अभांगानुसार हा अभंग जनार्दन महाराज यांनी लिहिला असावा असे दिसते. पण व्हिडिओच्या नावात एकनाथ महाराज असे लिहिले आहे. कृपया खुलासा करावा किंवा व्हिडिओच्या नावात दुरुस्ती करावी. धन्यवाद! 🙏
@vinayaksalunke93249 ай бұрын
नाही हा अभंग श्री संत एकनाथ महाराज यांनी लिहिला आहे कारण ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी आपली नाममुद्रा म्हणजे आपले व गुरूचे नाव ऐका जनार्दनी असे लिहीत असे