बाळासाहेब किती पण फिरले असते आणि 24 तास दरोराज पर्चार केला असता तरी ते 100 टक्के पडले असते.कारण संगमनेरकर आता फसणार नव्हते.
@Pravin080004 күн бұрын
संगमनेर तालुक्यामध्ये प्रवरा नदीचा काठ सोडता इतर भागात कुठेही विकास नाही फक्त विकास झाला तो यांचे कार्यकर्ते ठेकेदार यांच्या पाहुण्यांचा ना तळेगाव आणि साकुर भागात रस्ते धडा ना पाणी यामुळे बाळासाहेब पडले
@rasputin60205 күн бұрын
40 वर्षांची निष्क्रियता
@shashisatpute26105 күн бұрын
पराभव दिसायला लागताच विक्रम खताळला आपल्या कडे ओढले पण लोकांनी ठामपणे ठरवलं होतं.
@DattaSarode-kj4xl4 күн бұрын
एकच नंबर माझा लाडका भाऊ अमोलभाऊ टायगर अभी जिंदा है
@sushantkurhe5872 күн бұрын
कर्माची फळे...दुसरे काही नाही😂😂😂😂
@Rocky-qk2gu5 күн бұрын
गायत्री तु दिसायला 🎉 किती सुंदर आहेस आणी बोलणं सुध्दा किती सुंदर आहे तुझे आभार
@pratikkhambekar98544 күн бұрын
😂😂😂😂
@ganeshugalepatil85414 күн бұрын
😢😢😢😅😅😅😅😅
@rajendretajane976414 сағат бұрын
एकच वादा, सुजय दादा, टायगर अभि जिंदा है.
@vasantchoukule31722 күн бұрын
श्री. सुजय विखे यांनी संगमनेर मध्ये जे राजकारण केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पुढील राजकारणा साठी शुभेच्छा समाजाभिमुख काम अधिक व्हावे अशी विनंती.
@sambhajidevikar75734 күн бұрын
गायत्री श्रीगोंदे कर मॅडम अहील्यानगर जिल्ह्यात शेगाव नाही तर शेवगाव मतदार संघ आहे.
@vilasdeshmukh83574 күн бұрын
माणूस म्हणून अत्यंत चांगले पण चुकीच्या विचारसरणीच्या पक्षात असलेमुळे पराभव !
@shirishjayawant69723 күн бұрын
The Best explanation
@bhauravgagare53812 күн бұрын
थोरात साहेबांनी तरळागाळापर्यत लक्ष ठेवायला पाहिजे जे कार्यकर्ते नेमले असतील ते स्वतचीच पोळी भाजतात आणि हा परिणाम बघायला मिळला तेव्हा कार्यकत्यांनी मनमीळाऊ स्वभाव असावा असं मला वाटत.✋🙏
@sharadkhairnar97374 күн бұрын
चाळीस वर्ष आमदार मंत्री राहुनही तुमची अपेक्षा पुर्ण होत नसेल तर जनतेने योग्य काम केले आहे.
@nandkumarchure11494 күн бұрын
एके काळी मधुकर चौधरी हा एकच चेहरा पाहून लोक नां वाट आला व त्यांना लोकांनी योग्य जागा दाखविली तो फॉर्म्युला बाळासाहेब थोरात यांचे बाबतीत लोकांनी वापरला
@namdeodudhale97503 күн бұрын
मधुकर पिचड
@PrashantMandpe4 күн бұрын
उत्तम
@sd109664 күн бұрын
जय श्रीराम 🚩🚩🪷🪷🚩
@bandukshirsagar3963 күн бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय योग्य खेळी
@सैराटचैनल3 күн бұрын
तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा विषय पण सुंदर आहे
@mrchandrakantmahajan31483 күн бұрын
Very Very good illustration about Balasaheb and Vikhe patil..
@KisanPadale-s9s3 күн бұрын
थोरातला पाडलं ते बरोबरच झालं काय कामाचा माणूस वाट लावली त्यांना संगमनेरची
@Anamikathakur7774 күн бұрын
त्यांच्या पुढाऱ्यांनी च त्यांचा गेम केला,आता एकनिष्ठ म्हणून घेत आहे
@Er.Sudarshan19984 күн бұрын
निमोण तळेगाव पट्टा ने गेम केला
@KishorAuti-x8u3 күн бұрын
Waqf बोर्ड ची खूप जमीन आहे संगमनेर मध्ये
@swatiwagdarikar15985 күн бұрын
विजयश्री खेचून आणली आणला नाही. 😅
@sainavale32604 күн бұрын
हिंदु धर्म सोडनारा पडनारच
@JontykaijkarКүн бұрын
Tyacha P.A. Santosh Domse yamule padla thorat
@DipakKhemnar-y5g4 күн бұрын
विखे पाटील सरकार
@deepakshembole76312 күн бұрын
आता हिंदु मतदार सगळ समजून घेतोय
@nareshmondhe70704 күн бұрын
मॅडम दारून पराभव नाही,दारूनं पराभव झाला.
@RameshGatkal4 күн бұрын
तुम्हाला लेक नडली
@kaps1784 күн бұрын
मूळ मतदारांना फाट्यावर मारत.... वा ताई वा... काय भाषा आहे.....😮😮
@arjunkotkar763210 сағат бұрын
तळेगाव निमोण साकुर् गटातील पाट पाणी प्रश्न कारणीभूत आहे हे नाकारून चालणार नाही नक्कीच
@santoshnavale100616 сағат бұрын
❤
@vinodsahagal50644 күн бұрын
से गावों चिं ग जा न न चि मूर्ति जर दिली असती तर निव दुन जि क ले अस् ते
@DnyaneshwarSabale-u9u4 күн бұрын
शेगांव नाही शेवगाव
@arjunkotkar763210 сағат бұрын
कोणाला दुःख झाले पडलेत पडू द्या
@pnbhidebhide24935 күн бұрын
छान
@rajendrakatarmal66495 күн бұрын
Mast
@yogkamal10735 күн бұрын
Require body language, hands moment...
@dattatraykulkarni89993 күн бұрын
थोराताचा गेम कांग्रेसनी आणी राहुल गांधींच्या हिंदू विरोध देशविरोधी राजकारणाने झाला. 40 वर्षे कँग्रेस मध्ये आसून पण एक नाकाम नेता म्हणून प्रसिद्ध 😂😂😂
@mehesh_67662 күн бұрын
मॅडम फाट्यावर मारणे म्हणजे काय ? 🤔
@sandipgodase67173 күн бұрын
B
@mayureshsapate60252 күн бұрын
सगळीकडे ईव्हीएम मुळेच पराभव झालेत
@sadashivwanve1550Күн бұрын
Thorat fakt swatache Ghar bhartat.Janateche kahi padalele nahi tyana.