Udatya pakshyache pankh mojito .barobar na asa kolhapur la bolatat.maza ajool sudha kolhaurcha
@shobhakhedkar959814 күн бұрын
खूप छान ताई आपली तोंड ओळख आहे बागेत फिरताना आपण भेटत होतो आपली एक काॅमनमैत्रीण आहे शुभदा ती मला तुमच्या कविता टाकत असते त्याहि आवडतात
@AajiAba200913 күн бұрын
धन्यवाद. मला फार बरं वाटलं वाचून।
@bugadevidya27324 күн бұрын
❤❤❤
@AajiAba200921 күн бұрын
धन्यवाद
@PrivateGamer48722 күн бұрын
Mi pn Kolhapurachich aahe, Aavadale mala vachan
@AajiAba200918 күн бұрын
धन्यवाद
@AajiAba200918 күн бұрын
धन्यवाद
@sandeepgholkar482418 күн бұрын
काय नव्हेच ते बरंय घ्या 😂
@AajiAba200918 күн бұрын
आभारी हाय ओ
@MilindKashikar-yo4oy16 күн бұрын
प्रेमळ पण रांगड्या भाषेतला गोडवा ज्याला समजेल त्यालाच ती मौज/मजा येईल!!!! लहानपणी म्हणजे चौथी पाचवी पर्यंत जर कोल्हापुरात शिक्षण घेत असाल तर कोल्हापुरी टोन बोलण्यात कायमच राहतो.....(अगदीच नशिबवान असाल तर पुण्यात सदाशिव पेठेत अगदी अस्सल पुणेरी बोलणार्या लोकांच्या सहवासात राहिलात तर त्यात सुधारणा होईलही पण पुर्ण पुणेकरांना follow अनुसराल तर 60 ते 65%फरक पडेल असं विनोदाने म्हणावे लागेल)