वर्ग २ ची जमीन वर्ग १ सरळ सरळ करा एक G R काढा आणि सातबारा वर वर्ग एक करा. त्यात निवेदन किंवा अर्ज करण्याची अट नसावी. कारण बरेच शेतकरी हे अर्ज करण्यास टाळाटाळ करीत असतात त्यात मुख्य कारण भ्रष्टाचार आहे.
@SantroSAM6 ай бұрын
😊
@ramgore4333 Жыл бұрын
खरच सरकारी अधिकारी खुप च त्रास देतात, जसं काय अधिकाऱ्यांच्या बापाचीच जमिन आहे, त्याना पगार मिळत नाही का पण घाण सवय लागलीय, पैसे घेतात आणि इकडे दारू,लेडीज बार येथे पैसे संपवतात
@HGH2261 Жыл бұрын
भूमिहीन व माजी सैनिकांना सिलिंग मध्ये मिळालेल्या सर्व जमिनी सुद्धा विना अट वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यात याव्यात ही मागणी बऱ्याच वर्षा पासून आहे, विखे पाटील साहेब ही मागणी पूर्ण करतील अशी सर्व सिलिंग जमीन धारकांची अपेक्षा आहे, ती पाटील साहेब नक्कीच पूर्ण करतील असे आशा आहे.
@travelmoto-r6x Жыл бұрын
त्याच संदर्भात हा निर्णय आहे ,,,,लवकरच सर्व सिलिंग जमीनी वर्ग एक मध्ये होउन राज्यातील सगळया शेतकरीची सिलिंग पासुन सुटका होईल
@santoshgavali813011 ай бұрын
नंबर द्या डिटेल्स बोलतोय
@HGH226110 ай бұрын
8 फेब्रुवारी 24 च्या जी. आर. मध्ये सिलिंग जमीन चा काहीच उल्लेख नाही फक्त खंडकरी शेतकरी म्हटले आहे सिलिंग जमीन धारकांना सरकार कडून खूप अपेक्षा होत्या, परंतु सिलिंग धारक शेतकऱ्यावर कुठंतरी अन्याय झाला असे वाटते.
@RajuBand-h6g2 ай бұрын
प्रस्तुत बातमी किमान एक वर्षांपूर्वीची आहे. आपला GR हा जुना असून त्यानुसार सद्यस्थितीत मूल्यांकनाची अर्धी रक्कम शासनजमा करणेबाबत सूचित केलेले आहे. सदर जमिनीची शासकीय मूल्यांकनानुसार अर्धी रक्कम खातेदाराकडून ताबा घेतेवेळी शासनजमा करण्यात आलेली आहे. तरी सदर शेतजमिनीचे भो. व. 2 मधून वर्ग 1 मध्ये विनामूल्य रूपांतरीत होणेसम्बन्धीचा GR पारीत झाल्यास जमीन भोगवतदारास सोयीचे होईल.
@santoshzodge-dh7vw25 күн бұрын
अजून jr नाही काढला
@AshokTodarmal-d4l Жыл бұрын
आदरणीय विखे पाटील यांना विनंती आहे वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी आपण शासनाचा जीआर काढावा आणि गोर गरीब शेतकऱ्यांचे कल्याण करावे अशी नम्र विनंती आहे
@RamdasPande-tl6ir Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही या जो अधिवेशनामध्ये शेती संदर्भामध्ये जो निर्णय तुम्ही अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेतला आहे आमची अशीच जमीन चार पिढ्या खातेवाटप चा दावा लावला आहे पाच वर्षे झाले आहे तरी निकाल नाही
@lobheshwankhade6993 Жыл бұрын
कृषी विद्यापीठांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या बदल्यात शासनाने काही जमिनी भोगवटदार वर्ग 2 म्हणून परत केल्या आहेत त्या सुद्धा वर्ग 1 मध्ये करण्याबाबत सुद्धा तरतूद करावी
@dilippandit6966 Жыл бұрын
वर्ग 2 ची जमीन अर्ग 1 करणेबाबत वीना मोबदला करुन देणे बाबत स्पषट आदेश व जी आर काढावेत. शेतकऱ्यांनी आपली जमीन सरकारी प्रकल्पा साठी दीली आहे व त्या साठी मोफत जमीन वर्ग 1 करून द्यावी .खातेदार खातेफोड करून द्यावी. वीनाअट अर्ग 2 अर्ग 1 करून द्या.
@dilippandit6966 Жыл бұрын
प्रकल्प बाधीतांना वर्ग 2 च्या जमीनी भोगवटादारांना वर्ग 1 वीना मोबदला करून द्या.
@PavanRaut-ky8tn Жыл бұрын
मी एक आदिवासी शेतकरी आहे, माझी जमीन भोगवटदार 2मधे आहे, त्यामुळे मला शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, जर भोगवटा 1मधे केल्यास मला शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.
@dayanandmote5496 Жыл бұрын
जर शासनाने कायदा केला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी अर्ज करने किंवा शासकीय कार्यालयात हेलपाटे घालने किंवा अधिकाऱ्यांनी पैसे मागण्याची काही च गरज नाही. विनंती न करता राज्य शासनाने आपोआपच वर्ग दोन ची वर्ग एक केली पाहिजे.
@marotijalmile2342 Жыл бұрын
🙏🏼नमस्कार sir अपणास विनंती कि पूर्ण माहिती मिळावी ही नम्र विनंती
@surekhapatil7109 Жыл бұрын
जी आर लवकर काढा
@mohangharat7613 Жыл бұрын
तलाठी ते महसूल विभागातील सर्व अधिकारी यांनी कमावलेल्या संपत्तीची चौकशी करून दोषींना जेलमध्ये पाठवा
@gajananingole355 Жыл бұрын
लवकर G.R. काढा. ग्रामीण भागात असलेल्या सीलिंग शेती भू वर्ग 2ची शेती 1करण्यात यावेत.G.R. त्वरित काढा ही नम्र विनंती आहे. बिल्डर लॉबी ने याचा फायदा होणार नाही याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन खेड्याचा विकास करा ही नम्र विनंती आहे.
@ulhaskasbe9361 Жыл бұрын
सीलिंग कायद्या मध्ये ज्या जमीनी भूमिहीन लोकना देन्यात आल्या त्या भोगवाहिवत 2 ने देनयात आल्या त्या जमीनी 1 मधे होतील का
@ramasonawane5254 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब फक्त तुम्ही अधिवेशनातच बोलता पण जीआर काढत नाही अधिकारी काम करत नाही जरा से जियान निघाले असते तर फटाफट काम झाले तर किती चांगले झाले थेट बातम्या बोलू नका साहेब जे होईल तेच बोला
@RameshJadhav-cf9cn Жыл бұрын
Lokana gajar dakhavalyane te khush hotat. Swapna baghatat.
@manojagrawal7404 Жыл бұрын
Right
@DattaBhame Жыл бұрын
Hi
@pavanss259 Жыл бұрын
संदर्भातील GR किंवा माहिती पत्रक असेल तर कृपया द्यावे.....
@nanapatil612511 ай бұрын
वर्ग दोनची जमीन वर्ग एक करतांना तलाठी तरसील दार ते प्रांतधिकारी व जिल्हाधिकारी अशी लिंक असते म्हणून रेव्हेन्यू एजंट विमान पन्ना रु हजार ते एक लाख पेक्षा जास्त पैसे खर्च लागेल असे सांगतात ही सत्यता आहे म्हणून सरळ जीआर काढावा शासनाने व प्रसिद्धी द्यावी
@tanajipatil9758 Жыл бұрын
जमीन मोजणी सरकारकडून करावी. इ ग्रजानी जमीन मोजणी पण भारत सरकारने केली नाही त दर 30 वर्षनी जमीन मोजणी करावी असा कायदा आहे. 😊
@rahulraghuwanshi50888 ай бұрын
पाच महिने झाले जीआर अजून आलेला नाही कृपया लवकर जीआर काढावे
@yashu046 Жыл бұрын
धन्यवाद आपल पण जी आर लवकर काढा
@annasahebwankhede4243 Жыл бұрын
Good decesion
@ulhaskasbe9361 Жыл бұрын
G R काढून सर्व जमिनी वर्ग 2चया जमिनी 1कराव्या त्यामुळे शेतकऱ्यांची सरकार आहे असे शेतकरी समजेल
@dattachavan2544 Жыл бұрын
साहेब फोरेस्टच्या मिळालेल्या जामिनीला हि तर तुत लागु आहे का
@sadashivtakale9083 Жыл бұрын
Good Sandesh
@dashrathpatil5455 Жыл бұрын
भुमि अभिलेख विभागाची हिच परिस्थिती आहे.
@dadasartape84899 ай бұрын
साहेब फॉरेस्ट च्या मिळालेल्या जमिनी वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करता येतात का व पोट खराब काढून आकारणी देण्यासाठी काय करावे व्हिडिओ द्या आणि जीआर ची माहिती द्या
@maheshdhake336411 ай бұрын
जिथे घर आहे ते जागा पण वर्ग २ वर्ग १मध्ये करा असे GR पास करावा सामान्य माणूस त्रास होत आहे
@Popatgadhave262 Жыл бұрын
खंडकरी शेतकर्यांना सुप्रीम कोर्टाने मुळ जमिन परत करावी असा निकाल दिला तरी सरकार कोर्टाचा अवमान करते आहे . तरी सरकारने यावर विचार करावा?
@SeemaShinde-dt6ko11 ай бұрын
सीलिंग जमिनी वर्ग 1 करण्यासाठीचा सरकारने जो GR 8 फेब्रुवारीला काढलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे.... अशी विनंती🙏🙏
@MahitiAsaylachHavi11 ай бұрын
व्हिडिओ बनविला आहे तो पहा
@marotijalmile2342 Жыл бұрын
🙏🏼धन्यवाद sir
@ganeshsurashe3893 Жыл бұрын
इनामी जमीन खरेदी विक्री होते का
@santoshpunjajinimbolkar1200 Жыл бұрын
माझे वडील स्वातंत्र संग्राम सैनिक होते.त्यांनाही भो.२ जमीन मिळालेली आहे. ती जमीन भो.१ होणार काय?
@AbhimanyuKarpe Жыл бұрын
25:35 namaste maji sainikana milalieli shlingchi jmin warg 2 mdhun warg 1 mdhe kontahi bharna n bharta namer 1ek krun denyat yavi hi vnanti apla maji sainik. Abhimanyu karpe
@sureshkadam4148 Жыл бұрын
सरकारी आधिकारी हे.आपल्या.पदाचा गैरवापर करित असतात अशा आधिकारीची सपूर्ण.सेवारूजू झाल्यापासूनचा चौकशी.करून त्यानी कमवलेले संपती जप्त करून तुरूंगात पपाठवावे तर भच्ट्रचारला अंकूश लागेल.व गोर गरीब ची.फसवणूक थांबेल
@sanjaybhamare6662 Жыл бұрын
अधिकारी हे पैसे खातात यांच्या टेबलावर फा यली पडलेला असतात पैसे देणाऱ्यांची वाट बघत असतात यांना दप्तर दिरंगाई कायदा प्रमाणे शिक्षेची तरतूद व्हायला हवी महसूल सप्ताहात आयुक्त फक्त आढावा बैठकीत घेतात मात्र पाहिली पडलेल्या त्यांना दिसत नाही ही फार वाईट गोष्ट आहे
@PradeepMali-wp9ylАй бұрын
देवस्थान जमीनी वर्ग 2 च्या वर्ग 1 करण्यात याव्यात, व त्यामध्ये सुलभता असावी...
@SubhashSable-hp8xi Жыл бұрын
लवकरच गुठ्ठेवारी जमिनीची खरेदी विक्री सुरू करावी, सामान्य जनतेचे खूप हाल होत आहे.
@GuruWalunj-vm3fz5 ай бұрын
Gr,kadha,
@shashiraut657 Жыл бұрын
150 वर्षे गुलामीत असतानाही आता 200 वर्षे होत आले परंतु खंडाच्या जमिनी दिल्या व आकार पडीत जमिनी अद्याप दिलेल्या नाहीत सरकार याच्यावर काय विचार करतोय का गरिबांचे सरकार म्हणतात आणि गरिबी दूर करत नाही आमच्याशी मी न्याय करावा मुख्यमंत्री साहेब
@pralhaddoiphode1095 Жыл бұрын
वर्ग 2 मधुन 1 आहे पण नाव येत नाही काय करावे लागणार...?
@vasantjangalbag38822 ай бұрын
महोदय महार वातानाच्या जमिनी वर्ग 1 करावे ही विनंती
@ashokkarnekar7353 Жыл бұрын
Good आपण मांडलेला प्रशन
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
सरकारी अधिकारी गेले पंधरा वर्षांपासून आमच्या कडून एकरी लाखो रुपये घेतले तुमच्या जमीनी ईनाम वर्गातुन बाहेर कढतो असे सांगून सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले लुबाडलेले आहे. याशिवाय सरकारच्या कोणत्याही सवलती (लोण, पीक कर्ज, निधी इत्यादी) मिळत नाही.
@rvkedare50654 ай бұрын
Issue GR as early as possible .kindly remove the condition of peyment of Najrana many thanks to the Govt if they do it .
@AshokSarone-u5g Жыл бұрын
Gayran jamin1960,la millaleli jamin aaj paryant pot kharab madhe aahe ti lagvadiyogy karnyasathi kay karve 5,varshpasun tahasil la chakra martoy jya mule mala shaskiy yojanacha fayada milat nahi,
@sukhdevgavali7686Ай бұрын
साठे खतासाठी काय निर्णय आहे
@diliphiray3271 Жыл бұрын
जमीन भोगवटादार वर्ग 2 (नवीन अटी शर्ती च्या जमीन) च्या सर्व भोगवटादार वर्ग 1 मध्ये परावर्तित लवकर शासन निर्णय (जी आर) काढून मा. जिल्हाधिकारी यांना तीन महिन्या मुदतीत कारवाई करण्यासाठी आदेश करावेत.
@vishnupendharkar83626 ай бұрын
र्वग 2 चा जमीन ना र्वग 1 करण्यात याव्यात
@dattatraysasane7377 Жыл бұрын
7/12 वेगळा निघावा लवकरात लवकर अंमलबजावणी करणे
@ahmedmulani2599 Жыл бұрын
जर तुम्हाला वाटते की शेतकऱ्यांसाठी काही चांगले करावे, तर मग या सुधारणेचा ताबडतोब जी आर च काढा की.
@hambirraodeshmukh6073 Жыл бұрын
Ceiling madhe devun rahilelya gatavar urvrit shetraver purvi varg 1 hota tethe ceiling che labhdharaka pramane varg 2 kele mul malkache sudha shetravar . Te durust karat nahit revenue dept lakh rs magat aste.
@PandurangDhotre-ib9xf Жыл бұрын
विना अट दोन ची जमीन एक करावी गरीबाला अधिकारी पैशे मागतात गरीबाजवळ पैशे नाहीत ना सरकारने विना अट करावी
@sanjaygosavi-b3t Жыл бұрын
माझी जमीन कुळ कायद्यातील आहे तिचा काय उपयोग
@GajananAvare-ig5xl Жыл бұрын
Vatteivaar saheb je bolle to vishay kharc aahey Karan bhogvatavarg2chi 1karhna khalil aadhikar setkarya kaduin 40000rs seaitkara kaduin tey gethaat mi pan paise dile
@akshaypawar6 Жыл бұрын
Guntewari kharedi vikri chalu honar aahe ka
@parashramgunjagi6264 Жыл бұрын
वर्ग २ जमिनी वर्ग १ करा शेतकऱ्यांचा नाहक त्रास वाचेल
@Pandu-fn1le Жыл бұрын
Kulkaydyane milalelya jamini vatap barobar zale pan navavr kami jast laglya te barobr vhave.
@ashokkarnekar7353 Жыл бұрын
एक गुंठा तुकडेबन्धी चालू करा
@pranjalinakhate7080 Жыл бұрын
माझे वडील नावे असलेल्या जमिन हि जायकवाडी ने अतिरिक्त वापर कारणांमुळे घेतली आहे परंतु त्या जमिनीचा काहीही वापर, घेतली तेव्हा पासून केला नाही तर त्या जमिन आम्हाला मिळेल का....
@ramkumbhar7326 Жыл бұрын
Hi
@amitshirke6525 Жыл бұрын
जे लोक मागासवर्गीय आहेत रेंट ने राहतात ते लोक शेत जमीन घेतात १गुठा आणि घर बांधत असतो माणसाची मूलभूत गरज भागवत असतो अशा लोकच काय sir
@rafikkureshi9452 Жыл бұрын
साहेब टुकड़े बंदी बंद करुण सरकार चे पन नुकसान होते अपन टुकड़े बंदी चालू करुण रजिस्ट्री वेडे 7/ 12 चि पन कॉपी नमुना 8 सोबत रजिस्ट्री ला जोडवी आनी रजिस्ट्री करावी त्याच प्रमाणे सात बारा मधे जमीन कमी होतील आनी तलाठी ला पन आदेश देने की रजिस्ट्री ची नोंद सात बारा ला घेणेयात यावे
@माझाशेतकरीबापउभ्याजगाचापोशिंदा Жыл бұрын
इनामी/संस्थान, मंदिराची ची जमीन होणार वर्ग 2 मधुन वर्ग 1 होईल का?
@माझाशेतकरीबापउभ्याजगाचापोशिंदा Жыл бұрын
Please reply sir
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
त्याकरिता वेगळा कायदा आणि नियम आहेत
@hrushikeshutpat9151 Жыл бұрын
गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या वर्ग 2 च्या जमिनी बद्दल ह्यात काही तरतूद आहे का
@nirmalkalki Жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi hi
@HotelSunil-vh3ny5 ай бұрын
@@MahitiAsaylachHaviत्यांचे काय नियम आहेत सर
@prakashdurge9357 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री saheb
@prakashdurge9357 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब माझे वडलांनी केलेल्या मृत्यू पात्राची फेरफार 69गुंठे 60गुंठे रध्य करण्यात आला तुकडे बंदी मुळे तरी आता फेरफार घेण्यात यावा असे पाठवऱ्याला सांगण्यात यावे ही विनंती अमरावती गाव हरताला
@devamahajan2810 Жыл бұрын
सर शेत जमीन ची सरकारी किंमत व्हॅल्युएशन एक कोटीच्या वर येते ती कमी होईल का?... शेतीचे दोन भाग पडतात एल्लो झोन व ग्रीन झोन मग काय करावे
@kailasbhujade9863 Жыл бұрын
Gunthevari chalu vhayala pahije.
@ramraosangewar5113 Жыл бұрын
सिडको हडको महाडा करीता आरक्षीत केलेल्या जमीनी वरील आरक्षन रद्द करावे कारन त्यांच विस्तारकार्य संपलेलं आहे.
@ashanikte951 Жыл бұрын
Online करता येईल का।
@anilrathod9860 Жыл бұрын
साहेब लाखो रुपये मागतात... काही निर्लज्ज आणि बेशरम....
@VilasLondhe-fp3yr Жыл бұрын
वर्ग दोन च्या जमिनी वाटप करताना वर्ग दोन मध्येच आहे परंतु वर्ग एकचे जमीन वाटप करताना वर्ग दोन मध्ये करण्यात आलेली आहे तर ती वर्ग एक मध्ये करता येईल का
@ManishGavane-up5ef Жыл бұрын
दि ग्रांट शर्थीने म्हणजे काय
@dattatraysasane7377 Жыл бұрын
लवकरात लवकर निर्णय
@kailaskdumbare Жыл бұрын
जीआर काढा तर काम झाले असे म्हणता येईल नाहीतर बोलाचा भात आणि.....
