दादा काहीही होऊदे तुमची एकजूट ही अशी ठेवा . सलाम तुमच्या एकजुटीला, न्याय हा भेटणारच संतोष दादाला
@vlm788119 сағат бұрын
सत्ताधारी मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे 🚩🔥
@karanwagh182019 сағат бұрын
फार छान बोलला भावा
@gauravpatil55620 сағат бұрын
मला एक कळेना पत्रकार लोक direct SP ना का प्रश्न विचारात नाहीत गावातल्या लोकांना प्रश्न विचारण्यापेक्षा पोलिसाना धरा ना
@pradnyaprabhu558319 сағат бұрын
Patrkarani sp Lach vicharayla पाहिजे..ti chikki tai ani to dhanu ekdum n neech राजकारणी आहेत. Ashi manse udvun dhyavi
@officialcritisizer646218 сағат бұрын
SP DSP सर्वच आरोपी आहेत। आकाचे चाटे
@rameshwarjagtap857817 сағат бұрын
Sp sangat नाही सगळ
@arjunsalanke20634 сағат бұрын
S p BJP ahe
@aratighodke87204 сағат бұрын
Police sadhya tapas karat aahet ani kahi technical goshtina vel lagto, tyat medical, cyber, forensic ase sagle reports yayla vel lagto, voice samples jari asle tari data retrieve karun experts opinion ani digital prints warun sagle purave gola karayla vel lagto asa SP boltil…
@LalitaHajare-o8i18 сағат бұрын
सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि संतोष भाऊ आक्रोश करतात खरोखर किती चांगले आहेत त्या ना सर्वांना साष्टांग नमस्कार माझ्या कडून
@AdySandy18 сағат бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे...😢
@lohakarelabourchas418015 сағат бұрын
एकदम खरं आहे हे सर्व पोलीस टर्मीनेट करून गरीब आणि गरजवंत लोकांना भरती करावे
@YogeshPawar-ss4jr18 сағат бұрын
मुंबई तक चे धन्यवाद दादा🙏🙏🙏
@kishanbiradar842419 сағат бұрын
सर्व मराठा नाही तर माणुसकी असणार्या सर्वानी संतोष देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.....
@GayatriNavin14 сағат бұрын
Purn maharashtrane unhe rahile pahije....ladkya bahini ni suddha...Ajit pawar Munde la vachvat aahe....nich rajkarni...tya nishap porana nyay dya....tumhi siddh kara "gav kari te rao Kay karil"
@shriramjadhavshriram706419 сағат бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचे
@sachinpagar498517 сағат бұрын
धनंजय मुंडे हाच मुख्य सुत्रधार आहे त्याच्या मुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लागला आहे
@abhijitpisal335217 сағат бұрын
भाऊ सलाम तुमच्या गावच्या एकी अशीच एकी ठेवून महाराष्ट्राला गावचा आदर्श दाखवा तरच न्याय भेटेल अशी अपेक्षा करु.
@vitthaljadhao691518 сағат бұрын
मुंबई तक मनापासून धन्यवाद
@maheshgujar591415 сағат бұрын
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची बीड जिल्ह्यासाठी निवड करा
@RausahebJadhav12 сағат бұрын
बाबासाहेब बाबा तुम्ही अतिशय जास्त बोलतात😊 योग्य बोलणारे नेतृत्व😊
@parikshitchandrawanshi470818 сағат бұрын
पोलिसांना सुधा सहआरोपी करणे गरजेचं आहे......तरच पोलीस सरळ काम करतील....
@angadbhaganagare825017 сағат бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही तिथपर्यंत गेलात
@ashokrajpure838719 сағат бұрын
१ नंबर भावानो
@deepikadalvi291715 сағат бұрын
गावकऱ्यांनी शेवट पर्यंत अशीच एकजूट ठेवावी आणि देशमुख ह्यांना न्याय मिळवून द्यावा
@ashishthakur395412 сағат бұрын
बीड चे सर्व रहिवासी यांना मनापासून आभार गुंड प्रवृत्तीच्या ताकत वाले लोक विरुद्ध आवाज उठविला त्या बद्दल सरकार कडून न्याय मिळणार नाही पण तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यालच ही खात्री आहे
@anildeshmukh155516 сағат бұрын
फरार आरोपी यांना वकीला बरोबर कसे जाब जबाब द्यायचे याची माहिती दिली असावी व कोणाचे नाव घ्यायचे नाही अशी व्यवस्था केली असावी
@ravindrachavan935918 сағат бұрын
न्याय दानात उशीर म्हणजे अन्याय,
@Tatyasahebkhune18 сағат бұрын
बाबा खरे बोलत आहेत संतोष देशमुख याना न्याय मिळाला पाहिजे
@sweetlaksh555313 сағат бұрын
मिडिया चे मनापासुन आभार❤
@sanjaymugade966818 сағат бұрын
योग्य मागणी सर्व पोलीस जिल्हा बदली करा
@ShubhamGadade-p6g20 сағат бұрын
Ek no bro keep it up
@titeekshaaswale998019 сағат бұрын
सरकार लोकांचा अंत पाहू नका.
@sushilbhosale847915 сағат бұрын
सरकार फसवतय १ महीनाभर खंडणी खोरांना खुणा च्या आरोपा खाली गुन्हा दाखल करण्यात यावा कै संतोष देशमुख यांना न्याय द्या
@nikhilpatil71017 сағат бұрын
परभणीत सोमनाथ भाऊ सुर्यवंशी यांना पण न्याय मिळाला पाहिजे जय भीम जय शिवराय
@spawar56753 сағат бұрын
मलातर आस वाटत जे आरोपी सापडलेत त्यांची विचारपूस करावी आणि त्यांना फासावर चढवावं ही विंनती सरकारला
@angadbhaganagare825017 сағат бұрын
बाबा आरोपी एका 24 घंट्यात मिळाले असते पण अक्का आणि ताईने पळवले
@SAS-uq2ry19 сағат бұрын
SP साहेब लक्ष द्या 2 दिवस बाकी आहेत😢
@AshokSalunkhe-k1r19 сағат бұрын
सलमान खान च्या गोळीबार घटणे बाबत 2 दिवसात आरोपी पकडले जातात. जय हिंदू जिहाद. आज संभाजी महाराजांचे रोज जुन्या घटना आठवतात. जय श्रीराम. 😢
@heelsadhna15 сағат бұрын
ओंकार कुठेय?
@vijaysawant80645 сағат бұрын
👍👍
@riyanshpatil251819 сағат бұрын
फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री
@Malharchannel-o8q16 сағат бұрын
सलाम
@vishnudhepale437716 сағат бұрын
मी ओंकार उबाळे यांचा मोठा फॅन आहे...पण बातमी महिना उलटला असा असेल..पण महिला उलटला ... अशी नसेल...माफ करा..परंतु सांगावं लागलंय...
@angadbhaganagare825017 сағат бұрын
शिपायापासून ते पार मोठ्या पदापर्यंत वंजारी समाज आहे कसा न्याय मिळणार ते सांगा पहिले राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे
@dashrathnanawre19 сағат бұрын
सगळं काही बरोबर आहे तुमचं परंतु मला एक म्हणायचं होतं की जेवढे आरोपी सापडले आहे त्यांनी काही कबुले दिल्या का नाहीत का त्यांना असंच अजमल कासाब सारखं सांभाळला जातोय
@bhaskarmore804618 сағат бұрын
Bhari channel Mumbai tak🙏🙏🙏
@ResearchLogical18 сағат бұрын
राजकारणी लोकांच्या हातात पोलीस वा तपास यंत्रणा जवळ जवळ 95% राजकारणी लोक गुंड वा आरोपी दहशत निर्माण करण्यासाठी गुंडागर्दी जनता ह्या राजकारणी लोकांकडे न्याय मागणार आत्ता ही अशी प्रशासकीय वेवस्था का निर्माण केली आहे
@vishalbodake601614 сағат бұрын
मुंबई तक छान काम करत आहेत
@Devil6377719 сағат бұрын
Police अधिकारी yanchi मुलाखत gya jara
@SachinKolase-sn4yy5 сағат бұрын
अजित पवार आणि फडणवीस धनंजय मुंडे ला वाचवायचा प्रयत्न करताय धनु वाचला म्हणजे कराड ही वाचतो हे गणित आहे
@sunilraut124219 сағат бұрын
विस्तवावर पाय ठेवला यांनी ! आज नाही कळणार हळूहळू कळेल ! मी तर म्हणतो अत्याचार वाढवा !
@milindparkhe-932015 сағат бұрын
देशाचा गृहमंत्री तडीपार असेल तर न्याय भेटेल असे वाटत नाही
@parikshitchandrawanshi470818 сағат бұрын
पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला पाहिजे.....या बिचाऱ्या गावकऱ्यांना काय माहित आहे......या पत्रकार मध्ये हिम्मत नाही पोलिसांना विचारायची.....
@Sanketart70284 сағат бұрын
केज तालुक्याचे सर्व पोलीस कर्मचारी यांना निलंबित करा सह आरोपी करा कारण ते पण इतके जबाबदार आहेत आणि ते आधीचा एसपी कोणता बारूगळ नावाचा त्याला पण आणून अटक करा कारण त्याने पण यांना इतकी सुट दिली आहे तरच ही घटना घडली आहे नाहीतर घडली नसती
@surajbabar9114 сағат бұрын
❤❤❤
@latayewale761016 сағат бұрын
Barobar bolta bhu tumhi
@shrikrishnakale112716 сағат бұрын
पत्रकार बदललाय कुठाय ओंकार वाबळे??
@balasahebmengawade274118 сағат бұрын
एस पी नी 12:30 रोज माहीती द्यावी.
@pallavipalaskar569716 сағат бұрын
पत्रकार कोणाच्या बाजूने आहे.... कशाला प्रत्येकाला पुढे काय करणार म्हणून खोदून खोदून विचारतोय...
@ArunGhoderav18 сағат бұрын
Evm+चोर सरकार +rss+न्याय नाहीं देणार
@peacefulwarrier17 сағат бұрын
पत्रकार परभणी सोमनाथ प्रकारण आरामात विसरलेत! ! इथेच पाडून आहेत पत्रकार! जात फार म्हणत्वाची आहे एवढा खरं! हे लोक लाखोनी आहेत बस परभणी वाले अल्पसंख्याक
Deva shi hich praarthana ki hya gavkaryanchi ekjut nehmi asu de ani hyaani milun nyaay mile paryanta gappa basu naye ani sahan sheelta sampli ki hey sagle kay karu shaktaat ekjutine hyacha udaharan banun dakhvava mhanje hya pudhe lokanna kalel ki ekjut asala tar swatah nyay milvun gheu shakto ani baaki gaavat ni shahraat police ani padaadhikari ashi ghatana ghadun denaar nahit tey aapapli jabaabdaari yogya ritya paaltil tya mule pratyek nagrikala nyay yantranechi bhiti rahil kahi chukicha karnyaa aadhi 100 vela vichar karel parinaamaachi
@hemantpatil557618 сағат бұрын
प्रगती कुठ पर्यंत आली, हे पोलिसांना विचारावे
@ramak928418 сағат бұрын
निर्दोष होता तर महिनाभर कुठं होता भाऊ आणि धनु भाऊ आणि पंकु ताई कमन गप आहेत भाऊ , काय फिरायला गेलता का, का setting लावत बसला होता
@kunalghule71613 сағат бұрын
bapre evde lokh sobat asun pan nayh bhetat nsel tr sarsaman lokh che ky haal hot asel 😢
@archanaphalke14 сағат бұрын
Asech ektra raha,nyay mile paryant.
@GayatriNavin14 сағат бұрын
Massajog chya gavkaryana 🙏...
@madhavkripa515949 минут бұрын
सगळी जबाबदारी cid sit वर सोपावून देवेंद्र, अजित ढिम्मं आहे. त्यांना हे प्रकारण लांबवायचं आहे, म्हणजे आपोआप सर्व निवळेल.
6:25 bagha ajibat vishwas rahila nahi ya Maharashtra police var!!! Kay te maga sachin vaze bomb spot ani 100 crore vasooli target ani kay te sushant Rajput prakaran ajun pan anutarrit !! Maharashtra police chi izzat paar geli ya mule!! UP Yogi pattern pahije ata fakta!!
@ghulevikki123414 сағат бұрын
Fasi zalich pahije lavkarat lavkar kara sagle aaropila
@RohidasKurhe16 минут бұрын
बाहेर गावचेकुत्रे मसाजोग गावात येऊन धुमाकूळ घालतात तो कोणाच्या आदेशाने?
@PrabhakarKute-o1n17 сағат бұрын
Very good sangeetale sir aropila saza zalich pahije
@SurprisedBowling-xk8tr14 сағат бұрын
Maharashtra.pati mag..hahe
@yogeshbafna577519 сағат бұрын
Ajit pawar TULA PURAVE PAHIJE NA... HE GHE PURAVE
@BollywoodToday-kgf16 сағат бұрын
Ajun dya ek hati satta BJP la
@dr.sheetalpatil808416 сағат бұрын
Aaj Tak walyanni tari khar baher anave ani konalach pathila khalu naye v nyay milava mg to konihi motha rajkarni aso Ajit pawaranni mundenna abhay deu naye tyanchya vr karvahi ghyavi
@Badebhai00717 сағат бұрын
Khairlanji chya weles dalitani pan asech bolayala hawe hote.. Sagle gunhegar ani adhikari ekach jatiche hote.. 😅
@gajanantekale321616 сағат бұрын
Yalya aan dhanya gunegar aahet
@Xyzghbbb20 сағат бұрын
😢
@RohidasKurhe11 минут бұрын
पत्रकार बंधुंनो तुम्ही पोलिस खात्याला विचाराना बीडमध्ये इतके गुंड माजलेत तुम्ही काय उपटीता का? फुकट पगार घेता लाजा नाही वाटत का जनतेच रक्षकच भक्षक झालेत ते कुणाच्या आशीर्वादाने?
@vijaysawant80645 сағат бұрын
👍👍
@ramak928418 сағат бұрын
निर्दोष होता तर महिनाभर कुठं होता भाऊ आणि धनु भाऊ आणि पंकु ताई कमन गप आहेत भाऊ , काय फिरायला गेलता का, का setting लावत बसला होता
@ramak928418 сағат бұрын
निर्दोष होता तर महिनाभर कुठं होता भाऊ आणि धनु भाऊ आणि पंकु ताई कमन गप आहेत भाऊ , काय फिरायला गेलता का, का setting लावत बसला होता