भाषेपलीकडचा संवाद साधणारा 'दीपस्तंभ' चा प्रवास | Shri Yajurvendra Mahajan | Anand Melava 2022

  Рет қаралды 23,099

Jeevanvidya

Jeevanvidya

Жыл бұрын

भाषेपलीकडचा संवाद साधणारा 'दीपस्तंभ' चा प्रवास | Shri Yajurvendra Mahajan | Anand Melava 2022
दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक मा.श्री.यजुर्वेंद्र महाजन यांनी जीवनविद्या मिशन आयोजित 'आनंद मेळावा' या महोत्सवात प्रेक्षकांशी हितगुज साधत प्रेरणादायक मार्गदर्शन केले. 'तुम्ही महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात' स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य प्रमाण मानून स्वतःच ध्येय निश्चित करणारे आणि 'तुम्ही आज जे ठरवाल, तेच तुम्ही बनाल' हा सद्गुरू श्री वामनराव पै यांचा विचार मनात धरून ध्येयपूर्तीच्या प्रवासाला सुरवात करणारा युवक आज कित्येक दिव्यांग आणि अनाथ मुलांचा दाता झाला, त्राता झाला. हा शिवधनुष्य त्यांनी कसा पेलला? त्यांच्या प्रेरणात्मक व यशस्वी जीवनप्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.....
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #AnandMelava #yajurvendramahajan
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#mindset #marathimotivational #marathiinspiration #marathisuvichar #success #successmotivation #positivity #positivethoughts

