Balasaheb Thorat Uncut Speech : 'नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही' पराभवावर थोरातांचं मोठं विधान

  Рет қаралды 70,495

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 211
@SachinKute-g5t
@SachinKute-g5t Ай бұрын
थोरात साहेब,, एक संयमी व अनुभवी उत्कृष्ट असे नेतृत्व 🙏
@vishwaschavan9187
@vishwaschavan9187 11 күн бұрын
थोरात साहेबांचे सारखे समाजसेवक हवेत
@santoshnalawade5258
@santoshnalawade5258 Ай бұрын
असा संयमी राजा माणूस संगमनेर तालुक्यातील जनतेला लाभणार नाही ❤
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 Ай бұрын
साहेबांनी विकासात जरा जास्तच संयम धरला
@saish3101
@saish3101 Ай бұрын
साहेब लोकं स्वच्छ पाणी पितात पण शेजारचा जर म्हटला की, पाणी गोड नाही तर,ज्या पाण्याने आपली तहान भागवली त्याचे उपकार विसरतात.संगमनेरचा विकास वेगाने आहे.त्या विकासात महत्त्वाचा वाटा तुमचाच आहे.
@ganeshpawer1589
@ganeshpawer1589 Ай бұрын
लोक किती स्वच्छ पाणी पितात हे प्पाहायला ये ना निळवंडे गावात.मग कलान तुला
@tukaramkadam6029
@tukaramkadam6029 Ай бұрын
@vishallondhe8634
@vishallondhe8634 22 күн бұрын
👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब
@balushinde6476
@balushinde6476 Ай бұрын
B j p मध्ये नितीन गडकरी आणि काँग्रेस मध्ये बाळासाहेब थोरात हे दोन नेते लय भारी आहे यांचे कार्य जनतेसाठी खूप चांगले आहे
@dattatrayadeshmukh9915
@dattatrayadeshmukh9915 Ай бұрын
साहेब आम्ही सदैव आपल्या बरोबर
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 Ай бұрын
एक सच्चा नेतृत्व थोरात साहेब जे काही घडले आहे ते चागंले झाले नाही हे खर आहे संगमनेरचा चोहु बाजूने विकास झाला आहे हे कोनीच नाकारु शकत नाही कारखाना सर्व कामगार यांचे पगार बोनस हे सर्व काही जिल्हात एक नंबर आता आत्म चिंतन हे मतदार यानी केले पाहिजे
@SurajSutar-y9b
@SurajSutar-y9b Ай бұрын
Saheb 🙏❤
@Vijay5813jadhav
@Vijay5813jadhav Ай бұрын
फक्त शहराचाच विकास झालाय आणि पुढार्याचा पठार भागात अजुनही काही ठिकाणी प्यायला पाणी रस्ते विज नाही आणी अजुनही रोज उठून बाहेर गावी जावा लागतय पोटापाण्यासाठी मग कसला विकास पठार भाग पुर्ण जिरायती आहे बागायती कधी होणार आणि पठार भागचा शेतकरी सुखी कधी होणार
@VIKAS00726
@VIKAS00726 Ай бұрын
घराणेशाही संपली पाहिजे एकाच घरात 40 वर्षे आमदारकी पाहिजे स्वतःची मुलं -मुली -सून आमदार झाले पाहिजेत कधी तरी सामाने कार्यकर्ता आमदार झाला लोकांना भावनिक होयची गरज नाही एवढी.
@IshitaBaal
@IshitaBaal Ай бұрын
आता नेता काय करेल पहा... मग समजेल....
@realjoyfulworld.channals8914
@realjoyfulworld.channals8914 Ай бұрын
👍👍👍
@narendraarote5669
@narendraarote5669 Ай бұрын
बरोबर आहे साहेब आपले विचार उच्च कोटीचे आहे आणि उत्तम कार्य सुध्दा साहेब आपण करत आहात पण गढुळ सत्ता आली आणि उत्तम कार्यास सुरंग लावण्याचा प्रयत्न करत आहे 💯🫀 सांगतोय
@monikakalaskar8666
@monikakalaskar8666 Ай бұрын
Loknete❤
@dr.vishalmore7085
@dr.vishalmore7085 Ай бұрын
आजही प्रत्येकाच्या मनात साहेब... महाराष्ट्राचे लोकनेते...
@salmansayyed6602
@salmansayyed6602 Ай бұрын
Taigar of Sangamner Balasaheb Thorat 🙏🙏
@riteshsontakke279
@riteshsontakke279 Ай бұрын
Great Leader.....💯✅
@vijaymagdum5845
@vijaymagdum5845 27 күн бұрын
Thorat saheb is great
@firozpathan8563
@firozpathan8563 Ай бұрын
थोरात साहेब, मी केलं, मी केलं हे ठीक वाटत नाही. तुम्ही चांगले व्यक्तिमत्त्व आहात आणि राहाल, पण या निवणुकीसाठी जनतेनी तुम्हास का नाकारले याचं आत्मचिंतन होणे गरजेचे आहे
@sairameditor9882
@sairameditor9882 29 күн бұрын
संगमनेर ची बाजारपेठ , तिथले लोक , खूप मोठे केले साहेब तुम्ही , इतर सर्वच तालुक्यात इतके मोठे , अबद लोक नाहीत , आता संगमनेरी जनतेला वाचवा थोरात साहेब , हीच विनंती, 😢
@akashfokane9255
@akashfokane9255 Ай бұрын
Visionary leader balasaheb thorat
@kailashkolkar5311
@kailashkolkar5311 Ай бұрын
साहेब आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत घाबरायच नाही
@sanjivansarak8067
@sanjivansarak8067 Ай бұрын
सर आपण महाविकास आघाडीचा पदवीधर चा उमेदवार पाडला ती महिला उमेदवार रडत होती आपण आपला भाचा निवडून आणला काँग्रेसने आपल्याला कित्येक वेळेस मंत्रिपद दिलं आमदार केले परंतु आपण आपण महाविकास आघाडी उभा टा गटाचा उमेदवार पाडला हे योग्य आहे का हेच हेच भाजपात झाले असते तर भाजपाने पक्षातून काढले असते परंतु काँग्रेसने आपल्याला परत संधी दिली
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Ай бұрын
डोळ्यात अश्रू आले साहेब एवढं करून पण लोक विसरतात वाईट वाटतयं साहेब पण तुम्ही महाराष्ट्रासाठी आदर्श आहात
@spatil9801
@spatil9801 Ай бұрын
Tu n tuze natewaik aata ghari basa.... Lokshahi ahet...Ata dusryanna chance dyaaa🙏🙏🙏 Tumchi dadagiri Gharaneshahi hukum-shahi band zali ata❤
@PrakashKamble-oq7cx
@PrakashKamble-oq7cx 27 күн бұрын
Next cm best up luck 🎉🎉🎉🎉
@ArunRaut-q8i
@ArunRaut-q8i 29 күн бұрын
जोर का झटका धीरे से लगे
@yogeshnichal3101
@yogeshnichal3101 Ай бұрын
थोरात साहेब तुम्ही बोलता खूप गोड ओ
@MrSangamChewale
@MrSangamChewale Ай бұрын
मोदींनी काँग्रेस वाल्यांना शेवटी मी हिंदू आहे मनायला लावलं 😄😂 मोदी है to मुमकिन है
@maulibagal2283
@maulibagal2283 Ай бұрын
साहेब जनतेला सर्व माहित आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही😊
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 Ай бұрын
साहेब ह्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे खरच मनापासून बोलतोय
@sairameditor9882
@sairameditor9882 29 күн бұрын
थोरात साहेब यांच्यामुळे संगमनेर एक नंबर तालुका आहे , आता कितव्या नंबर ला जाईल काय माहीत
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Sangamner rajyat 3 नंबर Aahe. Sangamner च्या सर्व संस्था टॉप च्या संस्था Aahet.
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil Ай бұрын
Asa tula vatta 😂
@realcritics89
@realcritics89 Ай бұрын
कायम गरिबांचा अपमान करून सॅल्यूट ठोकायला लावणारे तुमचे डायरेक्टर, चेअर मन आणि मार्केट कमिटीतले तुमचे गुंड अरे कायम सामान्य माणसाला झुलावायला लावलं, लोकांच्या सहिष्णूतेचा आणि शांततेचा फायदा घेतला तुम्ही अरे माझा बाप गेल्यावर वारस नोंदी साठी टाळठ्याने आणि मंडळ अधिकाऱ्याने 5,5हजार रुपये घेतले यासाठी कि मी माझ्याच बापाचं एकुलता एक मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझी जमीन देखील खाल्ली तुमच्या शेहजाद्या डायरेक्टर ने,एकंदरीत बरंच!!झालं 23 तारखेला जसा जनमला आलोय तसा पाहतोय तुमचा डायरेक्टर कधी गावात आला तर असा वागतो कि जसा सगळ्यांचा बापाचं आलाय असे वागायचा. अरे तरुण पिढीतले गरीब तरुण गेली पोटं भरायला सिन्नर आणि पुण्याला म्हणतात यांची चाटूगिरी करण्यापेक्षा पुण्यात हमाली केलेली बरी अरे तुमच्या कारखान्यातच काम करणाऱ्या कामगाराच्या पोरालाच ऍडमिशन नाकारताना मी पाहिलंय तेव्हा तुमच्या शिक्षण संस्था ही जनतेच्या काही उपयोगाच्या नाही अरे संगमनेरात दुकान टाकायचं झालं तर तुमचे माजोरडे कार्यकर्ते चेक करतात तुमचा फोटो आहे का नाही तुमचा फोटो लालावला तुम्ही काय संगमनेर तालुक्याचे बाप नाही आता एवढं बोललो म्हणून गुंडाना सांगणार तर नाही ना दात पडायला?🤣😊

@King123in
@King123in Ай бұрын
साहेब ही सभा निवडणुकीपूर्वी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती
@kishordeshpande362
@kishordeshpande362 18 күн бұрын
पुन्हा येईल ललकारी द्यां, एका पराभवाला खच्चुन नाय जायचं,दोष नाही साहेब उणीवा मतदाता ने दाखला दिला.
@Sandipkendre851
@Sandipkendre851 Ай бұрын
तुम्ही आता आमदार नाहीये हे वेगळे सांगायची गरज नाहीये 😂😂😂😂
@IMRANRSHAIKH-u5w
@IMRANRSHAIKH-u5w Ай бұрын
Best speech
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Barobar Aahe saheb,Aajachya tarunana pragaticha इतिहास mahit nahi.
@realcritics89
@realcritics89 Ай бұрын
कायम गरिबांचा अपमान करून सॅल्यूट ठोकायला लावणारे तुमचे डायरेक्टर, चेअर मन आणि मार्केट कमिटीतले तुमचे गुंड अरे कायम सामान्य माणसाला झुलावायला लावलं, लोकांच्या सहिष्णूतेचा आणि शांततेचा फायदा घेतला तुम्ही अरे माझा बाप गेल्यावर वारस नोंदी साठी तलाठ्याने आणि मंडळ अधिकाऱ्याने 5,5हजार रुपये घेतले यासाठी कि मी माझ्याच बापाचं एकुलता एक मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझी जमीन देखील खाल्ली तुमच्या शेहजाद्या डायरेक्टर ने,एकंदरीत बरंच!!झालं 23 तारखेला जसा जनमला आलोय तसा पाहतोय तुमचा डायरेक्टर कधी गावात आला तर असा वागतो कि जसा सगळ्यांचा बापाचं आलाय असे वागायचा. अरे तरुण पिढीतले गरीब तरुण गेली पोटं भरायला सिन्नर आणि पुण्याला म्हणतात यांची चाटूगिरी करण्यापेक्षा पुण्यात हमाली केलेली बरी अरे तुमच्या कारखान्यातच काम करणाऱ्या कामगाराच्या पोरालाच ऍडमिशन नाकारताना मी पाहिलंय तेव्हा तुमच्या शिक्षण संस्था ही जनतेच्या काही उपयोगाच्या नाही अरे संगमनेरात दुकान टाकायचं झालं तर तुमचे माजोरडे कार्यकर्ते चेक करतात तुमचा फोटो आहे का नाही तुमचा फोटो लालावला तुम्ही काय संगमनेर तालुक्याचे बाप नाही आता एवढं बोललो म्हणून गुंडाना सांगणार तर नाही ना दात पडायला?🤣😊 H
@realcritics89
@realcritics89 Ай бұрын
बघ बाई इतिहास..
@technoroyz8849
@technoroyz8849 Ай бұрын
साहेब 40वर्ष सत्ता असूनही लोकांना सांगावं लागतंय मी हे केलय ते केलय यातच तुमची नाचक्की आहे.... हे खरं आहे
@deepsai7065
@deepsai7065 Ай бұрын
Best of 5 आणून शिक्षणाची वाट लावली
@PriteshSatpute-n6s
@PriteshSatpute-n6s Ай бұрын
साहेब पडले पण लोक प्रत्येक गावात dj लाऊन दुःख व्यक्त करत होते😂😂
@IMRANRSHAIKH-u5w
@IMRANRSHAIKH-u5w Ай бұрын
Mharastra ka boss hai Thorat sheb
@sagarrahane
@sagarrahane Ай бұрын
40 वर्षात देखील तुमचं मन भरलं नाही का आता कशासाठी राजकारण😅😅😅😅
@gajanansonawanesangamner5811
@gajanansonawanesangamner5811 Ай бұрын
ओन्ली बाळासाहेब थोरात मनामनात
@anilkamble9923
@anilkamble9923 Ай бұрын
महाराष्ट्राचा आदर्श नेता
@Prasadzkahaniya
@Prasadzkahaniya Ай бұрын
तुम्ही नाही दुखावले पण तुमचे जवळचे यांनी जनता कंटाळली.परत तुम्ही काँग्रेसचे साहेब एकनिष्ठ काँग्रेसचे आमदार होणार नाही.नाही नाही नाही आता निवडून आले असते तर तुमचे कार्यकर्ते jentela वेटीस धरल्याला लगेच लागलें असते.म्हणून तुम्ही नको.ओम साई.
@maheshgaikwad1344
@maheshgaikwad1344 Ай бұрын
कहो दिलसे विखे पाटील फिरसे... लोकनेता सच्यानेता राधाकृष्ण विखे पा... खासदार डॉ.सुजय दादा विखे पा...❤❤
@VimalVimal-yf9uw
@VimalVimal-yf9uw Ай бұрын
पण साहेब आदिवासी विकास पाठीमागे राहिला पठार भागात कायच केली नाही
@amolraut7855
@amolraut7855 Ай бұрын
एक नंबर माणूस आहे
@vikrambhure3904
@vikrambhure3904 Ай бұрын
बाळासाहेब यांचं दुःख बाहेर निघत आहे . संगमनेर साठी एवढं काम करून पण लोकांनी त्यांना तोंडावर पाडलं . हे काय योग्य नाही
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Sangamner मधे changalya शिक्षण संस्था nasatya tar vidyarthyana पुणे,मुंबई shaharamadhe जावे lagale asate.he janatene dhyanat ghetale pahije.
@pramilakhilari8230
@pramilakhilari8230 Ай бұрын
विसरलेत लोक सगळ😢
@realcritics89
@realcritics89 Ай бұрын
कायम गरिबांचा अपमान करून सॅल्यूट ठोकायला लावणारे तुमचे डायरेक्टर, चेअर मन आणि मार्केट कमिटीतले तुमचे गुंड अरे कायम सामान्य माणसाला झुलावायला लावलं, लोकांच्या सहिष्णूतेचा आणि शांततेचा फायदा घेतला तुम्ही अरे माझा बाप गेल्यावर वारस नोंदी साठी टाळठ्याने आणि मंडळ अधिकाऱ्याने 5,5हजार रुपये घेतले यासाठी कि मी माझ्याच बापाचं एकुलता एक मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझी जमीन देखील खाल्ली तुमच्या शेहजाद्या डायरेक्टर ने,एकंदरीत बरंच!!झालं 23 तारखेला जसा जनमला आलोय तसा पाहतोय तुमचा डायरेक्टर कधी गावात आला तर असा वागतो कि जसा सगळ्यांचा बापाचं आलाय असे वागायचा. अरे तरुण पिढीतले गरीब तरुण गेली पोटं भरायला सिन्नर आणि पुण्याला म्हणतात यांची चाटूगिरी करण्यापेक्षा पुण्यात हमाली केलेली बरी अरे तुमच्या कारखान्यातच काम करणाऱ्या कामगाराच्या पोरालाच ऍडमिशन नाकारताना मी पाहिलंय तेव्हा तुमच्या शिक्षण संस्था ही जनतेच्या काही उपयोगाच्या नाही अरे संगमनेरात दुकान टाकायचं झालं तर तुमचे माजोरडे कार्यकर्ते चेक करतात तुमचा फोटो आहे का नाही तुमचा फोटो लालावला तुम्ही काय संगमनेर तालुक्याचे बाप नाही आता एवढं बोललो म्हणून गुंडाना सांगणार तर नाही ना दात पडायला?🤣😊
@realcritics89
@realcritics89 Ай бұрын
कायम गरिबांचा अपमान करून सॅल्यूट ठोकायला लावणारे तुमचे डायरेक्टर, चेअर मन आणि मार्केट कमिटीतले तुमचे गुंड अरे कायम सामान्य माणसाला झुलावायला लावलं, लोकांच्या सहिष्णूतेचा आणि शांततेचा फायदा घेतला तुम्ही अरे माझा बाप गेल्यावर वारस नोंदी साठी टाळठ्याने आणि मंडळ अधिकाऱ्याने 5,5हजार रुपये घेतले यासाठी कि मी माझ्याच बापाचं एकुलता एक मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझी जमीन देखील खाल्ली तुमच्या शेहजाद्या डायरेक्टर ने,एकंदरीत बरंच!!झालं 23 तारखेला जसा जनमला आलोय तसा पाहतोय तुमचा डायरेक्टर कधी गावात आला तर असा वागतो कि जसा सगळ्यांचा बापाचं आलाय असे वागायचा. अरे तरुण पिढीतले गरीब तरुण गेली पोटं भरायला सिन्नर आणि पुण्याला म्हणतात यांची चाटूगिरी करण्यापेक्षा पुण्यात हमाली केलेली बरी अरे तुमच्या कारखान्यातच काम करणाऱ्या कामगाराच्या पोरालाच ऍडमिशन नाकारताना मी पाहिलंय तेव्हा तुमच्या शिक्षण संस्था ही जनतेच्या काही उपयोगाच्या नाही अरे संगमनेरात दुकान टाकायचं झालं तर तुमचे माजोरडे कार्यकर्ते चेक करतात तुमचा फोटो आहे का नाही तुमचा फोटो लालावला तुम्ही काय संगमनेर तालुक्याचे बाप नाही आता एवढं बोललो म्हणून गुंडाना सांगणार तर नाही ना दात पडायला?🤣😊
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Maharashtrache Adaraniy nete Babasahebji Thorat Saheb.
@Tushar-s7w
@Tushar-s7w Ай бұрын
⁠ ४० वर्षात एखादा मोठा MIDC प्रोजेक्ट दाखवा ज्यातुन ५०००- १०००० युवकाना रोजगार मीळाला आज संगमनेर युवकाना रोजगार मीळाला असता .
@VikashPawar22
@VikashPawar22 Ай бұрын
Great....
@rajeshtalekar1230
@rajeshtalekar1230 Ай бұрын
खरंच बोलणारे नेते आहेत थोरात साहेब 🙏🏻
@tusharmalunjkarvlogs7576
@tusharmalunjkarvlogs7576 Ай бұрын
SAHEB AATA HINDU AAHE HE SANGTAY
@deepsai7065
@deepsai7065 Ай бұрын
तुम्हाला सर्व मिळाले पण संगमनेरला नाही
@archanakotkar4241
@archanakotkar4241 Ай бұрын
आमदार असताना असा स्नेहसंवाद गावागावात हवा होता
@krishnadhumase3907
@krishnadhumase3907 Ай бұрын
तुम्हाला जनतेने नाकारलं ही खरी वस्तुस्थिती आहे.......😂😂😂😂😂😂
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Thorat saheb आगे बढ़ो हम Aapake साथ हैं.
@Mackykedar
@Mackykedar 27 күн бұрын
चाळीस वर्षे सत्तेत असतानाही व मंत्रीपद असतानाही आपण संगणमेरचा विकास करू शकला नाही आणि उपकाराची भाषा करताय काही तुम्ही आपल्या घरातून लोकांना नाही दिलेले की तुम्ही उपकाराची भाषा करता आणि त्यांचे खाणे पिणे काढताय आणि एक गोष्ट लक्षात घ्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे याची कारणे शोधा आणि कामाला लागा फालतू सभा घेत बसून रडत बसणे ही शोभत नाही तुम्हाला🙏
@ajaykarale6856
@ajaykarale6856 29 күн бұрын
Sujay Dada 💪💪💪💪💪💪💪
@narayankarde7004
@narayankarde7004 Ай бұрын
थोरात साहेब सारखा शांत सयमी राजकरणी काधी होनार नाही
@archanakotkar4241
@archanakotkar4241 Ай бұрын
साहेब निमोण, तळेगाव परिसरात पाणी, रोड विकास नाही झाला बाकी संगमनेर बागायती भागात खूप विकास आहे
@skvisionsecurityservices4
@skvisionsecurityservices4 29 күн бұрын
नवीन यंग लोकांना संधी भेटली तर. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेः.
@sairajdongre1934
@sairajdongre1934 21 күн бұрын
Saheb tumi great aahet pan tumcha pakashi vichar sreni chukichi aahe tumi tumi aapakash thamba tumi yenar
@rajubandre6148
@rajubandre6148 Ай бұрын
बाळासाहेब थोरात पाटील खाल्ले कॉमेंट वाचा
@maulibagal2283
@maulibagal2283 Ай бұрын
साहेब 85 चा पाढा नका वाचत बसू 2024 चालू आहे आता
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Ай бұрын
शिक्षणमंत्री असताना चांगले काम केले
@VellaSolutions
@VellaSolutions Ай бұрын
40 वर्ष काही केले नाही बाळा .. युवा वरून ज्येष्ठ झाला.. तुला साधा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.. तळेगाव गटाच नवं घ्यायची सुद्धा लाज वाटली आपल्याला.. यावरून कळते तुम्ही 40 वर्ष काय केले.. 4-5 काम करून त्याचा दिखावा आता पण दाखवता.. यापेक्षा अजून काही नाही करू शकत तुम्ही... तुम्ही आमदार आणि मंत्री असूनही आम्हाला विखे साहेबांच्या निधीवर रस्ते बांधावे लागले.. निळवंडे पाणी दिलं म्हणून जल्लोष करता तुम्ही.. तळेगाव गटात कुठ निळवंडे.. जातीवाद करणारा नेता आहे तुम्ही.. हिंदू वर अंन्याय झाला संगमनेर मध्ये.. तरी शांत बसता आणि हिंदुत्व म्हणता.. वाह नेते .. तुम्ही फक्त खिसे भरले.. हा पराभव तुमच्या कामाचं प्रतीक आहे.. इतके दिवस निवडून आला कारण तूम्ही इतर कार्यकर्त्यांना वर येऊच दिले नाहि ... त्यामुळे विखे साहेबा सारखा नेता डोळ्यासमोर आला म्हणून संगमनेर च्या राजकारणात बदल झाला.. आणि इथुन पुढे ही तसेच असणार... घरी बसा...
@harshdange3789
@harshdange3789 Ай бұрын
या अजून राहत्याला 😂😂😂😂😂
@deepsai7065
@deepsai7065 Ай бұрын
तुमचा राजकीय अंत झालेला आहे कारण तुम्ही तालुक्यासाठी नाही तर नातेवाईक साठी काम कले
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Barobar Aahe saheb majhe sudda मत asech मत mandale होते की Thorat sahebanche kahihi nukasaan honar nahi nukasaan hoil te sangamner च्या janateche hoil,he मात्र matadarani dhyanat ghetale pahije.
@RavisatputeRavi
@RavisatputeRavi 27 күн бұрын
Sangmaner.cha.senapati.fakt.saheb
@PRAVINSANAP-i9g
@PRAVINSANAP-i9g Ай бұрын
Amhala tumchya kamashi kahi ghene dene nahi saheb, tumhi aamchya gavat aani pani aani raste ka nahi dile
@pravinsutub
@pravinsutub Ай бұрын
साहेब आत्ता जे सांगताय ते निवडणूकीच्या अगोदर का नाही बोलला लोकांना
@deepsai7065
@deepsai7065 Ай бұрын
साहेब आपण क्रिकेट बरोबर खेळलो पण तुम्ही आम्हाला विसरले
@suryabhandatir3365
@suryabhandatir3365 5 күн бұрын
एवढं सगळं काही करून जनता उलटी कशी झाली
@ArunRaut-q8i
@ArunRaut-q8i 29 күн бұрын
40 वर्षाचा राजकारण 40 दिवसात संपवलं
@rajubandre6148
@rajubandre6148 Ай бұрын
एखादा नवतरुण युवक जर आमदार झाला असेल तर तुला एवढं वाईट वाटण्यासारखं काय कारण, एखाद्या पंचवार्षीला पडला तर काय फरक पडला दुसऱ्याला एक चान्स द्यावा की, सगळं आपल्या डोळ्याखाली वाढायचा पैसा गोर गरीबाचा
@tusharsonawane6730
@tusharsonawane6730 Ай бұрын
Ekch saheb balasaheb Thorat❤
@sanjaykale509
@sanjaykale509 Ай бұрын
तुम्ही आता राजकारण सोडून द्या
@devang5306
@devang5306 Ай бұрын
तु जगनं सोडून दे
@devidasshinde8979
@devidasshinde8979 Ай бұрын
तुम्ही आमदार होत नाही पुन्हा भावी मुख्यमंत्री साहेब
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
Te bhagu
@ArunRaut-q8i
@ArunRaut-q8i 29 күн бұрын
40 वर्षाचा राजकारण
@umeshpatil2734
@umeshpatil2734 Ай бұрын
❤110%%
@pradipkarle4445
@pradipkarle4445 21 күн бұрын
Maharashtratil saglayt shocking result.....
@ravimisal1498
@ravimisal1498 Ай бұрын
🚩
@Tushar-s7w
@Tushar-s7w Ай бұрын
चाळीस वर्ष बारामतीचा विकास आणि संगमनेर ची तुलना करा . . का तुम्ही बारामतीसारखा केला नाही केला असता आज ही वेळ नसती आली.
@Christianbale-e4s
@Christianbale-e4s Ай бұрын
Bahu mala.kalat nahi baramati cha jar yevda vikas zla mhnat tar baramati Mumbai Pune nashik sarkhi ka nahi ? Mulat vikas vikas mhanun he gaav cha lokana vedyat kashta yevdya वर्षानंतर पण mumbai Pune nashik sarkha ankhi ek thekan yana बनवता आला नाही bjp aso ki.cong
@rishabhtatiya4573
@rishabhtatiya4573 Ай бұрын
@@Christianbale-e4s taluka level -Baramati , Pune Mumbai nashik shi comparison nhi
@Christianbale-e4s
@Christianbale-e4s Ай бұрын
@rishabhtatiya4573 bhava mi shahri ahe mala ha prashna padto jar devlopment karaychi tar ajun shahr ka banwat nahi
@technoroyz8849
@technoroyz8849 Ай бұрын
आहो साहेब तुम्ही कृषिमंत्री महसूल मंत्री 40वर्ष सत्ता.... मग तळेगाव पट्टा दुष्काळी का?? 70वर्षांपासून प्रलंबित भोजापूर चारी निळवंडे साठी लागलेला एक जनरेशचा टाइम्स का??? जिकडे नदीचे पाणी आहे परत तिकडेच पोटचाऱ्या. दुष्काळी भागाकडे जात नव्हत्या का?... पिण्याच्या पाण्याची काय हालत आहे एकदा तळेगाव भागात येऊन विचारा त्या पाण्याच्या संस्थेवर आध्येक्ष तुमचे... सर्व सामान्य जनता हुशार झालीय.... जे कंमेंट करताय ना साहेब असं नेतृत्व तस नेतृत्व..... त्यांचं कोणीतरी कारखान्यात कॉन्ट्रॅक्टर, वाळू माफिया, बिल्डर लॉबी, असेच सर्व.... काय बोलावे
@Tushar-s7w
@Tushar-s7w Ай бұрын
@@Christianbale-e4s ४० वर्षात एखादा मोठा MIDC प्रोजेक्ट दाखवा ज्यातुन ५०००- १०००० युवकाना रोजगार मीळाला
@maheshbade8577
@maheshbade8577 Ай бұрын
तुमची चूक कुठे झाली तुम्हाला चांगलं माहिती आहे
@NavalGawade
@NavalGawade Ай бұрын
धनगराच्या एस टी आरक्षण अंमलबजावणी आपण काय केले? बोला साहेब.धनगर,, ओबीसी, एस बी सी, एन टी समाजासाठी आपण काय केले.? भूमिहीन धनगरांना किती जमिनी दिल्यात? या वर केव्हा बोला.
