Рет қаралды 99,389
नमस्कार मंडळी,
टोमॅटो लागणीची लगबग चालू झाली आहे , आणि सुरुवात चांगली झाली तर येणारा काळ पण चांगला जातो. आजच्या भागात आपण टोमॅटो चे पहिले 5 दिवसाचे योग्य असे नियोजन पहिले आहे, आणि त्याचा होणारा फायदा पण पहिला आहे. आजचा व्हिडीओ कसा होता ते सांगायला विसरू नका.