Beed Sarpanch Case वर Jitendra Awhad यांनी मागितला Dhananjay Munde यांचा राजीनामा,नेमकं काय म्हणाले?

  Рет қаралды 46,531

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 125
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 4 күн бұрын
आव्हाड साहेब अगदी बरोबर बोलत आहे या मंत्र्यांना थोडी तरी लाज वाटते का आपल्या जिल्ह्यात घटना घडून आपण अजून त्यांच्या सांत्वनासाठी गेलो नाही त्यामुळे जनतेला स्पष्ट कळते की हा कराड कोणाचा माणूस आहे
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 4 күн бұрын
यांना थोडीफार सुद्धा नाही
@sandipsangle446
@sandipsangle446 3 күн бұрын
Awahad ha jarange cha manus ahe
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 3 күн бұрын
@@sandipsangle446 नाही भावा. नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करत आहेत
@rameshpawar1642
@rameshpawar1642 4 күн бұрын
बरोबर आहे.
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 4 күн бұрын
ग्रेट माणूस आहे सर्वसामान्य जनतेचा आवाज
@AD21000
@AD21000 4 күн бұрын
जनता दरबार व्हायला पाहिजे एकदा सत्य बाहेर येऊ द्या...
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 4 күн бұрын
योग्य बोलले आव्हाड साहेब
@nivrutitarpe-zw9rs
@nivrutitarpe-zw9rs 4 күн бұрын
आव्हाड साहेबांना मनाचा मुजरा
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 4 күн бұрын
आव्हाड साहेब लढवय्या नेता धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 4 күн бұрын
Kon maratha??
@Rub0143-p
@Rub0143-p 4 күн бұрын
आव्हाड साहेब 💯 खरं बोललात.......
@kamalakarshinde2308
@kamalakarshinde2308 3 күн бұрын
बरोबर आहे
@SanjayTheurkar
@SanjayTheurkar 4 күн бұрын
आव्हाड साहेब
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 4 күн бұрын
मस्तच
@o1t2t33
@o1t2t33 3 күн бұрын
Right 👍
@Ayush_online
@Ayush_online 4 күн бұрын
यांना वाटल मागून वाल्मिक कराड आला 😂
@bhushanpatil947
@bhushanpatil947 3 күн бұрын
आव्हाड साहेब १००% खरे आहे
@jitendrtodkar6330
@jitendrtodkar6330 4 күн бұрын
धनजय मुंडे मंत्रीपद भेटल्यामुळे संतोष देशमुख न्याय मिळु देणारं नाही अन हे प्रकरण दाबणार असा अनेक प्रकरणे आणि दाबले हा लोकशाहीचा अपमान आहे आता जनता गप बसणार नाही
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 4 күн бұрын
मुख्यमंत्र्यांवर कसला दबाव आहे, आरोपींना अटक का केली जात नाही
@akashkhedkar5555
@akashkhedkar5555 4 күн бұрын
ठाणे जिल्हात साधुसंतांचा खून झाला. आवहाड यांनी हिंदु साधुंना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
@bharat8153
@bharat8153 4 күн бұрын
आव्हाड साहेब तुमच्या पोटात नका दुखू देवू मुंढे साहेबांचे उपकार विसरू नका
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
आरे भारत सरळ सांगना घडलेल्या क्रूर हत्याकांडाला तुझा पाठिंबा आहे म्हणून
@bharat8153
@bharat8153 4 күн бұрын
@aniljadhav9809 anil he mla kuni sangaychi garaj nhi ahe tu tr आव्हाड साहेबांची एक च मुलाखत बघितली आहे अजून बाकीच्या पण बघ त्यांनी पंकजा ताईला पण टार्गेट करत आहे आणि राहिली गोष्ट पाठिंबा बोलतो तु तर अस मला येत नाही कोणीही गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच ना आणि धनंजय मुंढे यांनी पण सांगितलं आहे की SIT स्थापन करा म्हणून
