देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात क्रूर माणूस?,Maratha reservation,antar wali Sarati,Manoj jarange,

  Рет қаралды 3,430

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

अंतरवाली सराटी येथील अमानुष लाठी हल्ला आणि गोळीबाराला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. याच्या आठवणी सांगताना मराठा संघर्ष एकदा मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये देवेंद्र फडणवीसन एवढा कुरुर व्यक्ति कधीच झाला नाही असेही ते यावेळी म्हणाले.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#antarvalisaratiattack #Marathaprotester #politics #BJP #Devendrafadanvis #Marathareservation #assemblyelection #ManojJarange #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 76
@shivajipatil795
@shivajipatil795 19 күн бұрын
जनतेच्या मनात अतिशय राग आहे तरी संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित संयमी नेतृत्वामुळे महाराष्ट्र शांत आहे
@Kkamb8253
@Kkamb8253 19 күн бұрын
खरं आहे साहेब, महाराष्ट्राची वाट लावली यांनी
@adv.madanmanikraomuthal8959
@adv.madanmanikraomuthal8959 19 күн бұрын
जरांगे पाटलाचे फडणवीस वरील आरोप शंभर टक्के खरे आहे
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 19 күн бұрын
सत्य आहे 🙏
@madhavsarade6885
@madhavsarade6885 19 күн бұрын
छत्रपतींच्या राज्यात जो अनाजी पंत होता त्यापेक्षाही हा भयानक अनाजी पंत आहे सावधान महाराष्ट्रातील लोकांना
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 19 күн бұрын
त्याची च औलाद आहे
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 19 күн бұрын
लढेगे और जितेगे हम सब जरांगे
@govindravnadre
@govindravnadre 19 күн бұрын
सत्ता ही जन्मभर राहू शकत नाही सत्ता गेल्यावर सराफचे ताप सहन करावा लागतो मागील आठवणी येऊन माणसाचं मन सैरावैरा होत असतं फनी साहेब लक्षात घ्या आणि आरक्षण द्या जय श्रीराम
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 19 күн бұрын
हे सर्व आरोप बरोबर आहेत
@FulchandSawant
@FulchandSawant 19 күн бұрын
होय आम्हाला पाटलाची मत फडणवीस सरकार बद्दलची मान्य आहेत
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 19 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने सकल मराठा समाज चालत आहे
@panduranggaikwad-nz9fo
@panduranggaikwad-nz9fo 19 күн бұрын
निच माणूस आहे एक मराठा कोटी मराठा पंढरपूर
@PanduLokhande973
@PanduLokhande973 19 күн бұрын
जरांगे पाटील यांनी फडणवीस वर केलेले आरोप हे योग्यच आहे मराठ्यांवर ती केलेल्या अन्यायाचा बदला हा कुठे ना कुठेतरी घेतला जाईल
@shivajipawal3057
@shivajipawal3057 19 күн бұрын
वेळ सर्वांची येते हे टरबुज यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c 19 күн бұрын
सत्तेसाठी भुकेले सत्तेपासून दुर ठेवा यिना गुलाल कधीही लागला नाही पाहिजे
@amoltalekar274
@amoltalekar274 19 күн бұрын
सत्तेचा माझ आहे तो
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 19 күн бұрын
जाहीर निषेध त्या घटनेचा
@BalashahebIgale
@BalashahebIgale 19 күн бұрын
धन्यवाद. सर.🎉🎉
@vitthalchavan9305
@vitthalchavan9305 19 күн бұрын
मराठा समाज कुणावरही अन्याय करत नाही सर. मराठा समाजावर अन्याय चालू आहे
@sumitgaikwad3706
@sumitgaikwad3706 19 күн бұрын
जरांगे पाटिल बोलतात ते अगदी खरे आहे फडंनविस यांनी चूक केली आहे
@dmshinde4850
@dmshinde4850 19 күн бұрын
संपुर्ण महाराष्ट्रांतील मराठा समाजाला आवाहन आहे की त्यांनी या पुढे ब्राम्हण समाजाला विशेषःदेवेंद्र फडणवीस सह कोणालाही सहकार्य आणि कोणत्याही प्रकारची मदत करू नये असे वाटते.आपले अभिप्राय नोंदवा.
@jalindarkasbe3153
@jalindarkasbe3153 19 күн бұрын
विनाश कालीन विपरीत
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 19 күн бұрын
अन्या पंत - फडणवीस
@user-jp5fn3dd9n
@user-jp5fn3dd9n 19 күн бұрын
होय जरांगे पाटलांनी जे म्हटलं ते योग्य आहे आणि ज्या दिवशी लाठीचार्ज झाला तो दिवस काळा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळी फिती लावून लाठी चार्ज आणि शासनाचा निषेध करावा ही विनंती.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 19 күн бұрын
भजन- किर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम चालू असताना नाहक केलेला क्रूर हल्ला केला . त्याची आठवणही नको वाटते . ऐकायला आली तर संताप येतो . कधीही विसरणार नाही .
@ashoktambe4844
@ashoktambe4844 19 күн бұрын
देवेंद्र फडणवीस क्रूर तर आहेच पण कपटी सुद्धा आहे
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v 19 күн бұрын
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
@rameshwarkakde9927
@rameshwarkakde9927 19 күн бұрын
Ho
@mahadevthorat2304
@mahadevthorat2304 19 күн бұрын
फडणवीस चा माज जणता उतरवेल हे त्रीवार असते आहे
@SubhashSondge
@SubhashSondge 19 күн бұрын
हामाजूरी टरबूजाचा माज आहे
@surendrapro
@surendrapro 19 күн бұрын
फडणवीस हा महाराष्ट्राचा जनरल डायर आहे.😡😡
@vasantdadapatilhs8490
@vasantdadapatilhs8490 19 күн бұрын
क्रूर गृहमंत्री
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 19 күн бұрын
फार समर्पक मथळा ! फडणवीस माफिला पात्र नाही. मराठ्यांनी असा क्रूरकर्मा कधीच विसरू नये.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 19 күн бұрын
माजी पंतप्रधान मा.अटलजींच्या एका कवितेचे सद्यःस्थितीतील स्मरण...... उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे। कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से। कैसी रक्षा मांग रही हो दु:शासन दरवारों से। स्वंय जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे। कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है। होंठ सिल दिये हैं जनता के कानों पर पहरा भी है। तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे। छोड़ो मेंहदी भुजा संम्भालो खुद ही अपना चीर बचा लो। द्यूत बिठाये बैठे शकुनि मस्तक सब बिक जायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोविद न आयेंगे।🙏🏽🍂🐠🌹🌹
@deepakmane6116
@deepakmane6116 19 күн бұрын
अती शहान्याचा बैलं रिकामा अशी म्हण आहे सरकार तेच करतय
@manohargarmale4054
@manohargarmale4054 19 күн бұрын
दुसऱ्या च्या डोळ्यातील कुसर दिसतो पण स्वतः च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही,
@bhausahebpagire5021
@bhausahebpagire5021 19 күн бұрын
सर, आम्ही मराठे या सरकारला आणि त्यांचे मजलेले नेते - देवेंद्र, एकनाथ आणि अजित यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घोडा लावल्याशिवाय थांबणार नाहीत..! Sir, आम्ही मराठे फक्त या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहोत..! मराठ्याची औलाद काय असतें हे आता दाखवूनच देऊ..! जय जरानंगे पाटील..!! एक मराठा.. लाख मराठा..!!
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v 19 күн бұрын
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
@AnatMaske
@AnatMaske 19 күн бұрын
29 ऑगस्ट काळा दिवस
@Sandipdalvi-fe1wi
@Sandipdalvi-fe1wi 19 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 19 күн бұрын
सत्तेची नशा
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 19 күн бұрын
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवस्वराज्याला छळले तशाच प्रकारे आजही महाराष्ट्रात घडते आहे जरांगे पाटील कडेलोट करण्यात यशस्वी होतील यात कोणतीही शंका उरली नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 19 күн бұрын
जरांगे पाटलांचे सरकार येणार .
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 19 күн бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke
@PradipKakde-y2c
@PradipKakde-y2c 19 күн бұрын
ब्राम्हण होता टाकलाहोता विषवास पन आता कलिगडा च कय खर नही
@FulchandSawant
@FulchandSawant 18 күн бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आता कसं दादा म्हणतील तसं
@user-ji7ex7ti3k
@user-ji7ex7ti3k 19 күн бұрын
Manoj dada jarange patil
@bhagvatkute6363
@bhagvatkute6363 19 күн бұрын
TARBUJA SAITAN NIC KALANK AAHE
@SportsInstinct9
@SportsInstinct9 19 күн бұрын
FodnaTiss Annaji kapti
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v 19 күн бұрын
Anajipanth.. Tarbuj 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂murdabad
@Cellworld715
@Cellworld715 19 күн бұрын
Sir OBC चे EBC होऊ शकनार नाही का economically backward class
@ajaysathe8100
@ajaysathe8100 19 күн бұрын
आनाजीपंत हे च करत आलेत आतापर्यंत
@hanumanfalke4732
@hanumanfalke4732 19 күн бұрын
नाही
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 19 күн бұрын
Tyla. Sutti. Nahi. Jay. Shivray.
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 19 күн бұрын
Jarage shant sayme ahe manun maharashatra shant ahe,hech deshache vaibhav ahe,
@bharathiwale3029
@bharathiwale3029 19 күн бұрын
Fhadnvis svattla lai shahana samjto
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 19 күн бұрын
Anaji pant he nav fadanvis ne sidhh kel
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 19 күн бұрын
Anajipantachi. Aulad. Ahe. Te. Navin. Nahi.. Janta. Olkhun. Ahe.
@dilippatil8424
@dilippatil8424 19 күн бұрын
Sar magil sal me jis din marata samaj pr Bina bjay golibar Kiya gya ao din ham sab marata samaj pure mararasta me us din ko ham sab marata samat ke lok sarkar virodi kale kapd ki ptiya hr marata samaj is din apne dahe hat ke knde pr Kali pti lgagr us din ka nised manana chahiy yh hmari sbigi msg hi agr cha lga to laik kro nse marata samaj aur bi josh me aa. Yega. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay hind .
@anthonypereira4116
@anthonypereira4116 18 күн бұрын
Bhat-baman kapati nich maratha samaj sati ghatak
@user-zb3hq6pb2h
@user-zb3hq6pb2h 19 күн бұрын
Pesve chal
@madangavakare6525
@madangavakare6525 19 күн бұрын
Tarbuj. Maharashtra la. Lagaleli. Kids. Aahe
@AnatMaske
@AnatMaske 19 күн бұрын
घरावर काळे झेंडे लावत त्यादिवशी
@madangavakare6525
@madangavakare6525 19 күн бұрын
Marathano BJP ka matdan Karuna ka
@vasantraoshinde8984
@vasantraoshinde8984 19 күн бұрын
Ho
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 98 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 42 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН