkar21395 сағат бұрын
साहेबांनी,ईडी लावली असती पण ते महायुतीत होते कुटेबाईला लावली लातुरच्या शिवराज मोटेगावकर यांना लावली प्राजक्ताला लावणर पण ती स़घात गेली.......
@arjunjadhav21288 сағат бұрын
सगळे राजकारणी मिली भगत आहेत
@SagarJadhav-nb4fv9 сағат бұрын
😮😮😮
@भगवा4 сағат бұрын
किती वाईट परिस्थिती बीडची, त्या बिचाऱ्या जनतेला लुटतोय कराड आणि पुण्यात गाळे😂
@ramdasshep19578 сағат бұрын
देवस्थान चा जमीन ची किमत किती आहे. ते सागा. साधुसंत च नाव घेऊन देवाला लुटणारा माणूस.
@भगवा4 сағат бұрын
४...५ हजार एकर शेताचा विमा उचलून गाळे घेतोय वाल्या😂
@a1vallinonevideos5 сағат бұрын
आता अकाच्या समर्थनात लढणाऱ्यानी आपली हजेरी वाढवून मागा तुमचा अका लई श्रीमंत निघाला आहे😂
@SachinKshirsagar-n5u9 сағат бұрын
हे नका सांगू फक्त खरच गाळे आहेत का याचा तपास करा
@bappubedre94928 сағат бұрын
Video purna paha
@anilkudale6734 сағат бұрын
वेळीच का नाही बोलला बाबा ? इतके दिवस गप्प होता आणि आता बोलायला लागलाय म्हणजे वाटणी बंद झाली काय ??
@shivajirathodh51239 сағат бұрын
75 कोटी रुपये च फ्लॉवर आहे तर 2 कोटी च मग काय लागले
@thezzzaaafff9 сағат бұрын
Criminals na support karta? Laaj nahi ka? Dhanya ka pawar chi chatatoy jar pawar nalayak aahe tar? 😂
@KavitaGawali-vs7zy8 сағат бұрын
ED la nahi disnar he 😂😂
@manoharkadam40965 сағат бұрын
Ed ka झोपली आहे काय
@anandjain15059 сағат бұрын
Ithe madayam vargiya jantechi jivan jagnyasathi ratra divas kaam karun pan kase base jivan jagto, yanchya kade itke paise khuthun yetat, amhala tar gst var gst