भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 रूपांतरणाची संपूर्ण प्रक्रिया | Bhogwatdar Varg 2 chi Bhogwatdar Varg 1|

  Рет қаралды 103,663

Mahiti Asaylach Havi

Mahiti Asaylach Havi

Күн бұрын

भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 रूपांतरणाची संपूर्ण प्रक्रिया | Bhogwatdar Varg 2 chi Bhogwatdar Varg 1|
आपल्याला हा व्हिडीओ आवडला असेल तर सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बेल बटन वर क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील
Join WhatsApp Group- mahitihavi.in/
-------------------------- Join us ------------------------------------
Website- www.mahitiasay...
Join Telegram Group- t.me/MahitiAsay...
Facebook / mahitiasyalachhavi
Twitter- Ma...
Instagram- / mahitiasaylachhavi
भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग एक रूपांतर अर्ज- drive.google.c...
-------------------- Video Chapter ---------------------------------
----------------------- Hash Tag ---------------------------------------
#भोगवटदार_वर्ग_ 2, #भोगवटदार_वर्ग_1, #भोगवटादार_वर्ग_2_जमिनी_खरेदी, #भोगवटादार_वर्ग_ 1_म्हणजे_काय, #भोगवटादार_म्हणजे_काय, #नवीन_अविभाज्य_शर्त_म्हणजे_काय, #bhogwatdar_varg_2, #bhogwatdar_Varg_1, #bhogwatdar_varg_2_meaning, #bhogwatdar_varg_2_kharedi, #सातबारा_उतारा, #भोगवटदार, #bhogwatdar_varg_2_chi_jamin_bhogwatdar_varg_1, #varg_2_chi_jamin_bhogwatdar_varg_1, #वर्ग_2_जमीन, #varg_2_jamin_varg_1, #वर्ग_2_जमीन_वर्ग_1_कशी_करावी, #bhogwatdar_varg_1, #भोगवटादार_वर्ग_2_चे_वर्ग_1_मध्ये_रूपांतर_करण्यासाठी_अर्जाचा_नमूना, #bhogwatdar_varg_1, #bhogwatdar_varg_2, #भोगवटदार,
Bhogwatdar Varg 2,Bhogwatdar Varg 1,Bhogwatdar,
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर,
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर pdf,
भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी,
भोगवटादार म्हणजे काय,
देवस्थान इनाम जमीन शासन निर्णय,
varg 2 jameen,
नवीन शर्त कमी करणे,
varg 1 means,
navin sharti chi jamin
bhogwatdar varg 2 meaning,
भोगवठदार वर्ग2,
bhogwatdar 2 to bhogwatdar 1,
bhogwatdar varg 2 meaning,
varg 2 notification 2023,
varg 2,
varg 2 latest news today
varg 2 update,
varg 2 mains notification 2023
Bhogwatdar Varg 2,
Bhogwatdar Varg 1,
Bhogwatdar,
भोगवटदार वर्ग 2,
भोगवटदार वर्ग 1,
भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी,
भोगवटादार वर्ग - 1 म्हणजे काय,
भोगवटादार म्हणजे काय,
नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय
bhogwatdar varg 2,
bhogwatdar Varg 1,
bhogwatdar varg 2 meaning,
bhogwatdar varg 2 kharedi,
सातबारा उतारा,
भोगवटदार,
bhogwatdar varg 2 chi jamin bhogwatdar varg 1,
varg 2 chi jamin bhogwatdar varg 1,
वर्ग 2 जमीन,
varg 2 jamin varg 1,
वर्ग 2 जमीन वर्ग 1 कशी करावी,
bhogwatdar varg 1
भोगवटादार वर्ग 2
भोगवटादार वर्ग 1
जमीन सुधारणा अधिनियम
जमीन रूपांतरण,
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण प्रक्रिया
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण अटी आणि शर्ती
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण फायदे आणि तोटे
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरणसाठी सर्वोत्तम सल्ले
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण खर्च
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण वेळ
वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण यशस्वी करण्यासाठी टिप्स
Bhogatdar Land Classification
Maharashtra Land Reforms Act
Land Conversion Process
Bhogatdar Class 2 to Class 1 Conversion
------------------------------------------ Disclaimer -----------------------------------------
Disclaimer - some Contents use for Educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respective owners.

Пікірлер: 124
@pramodgaikwad4238
@pramodgaikwad4238 Жыл бұрын
हि माहीती आता जुनी झाली. आता वर्ग 2 च्या जमीनी विनामूल्य वर्ग 1 होणार असे डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक संमत करण्यात आले आहे. जमीन सुधारणा अधिनियम 2023
@khairunnisashaikh2588
@khairunnisashaikh2588 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती देता खुप खुप धन्यवाद जमीनी ची किम्मत कुठे मिळू शकेल माहिती द्या प्लिज
@shreeaccountingfirm4213
@shreeaccountingfirm4213 5 ай бұрын
खुप छान सर खुप खुप धन्यवाद
@hemantsonawame2858
@hemantsonawame2858 3 ай бұрын
सर माहिती खूप ऐकून आनंद वाटला ,इनामी जमीन आहे त्या बाबत खूप टेन्शन आहे नंबर अथवा मदत हवी ही विनंती
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम साहेब शासन निर्णय दिला तर बर होईल. खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@ravisutar735
@ravisutar735 6 ай бұрын
Sir khup Chan mahiti milali
@ramkishan13188
@ramkishan13188 Ай бұрын
sir mazi jamin varg 1 ahe pan,shartbhang ahe manun pratibandhit malak ase ahe kay karave sanga please
@rahulsuryawanshi5937
@rahulsuryawanshi5937 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर.मला वर्ग क्रमांक दोन ची जमीन. एक मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. माझ्या आजोबांना सरकारकडून शेतमजूर म्हणून तीन गुंठे जमीन भेटली आहे. सातबारावर नोंद आहे. माझ्याकडे सरकारकडून मला जमीन कशी मिळाली त्याची आदेश/ जीआरएन कॉपी पण आहे. मला प्रोसेस सांगा. जिल्हा सांगली मध्ये आहे. तहसीलदार कार्यालयात गेलतो पण कोणी माहिती दिली नाही.
@HGH2261
@HGH2261 Жыл бұрын
सिलिंग जमिनी ची वर्ग 2 ची वर्ग 1 करण्या बाबत 20 डिसेंबर 23 ला हिवाळी अधिवेशन, विधानसभा, विधान परिषद मध्ये ह्या विषयावर झालेल्या चर्चा बाबत सविस्तर माहिती द्याल,ही विनंती.
@santoshgavali8130
@santoshgavali8130 Жыл бұрын
सीलिंग जमिनीचा GR द्या
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 Жыл бұрын
छान व्हिडीओ आहे.फर्मर सर्टिफिकेट बाबत व्हिडीओ करावा.
@jayprakashjoshi2338
@jayprakashjoshi2338 Жыл бұрын
Good information
@mangeshvibhute197
@mangeshvibhute197 Ай бұрын
Sir class B chi jaga, plot purchase karayache aslyas konti procedure aahe
@arunpalsule1427
@arunpalsule1427 8 күн бұрын
भोगवटदार वर्ग एक मध्ये असताना ती भोगवटदार नंबर दोन मध्ये गेलेले जमीन परत एक मध्ये कशी करावी
@rajeshcharpe5770
@rajeshcharpe5770 Ай бұрын
E class jamin nim 1966.20.31.nusar bhetli hi maji Sainik hi mhnun bhetli hi ti bhgard 2 hi 1honar ky
@ambedkareditxx
@ambedkareditxx 5 ай бұрын
Navaty jamin mhanje van jamin varg 2chi jamin varg 1 madhe hote ka kay proses ahe mahiti dhy
@ramkishan13188
@ramkishan13188 Ай бұрын
bhogvatdar varg 1 shartbhang jamine kay
@nagoraorathod6143
@nagoraorathod6143 6 ай бұрын
August 2024 made varg-2 chi 28 akar sheti varg-1 hoil ka? Sir please kalvave
@manoharlende2521
@manoharlende2521 11 ай бұрын
N a plot rahvasi varg 2 ahe mokla plot grampanchayat hadda varg 1 hoil ka
@PanditAswar
@PanditAswar 6 ай бұрын
Civil cortat matter chalu astana kahi Muslim amhi malak ahot ase sangun shetat gramsevka marfat panchnama karane yogya ahe ka?