@Rsjendra-w8g
@Rsjendra-w8g 4 күн бұрын
Very good sir ji jay Mahashatra Satemev Jay te Tiger Abhi jinda hai ❤
@BhagwatMundhe-wr8de
@BhagwatMundhe-wr8de 4 күн бұрын
फक्त बदनाम करायच बाकी काही नाही
@ganeshmundhe6867
@ganeshmundhe6867 4 күн бұрын
तुमची कुटे जळतीय माहीत आहे सर्व जनता तुमचे नाटके बगात आहे साहेब
@sachinjadhav6981
@sachinjadhav6981 4 күн бұрын
आरे शेवटी आम्ही मराठा avhot लक्षात ठेव
@vaibhavsonawane6338
@vaibhavsonawane6338 4 күн бұрын
​@@sachinjadhav6981चुत्या ति पण वंजारी आहे
@kailasbhise8443
@kailasbhise8443 4 күн бұрын
आरे नालायाकों एका घराचा आधार गेला त्या कुटुंबाचं कसं होणार आरे जळत फळत नाही दोन नंबरचे धंदे करण्यांची जळया लागली
@santoshsumbe1393
@santoshsumbe1393 4 күн бұрын
Tu ani kunala tr marun tak, vichar pn tuza toch distoy
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
म्हणजे क्रूर हत्याकांडाला तुझा पाठिंबा आहे
@khajapir
@khajapir Күн бұрын
Hukumshahi
@satishwaghmode1
@satishwaghmode1 3 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र त खून होतात महजे कायदा सुव्यवस्था उरली नाही प्रत्येक जिल्ह्यात खून ? असे कॅबिनेट मंत्री म्हणतात no 1?
@ganeshmundhe6867
@ganeshmundhe6867 4 күн бұрын
जितेंद्र आव्हाड तुम्ही गोपिनाथ मुंढे साहेब ला पण असेच केलें होत पण त्यांची तुम्हाला वाचवले होते उपकार विसरू नका
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 4 күн бұрын
DM.. Gela..kaa.. baithalakaa...kaijlaa
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 4 күн бұрын
DM..pm..2029..laa..parth..padnaar..marathae
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
गोपिनाथ मुंडेंनी असे हत्याकांड करा म्हणले काय
@bhushanpatil947
@bhushanpatil947 3 күн бұрын
गोपीनाथ मुंडे असे सर्वसामान्य लोकांचे खून करायचे का?ते असते तर आधी हया सगळ्यांवर कारवाई केली असती आणि पीडित कुटुंबाला भेट दिली असती.तुम्ही ह्या खंडणीखोर लोकांची बाजू का घेत आहात ज्यांनी गोपीनाथ मुंडें साहेबांना त्रास दिला आणि बीड चा विकास थांबवला.
@ganeshdhakne6075
@ganeshdhakne6075 4 күн бұрын
Only D.M
@kingmaker123-1
@kingmaker123-1 4 күн бұрын
आव्हाड साहेब आरोपी ल कठोर शिक्षा व्हावी .यासाठी काही बोला ,आरोपी सोडून फक्त मुंडे कराड च सुरू केलंय .खरा तपासात divert तुम्ही करताय अस लोकांचं मत आहे ,आणि हो सत्तेत असताना तुम्ही बीड साठी काही चांगले काम केले होते का . आज कुठे बीड ला मंत्री पद मिळाले तर लागलं पोट दुखायला
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
आरे तेच प्रमुख आरोपी आहेत
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
बीड ला बरीच वर्षे मंत्री पद आहे , पण तुमचे मंत्री असले धंदे करण्यात असतात , त्यामुळे बीड म्हणजे मोठे खेडेगाव व गुन्हे गारांचा अड्डा झाले आहे
@SpeechRight
@SpeechRight 4 күн бұрын
एखाद्या व्यक्ति सोबत फोटो असले म्हणजे या गोष्टीशी संबंध असेल अस नाही.. या गुन्ह्याची चौकशी व्हायला हवी.
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 4 күн бұрын
चमचा pw
@govindwartale3258
@govindwartale3258 2 күн бұрын
वाल्मिकला वाचविण्यासाठीच धनंजय मुंढे मंत्री झाला हे उघड सत्य आहे
@vyankatkendre510
@vyankatkendre510 4 күн бұрын
काही पण कर धनंजय मुंडे याचं पाच वर्षे मंत्री पद जात नसतंय..💯
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 4 күн бұрын
बरोबर आहे आव्हाड साहेब
@SWAPNILNARUTE-se2wx
@SWAPNILNARUTE-se2wx 4 күн бұрын
No 1 saheb
@pramodbhusare1980
@pramodbhusare1980 4 күн бұрын
अभिनंदन साहेब
@VishnuGarje-bd2dg
@VishnuGarje-bd2dg 4 күн бұрын
आरे जितेंद्र आव्हाड तुला काय कुणाचा बुला कळतो का काही तरी पुरावा आहे का डायरेक राजीनामा मागायचा काय अधिकार आहे तुझ्या मतदार संघात काय झाले ते पण सांग
@sheprahul6015
@sheprahul6015 4 күн бұрын
पुरावे दाखवा मग राजीनामा घ्या
@adh1370
@adh1370 4 күн бұрын
Ek no saheb bbaydar
@vinayakbkalbandepatil
@vinayakbkalbandepatil 4 күн бұрын
मन्या गुंढे चा राजीनामा घ्या 💯
@NarayanSarkate-ll1bx
@NarayanSarkate-ll1bx 4 күн бұрын
Right
@SantoshDharam
@SantoshDharam 4 күн бұрын
आव्हाड म्हणतात तेच खरे आहे
@SangamPhad-w5k
@SangamPhad-w5k 3 күн бұрын
हे डोक्यावर पडल्या 😅😅
@DnyaneshaR-e9o
@DnyaneshaR-e9o 4 күн бұрын
100% correct rajinama ghya...
@PwMaharashtra-s6h
@PwMaharashtra-s6h 4 күн бұрын
जो पर्यंत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पक्षा कदून होते तेव्हा ते कोन्टा ही गुन्हा करत नवते वातत आहे 😂😂😂😂😂😂 जर वाल्मिक कराड या गुण्यत आस्तिल तर त्यांना शिक्षा होईल मंजे जो पर्यंत आरोपी आपल्या पक्षात तो पर्यंत कहीच कराईचे नही 😢😢😢😢
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 4 күн бұрын
कार्यकर्ते चा बुडाला आग लागली आता
@शेतकरीपुत्र-च4ख
@शेतकरीपुत्र-च4ख 4 күн бұрын
आपण हासे लोकांना आणि शेम्बवुड आपल्या नाकाला म्हणतात तसें आहे आव्हाड साहेबांचे आव्हाड साहेबांनी कर्मुसेचे काय केले होते ते सर्वांना माहित आहे जास्त ज्ञान सांगू नका. चौकशी चालू आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. योग्य ती कारवाई होणार आहे.
@dilipboraste1084
@dilipboraste1084 4 күн бұрын
करमसे प्रकरण मध्ये यान काय केला ते पण सांग ना भाऊ 😡
@vaibhavsonawane6338
@vaibhavsonawane6338 4 күн бұрын
ही मेंटल आवलाद आहे 😂
@adig3677
@adig3677 3 күн бұрын
Gajab Marne la Nilesh Lanke bhetle😢😢
@abhijeetnagargoje3469
@abhijeetnagargoje3469 3 күн бұрын
Only DM boss ❤
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official Күн бұрын
फक्त एकटा वाघ आव्हाडसाहेब
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s 4 күн бұрын
काय न्याय भेटणार सत्तेत मंत्री आसल्या वर
@Shshajsvahvsavvahss
@Shshajsvahvsavvahss 4 күн бұрын
Only awhad saheb 🔥
@jeevangulve6994
@jeevangulve6994 4 күн бұрын
पिंकी ने धन्या गेम केलाय
@swarajkarale617
@swarajkarale617 3 күн бұрын
avad saheb amcha buland avaj
@sandipsangle446
@sandipsangle446 3 күн бұрын
Awahd saheb parbhani ch matter madhe koni nahi bolat ahe savidhanichi apman kela ani more ha पोलीस kashtdit mela koni nahi bolat ahe
@dhananjay3387
@dhananjay3387 2 күн бұрын
DM la laj nahi vatat saglya mg madhe hatya hotay mhnto dhanu
@sunilmundhe243
@sunilmundhe243 4 күн бұрын
आवाड गप्प बस तेल वोतु नकोस
@dhananjay3387
@dhananjay3387 2 күн бұрын
Jamta darbaar ghya
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 4 күн бұрын
Rajinaama maga sarvani
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 4 күн бұрын
होय दिलाच पाहिजे कारण अनिल देशमुख यांच्या वर आरोप झाला होता तर त्यांना जेल टाकताय आणि मुंडे यांना मंत्री पड कसं हे मुख्यमंत्री यांना दिसत नाही का सत्तेचा गैरफायदा घेत आहेत नेते आव्हाड साहेब
@Iimlittleishu
@Iimlittleishu 4 күн бұрын
Tu राहिला उभा आता त्या माणसाला mag sarl
@SantoshWaykar-ul9iw
@SantoshWaykar-ul9iw 4 күн бұрын
माणुस गेला रे घर उघडे पडले रे कमेट करतांना विचार करून करा
@yogeshdongare3051
@yogeshdongare3051 4 күн бұрын
खोट्या गुन्ह्यातून तुम्हाला वाचवलं होत तुम्ही मननी काय पण बोलता
@ManmathVandale-o2d
@ManmathVandale-o2d 4 күн бұрын
जितेंद्र आव्हाड वाया गेलेली केस आहे
@vaibhavsonawane6338
@vaibhavsonawane6338 4 күн бұрын
ही कुणाची आवालाद आहे रे 😂
@ashoklavhale9016
@ashoklavhale9016 4 күн бұрын
काशीबाई झाडे लावू नका काही धनुभाऊ मंत्री आहेत मंत्री राहणार
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 4 күн бұрын
गुन्हेगार आहे धन्या मुंडे.त्याला हाकलाय पाहीजे
@sachinjadhav6981
@sachinjadhav6981 4 күн бұрын
नाही राहणार
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 4 күн бұрын
तुला काम आहे का नाही
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 4 күн бұрын
तुझ्या पोटात तू शोध घेणं सगळ्याचा
@योगराज2308
@योगराज2308 4 күн бұрын
आरं पळ जित्तू
@sardarkarve2500
@sardarkarve2500 4 күн бұрын
मुंडेने राजीनामा दिलाच पाहिजे! निपक्ष पातीने तरच चौकशी होणार
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 4 күн бұрын
Jalkat
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 4 күн бұрын
Mundechi evdi dadhat ahe ki sagle mukech ahet eyakda gunde at kara sarkarmde basun guindgirila prochan denare agider hatva
@sardarkarve2500
@sardarkarve2500 4 күн бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्या चा जनतेने गेम करा ! पापींना शिक्षा द्या
@prashantnannaware1989
@prashantnannaware1989 4 күн бұрын
धन्याचा हलव्या वाल्मिक काहीच होणार नाही
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 4 күн бұрын
अजित दादा काय करतात चोर सांभाळणार का
@JyotiThorve-j9q
@JyotiThorve-j9q 4 күн бұрын
Dhanya chup baslay..haat aahe Dhanyacha
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 4 күн бұрын
जितेंद्र तुमच्या मायचा नवरा आहे
@simpleman8322
@simpleman8322 4 күн бұрын
तुझा जावई आहे जातिवाद्या 😂😂
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН