भावाला केला कॉल चायनेल काढून दिला काय चुक केली आम्ही सांग ..😡😡

  Рет қаралды 38,538

Somnath Waghmare Comedian

Somnath Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 132
@AshwiniKamblevlogs
@AshwiniKamblevlogs 6 ай бұрын
सोमनाथ दादा तुम्हाला भांडण केल्याशिवाय दुसरं काय येतं का नाही ताई बरोबर बोललं त्यांच्यामुळेच आज तुमची ओळख आहे आणि पांडुरंगा दादा तुमची सारखे तोडून बोलत नाहीत
@PriyankaHajare-w2g
@PriyankaHajare-w2g 6 ай бұрын
खरंच डिलीट कर चैनल उगाच बोलतोलय मोठा पणा दावतो
@amolgaikwad2202
@amolgaikwad2202 6 ай бұрын
तुम्ही म्हणताय त्याच्या अगोदर तुमचा चैनल होतं प्रियंकाचं चैनल होतं पण तुम्हाला ओळखत कोण होतं कोणीच ओळखत नव्हतं पांडूस रंग मुळेच तुम्हाला सगळेजण ओळखत आहे नसता तुम्हाला कोणीही ओळखत नव्हतं
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 6 ай бұрын
ऐवढा आवाज मोठा करून बोलण्याने काय सिध्द करता वाईट वेळ विसरू नका आयुष्यात आजून खूप प्रवासात आपल्या माणसांची गरज लागणार दोघांनी ही समंजस पने वागा बाकी तुमची सागळी फॅमिली छान आहे
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 6 ай бұрын
असे टोमणे मारणे काही कामाचं नाही दादा तो पांडू कधीच मण दुखायसारखं बोलत नाही समजून घ्या किती ही केलं तरी छोटा भाऊ आहे तुमचं चूकतय बरंका दादा
@nitinmali8872
@nitinmali8872 6 ай бұрын
अरे बाबा घर जागा घ्यायचं बघा तुमचा पाठीमागून काही you tube vale पुढे चालले tumhi pan mothe व्हायला पाहिजे असं काहीतरी करा..
@sakubhoye1998
@sakubhoye1998 6 ай бұрын
पांडुरंग दादाच काहीच चुकलेच नाही राधा आजारी पडली तेव्हा तुझे जोडलेलं डयुटूब फॅमिलीतले कुणीच आलेत नाहीत कशाला जास्त आगाऊ बोलतोय 😂
@yashvantidhere5076
@yashvantidhere5076 6 ай бұрын
दादा तुम्हाला काही च समजत नाही.तुमचा मुळे घरात वाद होतात.
@archanakolkar8377
@archanakolkar8377 6 ай бұрын
पांडू भाऊ काय कोणाचे नाव घेऊन बोलला नाही. तुम्ही असे केले तर तुमची फॅन फोलोईंग कमी होऊ शकते भाऊ तुम्ही वेगळ्या विषयावर करा व्हिडिओ 👍
@rupalijadhav6787
@rupalijadhav6787 6 ай бұрын
तुमच्या भावामुळेच तुमचं ओळख आहे
@shubhamyedave8974
@shubhamyedave8974 6 ай бұрын
बरोबर
@RameshLondhe-i1b
@RameshLondhe-i1b 6 ай бұрын
बरोबर
@sakubhoye1998
@sakubhoye1998 6 ай бұрын
अगदीच बरोबर आहे
@adityapawar692
@adityapawar692 6 ай бұрын
तुझं नाव घेऊन बोलला का तो तुला तर तेच लागतं
@GTP-y5b
@GTP-y5b 6 ай бұрын
अग ताई याला खरं खोटं समजून सांगा कोणीतरी अवघडे
@rupalibirajdar9518
@rupalibirajdar9518 6 ай бұрын
पांडू दादा खूप चांगले आहेत पांडू दादा मुळेच तुमचे आज ओळख आहे
@PriyankaHajare-w2g
@PriyankaHajare-w2g 6 ай бұрын
अति शहाणपणा करतो तू तुला दुसरं काही येत नाही पांडुरंग दादा वर सारख राग काढतो तुला काय येत नाही तुझं तू त्याच्यावर जळतो त्याच्यावर
@NarsingKamble-hr9ic
@NarsingKamble-hr9ic 6 ай бұрын
Bevdya kay ug laglas panduchya mag
@dhanubhau9784
@dhanubhau9784 6 ай бұрын
घरातले भांडण चव्हाड्यावर. आणु नहीत घरातच मिटवावीत,,,,,,लोक नावे ठेवतात. ,,,,की यांना सपोट करून चुक केली कि काय,,,,,कोणीतरी समजुन घ्यायचं असतं,,,,मला,,वाटत,,,दादा
@RasikaDamugade
@RasikaDamugade 6 ай бұрын
सोमा दादा मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे तुझे व्हिडिओ मी रोज पाहते तू मोठा आहे समजावून घ्यायला पाहिजे होतं मार्ग दाखवणारा सगळ्यात मोठा असतो मी काय पांडू दादाची बाजू घेत नाही पण एककी महत्त्वाची असते त्याच्यामुळे तुमची ओळख आहे म्हणून सांगतो पहिली पायरी महत्वाची असते तुम्ही सर्वजण खूप मोठे व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना
@MissKharat
@MissKharat 6 ай бұрын
सोमभाऊ माहीत आहे पांडू भाऊ तुमच्या सहकार्यामुळे पुढे आले आहेत ... पण त्यांच्या मुळेच तुमच्या चॅनेल ला viwes येत आहे . आणि कश्याला स्वतःच्या घराची इज्जत लोकांपुढे आणायची तुम्ही काय दुश्मन आहेत का त्यांचे म्हणून असे करता ....पण ते तुमचे छोटा भाऊ आहे आणि तुम्ही असे त्यांच्या मागून सारखे विडिओ टाकत जाणार ते बरोबर नाही ना . कश्याला त्यांना काही बोलता
@GaneshGhode-rk6hl
@GaneshGhode-rk6hl 6 ай бұрын
पांडुदादा बरोबर बोलले आहे सोमाभाऊ 😊😊
@guv1632
@guv1632 6 ай бұрын
सोमा ला जारी काढायला लावा
@shwetajadhav978
@shwetajadhav978 6 ай бұрын
😂😂😂😂
@GaneshGhode-rk6hl
@GaneshGhode-rk6hl 6 ай бұрын
सोमा भाऊ पण पांडू दादा मूळ आम्ही तुम्हाला ओळखतो
@surekhagawade5942
@surekhagawade5942 6 ай бұрын
पांडू दादा तुमच नाव घेऊन नाही बोलले तर तुम्ही का आंगावर ओढताय आणि ताईच्या मणात पण काही पण भर ऊन देताय
@user-eh8ek4zb6w
@user-eh8ek4zb6w 6 ай бұрын
दोघ भाऊ दोघा भावाच्या बायका ताई सगळे बसून हे भांडण मिटवा रोज उठून चव्हाट्यावर पसारा का मांडता तुम्ही आणि तुम्हाला कमेंट केली की राग पण लगेच येतो
@SubhangiShinde-j2m
@SubhangiShinde-j2m 6 ай бұрын
कशाला तानून धरता प्रत्येक गोष्टीवरून काय नुसत भांडणच करायच आसत काय तरी कारण धरून
@UshaKakde-zw7qz
@UshaKakde-zw7qz 6 ай бұрын
Tumhi lay matlabi ahe soma dada...padu sarya la samjun gheto
@KishoriSonawane-lo7bb
@KishoriSonawane-lo7bb 6 ай бұрын
Lokana he dakvaychi garaj nahi
@vinodkumbare3733
@vinodkumbare3733 6 ай бұрын
Pandumule tumhala lok olkhtat nahitar tumchya video madhe kahich baghnyasarkh naste
@pramilaghosale8769
@pramilaghosale8769 6 ай бұрын
Soma tu khup ch aati kartoy tuz he vagsne aajibst nahi aavdaly swatach content kr kahi tari sarkhach pandu cha vushay gheun vives vadhavtoy
@sunitakodag8344
@sunitakodag8344 6 ай бұрын
तुमचा swabhav appavani aaheani pandu dadacha aai vani
@kartikigaikwad6231
@kartikigaikwad6231 6 ай бұрын
सोमा दादा खरच जरा आज आति झालं आहे ओ. नका एवढं पांडू दादांना बोलू आम्ही सगळेजण तुमचे व्हिडिओ पाहतो खूप समजदार आहे तुमची फेमीली ❤ पण असं तुमच्या भावांमध्ये भांडण होणार आणि पब्लिक समोर नका असं मांडु ❤ आज तुमच्या दोघांची ही मुलं खूप मोठी होत चालली आहेत काय विचार करतील ते❤ तुम्ही तुमच्या फॅमिली कडे लक्ष द्या❤ प्लीज पांडू दादा विषयी नका बोलत जाऊ ❤
@rupalibirajdar9518
@rupalibirajdar9518 6 ай бұрын
काहीतरी घेण्या सारखे व्हिडिओ बनवा
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
अहो तो तुमहाला नाही बोला इनजरल बोला तो
@SubhangiShinde-j2m
@SubhangiShinde-j2m 6 ай бұрын
सोमा दादा नुसत स्वता अंगावर ओढून घेतात कशाला आस करताय पांडू दादा तूम्हाला कुठे बोलला
@sonavlog6290
@sonavlog6290 6 ай бұрын
Daru pile ka dada
@govindjawalkar231
@govindjawalkar231 6 ай бұрын
Jara neet bola ki nusta over acting Ani motha aavaj
@bandu3483
@bandu3483 6 ай бұрын
Daru pila kai
@varshamahake2414
@varshamahake2414 6 ай бұрын
Dada tumi aaj daru pilot ki kay
@archanapagare5706
@archanapagare5706 6 ай бұрын
Tyanchya Pathi ka lagtat tume sarvjn
@bharatikolekar5369
@bharatikolekar5369 6 ай бұрын
Band Kara n Kamala laga bass zale
@user-ru3wo3hc4t
@user-ru3wo3hc4t 6 ай бұрын
दारु पीलेवनी बोलता त दादा तूमच
@AnuuuMore
@AnuuuMore 6 ай бұрын
सोमा दादा बारामती ला जा प्रियंका ची तब्येत खराब आहे
@amoldgodase3318
@amoldgodase3318 6 ай бұрын
Pandu dada 1 number
@archanapagare5706
@archanapagare5706 6 ай бұрын
Dada tumala sarkh bhandan shobat nahe kharach vichar kra
@nehaveer4738
@nehaveer4738 6 ай бұрын
kam nahi ky tumhala
@pramodrupnar5100
@pramodrupnar5100 6 ай бұрын
बहिणीला तु पांडुला बोलतोयस ते पटत नाही, तिच्या चेहर्‍यावर ते दिसून येतय.
@RekhaWaghmare-wl2gv
@RekhaWaghmare-wl2gv 6 ай бұрын
दादा एवढं कशाला वैतागला तो जाऊद्याना असू द्या
@archanaamolgarje
@archanaamolgarje 6 ай бұрын
सोमा दादा खरच तुला एक पण वाईट कमेंट येत नाही खूप चांगला आहे बाबा तू
@kartikigaikwad6231
@kartikigaikwad6231 6 ай бұрын
सोमा दादा तुम्ही एकदा समोरासमोर तुम्ही दोघे बसा भाऊ आणि बोला पण आस यूट्यूब वर तुमच्या घरातील भांडण नका दाखवू आम्हाला आवडत नाही❤ पांडू दादा बद्दल व्हिडिओ नका बोलू दादा तुम्ही ❤ तुमची ताई म्हणजे बहीण खूप समजदार आहे आणि दाजी सुद्धा त्यामुळे प्लीज असे व्हिडिओ बनवू नका तुमचे व्हिडिओ बघायला मूड येणार नाही पब्लिक ला ❤
@manishagangurde2522
@manishagangurde2522 4 ай бұрын
Hy khar ahe soma sir tumhala baghitlya shivay karmat nhi osm video astat tuche ❤😊
@abasomore2934
@abasomore2934 6 ай бұрын
Naka tention gheu dada . Jaudya dya vishay sodun . Kashala ugach bhandan .3 ghe jan premame raha.👍👌
@Rj-ib5qg
@Rj-ib5qg 6 ай бұрын
Kay chally bhau ani bahinich awaghad ahe baba doghach
@ParveenShaikh-jg7hr
@ParveenShaikh-jg7hr 6 ай бұрын
Badbad
@surekhamundhe46
@surekhamundhe46 6 ай бұрын
दाजींनी ओंगोळ केली का नाही 😂😂😂
@Madhavi_3110
@Madhavi_3110 6 ай бұрын
Daru piun vidio banvlay ka kay boltay kahi kaltay ka
@nandawalunj-rv1ty
@nandawalunj-rv1ty 6 ай бұрын
बर दादा जावुद्या ना तुम्ही खुपच मनावर घेता कोणती ही गोष्ट
@PriyaJadhav-gm1ts
@PriyaJadhav-gm1ts 6 ай бұрын
बरोबर आहे दादा तुमचं. सुरवात पांडू दादा नी केली आप्पा घर सोडून गेले हे त्यांनीच पहिले yt वर सांगितलं. आता पण तोच पहिले बोलला.
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
महणजे तयानां सहण होतं नाही
@shitaldive3022
@shitaldive3022 6 ай бұрын
बास करा आता राग येऊ नका पण तुम्ही मोठे आहेत दुसरे टाका व्हिडिओ रोज तेच घरचे पुराण
@Srvlogger902
@Srvlogger902 6 ай бұрын
Yedechade intro 😂
@Srvlogger902
@Srvlogger902 6 ай бұрын
Dada mnavr nka gheu asch bollo 😅❤️❤️
@maheshgaikwadvelogs4141
@maheshgaikwadvelogs4141 6 ай бұрын
कशाला लका असे विडीओ करता एकत्र कुटुंब विडीओ भारी वाटतात
@vandanatupe7048
@vandanatupe7048 6 ай бұрын
जेव्हा पुजा ताईला बोली तेव्हा पांडुदादा ची ईजत जात नाही का आता सोमा भाऊनी व्हिडिओ आप्पांवर तर लगेच इज्जत गेली आहे का सोमनाथ भाऊ चा पूजा वर तेवढा अधिकार आहे बोलण्याचा लहान भावाची बायक
@tejashreekarande5077
@tejashreekarande5077 6 ай бұрын
घरातली भांडण घरात ठेवा
@sunandasonawane8916
@sunandasonawane8916 6 ай бұрын
Soma bhavu tumala manuski aahe ta Ganesh shinede VA tacha byakola manuski nahi pan Kay pan Kara paise sambalun deva time lahan kekar aahe tumi Aaj je bolatat te sagal khar aahe
@allroundersharva3661
@allroundersharva3661 6 ай бұрын
😂बालिशपणा
@ranjeetsarak367
@ranjeetsarak367 6 ай бұрын
Attac yeil
@studysetup416
@studysetup416 6 ай бұрын
Tu kashala panduch manavr gheto bhau.
@SanjayGhatul-ez6wc
@SanjayGhatul-ez6wc 6 ай бұрын
दादा तुम्ही टेंशन घेऊ नका मीपरभनी जिल्ह्यातून हिडीओ बघते दादा तुझासबाव मला खूप आवडतो
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 6 ай бұрын
Soma dada ky tummy pn thodya thodya karna varun vaad kartat....bhau- bhau midun raha vyavsthit bhandu naka....
@vikastuppad6661
@vikastuppad6661 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@PoojaShirode-wg4ut
@PoojaShirode-wg4ut 6 ай бұрын
सोम आता भास्कर
@RamGopshetiwar
@RamGopshetiwar 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@NileshMote-z1b
@NileshMote-z1b 5 ай бұрын
Tumhi chuktay dada
@Swami_kurpa_deepali
@Swami_kurpa_deepali 6 ай бұрын
Jaude n dada tumcha kade manuski khup hai tumche bhau tumhala nastil bole tumhala ky tras jala tr tena pn vait vatnar n mana la naka laun gya tumhi khup chngle hai
@suniljadhav-nl2bd
@suniljadhav-nl2bd 6 ай бұрын
या पाडु ला म्हणा की दुसऱ्या ना युट्यूब चालू करून दिला आहे आणि तीच लोक पाडु चे विडीओ झाले आहेत परत तेच विडीओ ताकत असतात बाहेर चा लोकांनी ताकरे ते चालत पण घरच्या नी नाही तारकांचे
@sanjivwaghmare5419
@sanjivwaghmare5419 6 ай бұрын
Dada nka taisnan gehu
@adityakaspate1
@adityakaspate1 6 ай бұрын
Comedy video channel kad new
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 6 ай бұрын
Bar thik aahe kadhun dile tar bolun ka dakh vaych mahnje ki majyamule tumhi jaghta as mhnaych aahe ka pandu la
@vaibhavjadhav9385
@vaibhavjadhav9385 6 ай бұрын
😮
@amolghodke2916
@amolghodke2916 6 ай бұрын
TV channel varti Malika kadhi band hotatka
@shriswamisamrth653
@shriswamisamrth653 6 ай бұрын
Dada konala ky bolaych te bolu det aapn aaplya paddhtine vagayache.....yevdhch lakshat theva
@vandanakamble713
@vandanakamble713 6 ай бұрын
जाऊदे लहान भाऊ आहे
@kirtimalasonawane
@kirtimalasonawane 6 ай бұрын
1 val asi hoti 2 babu 1 jaan hoti koni pandu la kahi bole trtu lagach pandu la saat det hota ani aaj 1 video banvle tr aaj tu asa volg banvtat aahe tu te pn ragat
@Kiranrokde-jv7rj
@Kiranrokde-jv7rj 6 ай бұрын
Paisa wala gana
@vandanakamble713
@vandanakamble713 6 ай бұрын
तुम्ही पण काॉमेडि करता
@पारसखुने
@पारसखुने 6 ай бұрын
सोमादादातुमीतरासकरुनघेऊनका
@deepakavle2676
@deepakavle2676 6 ай бұрын
Dada👎🙆🙆👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨👍👍👍
@jyotilaxmanlangade6864
@jyotilaxmanlangade6864 6 ай бұрын
🙏
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
खूप खूप सुंदर बोलता खरं आहे आमहाला खूप सगळे छान समजतं
@sonujadhv3868
@sonujadhv3868 6 ай бұрын
ऐक नंबर बोलला भाई 👌👌👌
@vinodtogare3293
@vinodtogare3293 6 ай бұрын
❤❤❤❤😂😂
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
तुमही तीघेई खूप सुंदर आहे बहीण भाऊ
@devidasghadge5997
@devidasghadge5997 6 ай бұрын
सोमा. ढाण्या वाघ. सोमा तोंडावर बोलतो खरं. बोलतो ❤❤❤❤ एक नंबर. सोमा भाई
@GaneshAswale-
@GaneshAswale- 6 ай бұрын
Soma dada konache tention naka ghevu tumchi acting chan aahe vidio chan aahe
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 6 ай бұрын
Dada daru nahi pilet tyana pandu ne bolela laghl manala Karan pandu ne nahi kadhun dila te Soma dada nech youtube channel kadhla hota mag as bolyavar manala laghnaar na
@kavitamunde7927
@kavitamunde7927 6 ай бұрын
बरोबर बोलत सोमा दादा तुम्ही जे पण बोलता ते आम्हाला पटतं सोमा दादाचा जे पण काय आहे तोंडासमोर कोणाला काही कमेंट करू द्या सोमा दादा तुमच्यासाठी👍
@aartigawali4826
@aartigawali4826 6 ай бұрын
brober ah pandu bola hota ki me sarvana chenel ugadun dil
@Kiranrokde-jv7rj
@Kiranrokde-jv7rj 6 ай бұрын
Samabahu Tumhara dusre ka hi Karen sunaeye🎉❤
@user-ow5xe1jn5y
@user-ow5xe1jn5y 6 ай бұрын
Hiiiiii❤❤❤❤
@ashvinideshmukh519
@ashvinideshmukh519 6 ай бұрын
Mala tumcha video mi roj bagte mala karamat nahi
@spcomedyexpress8541
@spcomedyexpress8541 6 ай бұрын
सोमा दादा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडता मी रोज पाहते आवडतात
@user-fk4vk6pv9u
@user-fk4vk6pv9u 6 ай бұрын
Pandu la problem ahe
@vishalvhalgal4783
@vishalvhalgal4783 6 ай бұрын
Hii
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 56 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 37 МЛН