सकारात्मक विचार केल्याशिवाय आपला उत्कर्ष होऊ शकत नाही. आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही, सर्वांच्या मदतीची गरज असते. करुणा, कौतुक आणि कृतज्ञता सर्वांबद्दल ठेवली पाहिजे. करुणा म्हणजे एकमेकांना सहकार्य. आपलं चुकतं कुठे की आपण एकटं पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. पक्ष संस्था राष्ट्र यांचा कोणी वीचार करोत नाही. लोकांना बरोबर घेऊन पुढे जा. स्वतः सुखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न जो करतो तोच खऱ्या अर्थाने सुखी, यशस्वी होतो.
@pranitatadilkar35372 жыл бұрын
Ha dada kautuk karne Khup jaruri ahe. Aaj me mayza mulyache kautut kele nahi mahun me aaj mula la harun basali. Mulga mayza shi bolat nahi.
आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांचे जीवनविद्येवरील मार्गदर्शन म्हणजे त्यांनी केलेल्या सूक्ष्मात सूक्ष्म चिंतनाचा आविष्कार असतो. त्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लोकांनी सहज विनामुल्य लाभ घ्यावा यासाठी त्यांची व्याख्याने जीवनविद्या मिशनच्या वतीने युट्युब वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहेत.
करुणा कौतुक कृतज्ञता हे सर्व गुण असतील तरी आपण माणसे जोडू शकतो थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏🙏
@nehaghag99952 жыл бұрын
कृतज्ञता ही साधना आहे खूपच सुंदर प्रवचन 🙏🙏धन्यवाद दादा 🙏🙏
@sabajidalvi5892 жыл бұрын
लोकांची मन जिंकली पाहिजेत. असे प्रल्हाद दादा सांगतात. सद्गुरू व दादांना खूप खूप धन्यवाद.
@sangeetakadam62732 жыл бұрын
आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही आपल्याला एकमेकांची गरज असते Thank you so much Dada.🙏🙏🙏
@sunitakillekar76182 жыл бұрын
🙏" कौतुक करणे जमले पाहिजे. सुनेचे कौतुक केलेस की , आपल्याला मामंजी व्हायचे आहे की थेरडा हे तुझे तूच ठरवशिल कारण " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ! "🙏 कार्यकर्त्यांचे , हाताखालील सहकाऱ्यांचे कौतुक करा व स्वत:ची प्रगती करुन घ्या." श्री.प्रल्हाद दादा यांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले , धन्यवाद दादा 🙏 सद्गुरु सर्वांचे विशेष विशेष भले करीत आहेत.🙏🌹🙏🌹🙏
@kishortandel91162 жыл бұрын
कृतज्ञतेने जेवढी माणसे जोडाल तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त! खुप सुंदर मार्गदर्शन. Thank you Pralhad Dada! 🙏🌷
@sunetrakeny91212 жыл бұрын
आपण सतत दुसऱ्याचं कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता ही साधना आहे. दादा खुप छान सांगताहेत. दादांच्या, सदगुरूं चरणी खुप खुप कृतज्ञता पुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@priyakeluskar87152 жыл бұрын
Koti koti pranam Mauli 🙏🙏🙏💐
@kokilapatil55652 жыл бұрын
बाईला आई बनवते मोल म्हणून आईने मुलाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे व मुलाने आईची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे खूप खूप सुंदर थँक्यू थँक्यू दादा
@ranjanagharge47392 жыл бұрын
लोकांचे मन कसे जिंकायचे हे दादा आजच्या प्रवचनातून सांगत आहेत खूप छान दादा 🙏🙏🙏
@alpanakalokhe47732 жыл бұрын
करुणा, कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? हे सहज समजेल अस मार्गदर्शन, धन्यवाद दादा.
@anitapanat7462 жыл бұрын
आदरणीय दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम मार्गदर्शन ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sheetaljadhav10302 жыл бұрын
आपण एकटे कधीच यशस्वी होऊ शकत नाही आपल्या सर्वांची गरज लागते खूप छान दादा. कृतज्ञतापूर्वक आभारी आहे.🙏🙏
@karkamvitkar90202 жыл бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केले सद्गुरूंनी 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sarthaksawant17372 жыл бұрын
समाजात सर्वांची गरज आहे म्हणून सर्वांचे आभार मानत राहूया
@sangeetakadam62732 жыл бұрын
स्वतः सुखी होऊन जो इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो तो यशस्वी होतो.🙏🙏🙏 Thank you so much Dada
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "लोकांचे मन कसे जिंकावे" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै.
@sushmadalavi30322 жыл бұрын
Thank you dada vitthal vitthal khup chan marg darshan
@dhananjaygawde6682 жыл бұрын
करुणा, कौतुक, कृतज्ञता, सहकार्य, आणि कौशल्याने सर्व गोष्टी चांगल्या होतात.🙏
@sushilajawalkar97382 жыл бұрын
सर्वांचे कौतुक करायला शिका कृतज्ञता ही खूप मोठी साधना आहे धन्यवाद दादांना कोटी कोटी प्रणाम
@swatipange68952 жыл бұрын
Aai vadilanchi krutadnya vaykta kara..Sarvanchi krutadnya vaykta kara.Thank u Satguru Mai. Thank u Dada Vahini 🙏
@arunapawar78512 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल प्रत्येक चांगल्या गोष्टी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे प्रत्येक चांगल्या गोष्टी बद्दल कौतुक केले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन दादा आपल्याला करत आहे धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏
@kishortandel91162 жыл бұрын
कृतज्ञता हे पुण्य आहे कृतज्ञता ही साधना आहे. सर्वांची कृतज्ञता रोज करा. ही साधना करा आणि पहा. किती आनंद वाटतो... आणि आपल्याला सर्व बाजूने मदत मिळते. खुप मोलाचे मार्गदर्शन. Thank you Dada 🙏
@pradnyatalole64662 жыл бұрын
आईने मुलांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण एका बाईची आई ती होते त्या मुलांमुळे 🙏🙏
@mangalmanjrekar51502 жыл бұрын
करूणा ,कौतुक व कृतज्ञता याच ऊत्तम दिव्य ज्ञान दिल आहे .आपला उत्कर्ष व ऊन्नती हवी तर हे ज्ञान घ्यायलाच पाहिजे. .
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
सर्व pai कुटुंबांना कृज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन pai कुटुंबाचे खूप खूप आभार देवा सर्वाचे भल कर
@arunanaik80142 жыл бұрын
"Lokanche man kase jinkave"....hech AZ Pralhad Dada sangat aahet. Manaspoorvak Dhanyavaad Dada🙏🏻🙏🏻
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
, Pai Morning , Vittal Vittal. Very nice 👌 Thank God 🙏 sadguru अतिशय सुंदर प्रवचन कोटी कोटी वंदन दादा तुम्ही सांगता ते 100% खरं आहे धन्यवाद 🌹💐 दादा
@ashasalunke72062 жыл бұрын
Khup chan margadrshan kautuk khup mahtvache he sangtahet Dada Thank you Satguru Thank you Dada Thank you Milan vahini
@rakhashinde95632 жыл бұрын
दादा खुप छान मार्गदर्शन कृतज्ञतापुर्वक वंदन सदगुरु माऊली माईना कोटी कोटी वंदन.
@kirandalvi9792 жыл бұрын
दादा सांगतात तूम्ही एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय तूम्ही पुढे जाऊ शकत नाही खूप सुंदर Thank you Mauli 🙏
@sugandhamohite85132 жыл бұрын
व्हेरी nice गुइडान्स दादा थॅन्कयौ खुप सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठलदेवा
@prarthnadalvi2462 жыл бұрын
कृतज्ञता ही साधना आहे सर्वाशी जोड़ले जातो खूपच अप्रतिम मार्गदर्शन Thanks दादा
@शालनडूबल2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई आणि दादा वहिनी खुपखुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वता सुखी व्हा आणि इतराना सुखीहोऊ दया हीच प्रा र्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 कृतज्ञता साधना प्रत्येकाने नियमित करावी, तसेच इतरांचे कौतुक करणे, याबद्दल मार्गदर्शन फारच प्रेरणादायी आहे.
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
Super positive jeevan Vidya philosophy🙇🙇🙇🌹 सर्वाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे🌹 कृतज्ञता ही साधना आहे👍👍👍
@gopaltoraskar75992 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangeetakadam62732 жыл бұрын
Khupch Sundar apratim margdarshn Dada Thank you so much Dada.🙏🙏🙏🌹🌹
@shamalbaikerikar89132 жыл бұрын
Very true 🙏🙏
@kokilapatil55652 жыл бұрын
जेवढी माणसं तुमच्याकडून जोडली जाणार जास्त तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त थँक्यू दादा
@madhuriphadtare69192 жыл бұрын
Vittal Vittal 🙏🏻🙏🏻Khup chan margdarshan dada 🙏🏻🙏🏻thank you 🙏🏻🙏🏻
@surekhalic82052 жыл бұрын
आपली दृष्टि बदला , आपल्या कुटुंबातील, कामाच्या ठिकाणाचे सहकारि सर्वाचे कौतुक करा व सर्वाना घेऊन यशस्वी होता येते हे सद्गुरू प्रल्हाद पै खुबीने सांगत आहे, जय सद्गुरु जय जीवनविद्या
@kishortandel91162 жыл бұрын
क्रेडिट लाटायचं नसतं तर क्रेडिट वाटायचं असतं. हे महावाक्य सौ. मिलन वहिनीने सांगितले आहे. श्री.प्रल्हाद दादांनी या महावाक्याची आठवण करून दिली. प्रत्येकाने हे महावाक्य सतत आठवले पाहिजे. 🙏🌷
@lalitajadhav80932 жыл бұрын
सस्केसफूल होण्यासाठी मन देणं गरजेचं आहे खुप छान दादा 🙏🙏 Thank u so much 🙏
@sachinbajare32132 жыл бұрын
दुसरयाची कळजी घेवुन जर तुम्ही तुमचे काम केले तरच तुम्ही जिवनात successful होता.म्हणुन सदगुरु सांगतात आपल्याजवळ करूणा पाहिजे .खुप अप्रतीम दादा👌👌🙏🌻🙏🌾🌾 very very important margadarshan dada👏👏☘️☘️❤️🌿🌿
@swarupasawant97322 жыл бұрын
कृतज्ञता चुंबक आहे त्याने माणसं जोडली जातात....... दादा खुप छान .. धन्यवाद
@vandanadhande16092 жыл бұрын
फक्त स्वतःची प्रगतीचा विचार न करता सर्वाचा विचार करून पुढे जाण्यात खरे शहाणपण आहे, , असे gr8 दादा सांगताय, कोटी कोटी वंदन दादा
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
कौतुक करणे खूप महत्त्वाचे आहे हे अत्यंत सुलभ शब्दात आपण आम्हाला मार्गदर्शन केले धन्यवाद दादा thank you very much
@sharadajadhav12422 жыл бұрын
पै माॅरनिंग सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल🙏🙏 विठ्ठल
@poojalandge2262 жыл бұрын
जो स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात तेच जीवनात यशस्वी होतात खरचं खूप सुंदर विचार दादा यात सांगतात Thanks dada 🙏🙏🌹
@pradnyatalole64662 жыл бұрын
क्रेडिट हे लाटायच नसतं तर क्रेडिट हे वाटायचं असतं असं मिलन ताई म्हणायच्या ,अनंत कोटी कृतज्ञता मिलन वहिनी 🙏🙏
@nirmalakadam78092 жыл бұрын
सर्वां साठी करुणा,कौतुक ,कृतज्ञता ठेवली तर आपला उत्कर्ष होणारच. स्वतः यशस्वी होऊन दुसऱ्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न जो करतो तो सर्वांचे मन जिंकतो.
@rupamanjrekar22312 жыл бұрын
सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे........ अप्रतिम मार्गदर्शन.Thank You So Much. आदरणीय दादा.🙏🙏
@malanpatil77362 жыл бұрын
Very beautiful कृतज्ञता जेव्हढी जास्त तेवढी माणसं जास्त जोडली जातात.
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंधन
@manishachaudhari68972 жыл бұрын
नेतृत्व करणार्यांकडे दुसऱ्याचे कौतुक करणे महत्त्वाचा गुण असावा लागतो तर तो उत्तम लीडर होऊ शकतो... खूप महत्त्वाचा पॉईंट 🙏 Thank u
@jaywantsalunkhe70272 жыл бұрын
आपण एकटे कधीच सुखी होऊ शकत नाही आपल्याला सर्वांच्या सहकार्याची सर्वांच्या सपोर्टची गरज असते खूप अप्रतिम सांगितले थँक्यू दादा
@parijakhot42722 жыл бұрын
स्वतः सुखी होऊन दुसर्याना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुखी जीवन जगणे होय.असे सदगुरू सांगतात 🙏
@mohininikumbh90062 жыл бұрын
आपल्या ऑफिस ची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे खूप छान सागितले धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
@asmitakokane11072 жыл бұрын
Sucessful होण्यासाठी टाईम देणे महत्वाचे नसून मन देणे खूप महत्वाची गोष्ट आहे.Thanks Dada 🙏🙏
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
कौतुक आणि कृतज्ञता सर्वांच्या प्रती असणे आवश्यक आहे
@mandakinibomble96552 жыл бұрын
सकारात्मक विचार घेतल्या शिवाय तुमचा उत्कर्ष होऊ शकत नाही खुप छान सांगतात आपले प्रल्हाद दादा धन्यवाद दादा सद्गुरू माई वहिनी यांना माझा कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏💐💐💐
@suhaspawar39682 жыл бұрын
धन्यवाद दादा.. कोटी कोटी प्रणाम..
@komalbhosale84592 жыл бұрын
एकमेकांनी एकमेकांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.. great thought dada
@shankarbangi97632 жыл бұрын
कौतूकानं उर्जा मिळते! खूप छान मार्गदर्शन! 🙏🙏🙏
@kalpanarane90972 жыл бұрын
🙏🙏प्रेमामध्ये तीन गोष्टी सद्गुरू नी सांगितल्या आहेत करुणा ,कौतुक अणि कृतज्ञता याचे उत्कृष्ट मार्गदर्शन 🙏🙏खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
@chetnasawant12762 жыл бұрын
दादा खूप छान सांगत आहे कौतूक कसे करायचे मुलांचे, कामावर सहकार्याचे ,कुटुंबात सूनचे, बायकोचे आणि खूप उदाहरण दिले thanks दादा
@pradnyatalole64662 жыл бұрын
अनंत कोटी कृतज्ञता दादा 💐💐🙏🙏
@asmitakokane11072 жыл бұрын
कष्ट कर्तव्य करुणा कौशल्य,कौतुक हे जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहे Thanks Dada 🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार..
@milindghadi73722 жыл бұрын
सकारात्मक विचाराशिवाय उत्कर्ष होऊच शकत नाही. करूणा म्हणजे दया नसून एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे. कौतुकातून प्रेरणा मिळते, शक्ती मिळते, उर्जा मिळते. कौतुक करण्यासाठी चांगली दृष्टी असावी लागते. क्रेडिट लाटायचे नसते, क्रेडिट वाटायचे असते. आपली उंची वाढवायची असेल तर आपल्या सहका-यांची उंची वाढवायची असते. कृतज्ञता फार महत्त्वाची आहे. कृतज्ञता ही एक साधना आहे. धन्यवाद दादा. अप्रतिम मार्गदर्शन..🙏
@mangeshparab98002 жыл бұрын
Importance of gratitude by pralhad pai.
@shamalnayak81892 жыл бұрын
Gratitude n Appreciation is the best n powerful sadhana in our day to day life, how to use it is learn from our satguru n dada, is well explain by dada in today's pravachan thank you so much for satguru n Dada for giving divine knowledge🙏🙏🙏🙏
@shwetatirodkar33182 жыл бұрын
कृतज्ञता ही मोठी शक्ती आहे. तुम्हाला शक्ती प्रदान करणारा एक दिव्य स्त्रोत म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेने माणसे जोडली जातात. जेवढी माणसे जोडाल तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त होईल. कोटी कोटी वंदन दादा🙏
@swatikatolkar85242 жыл бұрын
Greatful Thanku Sadguru
@vrushalidalvi1162 жыл бұрын
करुणा आणि कौतुक खूप महत्त्वाचे points सांगितले. आपले म्हणणे जर कोणी ऐकावे ते वाटत असेल तर त्याचे प्रथम मनापासून कौतुक करा व आपले मत मांडा ,....नक्की ऐकतील ..... Thank you Dada, Thank you Satguru
@pallaviingawale47572 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏सर्वांचा विचार करायला शिकवते ती जीवनविद्या.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏👏🌄🤗🇮🇳
@namratamhatre22062 жыл бұрын
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@sandiptowar5582 жыл бұрын
कृतज्ञता किती महत्त्वाची आहे. Thank you dada
@charulatapagar62312 жыл бұрын
Compassion खूप महत्त्वाचे आहे...एकमेकांवर कुरघोडी करून सर्वच खड्ड्यात जातात....स्वतः सुखी होऊन दुसर्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो तोच खर्या अर्थाने सुखी होतो असे सद्गुरू सांगतात....🙏🙏 .
@ushapalkar27762 жыл бұрын
थँक्यू प्रल्हाद दादा🙏🙏 सहज छोट्या सोप्या युक्त्या सांगितलेले आहेत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पण त्या तो रिजल्ट मात्र खूप मोठा आहे सर्वांनी जरूर ऐकावे आणि करून पहावे जीवन एक प्रयोगशाळा आहे थँक्यू जीवनविद्या 🙏🙏
@balikapatil37392 жыл бұрын
कृतज्ञता कोणाची व्यक्त करायची ?दादा सांगत आहेत कंपनीची,आईवडिलांची,मुलांची,शेजाऱ्यांची...........सुंदर मार्गदर्शन thank you so much 🙏 🙏
@surekhatupe75852 жыл бұрын
मन कसे जिंकायचे, करूणा, कौतुक, कृतज्ञ ता यांनी मन जिंकता येते. वेळ व मन महत्वाचे विविध उदाहरण देऊनच सांगितले.credit लाटायचे नसते,वाटायचे असते. अतिशय विलक्षण मार्गदर्शन खुप कृतज्ञता देवा.
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
करुणा🌹 कौतुक🌹 कृतज्ञता🌹 नेहमी ठेवली पाहिजे🙏🙇🌹🌹🌹
@jatinjayantparab46082 жыл бұрын
Vitthal Vitthal Realism is a Idealism definitely. Gratitude is a Penance. Gratitude is Magnet. Gratitude is a daily Medical dose of our life. Gratitude is to thrive and Prosperity in your life. Thank u Satguru. Thank u Satguru. Thank u Satguru..........🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠❤🌹❤🌹❤
@shubhadanayak98902 жыл бұрын
अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन दादानी केले आहे ज्यायोगे आपले नातेसंबंध मग ते कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन किंवा वैयक्तिक पातळीवर जपले,वाढविले तर त्याचा किती Best Posotove Result मिळतो. चांगल्या कमाबद्दल नेहमीच दुसर्याचे कौतुक केले तर त्यानां आनंद मिळतोच व अजुन चांगल्या कामासाठी.त्याना प्रोत्साहन मिळते. खूप खुप धन्यवाद दादा, Once again Thank You
@anjanakadam83522 жыл бұрын
सद्गुरू, माई, दादा, वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@seemapawar96632 жыл бұрын
🙏🏻Vitthal Vitthal 🙏🏻khupch sundar asa vishya dada ni mandla ahe krutadnyta sarvanchi krutadnyta vaykt kara aplya gharatil sarvanchi company chi kurtadnyata Khup mothi sadhna ahe thank u dada apratim ase margdarshan thank u satguru 🙏🏻❤️🙏🏻💐💐🌹🌹
@jayshreepatil44572 жыл бұрын
Successful होण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं नाही तर मन देणं महत्त्वाचं असतं. कोणत्याही Boss ne employees च मन आहे की नाही कामात हे पाहणं गरजेचं.👍🙏🙏
@udaykamble3852 жыл бұрын
Thank you sadguru Mauli dada vahini Pai family krudtnya puravak vandan sarvana 🙏🙏
@meenaarekar34812 жыл бұрын
Thanks Dada 🙏🙏🙏 सर्वांचे कौतुक करणं Important आहे 🙏🙏 कौतुक केले की प्रत्येकाला ऊर्जा मिळते 🙏🙏🙏
@sangeetamarathe73702 жыл бұрын
Smart work, gratitude,khupch chan margdarshan
@vimalerande68412 жыл бұрын
कृतज्ञतेची साधना रोज सकाळी केलीच पाहीजे खूप छान मार्गदर्शन
@meghaduragkar37532 жыл бұрын
कु्तज्ञतेने माणसं जोडली जातात..धन्यवाद दादा...🙇🙇🙇
@digambarshinde19032 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीबद्दल किती कृतज्ञ असले पाहिजे हे या प्रवचनातून सांगितले आहे त्याचा फायदा आपण आपल्या संसारातील प्रत्येक गोष्टीला होतो हे यातून सिद्ध होत आहे 🙏🙏
@suvidhachiman62672 жыл бұрын
Thank you so much Dada🙏🙏
@sunilghadi88802 жыл бұрын
🙏🙏आपण एकटे आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही सर्वांना सोबत घेऊन जाण्यातच शहाणपण आहे.तुम्हाला जर वाटतं कि तुमचं समोरच्याने ऐकावं तर त्यासाठी तुम्ही त्याला सहकार्य केलं पाहिजे त्याचं योग्य ते कौतुक केलं पाहिजे.आपण आपल्या कुटुंबातील,कंपनीतील प्रत्येक व्यक्तीसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण "सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे".थोडक्यात करुणा,कौतुक आणि कृतज्ञता या तीन गोष्टी ज्याच्याकडे तो सदा सुखी. अप्रतिम मार्गदर्शन दादा.... 🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏 जय सद्गुरु, जय जिवनविद्या
@sunilchavan39192 жыл бұрын
माणसे जेव्हा जोडली जातात तेव्हा तुमचा उत्कर्ष होतो
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
कष्ट, कर्तव्य, करुणा, कौशल्य, कौतुक, आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारला तर तुम्ही खरे सुखी होणार. लोकांनची मनं जिंकली पाहिजे. सर्वांमुळे मी आहे, सर्वांचे सहकार्याने आपले जीवन सुखी आहे. थॅंक्यू दादा🙌🙌💐 अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन आहे.