भारतीय न्याय संहिता लागू, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित काय म्हणतात?

  Рет қаралды 7,774

Hindusthan Post

Hindusthan Post

Күн бұрын

भारतीय न्याय संहिता लागू, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित काय म्हणतात?
#law #PraveenDixit #hindusthanpost
law of india,Praveen Dixit,law,Indian Law,Law & Justice,law of indian constitution,law of indian,Supreme Court of India,
Subscribe to our KZbin channel here: / @hindusthanpost
For trending news in Hindi log on to: www.hindusthan...
For trending news in Marathi log on to: marathi.hindus...
#HindusthanPost #HindiNews #MarathiNews
Social Media Handles:
Facebook (Hindi): / hindusthanposthindi
Facebook (Marathi): / hindusthanpostmarathi
Twitter (Hindi): / hindusthanposth
Twitter (Marathi): / hindusthanpostm

Пікірлер: 32
@yogeshrajput341
@yogeshrajput341 3 ай бұрын
सर पोलिसान्ना जास्त अधिकार दिलेले आहेत त्या पोलिस त्याचा मिसयूज करू शकता का
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 ай бұрын
Outstanding fr ever
@dilipsuryawanshi1921
@dilipsuryawanshi1921 3 ай бұрын
ब्रिटीशांनी कायदे केले होते मग ७५ वर्ष झोपले होते का
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 ай бұрын
Outstanding interview pl arrange interview of ex reputed ips DGP nia hn.atulchandr kulkarni,hn mathur,Arup patnayak etc jj dharmadhikari,
@dilipsuryawanshi1921
@dilipsuryawanshi1921 3 ай бұрын
व्हिडिओ ग्राफीचा खर्च कोण देणार पेनड्राईव्ह ३०० ते ५०० रुपयाला मिळतो त्याबाबत माहिती दया
@anilshinde5886
@anilshinde5886 2 ай бұрын
Good narration.
@ramdasg9671
@ramdasg9671 3 ай бұрын
अशा कायद्या ने समाजात अनैतिक त पसरेल व खून खराबा होईल जय श्री राम कृष्ण हरी.
@commonerIndian
@commonerIndian 2 ай бұрын
nice
@mantradnyaraj6970
@mantradnyaraj6970 2 ай бұрын
असे विषय घेऊन सविस्तर माहिती देत राहा
@maheshoak2701
@maheshoak2701 3 ай бұрын
जो पर्यंत क्रिकेट आणि चित्रपट सृष्टी बंद होणार नाहीत तोपर्यंत गुन्हेगारी बंद होणार नाही.गलिच्छ आणि अनैतिक संबंध दाखवणारे चित्रपट आणि बेटींगवर चालणारे क्रिकेट बंद च झाले पाहिजेत.या दोन क्षेत्रातामुळे च गुन्हेगारी वाढली आहे.
@udayghatge2000
@udayghatge2000 2 ай бұрын
खाऊन झाले आता उपदेश करणे
@shripadapte258
@shripadapte258 3 ай бұрын
खूप सुंदर विवेचन
@dharmdipsawale-lh7dw
@dharmdipsawale-lh7dw 3 ай бұрын
दीक्षित जी. कोण कोणत्या सामाजिक संस्थानं सोबत चर्चा केली हा कायदा लागू करण्या आधी.?... BR न्यूज सावळे महाराष्ट्र. 💊
@ratnakerjadhav7993
@ratnakerjadhav7993 3 ай бұрын
No manipulation is possible every thing will be transparent investigation.so disposal of cases will be fast.
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 ай бұрын
Jantet honest lok astilntar police departments madhe yetil
@maheshoak2701
@maheshoak2701 3 ай бұрын
प्रामाणिकपणे काम करणारी पोलिस यंत्रणा करण्यासाठी काय करणार?
@republic980
@republic980 2 ай бұрын
Sat divasan purvicha interview ahe jara kal jhalelya varali til accident madhe aropi milat nahi vadilana Jamin milato yatach janatela kay nyay milanar te Dixit saheb samajale janatela pension kha ghari basun
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
हे विधीनियम बदलल्याने देशभरातील संपूर्ण पोलीस दलाचे पुनःप्रशिक्षण होणे गरजेचे आहे. त्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना नवे कायदे समजले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासकीय गोंधळ आणि त्यातून होणाऱ्या प्रशासकीय विरोधास सामोरे जावे लागेल.
@drdattabavane9627
@drdattabavane9627 3 ай бұрын
छान विवेचन .
@raginishingne188
@raginishingne188 3 ай бұрын
Vague knowledge. Needs deeper thinking.
@maheshoak2701
@maheshoak2701 3 ай бұрын
सामुहिक बलात्काराची शिक्षा मृत्यूदंड शिक्षा सुचवली आहे असं आता दिक्षित साहेब यांनी सांगितले पण सुचवणे आणि शिक्षेचा कायदा अमलात आणणे या मध्ये फरक आहे.कायद्यामधे शिक्षा होईल असं नाही सांगितले
@dharmdipsawale-lh7dw
@dharmdipsawale-lh7dw 3 ай бұрын
चॅनल वाल्यानी सुद्धा विश्लेषण करण्यासाठी कुणाला चर्चेत बोलावलं हें नीट समजून घ्या. दीक्षित....???????..... जनतेला प्लॅनिंग नुसार भ्रमित करत आहात. 💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
@arunbagav862
@arunbagav862 3 ай бұрын
या कायद्यामुळे वकिलांना आपल्या आशीलना तारीख पे तारीख असे करता येणार नाही त्यामुळे आशिलांचा काहीप्रमाणात फायदा होईल असे वाटते
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
अर्ध माहिती आहे भावा
@smitaghia443
@smitaghia443 3 ай бұрын
Help common men who are genuine..
@prakashtejwani5895
@prakashtejwani5895 3 ай бұрын
Mala Marathi kami yati ha video hindi madhi banaoh
@prasaddalal777
@prasaddalal777 3 ай бұрын
काकांना याबाबत फार कमी माहितीय. एखाद्या Supreme Court किंवा High Court च्या वकिलांना विचारा. हे स्वतः पोलीस होते म्हणून यांना या कायद्याचा कळवळा आहे. यांनी स्पष्ट बोललं तर पेन्शन बंद होईल.