बीडमध्ये पालकमंत्री मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांची लाडके बहीण पंकजा मुंडे जय श्रीराम
@rameshwarbhosle4384 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील९०% लोकांच्या मनात हे दोन्हीही मंत्र्यांपैकी तीसराच पालकमंत्री द्यावे असेच त्यांना वाटते, दगडापेक्षा वीट मऊ.परंतु यांच्या दरार्या तसेच भितीमुळे मीडिया समोर याच भाऊ- बहीण पैकी पालकमंत्री असावा असेच सांगतात, शेवटी राजकारण.....