@SatyamevaJayate_JaiHind
@SatyamevaJayate_JaiHind Жыл бұрын
Nice video sir👍
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
Thanks and welcome
@UdaySalavi-n5y
@UdaySalavi-n5y Жыл бұрын
नमस्कार साहेब मी कोल्हापूरहून आहे मला आमच्या गावात सिटी सर्व्हे 1984 मध्ये झाला आहे आणि गावठाण वाढीचा कलेक्टर आदेश प्रांत आदेश सर्कल आदेश ताबा पट्टी आहे पण अजून प्रॉपर्टी कार्ड वरील महारष्ट्र शासन असा शेरा आहे तरी मला ते मूळ मालकाच्या नावे करायची काय केलं पाहिजे ते सांगा
@Anantimade2602
@Anantimade2602 2 ай бұрын
सर माझी वर्ग दोनची जमीन आहे त्याच्या इतर अधिकारांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायदा अंतर्गत वाटप जमीन जमीन वाटप केल्यापासून 10 वर्षं पर्यंत हस्तांतरास बंदी नवीन अविभाज्य शत असा उल्लेख आहे कुपया मागदर्शन करावं
@shreehatture5643
@shreehatture5643 Жыл бұрын
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
@jyotipuranik5266
@jyotipuranik5266 Ай бұрын
24Sept 24 cha gazette baddal mahiti dya
@vilasmeshram2282
@vilasmeshram2282 2 ай бұрын
Sir mazakade kotwal jamin ahe yachi prosess sanga kiti paise bharawe lagtil tumcha mobile no patwa
@anandrajput739
@anandrajput739 Ай бұрын
Ramoshi Vatan varg 1 madhe kase karave LAgel....
@DipakBhagat-ls7kh
@DipakBhagat-ls7kh Жыл бұрын
अगदी छान माहिती सर पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा सर वर्ग 1 मधे
@AnilPatil-jm4jb
@AnilPatil-jm4jb 11 ай бұрын
२०२४ चा शासन जीआर काय आहे किती नजराणा रक्कम किती टक्के करण्यात आली आहे ते डिटेल सांगावे धन्यवाद
@hemantsonawame2858
@hemantsonawame2858 3 ай бұрын
सर इनामी जमीन आहे त्याबद्दल माहिती हवी
@manaspawar10
@manaspawar10 3 ай бұрын
Hi Dec 2023 cha Gr Ahe ka sir plz link dy
@hanmantuthorat1240
@hanmantuthorat1240 Жыл бұрын
डिस फॉरेस्ट वर्ग एक मध्ये करता येईल का
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
हे सर्व जुने झाले आहे. मुस्लिम वक्कबोड॑ने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर कबजा केलेला आहे त्यावर व्हिडिओ तयार करा.
@saeedinamdar2320
@saeedinamdar2320 11 ай бұрын
Ho gr pathwa
@ajaymalode1958
@ajaymalode1958 Жыл бұрын
G.r पाठवा नोटीस लावा भूमी अभिलेख विभागात
@gauravjadhavpatil2994
@gauravjadhavpatil2994 Жыл бұрын
Navin gr chi mahiti dya
@jagdishkulkarni2094
@jagdishkulkarni2094 3 ай бұрын
मी दिव्यांगणा आहे सातबारा पाच लोक मला काहीही करून नाव वाटप दावा पण मला स्वतःचं स्थान भक्कम करायचं ते कायदेशीर कसं करू याबाबत कायदेशीर माहिती आपण देऊ
@manjushreerane6908
@manjushreerane6908 7 ай бұрын
विनामूल्य होते वर्ग एक सांगा.
@sunilmarkad1111
@sunilmarkad1111 5 ай бұрын
नवीन gr असेल तर पाठवा साहेब
@SameerD-u1q
@SameerD-u1q 5 ай бұрын
सर क्षेत्र 1 हेक्टर 45 आर असेल तर त्या मधील 80 आर क्षेत्र वर्ग 1 करता येईल का
@sunandahilgude
@sunandahilgude 6 ай бұрын
वर्ग ३(१) ची माहिती मिळेल का? तसेच शासकीय अनुदान,सवलती मिळू शकतात का?
@RupaliSanas-g9k
@RupaliSanas-g9k Жыл бұрын
देवस्थान जमिनी चा भोगावट दार वर्ग 2 वरुन 1 करण्यासाठी काही फी भरावी लागेल का
@vivekade7003
@vivekade7003 Жыл бұрын
Shivay jama bandi badal mahiti sanga
@bahubaliraibagkar4447
@bahubaliraibagkar4447 2 ай бұрын
भोगवतदार 1कलेक्टर ऑर्डर आली आहे आता नोंदणीकृत करारनामा करा म्हणतात करारनामा फॉरमॅट आहे काय
@Revatipokharkardb8714
@Revatipokharkardb8714 4 ай бұрын
इतर अधिकारातील आने वारीतील नाव भोग वही वाट दारामध्ये घेता येते का
@satishnannware2447
@satishnannware2447 Жыл бұрын
सर आमची जमीन वन खात्याने प्रदान केलेल्या जमिनी आहेत तरी वन खात्याच्या जमिनीवर वर्ग एक करण्यासाठी काही प्रोसिजर आहे का
@kiransuryawanshi927
@kiransuryawanshi927 11 ай бұрын
सर भोगवर्ग 2 नवीन शर्त 32 ग प्रमाणे आहे म्हणजे काय याची माहिती देता का
@SureshKenjale-py1wt
@SureshKenjale-py1wt Жыл бұрын
धन्यवाद 🎉❤
@rajendrathorat3408
@rajendrathorat3408 5 ай бұрын
१३-८-२४ मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वर्ग 2 मधील वर्ग 1 करण्याकरता काय निर्णय झाला
@MP-eq8fx
@MP-eq8fx Жыл бұрын
आमच्या वडिलांनी कुळाची जमीन अदलाबदल करून घेतली होती भोगवटादार २ ची आहे. तिला १ मध्ये करायला नजराणा किती भरावा लागेल कृपया सांगा.
@dadasartape8489
@dadasartape8489 9 ай бұрын
साहेब पोटखराब क्षेत्र आकारणी देण्यासाठी काय करावे यासाठी विडिओ द्या
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 9 ай бұрын
पोटखराब क्षेत्र नियमित करण्याचा विडियो आहे तो पहा
@Sainathstofficial.
@Sainathstofficial. 8 ай бұрын
आजोबाला मिळालेली जमीन आहे. वर्ग 2 B Forest वर्ग 1 करण्यासाठी किती नजराणा लागेल ?
@ramchandraburle5877
@ramchandraburle5877 Жыл бұрын
वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील.
@ramchandraburle5877
@ramchandraburle5877 Жыл бұрын
अविभाज्य शर्त म्हणजे काय. याच्यावर व्हिडिओ तयार करावा.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
प्रयत्न करू
@akashpawar3368
@akashpawar3368 Жыл бұрын
Sir G R आसेल तर खूप मोठे उपकार होतील...
@santoshgavali8130
@santoshgavali8130 Жыл бұрын
सर याचा मंत्रालयातील GR lavakqr ana तरच आम्ही खरे समजू अधिकारी माहिती देत नाहीत
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
telegram ग्रुप वर सर्व gr आणि माहिती दिली आहे आणि विडियो मध्ये सविस्तर सांगितले आहे आणि अर्ज पण दिल आहे
@priteshwahewal3967
@priteshwahewal3967 Жыл бұрын
सरकारी गायरान जमिनी बाबत माहिती मिळेल काय. भोगवटादार वर्ग दोन मधून वर्ग एक करण्या साठी ही माहिती योग्य आहे का
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 11 ай бұрын
सरकारी गायरान जमिनी वर्ग बदल होत नाही तरी एकदा वकिलांचा सल्ला घ्यावा
@wasudeos4829
@wasudeos4829 Жыл бұрын
Kulachi 2 madun 1madhe Kashi Kay mahiti
@unicorn-wj4lj
@unicorn-wj4lj Жыл бұрын
Sir C link chi jamin ahe army kadun milali tr direct १ madhe hoil ka sir plz sanga
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
तहसील मध्ये चौकाशी करून पहा
@rajubhosale3265
@rajubhosale3265 Жыл бұрын
Sir,mi najrana bharla asun,varg2 mdhe ahe.jamin ceiling madil ahe.kharedi zaleli ahe.shera varg
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
आपला प्रश्न नेमका काय आहे हे समजले नाही सविस्तर लिहा
@rajubhosale3265
@rajubhosale3265 Жыл бұрын
मी सीलिंग मधील वर्ग 2 जमीन खरेदी केली आहे. उतारा नावावर झाला आहे. पण वर्ग 2 शेरा तसाच आहे. 50% नजराणा भरला आहे. यासाठी काय करावे लागेल.
@rajubhosale3265
@rajubhosale3265 Жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi 20 डिसेंबर चा G R असेल तर पाठवा.
@santoshgavali8130
@santoshgavali8130 11 ай бұрын
​@@rajubhosale3265 तुमचा नंबर द्या माझे pan तुमच्या सारखे आहे
@santoshgavali8130
@santoshgavali8130 11 ай бұрын
Argent
@shreehatture5643
@shreehatture5643 Жыл бұрын
सर पहिले पण 50% च होत आता पण त्यवडच आहे काय बदल झाल इमान वतन जमीनीच सरकार खर तर सरसकट सगळ्याना 50% करायला पाहिजे नाहि तर सगळ्याना मोफत मध्ये करायला पाहिजे
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
एक-दोन गुंठ्यांचे वर्ग दोनची जागा खरेदी असेल तर तिचे वर्ग एक मध्ये कसे रूपांतर करता येईल होईल अगर कसे तेथे घर बांधता येईल का पुढे काही अडचणी येतील का
@AbhijitUpadhye-oq4wu
@AbhijitUpadhye-oq4wu 6 ай бұрын
@@achyutsutar9203 42 k chi order ghene
@vijaymanepatil4958
@vijaymanepatil4958 Жыл бұрын
Kahi paise bharave lagtil ka? Najrana Sambhadit GR asel tar taka.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
तहसील कार्यालयात माहिती मिळेल नजराणा किती भरावा ते
@janardansuryawanshi3178
@janardansuryawanshi3178 Жыл бұрын
संमतीने पोट हिस्से करण्या करिता चा अर्जाचा नमूना द्या कृपया.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
विडियो आहे या विषयावर तो पहा
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
गुंठेवारी चे बघा पहिले
@sushilbilange6690
@sushilbilange6690 Жыл бұрын
सर मी वर्ग2 ची 900 स्वे फूट खरेदी केली ती नावावर,किंवा गुंठा वारी माज्या नावावर होईल का?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 11 ай бұрын
खरेदी कशी झाली
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 Жыл бұрын
महसुल मंत्र्यांना कळना भोगवट दार दोन तुम्हाला कळतर सांगा
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
अहो ते महसुल मंत्र्यांना आपल्या सारखे सामान्य लोक कसे सांगणार
@sunilvitekar2736
@sunilvitekar2736 Жыл бұрын
आमच्याकडचे जमीन आहे इतर अधिकारांमध्ये नाव आहे जुनी इसार झालेली आहे आमच्या नावे होण्यासाठी काही पर्याय आहे का
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या
@shreehatture5643
@shreehatture5643 Жыл бұрын
सर नमस्कार आम्हच्या सात बार उतारा वर इनाम वतन नविन शर्त अस शेरा आहे म्हणजे वर्ण 2 आहे वर्ग 1 करन्या साठी किती टक्के पैसे भराव लागेल
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
किती गुंठे ते सांगा पहिले
@dasharathpingle
@dasharathpingle Жыл бұрын
दोन गुंठे जमीन आहे.घर बांधायचे आहे.किती नजराना भरावा लागेल.
@dasharathpingle
@dasharathpingle 4 ай бұрын
हा प्रश्न आठ महीण्या पुर्वी विचारला होता अध्याप‌ उत्तर मिळाले नाही.पाटील वतन ची जमीन आहे.नजराना किती भरावा लागेल .याची माहिती द्या
@sunilsonavane9949
@sunilsonavane9949 9 ай бұрын
भोगवाटादार अंतर्गत मिळालेली जमीन वारसदार विकू शकतात का????
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 9 ай бұрын
नाही सक्षम अधिकारी यांची परवानगी लागते
@navnathphulsundar1926
@navnathphulsundar1926 Жыл бұрын
आमची जमिन इनामी आहे ती आजोबांच्या नावावर आहे काय करावे लागेल
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
वर्ग 1 करून घ्या विडियो मध्ये सांगितले नुसार
@GavaduPatil-ge7uh
@GavaduPatil-ge7uh Жыл бұрын
सिलिंग जमीनीवरील वर्ग 2 वर्ग 1 चा हिवाळी अधिवेशनाचा निर्णयाचा जी आर कधी निघनार
@LM-uh3jr
@LM-uh3jr 5 ай бұрын
@@MahitiAsaylachHavi वर्ग 2 ची इनामी शेत जमिन वर्ग 1 मधे केली तर ती मूळ मालकाला मिळणार म्हणजे नेमके कोणाला ? इनामी दिलेल्या व्यक्तीला की मूळ मालकाला ?
@bakeraoganore8333
@bakeraoganore8333 Жыл бұрын
सर...मी गनोरे ..गाव.खडक सूकेने. जिल्हा नाशिक..तालुका दिंडोरी..देवस्थान जमनी १९८०मध्ये देवस्थान विस्वस्थ माणसांनी लीलवा पद्धतीने विक्री केल्या..रजिस्टर खरिदी ..आणि च्यारीटी आयुक्ताची परवानगी सह खरीदी दिल्या आहेत..पण शासन परवानगी आणली नसल्यामुळ ..ती अजून देवस्थान नावाने उतारा निघतो ..आमचा हक्क कसा मिळेल ..आणि काय करावं लागेल..मार्गदर्शन करा
@AbhijitUpadhye-oq4wu
@AbhijitUpadhye-oq4wu 6 ай бұрын
Collector athurity
@AbhijitUpadhye-oq4wu
@AbhijitUpadhye-oq4wu 6 ай бұрын
Devstan samiti cha aadesh gheun collector kadun order ghyavi
@sunilsonavane9949
@sunilsonavane9949 9 ай бұрын
सर, स्वातंत्र सैनिकला भोगवाटादार अंतर्गत मिळालेली जमीन विकू शकतो का????
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 9 ай бұрын
नाही सक्षम अधिकारी यांची परवानगी लागते
@rajputv.6301
@rajputv.6301 11 ай бұрын
सर धरणात अक्वार झालेली जमीन नावावर कशी होइल सांगा पुर्वी पासुन आम्हीच कसतो आहे जमीन
@travelmoto-r6x
@travelmoto-r6x Жыл бұрын
अपुरी माहीती,,,,,सिलिंग जमीन बाबत बोला,,,,आणी शासण निर्णय अजुन आला नाही
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
व्हिडिओ बनवला आहे 20/01/2024 रोजी तो पहा
@ashokshendage8599
@ashokshendage8599 Жыл бұрын
सिलिंग जमिन अतिरिक्त जाहीर करण्यात तत्कालीन सरकारने अतिशय घाई गडबड केलेली दिसते, कारण-जीरायत५४एकर ची एक व्यक्ती ही अट होती, व वारसा नोंदणी न झालेल्या जमिनी अतिरिक्त ठरल्या,, तत्कालीन परस्थिती चे पुनरावलोकन होने गरजेचे आहे, ४५-४६ वर्षापूर्वी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, कायदेविषयक मार्गदर्शन खेड्यातील जनतेस उपलब्ध नसे, न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी (४०) दिवस हा कालावधी खुपच कमी, व भयावह परीस्थिती या कारणांमुळे बर्याचदा शेतकर्यांनी हक्कांवर हाय मोकलून अशा सोडली,.. या सर्व गोष्टींचा समावेश नवीन सुधारणा घडवून आणण्यासाठी व्हावा, तसे सरकारने सर्वेक्षण हाती घ्यावे,
@vijaymanepatil4958
@vijaymanepatil4958 Жыл бұрын
Najrana Sambhadit GR asel tar taka please?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
लवकरच विडियो येईल
@sunilparise1164
@sunilparise1164 Жыл бұрын
Gr पाठवा
@dr.siddharthapakhare475
@dr.siddharthapakhare475 Жыл бұрын
2023 cha gr pathea
@Ravi-gk2pb
@Ravi-gk2pb Жыл бұрын
जुनी महिती देऊ नका नविन माहिती द्या
@akshaymore3645
@akshaymore3645 11 ай бұрын
Contact taka tumca
@sagar8326
@sagar8326 Жыл бұрын
1 ekar la 12000 ₹ magtat
@ashalmsheikh1089
@ashalmsheikh1089 9 ай бұрын
GR ka PDF Nahin Hai description madhe
@UddhaAdhav
@UddhaAdhav Жыл бұрын
Gr ala ka sir
@nirwanpaikrao744
@nirwanpaikrao744 10 ай бұрын
गावरान जमिनी वर्ग 2 वर्ग 1 करण्याची किती नजराना भरायचा का नाही
@ramadassabale5165
@ramadassabale5165 Жыл бұрын
Mo number पाठवा
@kirankakade5848
@kirankakade5848 Жыл бұрын
Mala tumcha contact number bhetal ka
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
जमीन विषयक माहीती - 7/12 वाचन
17:47
Advocate Ajay Patil
Рет қаралды 306 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН