वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या वरती कार्यवाही कधी करणार हे सांगा जनतेला 😮😮😮😮😮
@arunwagh267012 сағат бұрын
Tuza aai che navre ahet ka tey
@Junglebook46012 сағат бұрын
नाही होणार 😂😂
@kamlakarkale957911 сағат бұрын
Ha valmik karad la sodnar tya sathi tr CDR kadhat नाही khelvat sodnar ha pagha shevt पर्यंत
@bhartideshmukh51211 сағат бұрын
Sodla tr ajun 1000 khun hotil
@RudrakshNangare6 сағат бұрын
@@Junglebook460तुझ्या आईने सांगितलं का रे 😂😂😂
@RajshreeRayte13 сағат бұрын
आसरा देणारे पण तुम्हीच मंत्री पद देवून सेफ केल.
@rajanpatil967113 сағат бұрын
नुसतं बोलून काय उपयोग कारवाई शून्य
@Swapnil-d9b13 сағат бұрын
साहेब मंत्री पद देऊन तुम्हीच त्यांना सेफ केलं आहे...😏
@dnyaneshwarbshinde791412 сағат бұрын
15 दिवस झाले अजून आरोपीला अटक केलं नाही बोलून काय फायदा तात्काळ त्या आरोपीला रिमाइंड वर घ्या
@kamlakarkale957911 сағат бұрын
Valmik karad la sodnar paghat रहा ha khelvat sodnar tyla mahit lok nanter ektr yet nahi mhnaun
@sureshdeshmukh70611 сағат бұрын
तुम्ही न्याय दिला तर ठीक नाही तर नाही आम्ही घेऊ पुढचा कोणीही असो🙏🚩
@prasaddeshmukh866713 сағат бұрын
आता फक्त समित्या, अभ्यास , सकारात्मक हे शब्द ऐकायची तयारी ठेवा
@infinite.dreamz8 сағат бұрын
😂😂
@beyondyourthoughts95362 минут бұрын
500 कोटी घोटाळा ,1000 कोटी घोटाळा ,1500 कोटी घोटाळा पेक्षा हे बर आहे..
@sanjuappadeshmukh84213 сағат бұрын
फक्त कारवाई नाही अति कठोर कारवाई झाली पाहिजे.
@Gy4fd12 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब प्रत्यक्षात कारवाई व्हायला हवी..
@छत्रपतिशिवाजीमहाराज992213 сағат бұрын
आरोपींविरुद्ध कडक कारवाई झालीतरच गृहमंत्री पादाचा लायक
@pradeepjagdale102113 сағат бұрын
देशमुख च्या जागेवर तू बी असू शकतो काही दिवसांनी काही दिवसांनी असू शकतो इतका महाराष्ट्रातल्या तरुण पोरांचा राग आहे इमानदारी देशमुख ला व्यवस्थित न्याय दे
@Cardetails533312 сағат бұрын
Khar ahe. Khup wait ahe
@subhasubhash986213 сағат бұрын
फडणवीस साहेब तुम्ही फक्त बोलता करत काहीच नाही🙏🙏
@gopalpatil859612 сағат бұрын
आमदार लोकांचीच टक्केवारी ठरलेली राहते😂😂😂
@HaridasDake13 сағат бұрын
नुसतं बोलून काय उपयोग आह😂
@civilpractical884513 сағат бұрын
एन्काऊंटर करून टाका या लायकीचा आहे ते तरच एक संवेदशीलता देसिल व कोण कायदा च एक धाक राहील ते राजकीय नेते सावध राहतील.
@pramodsakhare530713 сағат бұрын
फासावर द्या दोशीला व त्या मंत्र्याला सुध्दा ?? फडणविस साहेब 🙏
@arunwagh267012 сағат бұрын
Tuzaicha navra ahet ka mantri
@WeAre-p3u7 сағат бұрын
Aree bala kay baltoy ?? Ek jana cha jev gelay @@arunwagh2670
@pratapbhise652410 сағат бұрын
गृहमंत्रालय निष्क्रिय झाले आहे.
@subhashdhumal66911 сағат бұрын
10 दिवस झाले एक शब्द बोलला नाही काय म्हशी भादरत होता का इतके दिवस टरबूज
@darshantavhare824610 сағат бұрын
धनंजय मुंडेंचं पहिलं मंत्रीपद काढून घ्या तो पर्यंत काही होणार नाही
@Chiyaan.70337 минут бұрын
tylaa निवडून देणारे मूर्ख आहेत
@umeshthote477112 сағат бұрын
म्हणजे आरोपीला पकडण्यासाठी आमदार होऊन विधानसभेत बोंबलाव लागेल यापुढे
@Shubham-bo4lh13 сағат бұрын
कारवाई होईल का
@swapnilgangane956913 сағат бұрын
लवकर करा
@VishalGaikwad-up4ir8 сағат бұрын
भाऊसाहेब गुंतवणूक दाखवू नका ते बीड चा पहिले निकाल लावा
@AbhiDake-oq4zj13 сағат бұрын
म्हणजे फक्त सल्ले
@FajlulShaikh12 сағат бұрын
फक्त कला असेल तर मुख्यमंत्रीपद प्रधानमंत्री पद मिळणारच कारनामे काहीही असोत.
@roshanpatil12347 сағат бұрын
इमानदारीने सरपंचांना न्याय दे बाबा
@ajayshinde755020 секунд бұрын
धन्यवाद सीएम साहेब आपले विचार खूप छान आहेत परंतु अशा गुन्हेगार प्रवृत्तींना प्रतिबंध करणे सुद्धा गरजेचे आहे
@maheshpadwal_199 сағат бұрын
मा.फडणवीस साहेब न्यायाची अपेक्षा करतोय संपूर्ण मराठा समाज आपल्याकडून......
@magicmoments993913 сағат бұрын
Fadanvis saheb valmik karadla fashi dya
@abhijitpatil171013 сағат бұрын
Good👍
@dnyaneshwarpalve127613 сағат бұрын
सत्य
@nadachkhula20213 сағат бұрын
मंत्री पद काय डोनाल्ड ट्रम्प नी दिलं काय बोलाचीच कढी बोलाचाच भात
@gurudattakadam4837 сағат бұрын
आरोपी मंत्रीपदवर राहिल्यास तपास योग्य होईल? शंकेला वाव
@pramodchaugule43997 сағат бұрын
आता पर्यंत काय केलानी तेच पुढे चालू राहणार जग्यावरच निर्णय झाला पाहिजे
@sureshthorat484510 сағат бұрын
लंके पण असाच आहे 🙏
@nageshagalaveofficial710711 сағат бұрын
बीड बिहार केलं साहेब काही लोकांनी पाहा जरा
@anilgaikar383056 секунд бұрын
कारवाई न केल्यास तुम्ही फडतूस आहात हे सिद्ध होईल. जय महाराष्ट्र 🚩
@ssk41157 сағат бұрын
आसारा देणाऱ्यांना आसारा देतायत.. सत्तेसाठी
@dnyaneshwarbhapkar26587 сағат бұрын
अरे व्वा काय लाखातला शब्द बोलले आहेत फडणवीस जी, फक्त सत्यात उतरवा म्हणजे झालं
@ShekharPawar-r8x4 сағат бұрын
शब्द पाळा म्हणजे झालं 🙏
@shivajiwagh444613 сағат бұрын
काय सांगता कारवाई होई पर्यंत जनतेचा विशवास नाही बदलापूर कल्याण डोंबिवली काय झाला ??? टाकला ना विझून
@sangalekailash12318 сағат бұрын
✌️ deva bhau ek 1
@vaibhavmohite901010 сағат бұрын
❤️❤️👌👌
@SRGS24346 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हेच ह्यांना आश्रय देतायत हे माहिती आहे तरी त्यांना मंत्रीपद दिले, आता कुणाला सांगताय???
@surendrabhople434513 сағат бұрын
GOOD 👍
@pradeepthatte206312 сағат бұрын
कोण म्हणेल म्हणून कोणावरही कारवाई नको . सत्य तपासून कारवाई करा . उद्योगधंदे येऊ नये म्हणून नूमाणीची मविआ वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्र अशांत करणार !
@honey2023-f9j12 сағат бұрын
तुझा जन्म पण शरद मुळेच झाला वाटतं.
@honey2023-f9j12 сағат бұрын
तुझा जन्म पण शरद मुळेच झाला वाटतं.
@pradeepthatte206312 сағат бұрын
सोईस्कर बाप बदलण्याची सवय तूझ्यासारख्यांना
@pradeepthatte206312 сағат бұрын
सोईस्कर बाप बदलण्याची सवय तूझ्या सारख्यांना !
@Chaitanya_world11 сағат бұрын
साहेब संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे 🚩 सूत्रधार धुळीस मिळालेच पाहिजे... जनतेचा अंत पाहूनका 🙏
@जयमहाराष्ट्र-भ1छ39 минут бұрын
0:26 नंदीबैल 🤣🤣
@HS-me2fg12 сағат бұрын
फडणवीस तुम्हाला माहिती आहे त्या पोरांसोबत संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी काय केलं होतं ते पण सांगा
@dr.dineshpatil45007 сағат бұрын
कराच
@sukhdevjadhav456111 сағат бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@ajitgangarde620913 сағат бұрын
किती दिवस करू करू कारवाई
@unusbeg-l1u8 сағат бұрын
Dewabaau is great Next pm in bharat
@chaskarvitthal893410 сағат бұрын
Great leader .
@anilgavhane938810 сағат бұрын
फडणवीस साहेब तुमच्या कडून खुप अपेक्षा आहे.
@n.978510 сағат бұрын
तुम्हीच आसरा देत आहे
@satishhambarde291931 минут бұрын
भर चौकात फाशि द्या🚩🚩
@varungarad26179 сағат бұрын
यात काही होणार नाही हप्ता जास्त जाईल शांत होईल मत्री साहेब त्यामुळं तर गृहमंत्री पद घेतल
@sougramsonawane81348 сағат бұрын
देवाशेठ बीड बघा
@sougramsonawane81348 сағат бұрын
शहरी नक्षल आपले अस्त्र
@DhanrajPatil-ub1vx10 сағат бұрын
काहीही कारवाई कोणावर होणार नाही . सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहिती आहे.
@pratapsinhsawant316713 сағат бұрын
आज बरोबर बोललात साहेब
@santoshautade278113 сағат бұрын
Lihun deto me kahi karvai honar nahi
@DipakPatil-yf9ip11 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस विकासाच्या बाबतीत चांगले...पण त्यांना ग्रहमंत्री पद सांभाळता येत नाही... ठोस निर्णय घेत नाहीत आजिबात
@vilasnarwade770113 сағат бұрын
🙏👍
@samadhandubele48712 сағат бұрын
समिती स्थापन केलेली आहे सकारात्मक विचार करू
@hbk2007-t8l11 сағат бұрын
5 वर्ष अभ्यास करणार फक्त,सर्व दोषी सुटून जाणार.जवळच्या अपराध्याला सेफ ठेवणार.
बोलबच्चन माणूस आहे हा.. करणार,बघू, करू ,चौकशी नेमू बस झाल आता.. लोकानी खरच जाग होण्याची गरज आहे..
@nikhils1548 сағат бұрын
Encounter …….
@SAndeep-wb4kr8 сағат бұрын
विधीमंडळाची सर्कस केलीय 😢
@Pradghjvvggghhjjgggfdd13 сағат бұрын
🙏🙏फडणवीस साहेब
@adinathholkar51012 сағат бұрын
देवा भाऊ 100% न्याय देणार बीडच्या घटनेला
@amolBhosale-h7c47 минут бұрын
बोला v नक्की तेच खरे करा
@AmolLatthe13 сағат бұрын
क्लिनचीट स्पेशालिस्ट
@bhagwanekhandepatil678312 сағат бұрын
निशब्द 😂
@kiranbavachkar213911 сағат бұрын
11दिवस झाले इंटरनेट जग आहे तरी काय तपास नाही साहेब,तुमचे कसं एक रात्रीत मंत्रिमंडळ होते एका तासात शपथविधी होतो केवढी यंत्रणा कामाला लावतात, जेव्हा महाराष्ट्राचा एकच आक्रोश असतो तेव्हा आपण बघ्याची भूमिका घेता अन् नंतर काहीतर वेगळच सिध्द करता कठिण आहे
@nasirpatel925510 сағат бұрын
प्रामाणिक इच्छा असेल तर आधी मुंढेना मंत्री मंडळातून डच्चू द्या! नाही सगळ्या पोकळ गप्पा ठरतील!
@pkw1112 сағат бұрын
गुंडोपंत ना अभयदान आणि सामिल करणं योजना बाबत... कठोर कारवाई, अभ्यास, समिती, शिफारस आणि बरेच काही शाब्दिक बाण तयार आहेत.
@thegloballiterature-dr.ani34689 сағат бұрын
आता समाजाने आश्वासनाला सकारात्मक घ्या . निगेटीव्ह नको ?
@varungarad26179 сағат бұрын
झीओरो tolerance राहिले तर तुमचे मंत्री च जेम मधे जाईल साहेब
@balasahebpawar339212 сағат бұрын
यु पी मध्ये अशा घटना घडल्या आणि योगीनी ईनकांऊटर करुन विषय जेव्हा चे तेव्हा संपवला व शांतता राखली आणि जनतेच्या मनात निडर आदर्श मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवले त्यांचा आदर्श घेऊन देवा भाऊ तुम्ही पण जनतेच्या गळ्यातला ताईत बनण्याची संधी आली आहे तीच सोन करणार का.
@vilastage171412 сағат бұрын
तुमच्यात धमक असेल तर त्याचा इनकान्टर कर ना. महाराष्ट्रातील जनतेला आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे. गुन्हेगार कोण आहे ते.
@bhagavatjagtap196312 сағат бұрын
देवा भाऊ परळीच्या बहीण भावाला मंत्रीमंडळात ठेऊ नका
@Dr....1238 сағат бұрын
बोलून उपयोग नाही.. कारवाई होणे महत्वाचे
@indiafirst903011 сағат бұрын
होत आहेत साहेब... त्यातला मलिदा तुम्हालाही येतोय
@mayamejwanimarathi12 сағат бұрын
साहेब, न्याय द्या, निर्दयी पणे मारलाय,
@viraladda236 сағат бұрын
Payment kiti ahe 15000 hazar ka
@आशाशिंदे-ल3छ12 сағат бұрын
घटना होऊन बारा दिवस झाले आहे तरी अजूनही आरोपी मोकाट फिरत आहे. त्यांना आधी अटक करा
@GaneshShejwal-uh6uq13 сағат бұрын
साहेब आता चांगले मुख्यमंत्री म्हणून काम करा गुंड शाही संपुष्टात आणा गोरगरीब जनतेसाठी काम करत रहा
@JohnSnow-dd2gm7 сағат бұрын
मुख्यमंत्री सांगतोय खंडणी खोरांना आसरा देऊ नका..अरे योगी कडून शिक न बोलता कशे माफिया संपवले
@r.s.r.591512 сағат бұрын
काहीच अकॅशन घेतली जाणार नाही 😢 खात्री आहे
@gorakhkarche489652 минут бұрын
आम्हला हे माहीत आहे नुस्त बोलणार कृत आणा ओ नुसती पोपट पंची नको आपण तेच करत आलाय बोलून मारणे बाकी काय केळ...
@arjunautade71559 сағат бұрын
Take action sir don’t talk only we need justice
@Shivraj1232513 сағат бұрын
धनु ल सांगा की...
@shindenandkumar27512 сағат бұрын
तुम्ही action घ्या साहेब
@maheshpatil463411 сағат бұрын
सरळ सरळ बोला ना वाल्या ला धनंजय मुंडे नी आसरा दिला आणि काढा मंत्री पदांवरून. आहे का दम? नुसती आपली बोल बच्चन गिरी करायची.
@DTamerika12 сағат бұрын
गुंतवणूक येतेय साहेब पण खंडणीखोर बंद करा पाहिलं
@YashwantPatil-cr2pi11 сағат бұрын
मायबाप जनतेचे सरकार आसते,जनतेला,नयाय दया,बाकी काही नको,राजय कसचालवायच ते चालवा,आया बहीणी सुरक्षी पायजे,गुंडगीरी पासुन संरक्षन पायजे,