मित्रा तुझा विडिओ अप्रतिम आहे खरंच बघून खूप भारी वाटला पण तुम्ही धरणाच्या एकदम बाजूला जाऊन video करू नका आम्हाला बघायला भारी वाटेल पण तुमच्यासाठी खूप risky आहे❤
@palankars_life4 ай бұрын
हो दादा, तुमची काळजी अगदी रास्त आहे … स्वतःची काळजी घेऊनच शक्य तेवढे वीडियो बनवायचा प्रयत्न करू … खुप खुप धन्यवाद … असंच प्रेम राहू दे ..!! ❤️❤️