@balasahebbhadgale8676 Жыл бұрын
प्रकल्पा कडे असा शेरा 7/12वर आहे परंतु जमीन मालक ती जमीन 50 वर्षापासून खातो ,कुठलाही मोबदला शासनाकडून घेतलेला नाही शेरा कमी करण्यासाठी काय करावे
आमची जमीन खंडाने दिली होती आम्ही किती तो तो माणूस जमीन सोडत नाही सातबारा वर मालकी हक्कात आमची नाव आहेत आमची जमीन आम्हाला मिळेल का किती वर्षे झाली प्रखंड काही घेत नाही दिला नाही घेतला नाही काय नाही लढून लढून माझे मालक देवाघरी गेले पण जमीन मिळाली नाही
@praladmunde457 Жыл бұрын
Akacha nambar mahiti aye sar
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
मुस्लिम वक्कबोड॑ने गरीब शेतकऱ्यांच्या जमीनीवर कबजा (ताब्यात) केलेला आहे त्या बद्दल माहिती द्यावी.
@majharshaikh69064 ай бұрын
@@tanajigaikwad3577 वकफ बोर्ड ला ज्याने जमीन दान केली आहे तोच खरा मालक. एक दा दान केलेली जमीन कोर्टाच्या आदेशाने परत घेता येते. पण दान दिल्या चा पुरावा पाहिजे. यात हिंदू मुस्लिम नाही हिंदूंनी देखील दान धर्म अनेक मंदिरे, मठात जमीन दिलेल्या असतात त्यावर कोणी मुस्लिम कब्जा करू शकत नाही. तोच नियम तुम्हाला लागू होतो.
@atulchavan60084 күн бұрын
Hi
@rafikkureshi9452 Жыл бұрын
सिलिग जमीन वर्ग 1 करता होते का
@adv.rameshjadhavpatil1169 Жыл бұрын
GR ala ka ya baddal
@navnathparhar9225 Жыл бұрын
Mi varg2 chi jamin pawer of pater ne2015 la ghetali ti navavar hoilka
@balajijadhav2588 Жыл бұрын
सर आमची भोगवटादार वर्ग 1 असुन पन विकता येत नाहीये
@rajkhandare1204 Жыл бұрын
का नाही विकता येत
@balajijadhav2588 Жыл бұрын
@@rajkhandare1204 ग्रीन झोन शेती झोन आहे आणि गुंटेवारी पन बंद आहे नगर परिषद हद्दी मधे असून पण
@mimarathi8771 Жыл бұрын
सर हे कुळ कायद्याबद्दल काय आहे
@rajeshpimparkar2023 Жыл бұрын
शेत मोजनी करताना सरकारी अधिकारी समाधान कारक काम करत नाही.
@manoharlende252111 ай бұрын
Hach manus shetkari saglya file advun tevalay
@kailasgaikwad5611 Жыл бұрын
Purna video dakhava please
@trimbakmalve2182 Жыл бұрын
जी आर काढा,मग बोला, जनतेला येड्यात काढू नका
@baburaochougule632 Жыл бұрын
Ekdam.Barobar
@RajendraJagatap-cz6rj Жыл бұрын
हलके नोकरदार वतन जमीन म्हणजे काय
@laxmanpadmere9319 Жыл бұрын
please talk over Maruti Inam
@ganeshgiri4254 Жыл бұрын
Maruti inam shetjamin
@nitinjadhav9633 Жыл бұрын
गुंठेवारी चालू करावी
@sureshdavkare2628 Жыл бұрын
बोलबच्चन नको आदेश काढुन शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
@RameshJadhav-cf9cn Жыл бұрын
Ya sati sarkar ne gr kadhava. To vartaman patratun jahir karava.
@DaulatRakde5 ай бұрын
साहेबांशी यासाठीच्या नाही
@DaulatRakde5 ай бұрын
Saheb Shetkari Na Jaane Sathi Rasta Raat Nahin Kadak Kaise Kara aatmhatya set karne Sathi Rasta raat mein