आपल्या या महान कार्यास खूप खुप शुभेच्छा. एक विदयार्थी ते सुसशिल नागरिक घडवण्याचे कार्य आपल्या हातुन घडत आहे. महाराष्ट्राचे आणि देश्याचे भवितव्य घडविण्यााठी आपला चांगला हातभार लागत आहे. आपले मनापासून आभार.
@abhijitgadivadd617 Жыл бұрын
Q
@dnyaneshwarpatil6083 Жыл бұрын
चांगल्या प्रकारे
@dineshbhoyar5273 Жыл бұрын
,very Gooo
@pallavinaik98834 жыл бұрын
तुमचे सारखे लोक देवाचे रुपात येऊन मदतीचा हात देतात...खूप चांगले काम करत आहात...शतशः नमन
@Sanjaypatil-kc2ti2 жыл бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खुप छान आणि सकारात्मक आहे असेच मार्गदर्शन मुलांना करत रहा 👌🙏🏼आणि अस मार्गदर्शन जर तुमचे राहिले तर अधिकारी होणाऱ्या मुलाचे स्वप्न खरच साकार होईल💪✳️
@vishnudhaytadak36123 жыл бұрын
सर खुप खुप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
@vishaljadhav55402 жыл бұрын
खूप छान मांडणी केली आहे. तुमच्या सारखे दीपस्तंभ समाजात आहेत म्हणून चांगुलपणा शिल्लक आहे...
@ramdaspadwal76064 жыл бұрын
गरीबांचे कैवारी तळमळीने सामाजिक जिद्द,वाढवण्याचे मार्गदर्शनाचे विद्यापिठ आहात तुम्ही सर मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
धन्यवाद... आपण कायम संपर्कात राहू या... आमचा संपर्क 8380076545
@Pavanshelke13 жыл бұрын
@@DeepstambhFoundation thankuuu Sir.....
@jaysingsarvade4365Ай бұрын
सहकारी शैक्षणिक मार्गदर्शक गुरुवर्य महान विचारवंत आणि शिक्षणसम्राट आदरणीय युजरवेद्र महाजन सर आपल्या महान क्रांतिकारी कार्याला आणि विचारांना आम्हा शिक्षणप्रेमी पती पत्नी कडुन साष्टांग दंडवत मनःपूर्वक सलाम गुरु आपले सामाजिक शैक्षणिक कार्य असेच सदैव बहरत राहो खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🙏🙏🙏 आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade नागज ता कवठेमहांकाळ जिल्हा सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🇮🇳🇮🇳🇮🇳 जयहिंद जय भारत
@satwashilasadaphule70943 жыл бұрын
शैलेंद्र खूप छान किती तळमळ आहे गावातील लोकांना change विचार मिळावे म्हणुन किती धडपड खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👍
@nandkishormungekar47233 жыл бұрын
सर तुमचे विचार समाजात फार मोठे परिवर्तन घडवणार खरोखर तुमच्या या कार्यालयाला माझा मनापासून शुभेच्छा पुढील कार्याला देवाने बळकट करुदे
@arungaikwad26173 жыл бұрын
Oo
@s97669339993 жыл бұрын
सर खूप सुंदर कार्य व खूप प्रेरणादायी विचार आहेत आपले तुमचे व्याख्यान मि प्रथमच पाहतोय खूप आवडले तुमच्या सारखा एक माणूस प्रत्येक तालुक्यातून झाला पाहिजे👌👌🌷🌷
@harshatekale31933 жыл бұрын
@@s9766933999 🎉hu
@gorakhdeshmukh16013 жыл бұрын
Q
@prabhavtisuryawanshi12783 жыл бұрын
क्षुशशा -
@प्राप्रतापरावबी.काळे3 жыл бұрын
सर आपले समाज परिवर्तनाचे व्रत खूप अभिमानाचे आहेत . तुमच्या कार्याला सलाम प्रा प्रताप राव काळे दादा पाटील महाविद्यालय कर्जत🙏
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
धन्यवाद सर..💖
@kisanwagh92864 жыл бұрын
सर, तुमचं कार्य खुप छान आहे. माझ्या गावामध्ये सुध्दा तुमच्या कार्याची गरज आहे. जि. ठाणे, ता मुरबाड, पोस्ट धसई, मु.दुर्गापूर, महाराष्ट्र 🙏
@sopanravgavali7791 Жыл бұрын
सत्य वास्तव आहे स्वतःला कमी लेखु नका फक्त योग्य मार्ग दर्शनाची आवश्यकता आहे सर उत्तम प्रबोधन प्रबोधन ऐकणारे भाग्यवान
@sureshvartak84424 жыл бұрын
महाजन सर खरच तुमचं कार्य महामानवा सारखं आहे तुम्हाला माझा सलाम
@sachinhate53943 жыл бұрын
महाजन सर आपले काम अनमोल ठेवा आहे. आपले विचार रोख ठोक व आजचे युवक मित्रांना समाजाला खुप छान सांगता. मला भेटायचे आहे.
@balasahebpandit3543 жыл бұрын
सर आपले खूप महान आहे.सर मला आपल्या कार्यास सलाम. 🙏🌷टीम वर्क ने हे काम करतात ही एक कौशल्य पूर्ण सांगड घालून समाज जागृतीचे काम करतात. 🙏🌷🌷🌷
@ashokshinde52193 жыл бұрын
धन्यवाद सर मी आपलं मार्ग दर्शन फारच उत्तम मार्ग आहे मी माझ्या गावात केंद्र सुरु करु इच्छितो तरी माहिती मिळाली ही विनंती ,. आपला शिंदे
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
Please call 83800 76545
@upcomingsinger51523 жыл бұрын
प्रिय अमोल, तुझं समाजसेवेचा वसा ला कोटी कोटी नमन.......दिलीप महाजन, एअरपोर्ट, औरंगाबाद
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
Thank you...plz call 83800 76545
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
@wadilepushpendra22783 жыл бұрын
इंसान तो घर घर मे जन्म लेते है, पर इंसानियत कही कही जन्म लेती है
@sandyapatil7673 жыл бұрын
प्रेरणादायी आहे.
@streeeknavinnyapurna10 ай бұрын
आपण समाजाच्या दृष्टीने खुपचं चांगलं कार्य करता आहात. मी आपल्या संस्थेमार्फत समाज हिताचं काम करु ईच्छिते.
@pradipgaikwad49263 жыл бұрын
शब्द नाहीत एवढं भारी स्पीच आहे.
@Somrajj6 жыл бұрын
सर तुमच्या मार्गदर्शन ची अत्यंत आवश्यक आहे... आम्हाला.. सर तुम्ही विद्यार्थ्यांमधिल खरी भिती जाणता ,मला वाटतं तुम्ही आम्हाला खुप चांगले मार्गदर्शक करावे... सर तुमचा आयुष्यात खुप आभारी असेल... धन्यवाद सर....
@DeepstambhFoundation6 жыл бұрын
please call 9922004191
@Somrajj6 жыл бұрын
Deepstambh Foundation खुप खुप आभारी आहे... सर मी तुमचा...आयुष्यात तुमच्या या केंद्राला खुप मदत करेन सर...धन्यवाद सर...
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
mahajan sir, (deepstambh foundation) tumhi smajsudhrnesathi je kam krit ahat tyasathi khup khup... shubechcha tumchya karyala slam. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@nandkumarmakone96263 жыл бұрын
सर आपले विचार अगदी उच्चतम आहेत आणि आपला उपक्रम खूपच अप्रतिम आहे आपल्या या उपक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा 🙏🙏
@rajendrathokale98984 жыл бұрын
खूपच अभ्यास पूर्ण उदाहरणे देत आहात धन्यवाद सर.
@shamalabhosale90322 жыл бұрын
गुरुजी🙏🙏🙏खरोखरच दिपस्तंभ आहात तुम्ही...
@gajananshirke58273 жыл бұрын
Most inspirational. धन्यवाद सर
@biruvarak226011 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी व्याख्यान दिले सुंदर अभिनंदन सर.
@marutik12574 жыл бұрын
महाजन सर खुप छान माणसाला माणुसकी काय असते ते समजुन सांगितले ! धन्यवाद सर 🙏🌹🙏
@jadhavdashrath61463 жыл бұрын
हरे कृष्ण समाज सेवा हिच ईश्वर सेवा 🙏🙏🙏
@IndianGruhalakshmi4 жыл бұрын
Bhari sir ...khupch chhan.. Khandesh jindabad,🙏... Aahirani special... 👩🎓👏👏
@mr.choudhary55973 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी विचार so great
@umeshkarbhari24684 жыл бұрын
अतीशेय महत्वाचे कार्यक्रम सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@alkamurlidhar84284 жыл бұрын
खुप चांगले विचार आहेत. अभिनंदन.
@damyantideshmukh16085 жыл бұрын
खूप छान सर मी दमयंती देशमुख मू रामटेक मला पन दोन मूल आहेत एक दहावीला आनी एक आठवीला आहे माझे पती पन शिक्षक च होते पन ते आता या जगात नाही ३ जून लाच जगाचा निरोप घेतला आमी पन हतबल झालो आता जगायच कस मनून कारन २००५ पासून पेंशन बंद झाली फकत राहायला घर आहे आता काय कराव कस कराव काहीच समजत नवत मग ती भील समाजाची बाई त्या मुलाला अधिकारी बन ऊ शकते तर मी का नाही मग मी घरीच मेस सुरु केली आता जगणाचा साधन मिडाल पन आता पोरांना घडवण्यासाठी तुमच्या मार्ग दर्शना ची खूप गरज आहे सर तर मला मार्ग दर्शन भेटेल का
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
प्रथम तुम्हाला सलाम, दीपस्तंभ मध्ये शिष्यवृत्ती महाभियान नावाची एक परीक्षा होते ती पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे किवा पदवी पूर्ण असलेले विद्यार्थी सदर परीक्षा देऊन मिरीट मध्ये आल्यास दीपस्तंभ मध्ये गरजेनुसार निवास,भोजन व क्लासेस एका वर्षा साठी निशुल्क मिळवून स्पर्धा परीक्षाची तयारी करून यश मिळवू शकतात. आपण अधिक माहितीसाठी संपर्क ९९२२० ०४१९१
@gopalpatil16433 жыл бұрын
Real Deepstumbh for village students helping stand and courageous speech for helpless mothers.
@pushpagarule86102 жыл бұрын
अभिनंदन
@MS-hy8vh3 жыл бұрын
सर खुप छान सागतात असे मार्ग दर्शन करनारे सर प्रेरणा देना रे सरान मनापासुन शुभेईच्छा🙏 मनिषा शिदे 🙏💐
@shivahr54813 жыл бұрын
नमस्कार 🙏 सर, सर खरंच तुम्ही देव माणूस आहात. तुमच्या या कार्याला माझा सलाम.. मला जेव्हा जेव्हा वेळ आणि नेटवर्क मिळेतो, त्या वेळी तुमचे व्हिडिओ पहात असतो. कारण भारतीय सेनेत सिमेवरती सेवारत आहे.🙏
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
धन्यवाद दादा💖
@akshaydahale33887 жыл бұрын
सर खरचं सर तुमच्या कामाला माझा सलाम सर मी हि आज पासून पूर्ण मन लाऊन काम करेल व काही मोठे karun दाखवेल सर आणि ऐक वेळ तुमच्या शी भेटायची इच्छा आहे सर
@DeepstambhFoundation7 жыл бұрын
मला भेटायचं असल्यास आपण दीपस्तंभ ४२होऊ.सोसायटी,सहयोग क्रिटिकल हॉस्पिटल शेजारी,शाहू नगर,जळगाव येथे येऊन भेटू शकतात,त्या साठी येण्याच्या एक दिवस अगोदर ०२५७-२२४२२९९ या क्रमांकावर सम्पर्क साधून महाजन सर ऑफिस ला आहेत का हे मात्र विचारून घ्या. धन्यवाद..
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@sushantj32857 жыл бұрын
Shri Mahajan sir , Mi pune City madhil ek shahri yuvak ahe. mi aaj paryant khup Spradha pariksha classes vale pahile ahet mostly commercial. but I have never seen people like you and the organization working for backward mass selflessly. I m so humbled and inspired by your thoughts made me realize many things and reality. deepstambh chya madhymane je yogdaan ya society sathi det ahat tyala jod nahi. khup khup shubhecha. mi nakki aplyala yeun bhetnar ahe ani Deepstambh sathi Volunteerly contribute karaychi iccha ahe. khup khup shubhechcha.
@ushamhase28287 жыл бұрын
good thouts sir
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@sadashivjawanjal60304 жыл бұрын
खुप छान मला या पासून प्रेरणा मिळाली धन्यवाद सर
@rohanmedicobuddy49772 жыл бұрын
महाजन=महा+जन 'महा' म्हणजे मोठे, आणि 'जन' म्हणजे लोक,=मोठे लोक, ज्यांच्या नावातच मोठेपणा आहे ते मोठे काम करणारच......Rohan kadam(bams 2nd yr)
@dhanyakumarkhilare44192 жыл бұрын
खुपच छान सर जी...….👌👌👌देशाची सेवा,अप्रतिम कार्य. 🙏🙏जयहिंद👍
@devanandkotwal93144 жыл бұрын
महाजन सर जो आपला विचार तोच आपला विचार वा खुप छान वक्ते हेत आपण
@r.r.rautvlogs988 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि छान कार्य sir... i agree with you
@dattatraytambe62823 жыл бұрын
खुप आभिमान वाटतो आपल्या कार्याचा.
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित "मनोबल" या देशातील 300 दिव्यांग अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण केंद्र... राष्ट्रिय स्तरावरील मनोबल प्रकल्पाचे बांधकाम 3 एकर जागेत लोकसहभागातून सुरू आहे. आपणही 100 रुपयांपासून देणगी देऊन या कार्यात सहभागी होऊ शकतात. Google pay - 98227 34658 संपर्क - 83800 38714 website - www.deepstambhfoundation.org
@vidyawaghmare34132 жыл бұрын
Sir tumachya sarkhe lok mhanaje dev mala kahi varsha agodar milale asate tar maz ani sarv kutumbacha khup bar zal asat sir tumhala Shatshaha pranam Aayushya man bhav Sir 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@minnathpetkar88434 жыл бұрын
जय गुरूदेव राम कृष्ण हरी आतिशय सुंदर 🌹🙏🌹
@jeevanaanad94573 жыл бұрын
🙏 खुप योग्य सर तुमचे समजावने फार ऊसपुर्त आहे - खुप खुप धन्यवाद 💯🙏
@dikshramore93442 жыл бұрын
खूप छान काम करत आहात सर🙏🙏🙏 तुम्हाला लाख शुभेच्छा कार्याला. तुम्हाला मनापासून सलाम🙏🙏🙏
@tanish54834 жыл бұрын
जयहिंद सर खूपच छान सांगितले सर खूपच चांगले काम करता
@Varsssha11224 жыл бұрын
खुप प्रेरणा मिळते सर तुमच्या व्याख्यानातून.. Keep motivating us.. जय खान्देश 🙏🙏thnks alot🙏🙏🙏
@sayjipatil50832 жыл бұрын
माझा सलाम
@Jntandale31192 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण धन्यवाद साहेब.
@appasahebshivajimaharnur63727 жыл бұрын
wonderful speech , तुम्हाला विद्यार्थ्यांच्या समस्यांची अचूक जाणीव आहे
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@sanjaydudhawde85242 жыл бұрын
सर तुमच्या विचारांना सलाम.असेच vidyarthanna ghadva..
@bhagyashreebutley53244 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे
@kashinathbhagul45012 жыл бұрын
सर आपले कार्य खुपच महान आहे खुप खुप शुभेच्छा.🌹🌹
@jayaunhale99404 жыл бұрын
Sorry sir one thing want to say that he is Javahar Navodaya vidyalaya's student... plz he pn khup imp ahe karan navodaya plays a most imp role in each navodaya student ...I always listen ur lectures ..Really inspiring always
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@shraddhabisen4234 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण लेक्चर सर 🙏✌️✌️😊
@nutanmahadik51434 жыл бұрын
Aprtim speech Sir.... Thanks sir speech ikun nkkich vichar sunder hotat
@ramjadhav96344 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी विचार.
@dropatigawai5345 жыл бұрын
Your speech is best sir .....tumchya sarkhya lokanchi khup garaj ahe. ....!!
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@krishnapatil67374 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे.
@JaluGhadage5 ай бұрын
1 no sir
@ushaahire99173 жыл бұрын
आपल्या ह्या कामास खुप खुप शुभेच्छा भाऊ
@annakolhe6454 жыл бұрын
सर तुमच्या विचारांची गरज आहे निश्चितच परिवर्तन होईल
@sudhirsgawade65104 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा सर. सर देव ऐकला होता पण देवरूपी तुमचं दर्शन होतंय. धन्यवाद सर.
@dattasuryawanshi69662 жыл бұрын
धन्यवाद सर,,,, अप्रतिम ,,,,,
@jayashrimahasagar76132 жыл бұрын
Sir kharch apn khup aprtim , samjun sangat prachand anubhv ani jivnala, kaltni denare aple speech aste sir,, amche nshibach mhnun aplysrkhe, lokani janm ghetlay, aple video manapasun bghve vat tat,🙏🏻 abhari ahe sir kadhitri bhet hwahi hich , eshwarakde prarthana🙏🏻😘
@pawanpathe8394 жыл бұрын
रोज तुमच्या मार्गदर्शनाची सवय झाली आहे एक माणूस म्हणून कस जगायचं हे अनुभवायला मिळालं।। सर मला पण गावात एक अभ्यास केंद्र सुरू करायच आहे त्या बाबत माहिती द्या सर 🙏🙏🙏
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Please call 8380038714
@aairajashreebhuuddeshiysam72452 жыл бұрын
अभिनंदन सर छान माहिती अशीच माहिती थँक्यू सर
@DeepstambhFoundation2 жыл бұрын
Thank you
@akshaybansode78744 жыл бұрын
सर खुप छान विचार आहेत तुमचे thanks
@Shambhuraj_sawant9 ай бұрын
खुपच छान सर...अतिशय चांगले कार्य करत आहात तुम्ही........ अशेच मार्गदर्शन करत रहा👌🥰👍👍👍👍👑
@Prashanatnikam7 жыл бұрын
संतवचन ऐकून मी भारावून गेलो मी देव पाहिला सरांच्या रूपी
@vikramsolanke2224 жыл бұрын
खुप छान वाटले ऐकून ग्रेट जॉब
@RP077777 жыл бұрын
सर मी बोरावके कॉलेज श्रीरामपूर, येथे शिकतो. आपले १९-०८-२०१७ रोजी भाषण झाले.त्यातून आम्हला खूप प्रेरणा मिळाली.
@DeepstambhFoundation7 жыл бұрын
०२५७-२२४२२९९,९९२२००४१९१ या क्रमांकावर सम्पर्क करा तुमाला सम्पूर्ण मार्गदर्शन केले जाईल..धन्यवाद...
@devidaspurkar53672 жыл бұрын
सर आपणास मी नमस्कार करतो आपले कार्य हे वाखाणण्यासारखे आहे मला भेटण्याची मनापासून echha आहे आपला no व पत्ता पाठवा गरीब मूलाना तुम्ही देव मानता हे याचा अभिमान वाटतो सलाम तूमचया या कार्याला
@DeepstambhFoundation2 жыл бұрын
नमस्कार आपले दीपस्तंभ परिवारात स्वागत आहे... पत्ता - दीपस्तंभ फाउंडेशन, 42 हॉउसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगांव. संपर्क - 8380076545
@kajupatil7337 жыл бұрын
really nice sir...specially mulina protsahan na denarya samajane vichar karnyasarkhe shabd ahet tumche..thank you sir
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@shakuntalakumbhar59073 жыл бұрын
Apan khupch changale kam karat aahat..Tumche UTub varil sarv vidio baghitale.TUmhi karat aslelya kamala salam.
@sidhitech7 жыл бұрын
सर चांगल काम शे महाजन साहेब!
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@nanasul4303 жыл бұрын
Sir Thanks
@chaugaleroadlines4702 Жыл бұрын
Sir khup chhan vatal, Abhinandan sir
@vijaymoresir61204 жыл бұрын
सरजी, तुस्सी ग्रेट हो. त्रिवार सलाम 🙏🙏🙏
@rameshvaze54962 жыл бұрын
Great work.. Great thoughts.. SALAAM
@ABK99603 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित करीत आहेत भाऊ तुम्हाला माझ्या सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@marutibhutte6805 Жыл бұрын
सर आपल्या महान कार्यस मनपूर्वक मुजरा!
@memysterious7354 жыл бұрын
ज्यांनी हा विडिओ पूर्ण पहिला त्यांच्यात आग अजून जिवंत आहे🔥🔥🔥
@chhayabrahmankar97583 жыл бұрын
Sir Tumche Jan jagrutiche khup mothe kam karat aahat. Me Malegav Nampur chi aahe. I am Proud of you.🙏🙏🙏 Very very Nice Your Social work.
@maheshraj27636 жыл бұрын
tumachya sarkhya teachers chi aaj kalachi garaj aahe . thanku so much sir
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@vaishalipawar2748 Жыл бұрын
Tumchya karyala salam aahe sir 👌👍👍☝️🙏🙏🙏🙇🙇🙇
@StudyBoy-by7wp4 жыл бұрын
Sir your work is excellent, great salute to you sir.
@mandanbhil68477 жыл бұрын
अशी विडीयो तरूण मुलांना खुप प्रेरणा देतात खुप छान सर
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@relativethoughts94664 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचे विषय मांडतात,🙏🙏🙏
@shahajipurane38453 жыл бұрын
आरे वा कीत चांगले विचार मांडला आहेत 🙏🙏🙏
@premdasramteke86747 жыл бұрын
👌👌👌 Very nice Sir ... !!! Congrats 💐 💐 💐Dipstambh Foundation 💐 💐 💐
@DeepstambhFoundation5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@gorsenaproduction63513 жыл бұрын
खुप छान उदाहरण दिले सिर तुम्ही
@kishorahire54227 жыл бұрын
श्रीमान . सर खूपखूप छान . खान्देश चे नाव आपण देशात आपण पोहचवल .
@DeepstambhFoundation7 жыл бұрын
धन्यवाद.
@shobhaawate91713 жыл бұрын
खूप च प्रेरणादायी व्याख्यान. मलाही आमच्या गावात अभसिका सुरू करायची आहे मार्गदर्शन हवे आहे
@shobhaawate91713 жыл бұрын
फक्त मुलींसाठी
@DeepstambhFoundation3 жыл бұрын
Please call 83800 76545
@abhishekmarwadkar5877 жыл бұрын
Sir MI tumchya classmadhil sarvanche manogat aikte tyamule Maza aatmvishwas vadhnyas khup madat zali