जो पर्यंत लोकांचं आंज्ञान जात नाही तोपर्यंत आशा जत्रांचा शोध लाऊन लोकांना वेड बनवणार मी जाऊन आलो कूटही ग्रामीण संस्कृतीचा लवलेशही नाही फक्त नफा खूप वेदना होतात
@SHYAMDESHMUKH-n8c19 күн бұрын
🌷🌹 Respected / Sir, खुप छान तऱ्हेने बनवला व्हिडीओ आणि सारे स्टॉल फार चांगल्या प्रकारे दाखविले.... 🍁🍁💐फार सुंदर 🌷🌷🌷
@khadadbandya19 күн бұрын
Thankyou
@Aruna-li7rb22 күн бұрын
भिमथाडी जत्रा साधारण संक्रातीच्या आसपास असते छान जत्रा विविध प्रकार इथे अनुभवता येतात माझा 1 वर्षे योग आला होता पाहण्याचा भरपूर वेळ घेऊन जायाला हवे एन्जॉय भिमथाडी 👍
@shyamshingne279717 күн бұрын
झाली हो यात्रा
@Aruna-li7rb17 күн бұрын
@shyamshingne2797 हो यावर्षी योग आला नाही मिस केली मी वाईट वाटले ओके पुढल्या वर्षी पाहू 👍
@shyamshingne279717 күн бұрын
@@Aruna-li7rb माझीपण miss झाली हो दिदी
@sachinsambre149822 күн бұрын
Sir kuthe ahaat tumhi, Long time. Nice video ❤❤❤❤
@khadadbandya19 күн бұрын
माझे batmidotin नावाने न्यूज चॅनल सुद्धा आहे. निवडणूकांमुळे त्या चॅनल वर जास्त काम करत होतो.
@neelmore169022 күн бұрын
व्हिडिओ ची वाट बघून बघून परेशान झालो आम्ही... कुठं होते हेवडे महिने....
@khadadbandya19 күн бұрын
निवडणूकीच्या कामात व्यस्त होतो. माझे batmidotin नावाने न्यूज चॅनल सुद्धा आहे तिथे व्यस्त होतो
@rockbuzzwild20 күн бұрын
Kay te tech tech te Kala masala, lonach , papad, honey , tatoo wala, naav lihun denara Boring 😂😂😂😂❤
@khadadbandya19 күн бұрын
जे आहे ते दाखवले आहे
@varshapise176721 күн бұрын
food stol che phone nbr meltel ka
@khadadbandya19 күн бұрын
नाही
@lekhakadekar210721 күн бұрын
Bhimthadi wrong month la bharte margshish mule non veg khata ch yet nahi