@ghulebb578
@ghulebb578 29 күн бұрын
सामान्य माणसाला पण पुढारी होण्याची संधी द्या
@SanjayTambe-pg7hh
@SanjayTambe-pg7hh Ай бұрын
Jilebi effect in sangmner also
@krishnadhumase3907
@krishnadhumase3907 Ай бұрын
तुमच्या घरातुन नाही दिले पाणी😂😂😂😂😂
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
Mang vikhechya gharatun dileki kay
@IshitaBaal
@IshitaBaal Ай бұрын
अरे, त्यांच्या प्रयत्नाने झाले ना.. घरचे कोणी देते का? चांगला नेता आहे थोरात साहेब... आता तुम्हाला समजेल... ते जे warning देत आहेत ना भाषण मध्ये, ती खरी आहे... Be careful
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr Ай бұрын
@rajubandre6148
@rajubandre6148 Ай бұрын
मला खाल्ल्या कमेंट वाचक सगळं
@shubhampol7120
@shubhampol7120 Ай бұрын
तुमाला निवडुन दिले सगळ चांगले 😅😅
@technoroyz8849
@technoroyz8849 Ай бұрын
आहो साहेब तुम्ही कृषिमंत्री महसूल मंत्री 40वर्ष सत्ता.... मग तळेगाव पट्टा दुष्काळी का?? 70वर्षांपासून प्रलंबित भोजापूर चारी निळवंडे साठी लागलेला एक जनरेशचा टाइम्स का??? जिकडे नदीचे पाणी आहे परत तिकडेच पोटचाऱ्या. दुष्काळी भागाकडे जात नव्हत्या का?... पिण्याच्या पाण्याची काय हालत आहे एकदा तळेगाव भागात येऊन विचारा त्या पाण्याच्या संस्थेवर आध्येक्ष तुमचे... सर्व सामान्य जनता हुशार झालीय.... जे कंमेंट करताय ना साहेब असं नेतृत्व तस नेतृत्व..... त्यांचं कोणीतरी कारखान्यात कॉन्ट्रॅक्टर, वाळू माफिया, बिल्डर लॉबी, असेच सर्व.... काय बोलावे
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
अमोल भाऊ khatalanchya madhyamatun sangamner lutanyache काम vikhe karanar Aahet,janatene tharavayache Aahe sangamner lutun dyayache का?
@pramilakhilari8230
@pramilakhilari8230 Ай бұрын
Amol khatal ha fkt कटपुतली असणार आहे विखेची,
@pramilakhilari8230
@pramilakhilari8230 Ай бұрын
Amol khatal ha fkt कटपुतली असणार आहे विखेची,
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
100%
@drneo819
@drneo819 Ай бұрын
Ho ani Tu pn partner aahes mhane tyatala vikhe sobat Tyashivay tula kas mahit asnar😂
@rkumade1995
@rkumade1995 Ай бұрын
थोरात साहेब आप आगये बड़ो हम सब आप के साथ है जय हो विजय हो कांग्रेस पार्टी जिंदाबाद❤❤ थोरात साहेब जिंदाबाद ❤❤
@samiraher3492
@samiraher3492 Ай бұрын
साहेब हसा ना एकदा पण
@drneo819
@drneo819 Ай бұрын
रडतय he रंडुळ्या भोकाच😂
@YogeshPawar-b9b
@YogeshPawar-b9b Ай бұрын
चाळीसगावच्या लोकांचा पिता पाहिजे प्रश्न सुटला नाही काही बाजूपर्यंत चाळीस वर्षांमध्ये मोरवाडी प्रकल्प झालं नाही व त्याच्या पाठीमाग आजही दुष्काळ आहे हे जर तुम्ही कधी चर्चा केली कायदा करा आता तुमचा प्रश्न मला लागू शकतो तुम्ही या गोष्टीवर सहभागी व्हायला मध्ये हो सर्व आताही दोन खासदार आहे की शिवसेनेचे माहिती आहे त्यांच्यातून तुम्ही प्रकल्प राबवा उपचार भाग दुष्काळ मुक्त करा याच्यात तुम्हाला चांगलं परत येऊ शकतो पठारा भागवत पाणी नसल्यामुळे तुमच्या लोखंड झाली आहे साहेब तुम्ही यांचा प्रश्न मार्गी लावा तुम्ही चांगले नेते आहे व चांगले मार्केटिंग चांगले नेते आहे महाराष्ट्राला लागणारी चांगली व्यक्ती
@IshitaBaal
@IshitaBaal Ай бұрын
तुम्ही वाक्य संपल्यावर full stop द्या. काहीच अर्थ लागत नाही आहे .... खरं सांगतेय.. Full stop दिल्यावर परत वाचेल
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Thorat saheb kuthehi gele tari te mothech Aahet,pan मात्र sangamnerachya संस्था modkalis yetil. he janatene dhyanat ghetale pahije. Kontyahi mothya manasache kahi nukasan hot nahi,नुकसान hotay te Aapalya talukyache,Aapalya sangamner shaharacha.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН