सगळीच गाणी आठवणीतील... जुने दिवस आठवले नि मन तृप्त झाले
@VadanaDattatray7 ай бұрын
मनातील भावना तरलतेने व्यक्त करण्यात सुरेश भटांची तुलना करता येणे केवळ अशक्य आहे, खूप आनंद झाला आणि सुख समाधान महणजे काय याचा प्रत्यय आला
@dhampooschannel668210 ай бұрын
माझ अहोभाग्य की मी सुरेश भट याना प्रत्यक्ष बाघितल आणी त्यांच्या सहवासात अर्धा तास त्याना बेधुंद होऊन ऐकत होतो…. सुर्य पाहिलेला माणुस…… ❤
@jayashreejambhekar58427 ай бұрын
खुप सुंदर नियोजित कार्यक्रम.पुढचा कार्यक्रम ऐकायला नक्कीच आवडेल वाट पहात आहे.
@anantkulkarni48406 ай бұрын
भाग्यवान आहात
@digambardhuri64453 ай бұрын
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लोकसत्ता गिरीश कुबेरांच्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे खरच आम्हाला मराठी शुद्ध बोलता, लिहिता व वाचता यायली हवी. सुरेश भटांचे म्हणणे, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी.
@btwani220020 күн бұрын
The great Sureshji Salut!!!! 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vilasvaraskar532610 ай бұрын
गाण्यांचे एक एक शब्द म्हणजे माणिक मोती आहेत आणि ते प्रत्येक जागी इतके चपखल बसतात की व्वा रे व्वा! अजोड. अप्रतिम.
अप्रतिम, अजरामर गीते, इतकी सुंदर गाणी एकत्र ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल carvann क्लासिक चे मनापासून आभार!!🙏🙏
@prashantlavekar795711 ай бұрын
अप्रतिम सुरेश भट यांची गाणी आणि तुमचे सादरीकरण
@vasundharakhole821710 ай бұрын
सर्व काही सुरेल मैफल रंगली सुरेल मैफल जमली सुरेख सुरात मी ही जरी भारावले सारेच सारे कसे भाव पूर्ण भासले निःशब्द होत गेले सारेच मना मोहून गेले
@prakashshinde58389 ай бұрын
Apratim.pudhil bhag share kara.dhanyad.
@mohandavari6736 ай бұрын
अप्रतिम गाणी सुरेश भट्ट याच्याकडे पाहिले की सुर्यासारखा गोल चेहरा सूर्य वर आहे का खाली . नावाप्रमाणे सुरेश भट यांची अजरामर गीते एकाताना सर्व विसरून जातोय काळ वेळ,वय. अप्रतिम अप्रतिम. सुरेश भट्ट प्रतिभावंतास लाख लाख सलाम. श्री मोहन डवरी, माजी संचालक भोगावती साखर कारखाना.
@kishormandke19293 ай бұрын
तरल भावनांचे मनाला खिळवून ठेवणारे भटांचे शब्द म्हणजे अनोखी , हवीहवीशी वाटणारी मेजवानीच! हरवून जातो माणूस!
@SureshMavle-e6c3 ай бұрын
अप्रतिम गाणी. अप्रतिम गायक. त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@KisanraoSautkar11 ай бұрын
अप्रतिम च बहारदार
@vaishalipatankar43624 ай бұрын
मस्त ऐकुन मन तृप्त झाले
@ravikantdani3267 Жыл бұрын
असा दर्जेदार आणि बहारदार कार्यक्रम ऐकून समाधान मिळाले भावगीत ,गझल,संगीत यांची भरपूर मेजवानी मिळाली निवेदन तर फारच उतम
@jayashreejambhekar58427 ай бұрын
अप्रतिम रचना सुंदर स्वर साज सुरेश भटांची खुप सुंदर मैफिल ऐकायला मिळाली.धन्यवाद ताई. पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे
@balasahebsavant238110 ай бұрын
Suresh bhat is really great❤❤❤
@chandravadankale186310 ай бұрын
In this busy materialistic life and rat race such wonderful wording make you stop and look back, you feel you have missed many things as sensible human being. To take you to introspect and this is the magic of music with good wording. ❤
असा दर्जेदार आणि बहारदार कार्यक्रम ऐकताना खुप आनंद घेतला. कविता, भावगीत, गझल, संगीत, आवाज सर्वच शब्दातीत. खुप खुप धन्यवाद
@sharadgaikwad132611 ай бұрын
❤❤ *Shresht Shabbda,Apratim Sangeet, An Bhat Sahebanchi Kavita Aso Gazla Aso Kiva Bhavgeet Aso Man Laun Eiktana Shrota Mantramuggddh N Hoil Tar Tyat Naval Te Kai, Tyathi Eiknara Shrota Ha Assal Sangeetacha Tansen Asel Tar Asa Shabbdan Sathi Shabbda Hi Appreach Astil, Asa Sangeet Sangraha Sakarnare Bhat Saheb Aplyat Nahit Pn Tyancha Ha Shabbda Theva Kayam Aplya Smarnat Rahil,🙏🙏🙏Bhat Sahebnchya Smrutis Koti - Koti Naman* ❤❤🙏🙏🙏
@geetadeshpande334211 ай бұрын
🌹👌🌹🙏प्रहर,गाणं,शब्दभाव यात गुंतवून ठेवणारे मा सुरेशजी भट❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏❤️
@neetashinde8526 Жыл бұрын
अप्रतिम गीते अशी गीते होणे शक्य नाही
@prafulchonkar22127 ай бұрын
All songs are beautiful & commentary too, thank you
@DattatrayAhersing5 ай бұрын
भारतीय गीतकार संगीतकार गायक हीं अशी एकेक हिरे आहेत की ते सोने प्लॅटीनम पेक्षा श्रोत्यांच्या ह्रदयी कोंदणात कायमचेच बसलेले रत्नं आहेत 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🌷🇮🇳आम्ही आपले ॠणी आहोत धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🙏🙏🙏🌷🌷🇮🇳
@premanandgajveeg2700 Жыл бұрын
अप्रतिम शब्द कळा... सुरेशजी भट.....सलाम.... गज़लेची नवी पहाट सुरू करून दिली... क्या बात है!
@sanjaybugade26209 ай бұрын
एका पेक्षा एक अप्रतिम गाणी really I like so much
@navinbendre274111 ай бұрын
काही क्षणातच तुम्हाला तुमचा वर्तमान विसरुन भूतकाळात घेऊन जाणारा इतका सुंदर गीतांचा कार्यक्रम मी अजून तरी ऐकला नाहीये. 😊😊😊😊😊 लाजवाब, अप्रतिम, का अजून काही ??? खर म्हणजे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. 😊😊😊😊😊😊😊😊❤❤ खुप खुप धन्यवाद आपले !!!
@thepradeepniphadkarshow91982 жыл бұрын
चला आपला कोणाला तरी उपयोग झाला,.. 'सारेगामा' या कंपनीने गुरुवर्य सुरेश भट यांच्या काव्यावर आधारित दोन भाग 'कारवां क्लासिक' या उपक्रमांतर्गत यू ट्यूबवर टाकले आहेत. पहिला भाग २१ एप्रिलला तर दुसरा कालच (२८एप्रिल २०२२ रोजी ) टाकला आहे. ह्यातील पहिल्या भागात ह्या कोण सानिकाताई आहेत त्यांनी माझ्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला, असा उल्लेख केला आणि आभार मानले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभारच. आपल्या पुस्तकाचा कोणालातरी उपयोग झाला हेही नसे थोडके. श्री भट साहेबांच्या अजून काही आठवणी वाचायच्या असतील तर (व खात्रीशीर माहिती हवी असेल तर) ९९२२१२७४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रदीप निफाडकर
@DinanathDesai7 ай бұрын
मी 75वर्षांचा महातारा आहे । मला तरुणपण आठवल माझ !
@atulkumthekar78386 ай бұрын
पुस्तक हवे आहे. फोन करीन
@dilipraoshingte90432 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण अतिशय लोभस स्वर व्कवीच्या सर्व वांग्मयाचा गाढ व्यासंग
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
अप्रतिम. अजरामर अशी गीते. त्याबद्दल बोलू तितकं कमीच. सर्व गाणी बालपणापासून ऐकत आलो तरी त्याची गोडी कमीच होत नाही. काही गाणी तर हृदयात बसूनच गेली आहेत. त्यासोबत दिलेल्या माहिती बद्दल आणि तुमच्या सादरीकरण बद्दल धन्यवाद.🙏🙏♥️♥️
@RohitSatpute-v8r11 ай бұрын
⁰
@AvinashPatil-wp9zr11 ай бұрын
😊p0😊0000pp00o
@seemaacharya9782 Жыл бұрын
Kiti sundar gaani ahet. Eka peksha ek super hit. Hat's off to Suresh Bhatji 👏👏👏👏👏
@BRPai3 ай бұрын
Melodious singing 💐❤️
@anjalitulpule879 Жыл бұрын
सुरेश भट आणि लता +आशा हा त्रिवेणी संगम मस्त. ही भट्टी, गट्टी मस्त आणि मस्तच
@himmatrao2020 Жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर राहिले ना..
@vijaykirpekar2461 Жыл бұрын
ALL FAVOURITE N APRATEEM....LIKED MUCH....SALUTE TO THIS GRT KAVI....PROUD TO B...THANKS
Suresh bhat is simply great. Nowords to appreciate him. 🙏🙏🙏
@rajeshtambe21572 ай бұрын
एकमेका द्वितीय 👍
@dhananjaychicnhwadkar92595 ай бұрын
Apratim Kavi ani sesetive mind grand collection soothing for innermind
@sachinvadnerkar273 Жыл бұрын
प्रणयगीता पासून ते भावगीताचे वजन सहज पेलून आपल्या लेखणीतून उतवणारा एक अवलिया
@SudhirMORE-e8f11 ай бұрын
अप्रतिम 52:27
@aniruddhakaryekar35393 ай бұрын
. जीवना तू काय दिले मला भाग्य मिळवले माझे मी मला जीवना तू चुकवले तू तुला भार तुझा मला जाहला जीवना तू फ सवलेस मला भाता तुझा शब्दां चा का दिलास मला? जीवना तू तु झाच भार झाला भावना माझ्या निर्माण निर्भा वाच्या जीवना तू काव्य काव्यक झालास का? भाव माझा विविशुद्ध कळला का तुला???
@sandhyamore96194 ай бұрын
अप्रतिम सुंदर
@KanchanKumar-j8s Жыл бұрын
अति सुंदर आणि अपत्रिम गीत आहेत, ऐकावं तेवढं कमीच वाटतं....सुंदर सादरीकरण आणि खूप छान माहिती... एवढी सुरेख गाणी दिल्याबद्दल सुरेश भट ह्यांना शत शत नमन 😊❤❤
@shashanknaik8230 Жыл бұрын
अप्रतिम, शब्द पण अपुरे पडतील असा हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल खुप खुप आभार
अप्रतिम सौंदर्य आणि त्या च ताकदीचे गायन व सादरीकरण
@pratibhagawas11316 ай бұрын
फारच सुंदर
@rameshgedam19285 ай бұрын
खुप च छान झाली असणार असं वाटते
@rajendraTambe-nh3iv3 ай бұрын
Vah aagavar kata aala dhanya ghalo
@aniruddhakaryekar35393 ай бұрын
: सूर्य पाहिलेली मी तुम्ही पाहिला का? चंद्र पाहिलेली मी तुम्ही अनुभव लाय का ? सूर्यासारखी तेजस्विनी मी तुम्ही नाही का? चंद्र म्यासारखे दुधाळ तेज मी तुम्ही नाही का? सूर न ऐकता सुरेल मी तुम्हांला सुरेल आवाज का? चं दाराणी तू सुरे ल गाशीलं का? सुनील सुनी ती माझी वर्तणूक सुधीर तुम्ही आहात का? चंदेरी विश्वात चमचमती चांदणी मी तुम्ही चंद्रप्रकाश आहात का? सूर्य मी सूर्यप्रकाश मीच चंद्रमीच चंद्रप्रकाश ही मीच तेजातत्व मी अवकाशही मीच अमर मी अर्तक्य मीच!
@aniruddhakaryekar35393 ай бұрын
. दूर दूर ची वाट पहात होते मी दूर गावाच्या देशाला जात होते मी दूर चा निरोप आला ,गेले मी दूरच राहिला प्रदेश सात्विक संताप ते मी दूर दूर मी नात्यांची बेटे अनुभवली मी दूरची वाट दूर ची अनुभवली मी दूर दृष्टीने वागले मी दूर दूर सुदूर जाणार मी!
@neenakini876511 ай бұрын
अप्रतिम आहे
@shankarshewale632011 ай бұрын
फारच छान.👌👍😊
@dnyaneshwarjadhav30312 ай бұрын
Ambajogai yethe zalelya akhil Bhartiya Marathi sahitya sammelanat me Ma.Suresh Bhatt yanchya gazala aiykalya aahet.
@anuradhanarkar59909 ай бұрын
Khup Chan Apratim gani Manala Aanand milala
@rashmibapat492511 ай бұрын
सुंदर केले आहे, प्रणाम 🙏🏻
@dattatraybarge5733 Жыл бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤
@prakash-yf2ro11 ай бұрын
Ati sundar dusara shabdach nahi 7:05
@sanjivanigandhi590010 ай бұрын
किती आणी कसे शब्दात मांडावे हे क ळत नाही अप्रतिम
@lilataideshchougle3610 Жыл бұрын
अप्रतिम........ असे कोणी होणे नाही !
@aniketkadam8013 Жыл бұрын
खूपच छान. एखाद्या छानशा मैफिलीत आपण बसलो आहोत. अमृतवर्षा झेलत आपण स्वरांमध्ये भिजत असल्याचा भास होत राहतो. माझ्या सारख्या परिजातप्रेमिला गीतातील परिजातचा उल्लेख खरंच खूप सुखावून जातो.
कोणीतरी कधी ही उडवून झोप गेले कोठे?तिचे च ओझे आठवून मीच जागे तिच्यासाठी प्राण माझा अजुनी वाट पाहे तिच्याचसाठी जीव मा झां गहाण ठेवीत आहे कळेना मला कधीही काय काम तुझे इथे हे कळेना मला क्षणात तू कोण रूपे आहे? तू कोण सांग मजला कोडयात नको बोलणे तू आत्मजा कुणाची हे कळले तुझे वागणे कसा प्रवास केला नाही जरी साथी कोणी कसा नाही साथी पर मू च तुझ्या पाठीशी
@apoorvakijbile394311 ай бұрын
अप्रतिम एवढा एकच शब्द तोही कमी पडावा अशी सगळी गाणी आणि त्यासोबत तुम्ही दिलेली माहिती, खरंच मैफिल ऐकल्याचा आनंद होतो
@deepalibavale2387 Жыл бұрын
Khup chan
@audumberdhotre3298 Жыл бұрын
Excellent
@jyotisitapure952111 ай бұрын
My favourite is... Me maaz harpun basale gggg
@aniruddhakaryekar35393 ай бұрын
तुला कधी कळेल मी का वाट पहा णे?? मी चं सांगीन तुला वाट नसते तुला काहीच नाही तू कु ढतो वाट नसते मी चोखाळली वाट एकच असते तुला कळलेचं नाही मी, सहनशील नसते मी च दाखवीन सारे सो स णे फिरते तुला समजणार नाही गति अफाट अस ते मी समजून घेईन, सारे खेळ तुझे तुला मागितले राज्य पृथ्वी चे तुझेच असते मी न्याय मिळवीन राज्य आता माझेच ठरते.
@RadhaWarawadekar10 ай бұрын
प्रत्येक शब्द सोन्यासारखा
@mayurakelkar5784 Жыл бұрын
सुरेख
@aniruddhakaryekar35393 ай бұрын
Melodius songs I liked very much harmonious song s are miraculous Romantic poems । don't like utopian song s l like Maximum poems in English । want to write happy song s of nature I want to write Rough roaring Elgari poems | didn't written Unconditional Nirguni poem s I have not written