हे श्री विठ्ठल (आन्ना)भोसले अत्यंत अभ्यासू डाळींब शेतकऱ्यांना मिळालेले रत्न आहेत खुप खुप धन्यवाद आन्ना
@mankhalraopandhare80396 ай бұрын
एकदम बरोबर माहिती दिली धन्यवाद
@hemantk.t.5885 ай бұрын
शरद किंग ची घुट्टी लागवड करायची की टीशू कल्चर ची कोणाला अनुभव असेल तर मार्गदर्शन करावे
@digamberkuber7442Ай бұрын
अभिनंदन भाऊ 💐💐💐
@SurekhaJadhav-yv6fl4 ай бұрын
हा डाळिंबाचा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा आहे विठ्ठल अण्णा भोसले यांनी त्याचे श्रेय घेऊ नये बऱ्याच प्रमाणात शेतकरांच्या बागेत असे वेगळे गुणवायशिष्ट्या असलेले झाडे असतात परंतु बरेच शेतकरी त्या पासून रोपे बनवत नाही
@Newasa_jagrut_matdar6 ай бұрын
आंबा लागवड करा लै परवडते डाळिंब पेक्षा
@pradipvarpe4 ай бұрын
Kas ky parvadty
@santoshbodhagire93345 ай бұрын
विठ्ठल आण्णा तूम्ही हा वाण कोणकोणत्या वाणा बरोबर संयुक्त केलेलं आहे 🙏
@gaubhumiorganicfarm...71506 ай бұрын
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@nashikfarming52004 ай бұрын
विठ्ठल आण्णा तुम्ही तुमचे नाव व्हरायटी ला दिलं पाहिजे होते शरद पवार चं कशाला दिल 😊
@shankarzol3 ай бұрын
काही फेकु नका. शेतकरी. यांना काही ही शास्त्रीय आधार. नाही उगाच. शेतकर्याला. मातीत. घालण्याचे. धंदे. करु. नका.
@dattatraygaikwad9934Ай бұрын
फोन नंबर. पाहिजे
@mankhalraopandhare80396 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@anilalat71405 ай бұрын
रोपे कोठे मिळतील
@sumitdakhane89863 ай бұрын
नलावडे भाऊचा (तुपेवाडी) नंबर मिळेल का?
@bhikanraowarade74456 ай бұрын
ही व्हेरायटीचे जनक श्रिमान माधवराव पवार रा.टोनगाव ता जि औरंगाबाद हे आहेत नंबर एक डाळिंब शेतकरी. डाक्टर साहेब या शेतकऱ्यांचा शोध घ्या लाडगावाच्या जवळच टोनगाव आहे