भाई जयंत पाटील यांची राजकीय पिछेहाट झालीय का? | MaxMaharashtra

  Рет қаралды 22,329

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 2 ай бұрын
भाई ! गावा-गावांतील कार्यकर्त्यांमध्ये बळ, ऊर्जा, स्फुर्ती जागृत करण्याची नितांत गरज आहे.
@aniltirmale9649
@aniltirmale9649 2 ай бұрын
Kadak bhava
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td 2 ай бұрын
लोकसभे च्या निवडणूक मधे प्रमाणिक काम केले असेल तर आज ही वेळ आली नसती
@dnyaneshwargawand1573
@dnyaneshwargawand1573 2 ай бұрын
Shiv shene var viswas.theu naka.bhai
@avinashpatil1255
@avinashpatil1255 2 ай бұрын
हे जनातेबरीबर आणि मित्रपक्षाबतोबारसुद्धा प्रामाणिक नाहीत.तुमच्या मुख्य प्रश्नाला त्यांनी बगल दिली आहे.यांनी लोकसभेला प्रामाणिक काम केले नाही हे जनतेला ठाऊक आहे.आणि जर प्रमानिक काम केले आहे असं तुम्ही म्हणता तर शेकाप तालुक्यात 60 हजारांनी पिछाडीवर आहे हे सिद्ध होते.
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
भाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर तुम्ही टिका केली तर तुमची एक पण शिट येणार नाही
@vaibhavthakur8039
@vaibhavthakur8039 2 ай бұрын
जनतेला विश्वासात न घेता तुमच्या मनाने कोणाला ही पाठबळ देता मग ते मुसलमान लोकांचे कैवारी असो म्हणजे शरद पवार साहेब यांना आपण साथ देता हेच लोक उद्या आपल्या जीवावर उठतील तुम्ही स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीही करू शकता लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात पण तुम्ही लोकांचा विश्वास घात करता
@sharadchandradhurgude4403
@sharadchandradhurgude4403 2 ай бұрын
भाई भाई जास्तीत जास्त जागा पदरात पाडून ,आपल्या पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवण्या साठी प्रयत्न करा माझ्या सारखे उद्धवराव, गणपतराव, एन डी पाटील यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे, तुळजापूर येथील जागा पदरात पाडून घ्यावी, adv sharadchandr dhurgude,
@MangeshBhoir-hi9ve
@MangeshBhoir-hi9ve 2 ай бұрын
संपला शे का प😂
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
भाई तुम्ही शेतकऱ्यांना काही देत नाहीत तुम्ही फक्त तुमच्या चेल्या पिल्याना लोन देता बाकी शेतकरी यांना देत नाही
@maheshbamane2384
@maheshbamane2384 Ай бұрын
संपलेला पक्ष😂
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
हा गृहमंत्री म्हणजे गुजरात साठी झटणारा आहे
@GaneshSolunke-k1h
@GaneshSolunke-k1h 17 күн бұрын
भाई, तुम्ही, तर, कुठल्याही, पक्षा, सोबत, युती, करायला, नाही, पाहीजे, कारण, तुम्ही, शेकप, पक्षा, हा, तुमची, ईच्छा, नाही, आहे, वाटते, मला, तुम्ही, शेकापचे, 288,जागा, लढ,वायला, पाहीजे, होते, शेकप, पक्ष, मागे, पडतो य,
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 2 ай бұрын
भाई रायगड मधे सगळी कडे उमेदवार उभे करा एक तर विजय नाय तर पानिपत
@sandipmankar3710
@sandipmankar3710 2 ай бұрын
😂😂
@sachinpatil5173
@sachinpatil5173 2 ай бұрын
साहेब पनवेलमध्ये आपलाच लाल बावटा फडकला पाहिजे.👍
@VinitPandit-r3n
@VinitPandit-r3n 2 ай бұрын
शेकाप ला वाट लावली ती शरद पवार यांनी संपवली
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
लाडकी बहीण या मुळे काही नाही फरक पडत नाही
@VinitPandit-r3n
@VinitPandit-r3n 2 ай бұрын
शरद पवार नि तुमाला पण संपवला
@jayendrashinde8505
@jayendrashinde8505 2 ай бұрын
Kunashi yuti Na karta Aplya pakshachi Swatantra Takat Ajmavayala pahije Maharashtrat Aplya pakshachi Takad Mothi ahe Utimule Itar Paksha aplya Taktine Mothe Zhalet Ani Apan mage padlo yachika khant Vattay
@mahendrakasrekar7011
@mahendrakasrekar7011 2 ай бұрын
Bank madhye tumhi khup khala aahe ata bank shetkaryanchi rahili nahi dhanikanchi zali aahe tumchya mule shetkari deshodhadila lagala
@Untold_Stories-MH
@Untold_Stories-MH 2 ай бұрын
Hopeless Leader...
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 61 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 12 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 61 МЛН