No video

भूजबळांनी महाराष्ट्राची वाट लावली?,Chhagan Bhujbal,Maratha reservation,politics,Manoj jarange,live,

  Рет қаралды 4,472

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

छगन भुजबळ आज काही जरी बोलत असले तरी महाराष्ट्रातले सामाजिक परिस्थितीच स्फोटक बनविण्यात त्यांचाच हात असून त्यांना काहीही करून महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. भुजबळ ज्या पक्षासोबत असतील त्या पक्षांचा सुपडासाफ केल्याशिवाय र राहणार नाही असा घनाघात मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#ChhaganBhujbal #Marathireservation #Manojjarange #politics #NCP #BJP #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 34
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 Ай бұрын
पहिलं भुजबळला पाडाभले पाच वर्षांनी मतं द्या पन पांच वर्ष घरी बसवा एव्हडी कळकळीची विनंती आहे मराठा जागा हो
@raghunathdhupe4538
@raghunathdhupe4538 Ай бұрын
भुजबळांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण विधानसभेला तरी नंबर लागला पाहिजे अशी इच्छा असावी. जर भुजबळंना सामाजिक प्रश्न सोडवायचा असता तर अंबडला एलगार सभा कश्याला घेतली असती. आता सामाजिक प्रश्नाची आठवण झाली काय?
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Ай бұрын
छगन भुजबळ हा कुठेच निवडून आला नाही पाहिजे व तो ज्या पक्षात आहे त्या पक्षालाही मतदान करायचे नाही एक मराठा कोटी मराठा
@sainathlohkare9260
@sainathlohkare9260 Ай бұрын
भुजबळ हा माणुस खुप दंगली घडवून आणायचा प्रयत्न करत आहे पण obc आणि मराठा समाज तस काहीच करणार नाही
@user-PRITESH949
@user-PRITESH949 Ай бұрын
खरं म्हणतात जरांगे पाटील
@raosahebwatane9073
@raosahebwatane9073 Ай бұрын
भुजबळणी महाराष्ट्र पेटवीला
@user-cs7pj8vo6s
@user-cs7pj8vo6s Ай бұрын
एक दम बरोबर आहे दादा
@sakharamkadam2217
@sakharamkadam2217 Ай бұрын
भुजबळच सुपदा
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
येवल्यात त्वरित संघटन, सर्वे, मतदार याद्या परिक्षण, मराठा मतदार नावे, नोंदणी तसेच नाव डिलीट न होणे,यावर काम सुरू करावे.
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
अहो यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.वाचण्यासाठी काका मला येवल्यात वाचवा हा कार्यक्रम आहे.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj Ай бұрын
भुजबळांना हे शोभत नाही.
@sanjaypaygude6434
@sanjaypaygude6434 Ай бұрын
सर कृपया झ्रागे पटलाना सागा उपोषण करू नका व२८८ उमेदवार स्कस्म उभे करा भुजबळ बाजूला ठेवा वेढ्याच्या नादाला शण्याने लागू नये
@medlionpharma4448
@medlionpharma4448 Ай бұрын
जरांगे ने पेटवले आहे महाराष्ट्राला....
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
सगळ्यात भारी बोल ना तेच करायचं होतं की सगळ्यांचे वर जाऊन आपली सत्ता गाजवायची आणि सगळ्यांच्या वर राज्य करायचं हे त्याचं स्वप्न धुळीला मिळणार आहे
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
भुजबळ ला, स्वतः शांतता ठेवणारा आहे असे दाखवणे,शरद पवार जरांगे च्या मागे आहे, तसेच जरांगे वातावरण बिघडवत आहे हे दाखवणे, फडणवीस, शिंदे, अजितदादा हे हा प्रश्न सोडवू शकत नाही,हे दाखवणे,असे विविध कुटिल हेतू आहे.
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Ай бұрын
भूजबळ सर्वच पक्षाला नकोसे होनर हे नकी,
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Ай бұрын
Bhujbal Maharashtra cha khalnayak .
@sjamrwokand9299
@sjamrwokand9299 Ай бұрын
भुजबळ आला घरी बसवा
@stormshiva4619
@stormshiva4619 Ай бұрын
Patil mhntat tas to kharach veda zalay, Kiva tyala khup kahitari moth karshtan karayache aahe yaat sarkar ch daav aahe he lagech lakshat yete
@stormshiva4619
@stormshiva4619 Ай бұрын
Chagan la fashi dili pahije Kiva jail madhe taka samajik vatavaran purn kharab karat aahe, Kiva tarboojya Ani chagan var SIT chaukashi lava Ani pramanik adhikari asalelyakad hi case sopa va, magach doodh ka dhoodh,Pani ka Pani hoil... sarkar cha haat aseparyant he asech chalu rahanar, mag aapalyala chid aali tari Tyanna kahi farak padat nahi ,Tyanna hech pahije aahe ki sarv lok ekmekapasun dur javet
@sudhakarchaudhari1536
@sudhakarchaudhari1536 Ай бұрын
ĴayBhawañiĴaÿJijauJaÿĴaÿShìwaĵiJayĴarañĝe
@chhayapawar7175
@chhayapawar7175 Ай бұрын
Tumi Hyedrabadche gyazet kasa lagu karatayeil he yekhadya kaydetanala vichichara
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 47 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН