भरअड्ड्यावर बैलगाडा मालक Rahul Patil यांचे किळसवाणे कृत्य ! Vadalwara Live

  Рет қаралды 333,848

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Күн бұрын

Пікірлер: 246
@saurabhkhatake127
@saurabhkhatake127 7 ай бұрын
मैदान भरवायचं म्हणजे शिस्त पाहिजे, नियोजन पाहिजे ते सातारा भागातल्या शर्यत आयोजकांकडून शिकावे 🙏
@amolmhatre9320
@amolmhatre9320 7 ай бұрын
नंदी मुळे मलकांच नाव आहे, नाहीतर मालकांना कोण विचारतो
@prabhatrane6391
@prabhatrane6391 7 ай бұрын
तू त्या राहुल पाटील ला चांगला समजत होतो ही माझी चूक होती हे मला कित्येकदा कळून आल आहे 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@PankajKumar-hn3dm
@PankajKumar-hn3dm 7 ай бұрын
😂😂😂
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 7 ай бұрын
कारवाई करा राहुल पाटील वर आती शहाणा बनत आहे
@dhirajdeshmukh7823
@dhirajdeshmukh7823 7 ай бұрын
Rahul patil आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@PrathmeshGosavi2727
@PrathmeshGosavi2727 7 ай бұрын
मबंई साईड च्या शर्यती बंद केल्या तरी चालेल तुमच्या मुळे आमच्या पुण्याच्या बैलगाडा घाटाच्या शर्यती बंद होतील
@underwaterworld2559
@underwaterworld2559 7 ай бұрын
परत शर्यती बंद पाडणार ही लोकं .. अश्या लोकांना खरच बंदी घालावी 🙏
@vViIsShHaAlL6373
@vViIsShHaAlL6373 7 ай бұрын
घाटावरच्या शर्यतीमध्ये असले प्रकार होत नाहीत बिनजोड अड्ड्यावर हे असला मूर्खपणा चालतो त्यामुळे बंद करयाची असेल तर बिनजोड बंद करा आणि जो कोणी भांडण करत असेल त्यांनापण बंदी घाला
@ashutoshamalepatilproducti769
@ashutoshamalepatilproducti769 7 ай бұрын
बंदी शर्यतीवर नाही असल्या कृत्य करणाऱ्या लोकांवर आली पाहिजे मैदानात यायला...गुन्हे का नाही दाखल करत यांच्या वर
@Bailprem
@Bailprem 7 ай бұрын
Rahul patil kid lagaley sharyatila
@mangeshthakur9066
@mangeshthakur9066 7 ай бұрын
💯
@PramodGaikwad-d5c
@PramodGaikwad-d5c 7 ай бұрын
खर हाय त्याला घेतलाच नाय पाहिजे आढ्यता कधी आणि ह्याच्याशी शर्यत कधी खेळी नाय पाहिजे कोणी...
@maheshwari778.
@maheshwari778. 7 ай бұрын
100% खर आहे । हा माणूस ह्या क्षेत्रात आल्यापासून खूप वाद होत आहेत ।
@newmumbai3770
@newmumbai3770 7 ай бұрын
एक दिवस राहुल पाटिल मुले शर्यती बंद होतील त्याला हार सहन होत नाही
@maheshwari778.
@maheshwari778. 7 ай бұрын
आणि हरल्यावर तो खूप येडापिसा होऊन धिंगाणा घालतो । हाच त्याचा इतिहास आहे । एवढा चिडका बैलमालक हा पहिलाच आहे ।
@paraskhaire9739
@paraskhaire9739 7 ай бұрын
राहुल पाटील ला अड्डा बंदच करायला हवा
@nayanshelar9422
@nayanshelar9422 7 ай бұрын
हार पण पचविता आली पाहिजे ते खरा खेळाडू म तो खेळ कोणता पण असो
@saishreeutube3302
@saishreeutube3302 7 ай бұрын
अशे घडत राहिले तर नक्कीच शर्यती बंद होणार आणि ज्याच्या मुळे भांडणी होतात मग तो कोणीही असो त्याला तिथे येण्यास बंदी ठेवावी 🙏🏻
@tusharshinde9675
@tusharshinde9675 7 ай бұрын
घाटातील बैलगाडा शर्यत चार बैलांची योग्य आहे ,भांडण नाही बैलांना फटका नाही, मनाने पळतात
@amolsuralkar03
@amolsuralkar03 7 ай бұрын
Jevha hyachyavr golibar jhalela tr vait vatlel pn aaj samjl hyachyavr ka golibar jhala 🤣🤣
@nitinmohape945
@nitinmohape945 7 ай бұрын
आता एकटाच पडला.. संदिप भाईशा पंगा
@jaypatil23
@jaypatil23 7 ай бұрын
शेलू च्या अड्यात पंढरी शेट च्या बैलाले मथुर सोबत सामना केला होता ..तेव्हा पण तो असच चिडला होता...
@AagriRTsharyatpremi
@AagriRTsharyatpremi 7 ай бұрын
पंढरी शेठ ला पण याने असच फसवलं सुरुवात यांनी केली त्याची शूटिंग कोणी केली नाही व नंतर गोंगाट व फायरिंग ची शुटिंग लोकांनी केली व तोच पुरावा ग्राह्य धरून शेठ ला अटक झाली व हा मंत्र्यचा lombatya असल्याने हा सुटला
@Yedjhavapana
@Yedjhavapana 7 ай бұрын
😂😂😂😂
@nehalmorenm368
@nehalmorenm368 7 ай бұрын
😂😂😂
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलले राजु दादा
@akki_khapare96
@akki_khapare96 7 ай бұрын
मुंबई बिनजोड वर बंदी आणा अस पणं तिथ शर्यत प्रेमी पेक्षा blogger आणि भैयकांडी जास्त असतात😂😂
@SonuJadhav-gz9ez
@SonuJadhav-gz9ez 7 ай бұрын
King fakt पंढरी शेठ फडके
@pradipgaikwad7127
@pradipgaikwad7127 7 ай бұрын
कोणी कोणाची बाजू घेऊ नका थोडे दिवस दोघांना बंदी घाला शर्यती बंद झाल्या की बसा बोंबलत मग पुन्हा चालू होणे शक्य नाही...
@ajijshaikh7652
@ajijshaikh7652 7 ай бұрын
अशा लोकानवर 12 महीने बदीं घातली पाहीजे समजाऊन सागंन्यात अर्थ नाही
@vidhniltakalkar716
@vidhniltakalkar716 7 ай бұрын
🥺
@opre6451
@opre6451 7 ай бұрын
Police ne Rahul la thoda khaki maaj dakvayla pahije
@LimbuKingMathur-1001
@LimbuKingMathur-1001 7 ай бұрын
खासदार आणि मुख्यमंत्री च्या जीवावर उडतो🤦😂
@PK-qe2py
@PK-qe2py 7 ай бұрын
​@@LimbuKingMathur-1001त्यांचा सुद्धा गेम होणार आहे.
@GokulBinnar
@GokulBinnar 7 ай бұрын
राहुल पाटील हा एकनाथ शिंदे चा माणूस आहे आहे म्हणून घाबरत नाही कोणाला तो वाचला गायकवाड चा गोळीबार मध्ये नाही तर ते 😢😢😢
@arjunjadhav6972
@arjunjadhav6972 7 ай бұрын
भाऊ तुला त्याच इतिहास जेवढा माहीत आहे तू तेवढंच बोलोय दादा च्या जुन्या विडिओ बग मग समजलं तुला राहुल दादा कोण आहे नाही तर सुनील धुमाळ कुणाल पाटील यांना v4 त्याला महेश दादा ने शांत केलाय
@rahullokhande8058
@rahullokhande8058 7 ай бұрын
ही घाण घाटावर घेऊ नये..... बिनजोड वाल्याना स्वतःचा ego महत्वचा असतो तो तिकडेच पुरा करा... इकडे गरिबांचे बैल असतात खूप लोक पोट भरतात या शर्यतीच्या जीवावर
@aloklad3046
@aloklad3046 7 ай бұрын
Ha rahulya banduk baghun swata baila pekshya fast palala hota 😂😂😂😂😂
@gajendrabhosale9028
@gajendrabhosale9028 7 ай бұрын
06 mahine बंदी आना राहुल पाटिल वर माजलाय तो त्याची ज़िरवा, त्या दिवशी कसा palat होता
@rohanpatil3813
@rohanpatil3813 7 ай бұрын
अरे हा राहुल पाटील लहान आहें मुद्दाम त्याला वाढीव हवा देऊ नका त्याला काय शहाणपण सुचत nai
@maheshwari778.
@maheshwari778. 7 ай бұрын
Exactly
@aakashbhalerao4999
@aakashbhalerao4999 7 ай бұрын
अश्या लोकांना शर्यतीत भाग घेवुन देवुच नको
@rakeshwaghmare6071
@rakeshwaghmare6071 7 ай бұрын
आरे पहिले पूर्ण शर्यत बघ नंतर पूर्ण लाईव्ह दाखव 🙏🙏
@arjunjadhav6972
@arjunjadhav6972 7 ай бұрын
तुम्ही घरात बसून शान पणा शिकवू नका राहुल दादा काय आहे ते आम्हाला माहीत आहे असच त्याच नाव नाही आहे मथुर आता आला दादा च्या आयुष्यात म्हणून दादा शांत आहे त्याचा जुना इतिहास v4 कोणाला पण माहित पडेल लांब लांब राहून नाही समजणार तुला राहुल दादा काय आहे ते
@vaibhav284
@vaibhav284 7 ай бұрын
बैल गाडा बंद नाही च झाले पाहिजे पण हे कोण असे नियम मोडीत काढून नाव खराब करत आहे त्याना शिक्षाही झालीच पाहिजे खूप पयतनानी बैलगाडा परत चालू झाले आहे हे लक्षात असावे
@एकचनादशर्यत
@एकचनादशर्यत 7 ай бұрын
काहीपण अश्या माणसांना शर्यत शेत्रत बंदी घातली पाहिजे
@maheshwagh7429
@maheshwagh7429 7 ай бұрын
बैलगाडा शर्यतीला लागलेली किड आहे राहुल पाटील 💯
@prakashpandit252
@prakashpandit252 7 ай бұрын
राहुल पाटील चा व्हिडिओ दाखवा आणि समोरचा पण व्हिडिओ दाखवा म्हणजे लोकांनाही चुकी कोणाचे आहे हे कळेल एकाच व्यक्तीची चुक दाखवू नका
@nitinshede3119
@nitinshede3119 7 ай бұрын
Tyala band kara ugachch ati kartoy
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 7 ай бұрын
राजू दादा पाटील बरोबर बोलत आहेतं, खेळ हा खेळा प्रमाणे, खेळा, भांडण निर्माण नाही झाली पाहिजे ते मुके प्राणी आपली करमणूक करतात, त्यांची तरी इज्जत करा 🌹🙏
@surajkamble9932
@surajkamble9932 7 ай бұрын
बरोबर आहे 😂
@pradipgaikwad7127
@pradipgaikwad7127 7 ай бұрын
तुमचं काही भांडण असेल तर ते बाहेर बघा मैदानात उगाच राडे करून दुसऱ्यांना त्रास देणं चुकीचं आहे आम्ही तुमच्या बैलांचे फॅन आहोत पण तुम्ही अस भांडण करुन तुमचं आणि आमचं पण नुकसान करत आहात...
@pravinkharat7587
@pravinkharat7587 7 ай бұрын
त्या पेक्षा ही शर्यत ताबडतोब बंद करा
@AratiShrigire34456
@AratiShrigire34456 7 ай бұрын
राहुल पाटील किती तरी फालतूपणा करतो आहे।
@ArunLokhande-w1n
@ArunLokhande-w1n 7 ай бұрын
हा. मनसेचा आमदार कुठून आला मधूनच 😀
@akshaybhatkar4520
@akshaybhatkar4520 7 ай бұрын
जसा तू आलास बिना बापाचा
@VinodJori
@VinodJori 7 ай бұрын
आत्ता राहुल पाटीलला अड्यात येण्याकरीता बंदी घाला.
@viveknalawade1983
@viveknalawade1983 7 ай бұрын
माणसं बैलांची शर्यतीतील दादागिरी बघायला येतात, मालकांच्या नाहीत
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 7 ай бұрын
काही दिवसा आधी हा माथूर पेक्षा फास्ट पळाला होता 😂😂😂
@AagriRTsharyatpremi
@AagriRTsharyatpremi 7 ай бұрын
सदर् किळस वाणा कृत्य करणाऱ्यावर कमिटीने निदान 6 महिन्याची बंदी आणायला पाहिजे तरच असे कृत्य थांबतील
@s.gamer4987
@s.gamer4987 7 ай бұрын
फक्त राहुल दादाची चूक बघू नका स्वताचा ठेवा झाकून दुसऱ्याच बघ वाकून news vale नीट माहिती घेत झावा नाहीतर तुमचा कॅमेरा चोरण्यात येईल चार एकर घालावीन पण नादच पुरा करीन कॅमेराच चोरतो तुमचा बघा आता मी😂
@rakeshsalunke7506
@rakeshsalunke7506 7 ай бұрын
मानलं पाहिजे राहुल पाटील ला प्रत्येक वेळेला सर्वात आधी पळून जाण्यात यशस्वी होतो 🤣 पण तरी त्याचे समर्थक त्याला भाई दादा म्हणतात काय वेगळीच किमया आहे त्याची...
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 7 ай бұрын
तो मथूर पेक्षा फास्ट पळाला होता 😂😂😂😂
@sandipsathe7210
@sandipsathe7210 7 ай бұрын
या खेळात 2 no वाली माणस आल्यापासून हे असलं सुरु झाल आहे.हाडा मासाचा शेतकरी असल करत् नाही 😢 ही शेट मानस काय घरी तयार करत नाहीत वासर .शेतकऱ्याडून जास्त रकमेच अमिश दाखवून घेततात
@arjunjadhav6972
@arjunjadhav6972 7 ай бұрын
आणि तरुण पिढीला राहुल दादा मुळे बैलगाडा शेऱ्यात चा नाद लागलाय नाही तर असते कुठं गांजा लफडी करत मथुर वर दगड फेकली तेव्हा तुम्ही काय करत होते आता आले comment करायला
@amitkokare9717
@amitkokare9717 7 ай бұрын
शर्यतच बंद करून टाका
@pradiplade5091
@pradiplade5091 7 ай бұрын
साहेब हि शर्यतच बंद करा स्वतःच्या फायदयासाठी गरीब जनावरांना उन्हातुन धाववतात कित्येक बैलांनचा जीव पण जातो हि शर्यत बंद करा .
@samadhanshelar6194
@samadhanshelar6194 7 ай бұрын
Rahul patil chi ch video bhetli ka samorchya chi nhi a ka tali eka hatane vajat nhi
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 7 ай бұрын
माणुस❓️ जनावर 👍
@ravindragaikwad8284
@ravindragaikwad8284 7 ай бұрын
बैल गाडा शर्यत बंद करण्यात यावी
@Nitin-yj2ki
@Nitin-yj2ki 7 ай бұрын
मूळ म्हणजे बैलाची शर्यत काढणे योग्य नाही,ते एक मुक जनावर आहे,जर सर्कस मध्ये प्राण्यांना बंदी आहे ,तर मग बैलांना का नाही ,सरकारने बंदी घालावी आता.....
@Sujalkalote
@Sujalkalote 7 ай бұрын
#1st❤
@nakulmhatre1013
@nakulmhatre1013 7 ай бұрын
एखाद्या नंदी वर अन्यान नका होऊ देऊ मालकांना बंद करा पण वर नंदी ला नका करू त्याची काय चुक
@Abhisheklad245
@Abhisheklad245 7 ай бұрын
बिंजोड़ शर्यत बंद करा कारण हया mule वाद होत आहेत
@roshangurav1778
@roshangurav1778 7 ай бұрын
Jayesh patil cha video nay ka bhetla toch video disatoy kay
@_Bumblebee007
@_Bumblebee007 7 ай бұрын
Bhai goli cha aawaj aala teva palat sutla hota 😂😂😂
@DhirajBorate-mi3eb
@DhirajBorate-mi3eb 7 ай бұрын
असल्या गुणामुळे पळून जायाची वेळ येते😂 पाटील चाटील
@bharatkamble1498
@bharatkamble1498 7 ай бұрын
He Rong ahe
@prasadkadam3218
@prasadkadam3218 7 ай бұрын
Rahul bhai king ahe❤
@Jeevankhillarprime
@Jeevankhillarprime 7 ай бұрын
फक्त बिनजोड होऊ नयेत तीन फेरीत पाळवा वी
@Swapnil1904
@Swapnil1904 7 ай бұрын
त्याच्या वर बंदी घाला हार पचत नाय तर कशाला खेळतो
@sainiya24
@sainiya24 7 ай бұрын
राहुल पाटील वर बंदी घाला हाच उपाय आहे या वर नाय तर बैलगाडा शर्यत कायमच्याच बंद होतील
@mayurbhagat6731
@mayurbhagat6731 7 ай бұрын
त्या दिवशी पळलाला नसता तर वरती 1010 नंबर वाले अले असते भेटायला
@ankush3122
@ankush3122 7 ай бұрын
मुळात हिंदकेसरी का म्हणतात तेच कळत नाही.
@Jugaad14433
@Jugaad14433 7 ай бұрын
बंदूक चालवता येत नाही तर जवल ठेवतात कश्याला........आई शप्पथ त्याचा आज ज्याम राग येतोय
@s.gamer4987
@s.gamer4987 7 ай бұрын
सगळ्यांना राहुल दादा च वाईट दिसतो
@vinayakgangadhrshinde1784
@vinayakgangadhrshinde1784 7 ай бұрын
राजनीती मधे देखील मूडदेपडतात राजनितीत हे माहीत नाहीका
@Pavanwaghmode-s1u
@Pavanwaghmode-s1u 7 ай бұрын
Binjod band kara
@dineshmane3577
@dineshmane3577 7 ай бұрын
Asli bhai loka polissani hanli pahijet yanchamule tanav vadhtoy....
@ajaygothal607
@ajaygothal607 7 ай бұрын
बैलाला अक्कल आहे पण राजू चे काय...?
@kankeshwarrasaloffcialhand9999
@kankeshwarrasaloffcialhand9999 7 ай бұрын
Mansanchya shryatimadhe bailanchi gardi hoti😂
@Real30729
@Real30729 7 ай бұрын
Kai re Rahul palalas ka 😂
@AtulMadhavi
@AtulMadhavi 7 ай бұрын
मथुर...1001..❤
@yogeshgorgal2420
@yogeshgorgal2420 7 ай бұрын
बिनजोड बंद करा
@aakashghadi9892
@aakashghadi9892 7 ай бұрын
स्पर्धा फक्त मुंबई मधेच होतं नाही संपूर्ण महाराष्ट्रात चालते घाटावर पण चालते जर असच होतं असेल तर शर्यत बंद करावी.. बिचार्या दगड फेक मध्ये नंदीची काय चुकी...
@dnyaneshwarpawar5511
@dnyaneshwarpawar5511 7 ай бұрын
Rahul patila tr khup changla Manus mhant hoto pn tyachya krutyavrun kalale to kiti shahana aahe
@gaynathbhoir8797
@gaynathbhoir8797 7 ай бұрын
राहूल पाटील ला बाद करून टाका
@nakulmhatre1013
@nakulmhatre1013 7 ай бұрын
राहुल पटलांची चुकी आहे हे मान्य आहे पण जयेश पाटीला कशाला दुसऱ्याच्या गाडीवर जाऊन जल्लोस करतात तुमची गाडी असेल तर ठीक आहे पण मिद्दामून अस करण चुकीचं नाही का काय वाटत जे सर्वानी कमेंट नक्की करा
@Saraji5141ll
@Saraji5141ll 7 ай бұрын
Rahul patil kaym bhandan kadtat
@motivation1.501.
@motivation1.501. 7 ай бұрын
Rahulya n ijjat gamawali
@vijaymulik5531
@vijaymulik5531 7 ай бұрын
Rahul patil var bandhi ghala.
@vineshgurav470
@vineshgurav470 7 ай бұрын
फक्त राहुल भाईचेच वीडियो का दाखवतात समोरच्यांचे पन दाखवले पाहीजेत ना
@manojthakurvlogs4832
@manojthakurvlogs4832 7 ай бұрын
Samorache nachat hote bhaj
@dattatraylohote2986
@dattatraylohote2986 7 ай бұрын
Raju dada bailgada band zalya ter barya ass bolu naka. Election ahe padtil lok
@Nitin-yj2ki
@Nitin-yj2ki 7 ай бұрын
बैलगाडा शर्यत ही माणसांची चुरस ठरवते जनावरांची नाही....कुठला बैल पहिला यापेक्षा कुणाचा बैल पहिला आला हे बघतात ...
@Yogeshpatil-u6f
@Yogeshpatil-u6f 7 ай бұрын
King ahe mathur
@adambrothers2100
@adambrothers2100 7 ай бұрын
Ya raju patil la jayesh patil nahi desla ka
@sandipgaikwad6674
@sandipgaikwad6674 7 ай бұрын
Are ha tar maj ahe yacha
@rameshjale6619
@rameshjale6619 7 ай бұрын
Rahul Patil bandi ghalayala pahile
@ManojbabanParve
@ManojbabanParve 7 ай бұрын
Kingfisher beer ka kamaal
@NitinGambhirrao
@NitinGambhirrao 7 ай бұрын
Tya bailanchya jagu Yana jupa aani palayla lawa..mag Yana kalel
@mustufajaan1992
@mustufajaan1992 7 ай бұрын
Pahla like ❤
@RutvikSatre
@RutvikSatre 7 ай бұрын
Rahul patil changela manus ahe
@SandipBhakare-g5s
@SandipBhakare-g5s 7 ай бұрын
बिनजोड आदी बंद करा
@sujitpatil6324
@sujitpatil6324 7 ай бұрын
Har la Na1001 Ghart bas
@rupalidare3915
@rupalidare3915 5 ай бұрын
Tu bas
@nileshkakade635
@nileshkakade635 7 ай бұрын
Rahul Patil ban
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 61 МЛН
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 19 МЛН
KHED | ठळक घडामोडी | Tuesday, November 5, 2024 | Highlights | PUNE LIVE
22:44
Pune Live पुणे लाईव्ह
Рет қаралды 30 М.
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 61 МЛН