Пікірлер: 58
@AshwiniKadam-jr9de
@AshwiniKadam-jr9de Жыл бұрын
एका पेक्षा एक सुंदर विचार आणि आचरण आहे हे सर्व नामधारक जीवन विद्या मिशन ला जोडले आहेत आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे. धन्यवाद! प्रल्हाद दादा आणि जीवन विद्या मिशन. 🙏🙏🙏🙏.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@shaileshnavneet5088
@shaileshnavneet5088 Жыл бұрын
महाजन सरांच्या कार्याला खरेच त्रिवार वंदन, हे कार्य करण्यासाठी सद्गुरू यांना भरभरून यश देवो, देवा यांचे भले कर, देवा यांचे कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची मुले सुदृढ, निरोगी, दीर्घायुषी होवो, देवा यांची मुले टॉप ला जावो, देवा यांची भरभराट कर 🙏🙏🙏
@dipaliambike7222
@dipaliambike7222 Жыл бұрын
विठ्ठल ! विठ्ठल !!
@rohinipawar8420
@rohinipawar8420 Жыл бұрын
Sir tumchya karyala trivar vandan sir jagat evdhi changli manse aahet he khupch abhimanaspad aahe.
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 6 ай бұрын
Khup chan 🙏🙏vithal vithal
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
God bless you sir❤
@adityakhochare2113
@adityakhochare2113 Жыл бұрын
कृतज्ञता पुर्वक नमस्कार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 10 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शना ची समाजाला गरज आहे. तुमचे विचार आम्हाला जगण्यासाठी नवीन उर्जा देतात. अप्रतिम विचार आहेत सर तुमचे.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 5 ай бұрын
Vithal vithal 🙏🙏
@nanditagurav9830
@nanditagurav9830 Жыл бұрын
खुप खुप सुंदर काम अप्रतिम सद्गुरू त्यांच्या कार्याला यश देवो.खूप खूप आशीर्वाद तुमच्या कार्याला महाजन सर.
@Ay-th544
@Ay-th544 11 ай бұрын
Shabda अपुरे पडतील great sir salut
@PSB2007
@PSB2007 11 ай бұрын
Angavar shahare ananara vedio hota sir ……..Salam ahe tumchya Kamala……..
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 6 ай бұрын
Vithal vithal 🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे.आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 Жыл бұрын
GREAT!!!!! स्वत:साठी सगळेच जगतात पण जे सदैव दुसऱ्यासाठी,दीन दुबळ्यासाठी जगतात तेच खर्या अर्थाने जगतात, धन्य होतात‌.यजुर्वेद तुम्ही त्यातील एक आहात.सद्गुरु पै माउलींचा आशिर्वाद सदैव तुम्हाला लाभू दे. जे का रंजले‌ गांजले‌ त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा ,देव तेथेची जाणावा. देव ‌तुमचे भले् करो.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@snehaltari7942
@snehaltari7942 Жыл бұрын
आदरणीय महाजन सर खूप छान ! जीवन विद्या आयोजित आनंद मेळावा अवचित साधून आपण खूप छान मार्गदर्शन केले,खूप प्रेरणा मिळाली,आपले कार्य टॉपला जावे , जीवन विद्या विश्वात पोचावी हीच सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹
@kishorpandurangthakare8426
@kishorpandurangthakare8426 Жыл бұрын
अतीशय सुंदर प्रेरणादायी व्यक्तीमत्व.साष्टांग दंडवत आपल्या कार्याला.
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Great great great work त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏
@vinodmore1065
@vinodmore1065 Жыл бұрын
खूप छान सर, देव तुमचं भलं करो, तुमच्या कार्याला सलाम.👍💐💐💐
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Жыл бұрын
Great सेवा 🙏 सद्गुरु तुमचं विशेष विशेष भल करो 🙏🙏
@sanikadhavale8893
@sanikadhavale8893 Жыл бұрын
Very nice sir ,thak you to jeevanvidya mission
@latachavan8551
@latachavan8551 Жыл бұрын
Satguru mauli richly bless u
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 Жыл бұрын
धन्यवाद सर.....🙏
@jayasawant1065
@jayasawant1065 Жыл бұрын
महाजन सर तुम्ही खुपचं great 👍 Kam karta. सदगुरू तुम्हाला खुप यश देवो. खुप साऱ्या शुभेच्छा.
@vedaRaut
@vedaRaut Жыл бұрын
खुपच छान कार्य सर मी तुमच्यात देव बघीतला
@sachinparab9227
@sachinparab9227 Жыл бұрын
अप्रतिम 👍👌👌👌
@krushnasalunke5832
@krushnasalunke5832 Жыл бұрын
धन्यवाद मास्तर.....🙏🏻 •|| विठ्ठल विठ्ठल ||•
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Жыл бұрын
Great & amazing work for present & future. Greate Greate Greate work Mahajan saheb. Thank u Satguru All the time. 🙏🙏🙏🙏🙏
@rajprasadraut4232
@rajprasadraut4232 Жыл бұрын
सर..तुमचे खरच अभिनंदन...खुप छान वाटल.जय सदगुरू
@sandhyakhanolkar6787
@sandhyakhanolkar6787 Жыл бұрын
Aprtim vichar. Hatts off to you sir 🙏
@latachavan8551
@latachavan8551 Жыл бұрын
Great work 👌👌🙏🙏Thank u Sir
@vishakhashinde8318
@vishakhashinde8318 Жыл бұрын
Salute sir tumchya karyala 👏👏👏 शब्द नाही ,सद्गुरु तुमचे भले करो 🙏🙏🙏
@rupalidhumal9636
@rupalidhumal9636 Жыл бұрын
Khupach chan dada ,God bless you always
@deepaleaadhav8323
@deepaleaadhav8323 Жыл бұрын
Khup chhan
@manasvishwa1M
@manasvishwa1M Жыл бұрын
Hat's off to your great work sir..we really inspire by your words sir..
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Жыл бұрын
I deeply bow to Jeevan vidya mission also greatful to make us see this Anand Melava on u tube .Very very greatful to All members of Mission.
@swaraartandcraft7002
@swaraartandcraft7002 Жыл бұрын
Khup khhan Dada god bless all
@geetaritika312
@geetaritika312 Жыл бұрын
असा भारत हा सुवर्ण भारत असेल . तो झालाच पाहिजे. त्यासाठी हे ऐका .
@asmitajadhav1649
@asmitajadhav1649 Жыл бұрын
Jai sathguru
@ushasonawane9004
@ushasonawane9004 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई असं वाटते आमच्या पण हातून अस काही तरी सत्कार्य घडाव आमचा पण सद्गुरूंच्या कार्याला हातभार लागावा अशी संधी मिळू दे अशी सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@bharatipawar3673
@bharatipawar3673 Жыл бұрын
महाजन सरांच्या कार्याला मनापासून सलाम देवा‌ याचं भल‌ कर
@deepakkumbhar9862
@deepakkumbhar9862 Жыл бұрын
शब्द नाहीत सर . फक्त आमच्या कडून ही कणभर असच कार्य होवो. एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@rajendrabhosale6087
@rajendrabhosale6087 Жыл бұрын
आधुनिक युगातील एक संत !
@tanajikhot9006
@tanajikhot9006 Жыл бұрын
🙏🙏🙏
@pradnyapatkar5702
@pradnyapatkar5702 Жыл бұрын
Wa khup chan bolta. 🙏
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Жыл бұрын
Oh God , Help him to do his social work with health and wealth . Oh God , Help him with wisdom and your Devotion.🙏🌼🏵️🙏 🌼Best of Luck Sir.🌼
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 Жыл бұрын
दिपस्थंभला जर काही आर्थिक डोनेशन ध्यायचे असेल तर
@shailavanmane4235
@shailavanmane4235 Жыл бұрын
पुणे मध्ये जीवन विद्या मिशन क्लास कोठे करता येईल . 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Жыл бұрын
तुम्ही ह्यांच्याशी संपर्क साधू शकता- Mahendra Marne 8208976013 Amar Gawde 9850650100 पुण्यातील सर्व शाखांशी माहिती तुम्हाला इथे मिळेल- jeevanvidya.org/branches/
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@kimharin2459
@kimharin2459 Жыл бұрын
भारावलो
@sanikadhavale8893
@sanikadhavale8893 Жыл бұрын
Very nice sir ,thak you to jeevanvidya mission
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 17 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.
31:15
Deepstambh Foundation
Рет қаралды 265 М.
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН