अपरिचित इतिहास - भाग २१ - छत्रपती शिवराय आणि परकीय वकील

  Рет қаралды 39,388

Maratha History

Maratha History

Күн бұрын

Пікірлер: 83
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@rameshpatil6645
@rameshpatil6645 3 жыл бұрын
HavideokhupAavadala.
@sushantjadhav3256
@sushantjadhav3256 2 жыл бұрын
1.2k likes not a single dislike... This is greatness of chhatrapati Shivaji Maharaj..
@nishantshelke7058
@nishantshelke7058 5 жыл бұрын
मराठेशाहीतील स्त्रिया हा विषय नक्की घ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवि होळकर,श्रीमंत बायजाबाई शिंदे,उमाबाईसाहेब दाभाडे, गोपिकाबाई यांच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवा💐💐💐 बाकी आजचा व्हिडिओ अप्रतिम
@mayursalunkhe1413
@mayursalunkhe1413 5 жыл бұрын
तुमच्यामुळे आम्ही महाराजांच्या काळाची कल्पना करु शकतो
@abhijittere3693
@abhijittere3693 5 жыл бұрын
खूप सुंदर .... जय शिवाजी या घौषणेच्यापलिकडे जाण्याचा प्रयत्न छान आहे. हे आपले सुदैव म्हणावे की दुर्दैव की आज आपल्याला शिवाजी महाराज कळलेच नाहीत. ही अशी माहिती आणि हे असे शिवराय आपल्या समोर यायला हवेत. यातून आपण "आज" काय शिकायचे हे पण सांगितले तर बरे होईल. कारण महाराज अभिमानाच्या पलिकडे पण खूप मोठे होते. "शिवाजी महाराज ईफेक्ट" काय होता याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास श्री. सदानंद मोरे यांचे पुस्तक "गर्जा महाराष्ट्र माझा" हे पुस्तक "जाणकार/जिज्ञासूंनी" जरुर वाचावे.
@pradipdarekar5192
@pradipdarekar5192 3 жыл бұрын
सुरुवातीचं संगीत छान आहे ✌🏻🚩
@rohanclassic
@rohanclassic 5 жыл бұрын
अशाच प्रकारे परकीय वकिलांनी केलेले संभाजी महाराजांबद्दल चे प्रसंग किंवा वर्णने या वर एखादा विडिओ बनवता येईल का? तशी कागदपत्रे उपलब्ध असतील तर फार उत्तम.
@tejaskhandalekar3645
@tejaskhandalekar3645 5 жыл бұрын
शिवरायांच्या सावध परराष्ट्रधोरणास मानाचा मुजरा, छत्रपती शिवराय किती सावधपणे ह्या युरोपियन व्यापाऱ्यांशी वागत ह्याची फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 5 жыл бұрын
कृपया मोरोपंत पिंगळे यांच्यावर व्हिडिओ बनवा. त्यांचं स्वराज्या साठी योगदान महत्त्वाचे आहे पण त्यांच्या बद्दल लोकांना फारशी माहिती नाही. पेशवा म्हटलं की आपल्याला बाजीराव, नानासाहेब, माधवराव किंवा पेशवाई आठवते.पण त्यांच्या ही आधी एक पेशवा होता ज्याने स्वराज्यात महत्वाची कामगिरी केले आणि ते शिवाजी महाराजांच्या जवळच्या व्यक्तींपैकी होते.
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 3 жыл бұрын
मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांचे सर्वात विश्वासू मंत्री होते....
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 3 жыл бұрын
महाराज जेव्हा आग्रा येथे बादशहाला भेटायला गेलेत तेव्हा मोरोपंतांनी स्वराज्य राखण्याचं काम केले होते।
@anupmehendale42
@anupmehendale42 5 жыл бұрын
महाराजांविषयी नवीन माहिती मिळाली ! Thanx... Maratha History... 👍👍👌👌
@salunkheap1905
@salunkheap1905 5 жыл бұрын
खूप छान माहिती देता खूप खूप धन्यवाद ❤️🙏🚩जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@Saj393
@Saj393 5 жыл бұрын
खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद
@milindraut9881
@milindraut9881 4 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे. अशा प्रकारची माहिती कधी ऐकली नव्हती. प्रश्न - शिवकाळात लॉजिस्टिक्स कसे manage करत होते?. सैन्य जेव्हा मोठ्या लढाईसाठी अनेक महिने बाहेर जात असेल तेव्हा रसद पुरवठा कसा केला जात असे. स्वयंपाक तसेच पाणी याची व्यवस्था काय काय होती ?. त्याचा डिटेल व्हिडिओ बनवा ही विनंती. तसेच लढाई संपल्यानंतर जमा होणाऱ्या शवांचे (दोन्ही बाजूकडील) विल्हेवाट कोण लावत होते आणि कशी? उदा. - साल्हेर chya लढाईत दोघंही बाजूंचे हजारो सैनिक कामी आले. तसेच अनेक हत्ती घोडे, बैल मारले गेले. ह्याची विल्हेवाट कुणी आणि कशी लावली?
@amitsumant3131
@amitsumant3131 5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sachinghare5345
@sachinghare5345 5 жыл бұрын
नवीन माहिती साठी धन्यवाद. आपले इतिहासातील कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न काम कौतुकास्पद आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
@pradipumare8081
@pradipumare8081 4 жыл бұрын
Jay maharashtra
@ShinilPayamal
@ShinilPayamal 5 жыл бұрын
Thanks again for sharing yet another interesting part from our great History.
@vinit09in
@vinit09in 5 жыл бұрын
खूप धन्यवाद, नेहमी प्रमाणेच खुपच छान माहिती दिली आहे.
@kishangiram2847
@kishangiram2847 Жыл бұрын
◾🚩[][]जय जिजाऊ[][]🚩❣️ ◾ 🚩[][]जय शिवराय[][]🚩❣️ ◾ 🚩[][]जय शंभुराजे[][]🚩❣️⛳⛳⛳⛳
@siddhantkaranje2632
@siddhantkaranje2632 5 жыл бұрын
khup sunder
@komalkanawade1782
@komalkanawade1782 5 жыл бұрын
Jay shivaray
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 5 жыл бұрын
सुंदर माहिती
@kiranraoyadav4287
@kiranraoyadav4287 5 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@MechItPossible
@MechItPossible 5 жыл бұрын
खूप सुंदर...! छत्रपती महाराजांचे तंत्रज्ञान व किल्ल्याची संरचना या विषयावरही अधिक व्हिडीओ बनवावे हि विनंती. 🙏
@kakaghadage8065
@kakaghadage8065 5 жыл бұрын
Very nice
@myfrowards
@myfrowards 5 жыл бұрын
सुंदर सुंदर...छान विडिओ बनवत आहात.
@rajushitole8444
@rajushitole8444 5 жыл бұрын
खूप छान.आस वाटत ऐकत राहव.
@tusharkalbhor543
@tusharkalbhor543 3 жыл бұрын
जय शिवराय
@Gauravvlogs-fc5
@Gauravvlogs-fc5 5 жыл бұрын
Thanks
@vaibhavutpat3721
@vaibhavutpat3721 5 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती. अप्रतिम 👍
@tanajiranawade478
@tanajiranawade478 5 жыл бұрын
धन्यवाद माहिती बद्दल
@madhavinikam8690
@madhavinikam8690 5 жыл бұрын
Very very nice 😍
@rajendrakale2714
@rajendrakale2714 5 жыл бұрын
🙏🏼
@supriyakhanorkar3395
@supriyakhanorkar3395 2 жыл бұрын
Uttam ani abhyaspurn vivechan
@tejas23pawar
@tejas23pawar 5 жыл бұрын
Thank You very much again for such an informative video about our RAJE ! Keep up the good work !
@rahulvichare8474
@rahulvichare8474 5 жыл бұрын
धन्यवाद
@rbjagdhane
@rbjagdhane 3 жыл бұрын
फार सुंदर आवाज दिलाए देवाने तुम्हाला, एकुन समाधान पावले.
@hrushikeshshinde5514
@hrushikeshshinde5514 5 жыл бұрын
Maharaj samor Disale Dada !! khup mast :)
@rajeshwarsatao1783
@rajeshwarsatao1783 5 жыл бұрын
Love it
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 жыл бұрын
Chhan..👍
@sachinjoshi1805
@sachinjoshi1805 3 жыл бұрын
खूप छान माहिती....👍
@chandrashekharsapre9532
@chandrashekharsapre9532 3 жыл бұрын
खूप उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती
@mohanmerala4092
@mohanmerala4092 5 жыл бұрын
Thank you for such a great information
@jayashribodhale2924
@jayashribodhale2924 5 жыл бұрын
Informative, Sambhajiraje bandal mahiti milali tar Anand hoil
@amankolhe6232
@amankolhe6232 5 жыл бұрын
Superb...
@pramatheshnimkar2203
@pramatheshnimkar2203 5 жыл бұрын
सुंदर. खूप परिश्रम घेतले आहेत आपण सर्वांनी.
@niteshsharma7201
@niteshsharma7201 5 жыл бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@mak29mba15
@mak29mba15 5 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे आपल्या चॅनेल जा कि इतिहास हा कागदपत्रासहित बघायला मिळतो.. एक विनंती आहे कि खालील विषयांवर सुद्धा आपण प्रकाश टाकावा.. १)समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज याची भेट? २)छ. शिवाजी महाराजांची समाधी खरोखरच दुर्लक्षित होती आणि ती फुलेंनी शोधली?
@ashishmore755
@ashishmore755 5 жыл бұрын
Nice video
@onkarjoshi5699
@onkarjoshi5699 4 жыл бұрын
This is the channel , which is bringing light in my mind... Very very interesting.. I am continuously listening to your channel... Your study is very deep hats off to you... Cht Shivaji Maharaj ki Jay!!!
@sudhirkshirsagar714
@sudhirkshirsagar714 4 жыл бұрын
Thanks for such different types of important videos.
@rautsaurabh9
@rautsaurabh9 5 жыл бұрын
Books che references share kara please.
@sagarkondekar5858
@sagarkondekar5858 5 жыл бұрын
अप्रतिम माहीती
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 жыл бұрын
🙏🚩🙏
@madhavsomawanshi710
@madhavsomawanshi710 3 жыл бұрын
Nice
@bdpanchall1
@bdpanchall1 4 жыл бұрын
WHERE WERE YOU? WHY WERE YOU NOT COMING ON YOU TUBE ALL THESE DAYS? WHY ARE NOT MAKING EFFORTS TO RE WRITE THE HISTORY BOOKS AND SECURE THEM?
@abhishekkarmore7980
@abhishekkarmore7980 5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupeshgade7444
@rupeshgade7444 5 жыл бұрын
छान माहिती देण्यात आली
@VijayOswal.24
@VijayOswal.24 4 жыл бұрын
Dhanywad
@kapiljachak5518
@kapiljachak5518 3 жыл бұрын
शिवाजी महाराजांना भेट वस्तू स्वरूपात नक्की काय मिळायचे हे सांगू शकता का 🙏
@shriparab8476
@shriparab8476 5 жыл бұрын
Sir i was having one question,that was chhatrapati shivaji maharaj a vegaterian or non-vegeterian?
@badavepravin2560
@badavepravin2560 4 жыл бұрын
मसतच
@hollywoodmains2843
@hollywoodmains2843 4 жыл бұрын
Make part 2
@anilbamane8183
@anilbamane8183 4 жыл бұрын
नमस्कार सर , आपले आद्वितीय असे काम चालू आहे . महाराजांनी जिंजी व वेल्लोर किल्ले कसे जिंकले .व त्या वर्षभरातील १६७६-७७ महाराजांची माहिती यावर कृपया माहितीपूर्ण व्हीडो ओ बनवा . जय शिवराय .
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण!
@sachinkarande9714
@sachinkarande9714 4 жыл бұрын
संभाजी राजे नंतर राजेशाही मोडे पर्यंत स्वराज कोणी सांभाळले आणि कसे संभाळे याचा व्हिडिओ बनवा
@vaibhavsonawane9250
@vaibhavsonawane9250 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेची व्हिडीओ बनवू शकता का?
@kapiljachak5518
@kapiljachak5518 5 жыл бұрын
आपला मोबाईल नंबर मिळेल का?
@sagarbandarker1466
@sagarbandarker1466 4 жыл бұрын
Maharaj Ani ramdas somi .yanchya bheti baddal kahi mahiti bhetel ka
@mubha
@mubha 5 жыл бұрын
छ.संभाजी महाराज यांचे मित्र कवी कलश यांच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याचे साहित्य कोणते आहे याची माहिती हवी आहे
4 жыл бұрын
How they were talking from french or english into marathi?
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
They had translators at service. Narayan Shenvi and Pitambar Shenvi are two of the popular ones.
4 жыл бұрын
@@MarathaHistory were these guys knowing french language also, amazing if it is...probably broken french and better english... because french is not spoken that time also as compared to today...
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Sambhaji Maharajanna kharech English bolta yet hote Ka?
@swanandgore1946
@swanandgore1946 3 жыл бұрын
Maharashtra til thor Mahapurush Shivaray, Shambhu Raje, Bajirao Peshwe, Madhavrao Peshwe etc.yanche mahatwa aani shikawan hi parakiya lokanna kalali pan aaplya Maharashtra til lokanna nahi kalali hech motha durdaiv
@kamalkishorpatil2443
@kamalkishorpatil2443 5 жыл бұрын
हे सगळे तुम्ही shivaji the grand rebel ह्या पुस्तकातुन देत आहेत का?
@MarathaHistory
@MarathaHistory 5 жыл бұрын
नाही. आम्ही मुळ संदर्भ वापरले. धन्यवाद.
@kailasjoshi617
@kailasjoshi617 3 жыл бұрын
Raje bhetlya sarkhe vatle. Ajunhi kahi nondi astil tar nakki dusra video banva.
@jangadbaba
@jangadbaba 5 жыл бұрын
Khupach chan
@abhijit7118
@abhijit7118 3 жыл бұрын
Thanks
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 53 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 19 МЛН
शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ यांचा संपूर्ण इतिहास
10:44
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 53 МЛН