भावनाचा खूप सिधा साधा स्वभाव आहे आणि नेहमी चेहऱ्यावर हसरेपणा असतो भावना सर्वांशी मिळून जुळून राहते 🥰
@RuchitaSurve-w2i Жыл бұрын
विनय आणि भावना वहिनीची जोडी एक नंबर आहे. तीनही गाव छान. बाबल्याचा स्वभाव खूप छान आहे. निरागस आहे. वर्षा पण छान आहे.
@ColoursofKonkan Жыл бұрын
❤️❤️👍
@AtulBorkar-j8h Жыл бұрын
विनूदादा आणि तुमची पत्नी म्हणजे दोघेही लक्ष्मी नारायणाची जोडी
@sandipchavan4678 Жыл бұрын
बॅटरी पण उतरली पुष्पाची आणि ओठांची लाली पण 😄 भावना आणि सारंग घाडीगावकर एकदम मस्तं. बाबल्याकंची आधी प्रॅक्टिस बरी होता पोरां खेळवंची 😂 एकंदरीत लांजा, वाटुळ, रिंगणे ट्रिप लयं भारी झाली ♥️ 👍
@pradnyaparab7644 Жыл бұрын
नमस्कार भाऊ......तुम्ही सर्व खूप छान आहात....फक्त एक विनंती....कृपया पहिल्या 2 मिनिटात काय घडणार आहे व्हिडिओमध्ये ते दाखवू नका. डायरेक्ट व्हिडीओ चालु करा ..... कारण पूर्ण मजा जाते व्हिडिओ ची....
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
भावना वाहिनी चा स्वभाव खूप छान आहे सर्वामध्ये मिसळून जातात सारंग खूप गोड आहे 👌🏾❤
@priyankaprakashsawant1689 Жыл бұрын
Ratnagiri madhil muli khup Premalh aani sansarik astat 🎊 Vinu lucky aahe ki aamchya gavchi Bayko tyala milhali.....Vinu u r lucky 😊 aamche balpan Ringnyatle aani Sasar Lanja Pali 🦚🎊
@ColoursofKonkan Жыл бұрын
😃😃👍
@rohinichavan8776 Жыл бұрын
Are wa.. Bhavana Ratnagiri chi ahe... chhan .. majhe pan maher Ratnagiri ani sasar Lanja ..
छान फिरुन आलात सगळ्यांकडे बर वाटत गणपती चया दिवसांत फिरायला सारंग तसा शांत आहे पुष्पा ला सारखं फिरवा गाडीने सवय झाली की गाडी लागनार नाही 😊😊 बिचारी पुष्पा
@RupaliJadhav-gp2mmАй бұрын
Ratnagiri maze gav
@ulkagaonkar52668 ай бұрын
तीनही गांव सुंदर
@सैनिकाचीमुलगी Жыл бұрын
भावना रत्नागिरीची आहे ❤😊तरीच गोड कडकलक्ष्मी आहे 😀 आमच्या रत्नागिरीत गणपतीला जास्त डेकोरेशन करत नाही. पुर्वी करायचे माड वगैरे होते आता कंटाळा करतात 😄 सारंग ला काय आजोळ गमला नाय !!!!!
@deepadhaygude2622 Жыл бұрын
मस्त रे रिंगण्याची नदी.. साकव 👍👌👌खुपच छान केलंस.. पुष्पाला फिरवून आणलंस 👍भावना गोड आहे..स्वभाव पण भावनाचा मस्त.. हसतमुख आहे 👍आजचा व्हीडिओ भारी 👌👌
@rupalisawant7778 Жыл бұрын
विनू भावना च आणि माझ माहेर एकदम जवळच आहे रिंगण्याच्या फूटचेच गाव कोंडगे आहे
@rajanchavan6477 Жыл бұрын
Vinu dada tuje video khup chhan aahe. Bavana नमस्कार खूप छान आहे तू pushpa ghetle bar zale thi khup sadhi aahe. Babu pan chan aahe. Madhe comedy kartho bare vathathe.. God bless you and your family.
@gauridhuri9479 Жыл бұрын
तसा आम्ही गणपतीचा पण व्हिडिओ पाहिला वर्ष आणि भावना जेवण बनवत होते एकदम मिळून जुळून असेच सर्वांनी एकत्र रहा
विनू भावना चे माहेर रिंगणे पेडणेकर वाडी व माझे पण माहेर रिंगणे तसेच भावना चे मामाचे गाव वाटू ल तसेच माझे पण मामाचे गाव वाटू ल जो हनुमान मंदिर दाखवले व जो पुल दाखवला त्याच्यावरून आम्ही शाळेत जायचो लहानपणी ची आठवण करून दिली
@pratibhavengurlekar8482 Жыл бұрын
खूप छान वीडियों मस्त
@aniketrasal7552 Жыл бұрын
👍
@prasadsarmalkar34 Жыл бұрын
सारंग एक नंबर.. सगळ्यात cute 🥰
@janhvirane907 Жыл бұрын
Maz pn maher ringne
@aditisamant21263 ай бұрын
Majhi mavshi pan vatulat ch diliy.. Chavhan sir name tich