Ramayan मधलं TimeTravel समजलं जाणारं kakbhushundi नक्की काय आहे ? काय आहे काकभुशुंडीची गोष्ट...

  Рет қаралды 319,918

BolBhidu

BolBhidu

8 ай бұрын

#BolBhidu #KakbhushundiRamayan #kakbhushundi
टाईम ट्रॅव्हलर, असा विषय ज्याबद्दल रोज एक थेअरी वाचायची ठरवली आणि वर्षभर वाचली तरी एकही थेअरी रिपीट होणार नाही, उलट नवे नवे किस्से ऐकायला आणि बघायला मिळतील. पार आईनस्टाईन कसा टाईम ट्रॅव्हलर होता इथपासून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टाइम ट्रॅव्हलर आले होते, सिम्पसन कार्टून लिहीणाऱ्यानं टाइम ट्रॅव्हलिंग केलं होतं, २२५६ सालातले टाइम ट्रॅव्हलर सायंटिस्ट सध्या आपल्यासोबत जगतायत, एक नाय हजार किस्से. आता एखादया गोष्टीवर एवढ्या थेअरीज असताना, आपल्या पुराणात त्याबद्दल उल्लेख नसणं अशक्य असतंय. टाईम ट्रॅव्हलरची पुराणातली थेअरी एका नावाशी जोडली गेलीये, काकभुशुंडी आणि या थेअरीमधूनच पुढं येते, काकभुशुंडीची गोष्ट.
हिमालयात काकभुशुंडी ताल नावाचं एक तळं आहे, इथं बर्फ पडला की भारतात थंडी पडायला सुरुवात झाली असं मानलं जातं. आयताकृती असणाऱ्या या तळ्यातला पाण्याचा रंग काहीसा हिरवा आहे. इथं लोकं नुसती फिरायला येत नाहीत, तर दर्शनालाही येतात, कारण असं म्हणलं जातं याच जागेवर काकभुशुंडीनं गरुडाला रामायण सांगितलं होतं. काकभुशुंडी म्हणजे माणसाचा चेहरा आणि कावळ्याचं शरीर असलेलं रामचरित मानसमधलं एक पात्र. ज्याची ओळख फक्त कलियुगातला सगळ्यात ज्येष्ठ प्राणी म्हणून नाही, तर ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत बघणारा टाइम ट्रॅव्हलर म्हणूनही आहे. काय आहे काकभुशुंडीची गोष्ट पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 387
@balajipatil9180
@balajipatil9180 7 ай бұрын
चिन्मय असला कि पूर्ण व्हिडीओ बघणाऱ्यांनी लाईक करायला लागतंय 😂
@sunilmengal9616
@sunilmengal9616 7 ай бұрын
100% 👍🥰
@mukundmunde8982
@mukundmunde8982 7 ай бұрын
10000000%
@rohitkelakar7026
@rohitkelakar7026 7 ай бұрын
Bhava kharr hay te 100%
@kaustubhraut2105
@kaustubhraut2105 7 ай бұрын
10000%
@Ankitamirgale
@Ankitamirgale 7 ай бұрын
Khar ahe राव
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 7 ай бұрын
मला बी time travel करुण श्री रामाणा आणि छत्रपति शिवाजी महाराजाणा बगयची खुप इछा आहे जय श्री राम 🚩📿🧡
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
कसं शक्य आहे 🤔🤦‍♂️🤦‍♂️
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
😂😂😂
@emione6032
@emione6032 7 ай бұрын
Tevdh tr shakya nahi pn vr games sarkh kahi tari yeu shakel
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 3 ай бұрын
जर कदाचित प्रगत alien आपली history रेकॉर्ड करत असेल तर भविष्यात सगळ्या इतिहासाची रेकॉर्डिंग सुद्धा बघता येऊ शकेल.
@sanketbhosale-mv6xz
@sanketbhosale-mv6xz 3 ай бұрын
@@indian62353 Theoretically it's possible but not possible practically right now... Einstein's theory of general relativity and Worm hole... it maybe possible in upcoming 20 Years... for sure... NASA, ISRO, CNSA, & ROSCOSMOS are secretly working on that...
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 7 ай бұрын
चिन्मय दादा कडून स्टोरी ऐकण म्हणजे वेगळाच अनुभव❤
@mr.S3039
@mr.S3039 7 ай бұрын
काकभुशुंडी म्हणजे कावळा चा चेहरा आणि माणसाचे शरीर असे आहे.....तुम्ही उलटे सांगितले! श्रीराम🙏🏻
@mobile_gaming95
@mobile_gaming95 7 ай бұрын
Ram✔️Prabhu shree Ram ✅️ Maa parvati✅️ Shankarji✅️ Hanumanji✅️
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 7 ай бұрын
Chinmay's narration is always intresting and engaging ❤❤❤.
@dipaknirbhvane4624
@dipaknirbhvane4624 7 ай бұрын
या व्हिडिओ चा एडिटर एक नंबर आहे , फुल्ल AI चा वापर करून मस्त इमेज तयार केल्या आणि एक नंबर जलवा एडिटिंग झाली 🔥🔥🔥
@swapnilpatil0717
@swapnilpatil0717 7 ай бұрын
चिन्मय असला की डोळे नयनमन होऊन जातात.आणि कान सुखद अनुभव घेतात😊
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 7 ай бұрын
एक ही देव महादेव 💪🚩💪 शिव हि अनंत है शिव हि चिरंतन है शिव हि सत्य है शिव हि सुंदर है जो अदृष्य हैं वो शिव है हर हर महादेव 💪🚩💪
@audiok6537
@audiok6537 7 ай бұрын
माहूर मधील मातृतीर्थ ह्या ठिकाणी पण कावळे येत नाहीत असे म्हणतात.. (मी काही दिवस अनुभवले सुद्धा) परशुरामाने ती जागा no crow zone घोषित केली असे स्थानिकाकडून कळाले.. तिथे पिंडाला कावळा शिवत नाही दर्भाचा कावळा करतात... खरं खोटं देव जाणे..😊
@sinoper8506
@sinoper8506 7 ай бұрын
😂😂 no crow zone
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 7 ай бұрын
सप्तचिरंजीव येऊद्या व्हिडिओ❤
@NishadKelkar
@NishadKelkar 7 ай бұрын
Sanatan culture its stories are jus mesmarizing.....❤
@TV00012
@TV00012 7 ай бұрын
प्रत्येक नात्यात एक रामायण होत राहत... हे कावळे म्हणजेच मनुष्य 😂🤣😂😂पिढ्या बदलल्यात रामायण कथा तीच आहे पात्र बदलत 😂😂😂
@user-ew5dj3wf6r
@user-ew5dj3wf6r 7 ай бұрын
चिन्मय आला की विषय भारी असतो. व्हिडिओ नक्की बघतो.💯
@fight_against_corruptionso4924
@fight_against_corruptionso4924 7 ай бұрын
काकभुशूंडी म्हणजे कावळ्याचा चेहरा आणि माणसाच शरीरा.. हे उत्तर आहे .. तुम्ही क्या बोलात त्याची कृपया नोंद घ्यावी
@mr.S3039
@mr.S3039 7 ай бұрын
मी हेच म्हणणार होतो....
@user-pl8gw3dw1w
@user-pl8gw3dw1w 7 ай бұрын
Bolanyat gadbad zali aahe...
@sonaligursale8216
@sonaligursale8216 7 ай бұрын
Jay Shri Ram❤
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 7 ай бұрын
ह्या कथा नाही इतिहास आहे आपला
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
रामायण महाभारत हा इतिहास आहे. पण आता सांगितलेली मात्र काल्पनिक कथा होती. अशा लय कथा लोकं रंगवून-रंगवून सांगतात. 😂
@sagarpawar3893
@sagarpawar3893 7 ай бұрын
Most awaited video BHAu......ya topic war lai video pahile pn evda nit koni nhi sangitla
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 7 ай бұрын
chinmay exallent, great,amazing, how you gather this all information in details. Thank you so much for it. keep it up beta.
@saurabhowal3966
@saurabhowal3966 6 ай бұрын
राम चरित्र मानस हे अगदी नंतरच्या काळात लिहल गेलं ज्याचा एकमेव हेतू.. वाल्मिकी रामायणातील धर्माला बाधा आणनर्या चुका, पितृसत्ताक इमेज, मानवी पना, कुटील वादग्रस्त प्रसंग यांना दुरुस्त करून धार्मिक प्रबळ दैवी स्वरूप देणे..
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA 7 ай бұрын
त्यांची नाडी भविष्य जे आहे.. ते पुण्यात आहेत... सुंदर अगदी😎
@SamadhanMachineToolsSMT
@SamadhanMachineToolsSMT 6 ай бұрын
खूप सुंदर गोष्ट सांगितली आज
@kalpeshkulkarni9293
@kalpeshkulkarni9293 7 ай бұрын
चिन्मयची बोलण्याची शैली मनाला खूप भावते
@ashokraut4542
@ashokraut4542 7 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण .
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 7 ай бұрын
ही सर्व माहिती, अगदी याचं चित्रांसहीत आधीच यूट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. किमानपक्षी त्यांचे आभार तरी मानावे.
@vikaskhot5481
@vikaskhot5481 7 ай бұрын
बरोबर
@nrk11...
@nrk11... 7 ай бұрын
जय श्री काकभुशंडी जी महाराज 😊
@user-sb5mz8ui8d
@user-sb5mz8ui8d 7 ай бұрын
जय श्री गणेश जी जय श्री राम जी की ॐ नमो बजरंग बली जी
@user-ek6ku5zb7u
@user-ek6ku5zb7u 7 ай бұрын
जय श्रीराम
@gajananchavan4196
@gajananchavan4196 7 ай бұрын
Very nice information boss thanks
@Yash-d2j
@Yash-d2j 2 ай бұрын
Jai Shree Ram
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 7 ай бұрын
जय हो
@shashishinde5483
@shashishinde5483 7 ай бұрын
Quality content ❤❤❤
@rameshbhojane911
@rameshbhojane911 7 ай бұрын
चिन्मय भाऊ धार्मिक व आध्यात्मिक माहिती सांगितली, धन्यवाद 🙏.
@relaxingvideos_77
@relaxingvideos_77 7 ай бұрын
चिन्मय दादा लई भारी👍
@manishjnpt
@manishjnpt 7 ай бұрын
JAY Shree Ram 🙏🌹
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 7 ай бұрын
छान माहिती सांगितली 👌👍🏻
@snipergaming9956
@snipergaming9956 7 ай бұрын
Thanks 👌
@km-dr6bh
@km-dr6bh 7 ай бұрын
Thank you ❤❤
@mrudulashirole5096
@mrudulashirole5096 7 ай бұрын
khup chan mahiti sangitali Dada thank you
@shoorveer6000
@shoorveer6000 7 ай бұрын
जय श्री राम 🙏
@datta1762
@datta1762 7 ай бұрын
Great speech
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 7 ай бұрын
Love you bol bhidu teams ❤🌎
@PradumanBorkar
@PradumanBorkar 7 ай бұрын
Bol bhidu always rocks❤
@mayurwagh871
@mayurwagh871 7 ай бұрын
जर आपल्याला देवांच नाव आदराने घेता येत नसेल तर, उगाचच देवांवर व्हिडिओ बनवू नये.
@tushar2146
@tushar2146 7 ай бұрын
सुंदर
@dhananjaypowar7588
@dhananjaypowar7588 7 ай бұрын
चिन्मय दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👌👌
@prashant4501
@prashant4501 7 ай бұрын
चिन्मय खूप छान पद्धतीत माहिती सांगतो..❤
@abhijeetsonar157
@abhijeetsonar157 7 ай бұрын
माणसाचा चेहरा आणि कावळ्याचे शरीर असा उल्लेख आहे पण व्हिडिओ मध्ये कावळ्याचा चेहरा आणि माणसाचे शरीर दाखवले आहे. Confusing yet interesting
@akshaynaik4782
@akshaynaik4782 7 ай бұрын
Khup chan
@loneranger2966
@loneranger2966 7 ай бұрын
जय श्री राम!
@mukeshpatil5003
@mukeshpatil5003 7 ай бұрын
Jai shree Ram 🚩🚩🚩
@vishaldagale7916
@vishaldagale7916 7 ай бұрын
चिन्मय भाऊ म्हणल की story super hit🤟💯
@Vaishnavi87_
@Vaishnavi87_ 7 ай бұрын
This is much better
@swaraproperty
@swaraproperty 5 ай бұрын
Thank you
@sagar5626
@sagar5626 7 ай бұрын
छान vdo
@gagnadia
@gagnadia 7 ай бұрын
Thanks a lot for the story
@rohitlone3902
@rohitlone3902 7 ай бұрын
Nice writing in ancient time
@sanketkolte5543
@sanketkolte5543 7 ай бұрын
Nice 👍
@salimmujawar9658
@salimmujawar9658 7 ай бұрын
चिन्मय आला विषय आपला...❤❤❤
@KD-xy2jm
@KD-xy2jm 7 ай бұрын
Nice VFX bolbitu team
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 7 ай бұрын
Chinmay bhava...ammhi Vedio fakt tuzya mule bagto...tuz anchoring is best...
@Gaurav_2911
@Gaurav_2911 7 ай бұрын
काकभुषुंडी खतरनाक शूटर होता...!💯#Timetravler⏰
@djfire2845
@djfire2845 7 ай бұрын
😂 khatnak dialogue marlas shooter
@kp37904
@kp37904 7 ай бұрын
S. S. Rajamouli can make a movie on this incredible history
@KM39176
@KM39176 7 ай бұрын
@@AdrushyaShakti release hui he ?
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
He's talking about game of thrones franchise in which a character named three eyed raven can travel (somewhat affect) back in past.
@seeker9757
@seeker9757 7 ай бұрын
शिव पूजाच सर्वात मोठी पूजा आहे
@yashnarwade4433
@yashnarwade4433 7 ай бұрын
Jay shree ram
@maheshwarirasal
@maheshwarirasal 7 ай бұрын
Chan
@pradeepdeshmukh2602
@pradeepdeshmukh2602 7 ай бұрын
चिन्मय दादा खूप छान❤
@aryansuryawanshi3410
@aryansuryawanshi3410 7 ай бұрын
Love from buldhana ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-pl8gw3dw1w
@user-pl8gw3dw1w 7 ай бұрын
माणसाचे शरीर आणि कावळ्याचा चेहरा...
@rajuyewale5553
@rajuyewale5553 7 ай бұрын
Super
@yashwantlokare4494
@yashwantlokare4494 7 ай бұрын
Convenient stories by and for elite Hindus.
@shivshital9165
@shivshital9165 7 ай бұрын
Real hit channel pahila bhaune
@mihirsai97sanap
@mihirsai97sanap 7 ай бұрын
हा reference Avengers मध्ये पण घेतला आहे लक्षात आहे का? तो डॉ strange बघा त्यांचे wars बगतो I mean war possibilities. मला वाटतो तो याच आपल्या हिंदू संस्कृती मधून घेतला असेल!!!
@saurabhop4695
@saurabhop4695 7 ай бұрын
शेवटी... ही एक पौराणिक कथा आहे. पुराव्याशिवाय आम्ही या कथांवर विश्वास ठेवू शकत नाही
@Rangdebasanti169
@Rangdebasanti169 7 ай бұрын
जशास तस उऱ्तर दिल तर लोकांना वाईट वाटत.
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 7 ай бұрын
तुझ्या आईवर औरंगझेब उडून गेला ह्याचा पुरावा भेटला 😂
@maharashtra4582
@maharashtra4582 7 ай бұрын
तुम्हाला तरी कुठे एक बाप आहे 😅 अजुन सिध्द कुठे झालय 😂😂
@maharashtra4582
@maharashtra4582 7 ай бұрын
तुझ्या आईला किती जणांनी ढकालय याचे तरी कुठे पुरावे आहेत 😅😂😂
@abhiii777
@abhiii777 7 ай бұрын
बरोबर आहे जसं नदी मध्ये वाटी फेकून ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून गेली आणि ज्ञान प्राप्ती झाली तसच काही.
@salimmujawar9658
@salimmujawar9658 7 ай бұрын
Bhau ak divas khup motha manus honar..❤
@vipulkadam1088
@vipulkadam1088 7 ай бұрын
Chinmay bhau ❤🎉
@sarjeraophupate4195
@sarjeraophupate4195 7 ай бұрын
चिन्मय भाऊ चा विषयच खोल असतो.😊
@beingmaanav
@beingmaanav 7 ай бұрын
रामायण, महाभारत माझ्या फेवरेट आहेत. मला नाही वाटत जगात कुठेच इतक्या रोचक काल्पनिक कथा आहेत.
@santoshkoyate7211
@santoshkoyate7211 7 ай бұрын
चिन्मय दादा एक नंबर...
@pankajpatil6755
@pankajpatil6755 7 ай бұрын
Kadak...
@omblastic9997
@omblastic9997 7 ай бұрын
भाऊ माहिती एकदम छान सांगीतली आहे तुम्ही, फक्त Edit mdhe chota sa correction ahe ki मानसाचा चेहरा ani कावल्याचे शरीर येत tevha screen var yenarya photo mdhe उल्ट चित्र दिसते
@vijayavdhut8486
@vijayavdhut8486 7 ай бұрын
Chinmay dada nice 👍
@virajbhosale5600
@virajbhosale5600 7 ай бұрын
🎉🎉🎉
@harshkshirsagar4407
@harshkshirsagar4407 7 ай бұрын
Error correction: शूद्र जात नाही वर्ण आह़े 👍
@yashwantsutar8996
@yashwantsutar8996 7 ай бұрын
चिन्मय भाऊ नी जर MPSC चा क्लास चालू केला तर विषय हार्ड होऊन जाईल
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
पोरं शिकायला येण्यापेक्षा त्याच्या कडून स्टोरी ऐकायला येतील😂😂😂
@AmolPawarROCK
@AmolPawarROCK 7 ай бұрын
❤❤❤
@anandkuril
@anandkuril 7 ай бұрын
Chinmay Sir👏
@rohanpawar4018
@rohanpawar4018 7 ай бұрын
chinmay bhava tu tuji ek playlist vegli thev na mens amhla tujech video bhetil .....tuji sangnychi style khup vegli hy majja yety aiklya
@sujitshelar2683
@sujitshelar2683 7 ай бұрын
Chinmay bhau jara baground music pn lava jara manje ajun mast vatel
@somnathamare4873
@somnathamare4873 7 ай бұрын
❤❤❤❤❤
@santoshpanchal6729
@santoshpanchal6729 7 ай бұрын
चिन्मय भावा, व्हिडिओ एकदम भारी पण आपल्या देवांची नावे एकेरी घ्यायला नाही पाहिजे होती. करणी सैनेच्या अध्यक्षाला इतका आदर आणि आपल्या देवांचा एकेरी उल्लेख हे काही योग्य नाही गड्या
@ahilyashinde6268
@ahilyashinde6268 7 ай бұрын
चालतंय ओ.. आपल्या आई ला कवा आपण आओ जाओ बुलिवतुय का...
@TheRock_1819
@TheRock_1819 7 ай бұрын
संतोष बरोबरच बोलला, चिन्मयचा सिद्धू व्हायचा 😂😂😂
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
​@@ahilyashinde6268बरोबर. देवाचं नाव एकेरीच घेतात ते देवावरील भक्ती मुळे. उदाहरणार्थ - माझा विठ्ठल, माझा कृष्ण, इत्यादी...
@samadhansusunde9958
@samadhansusunde9958 7 ай бұрын
पुढचा व्हिडिओ हा सप्तचिरजिवी वर होऊन दे चिन्मय भाऊ
@somnathmhaskar9930
@somnathmhaskar9930 7 ай бұрын
Cinamay bhau ek video Suryputar Karn yanaca banava na tumi mast sangala banava na
@AAKRUTIJADHAV-vedio
@AAKRUTIJADHAV-vedio 7 ай бұрын
रामायण 11 वेळा आणी महाभारत 16 वेळा झाल.पण कलयुग अजून का पाहिलं नाही...काकभूषुंदी ने....त्या 16 महाभारता नंतर कोणते युग होते.🤔
@suraj_918
@suraj_918 7 ай бұрын
दादा तुझं प्रेझेंटेशन म्हणजे लय भारी
@harekrishna953
@harekrishna953 7 ай бұрын
I love you chinmay bro ❤
@gangadhar952
@gangadhar952 7 ай бұрын
सगळे कल्पनेचे खेळ,जग कुठे चालले आहे,आणि हे अजुन रामायण,महाभारत, पुराण यातून बाहेर पडायला तयार नाहीत. उठसूट कुठली तरी वैज्ञानिक कल्पना या जुन्या कथांशी जोडून करमणूक केली की आम्ही किती प्रगत होतो ,हे दाखविण्याचा हास्या स्पद प्रयत्न!
@spg00312
@spg00312 7 ай бұрын
Tumhi Rocket madhye basun pruthvi sodli tari chalel... Mhanje amhala Tumchya kadun khup kahi shikayla milel... Mg kadhi nighta aahet Pruthvi Sodun Vr Jayla Ani abhyas karayla...
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 7 ай бұрын
तुम्ही स्वतः ची नावे देवादिकांच्या नावाने का ठेवता मग.
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 7 ай бұрын
​@@spg00312व्वा! सुपर कमेंट्स
@gangadhar952
@gangadhar952 7 ай бұрын
@@rajendrabenake6740 ही आमची नावे देवा दिकाना ठेवली आहेत. त्यातून दगडु ,धोंडू ,फत्रू,बाभूष अशी पण नावे आहेत. दुसरे आपण पाळण्यात असताना नावे ठेवली जातात. तिसरे नावे काहीही ठेवली तरी त्याला कोणाचीच हरकत असायचे कारण नाही.
@proudsanatani2507
@proudsanatani2507 7 ай бұрын
पाश्चिमात्य सर्व उत्तम ते सर्व वैज्ञानिक पण हेच हिंदूंनी सिद्ध केलं तर मात्र आम्ही हिंदू मागासलेले भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली तरीही बौद्धिक गुलाम भारतात जन्माला येतच आहेत. आजचे विज्ञान जे मानतय मल्टिव्हर्स, टाईम ट्रॅव्हल, टाइम डायलेशन या हिंदू कथा पुराणांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच सांगितल्या आहेत. पण आज जेव्हा विज्ञानाने याला दुजोरा दिला आहे मोठं मोठे वैज्ञानिक (१९५६ नंतर जन्माला आलेले गल्लीबोळातले नकली वैज्ञानिक नाही) यांनी हिंदू वेद, उपनिषद यांना मान्य केलं आहे. स्वतः भारताचे मिसाइल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भगवद गीता वाचत पण बौद्धिक वंचित मात्र यांना हि फिदीफिदी हसून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवत असतात.
@vaikunthbhogte8584
@vaikunthbhogte8584 7 ай бұрын
चिन्मय भाऊंचे vdo भारीच असतात
@chinmayajoshi6109
@chinmayajoshi6109 7 ай бұрын
🎉
@Nikhil9781
@Nikhil9781 7 ай бұрын
चिन्मय माणसाचे शरीर आणि कावळ्याचा चेहरा
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Who is kakbhushundi 🤯 | time traveller in ramayan | Anvikshiki | ft. Akshat Gupta
10:12
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН