बासरी चा आवाज जास्त आहे. बासरी वादन चा आवाज कमी करा. बुवांचा ऐकू येत नाही.
@ashabhalerao552410 күн бұрын
Harmoniumcha awaj nako
@anuradhamoghe231617 күн бұрын
पुढचे भाग पाठवा प्लीज
@GeetaPhadke15 күн бұрын
खूप छान वाटते.... ओम नमो भगवते वासुदेव
@sandhyagodkhindi528316 күн бұрын
आवाज कमी येत आहे.
@sagarmayekar347715 күн бұрын
हे बुवा दुसरीकडे कथा करत असताना कोकणवासीयांना दूषणे देतात.ह्यांची एक नागपूर ची कथा मी ऐकली होती.त्यात कोकणा बद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
@aniruddhanamjoshi948610 күн бұрын
मला अजिबात वाद घालायचा नाही..... पण आपलं निरीक्षण हास्यास्पद आहे. एखादं उदाहरण देताना सगळेच प्रवचनकार अमुक एक ठिकाणच्या लोकांबद्दल मी बोलतोय हा.... इकडच्या नाही..... असं म्हणतात..... म्हणजे ते अवमान करतात असं होत नाही.... आपण आपणच ऐकता का??? बाकीचे सुद्धा ऐकतात... पण बाकी कोणालाच कधीच असा गैरसमज झालेला नाही... ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