भर सभागृहात विरोधीपक्ष नेत्याने थेट शिंदेंचं नाव घेत लाज काढली ! Vijay Wadettivar | Mansoon Session

  Рет қаралды 344,997

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

भर सभागृहात विरोधीपक्ष नेत्याने थेट शिंदेंचं नाव घेत लाज काढली ! Vijay Wadettivar | Mansoon Session
#vijaywadettiwar #eknathshinde #rahulnarwekar #vidhansabha
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 298
@NamdevShinde-q8o
@NamdevShinde-q8o 3 ай бұрын
अध्यक्ष भाजपचा चौकीदार आहे
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 3 ай бұрын
कुत्रा आहे...चौकीदार इमानदार असतो
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 3 ай бұрын
हा अध्यक्ष पण बेकायदेशीर आहे
@vaibhavnavele3820
@vaibhavnavele3820 3 ай бұрын
Napunsak ahe to
@sharad700
@sharad700 3 ай бұрын
अशी व्यक्ती माणूस म्हणून पण ठीक नही
@dilipshinde6786
@dilipshinde6786 3 ай бұрын
महाराष्ट्र खड्यात घालायचं काम केले आहे. या सरकारने.
@Dhairyagawas
@Dhairyagawas 3 ай бұрын
Shinde gadhava he kay chalu aahe.......
@puthrajpatil9524
@puthrajpatil9524 3 ай бұрын
Cii
@BirjuBhagat-g1l
@BirjuBhagat-g1l 3 ай бұрын
पप्पा मोदी आहे वाटत म्हणून राग येतो वाटत
@usergk17
@usergk17 3 ай бұрын
​@@BirjuBhagat-g1l tuza mi ahe😂😂
@madhum7100
@madhum7100 3 ай бұрын
इडि च्या भीतीने शेपूट घालून आम्ही खोके घेवून शांत बसलो आहोत "आणि म्हणून".......
@srb6135
@srb6135 3 ай бұрын
Bare zale good
@amolkhandekar1699
@amolkhandekar1699 3 ай бұрын
दलाल सारखे इडी बिडी करतात आपले काय फायदा आपले फायदा चे काय आहे बाघितले पाहिजे दलाली ने दलाली करने बंद करावे आपले फायदा चे कोणते सरकार यांच विचार करवा😂😂😂😂
@ChandShaikh-vk3kj
@ChandShaikh-vk3kj 3 ай бұрын
पावसाळ्यात अतीकरमण काढता येत नाही, सरकार ने खूप घरें पाडली आहे काल परवा
@shobhakadam6706
@shobhakadam6706 3 ай бұрын
आडानी ला जागा रिकामि करून देणार का मोदी सरकार ,गरिब ला रहायला जागा नाही
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 3 ай бұрын
नार्वेकर हा भाजप चा चौकीदार आहेत महाराष्ट्र लोकना न्याय मिळणार नाहीत हे ध्यानात ठेव मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर जय महाराष्ट्र जय शिवराय
@rampataskar
@rampataskar 3 ай бұрын
नार्वेकर चौकीदार नसून चोर आहे
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 2 ай бұрын
अध्यक्ष हा नाष्पक्षच असायला पाहिजे.पण काय आतापर्यंतचे अध्यक्ष नाष्पक्ष होते काय? या विरोधी नेत्याची तळमळ ठीकच आहे पण भाषा असभ्य आहे हे दिसत नाही का?
@sharad700
@sharad700 3 ай бұрын
घर जर बेकायदेशीर असेल तर पाडता मग सरकार बेकायदेशीर तर ते कधी पाडणार.
@sanifgawankar729
@sanifgawankar729 3 ай бұрын
अध्यक्ष ला त्याचा काय सुध्दा गंभीर नाही.शी ,राज्याची जनता सर्व बघत आहे.या अध्यक्ष कडून काय अपेक्षा करणार
@AndreshPathare
@AndreshPathare 3 ай бұрын
एकदम बरोबर आहें वडवटी साहेब जाहिर निशद या बी जी पी सरकार चा
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 ай бұрын
देवा कधी हे चार महिने जाणार म्हणजे हे सरकार पाडायलाच पाहिजे
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 3 ай бұрын
गुड जॉब 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽 ❤❤ जय संविधान ❤❤ शेतकऱ्यांच्या जमिनी असो,, नाहीतर कष्टकऱ्यांच्या झोपडपट्ट्या,,, फक्त विकणे आणि विकणे,, हा सत्तेत बसलेल्या लोकांचा धंदा असतो. निषेध,, निषेध,, निषेध....
@mariafernandes7483
@mariafernandes7483 3 ай бұрын
75 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन मुंबईत अजून टमरेल घेऊन लाईन मधे उभे राहतात, नेता चांगला बंगला,फार्म हाऊस, भारीच्या गाड्यां, दहा पिढ्या पर्यंत कमवून बसतात
@vinugamer2780
@vinugamer2780 3 ай бұрын
मग हाही प्रश्न ही उपस्थित करा पत्राचाल किती कुटुंब देशोधडीला लागले काही कर्जबाजारी काही मृत्यू स्वतःचे जागेतून भाड्याने दुसरीकडे राहतात किती कर्ज झाले असेल
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 3 ай бұрын
सभागृहात मंत्री उपस्थित असताना अध्यक्ष उत्तर देऊन जर विरोधी पक्षनेते यांना गप्प करत असतील तर मंत्री कशाला पाहिजे संपूर्ण सभागृह एकट्या अध्यक्षानी चालवाव हि कसली दंडेलशाही चालू आहे जर मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत तरीही पोलिस बळाचा वापर करून जर आदेशाच उल्लंघन केले आहे.
@mandasangle7866
@mandasangle7866 3 ай бұрын
निवडणूक जवळ आली म्हणून बूलडोझरचे नाटक आहे हे अनधिकृत बांधकामे हे मंत्री यांच्या आशीर्वादानेच
@NivruttiN-of6ml
@NivruttiN-of6ml 3 ай бұрын
आहों यांना लाज अब्रु शरम असलं तर वाटलं ना 😢😮 जय महाराष्ट्र
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 3 ай бұрын
अहो लाज अब्रू शरम असते तर हे सर्व गुवाहाटी ला गेले असते का हे अध्यक्ष महाराज किती पक्ष फिरुन आले आहेत
@nandutalkar59
@nandutalkar59 3 ай бұрын
सभापती बोलूच देत नाही असे दिसून येते
@vaibhavnavele3820
@vaibhavnavele3820 3 ай бұрын
Sabhapati bavlat ahe
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 3 ай бұрын
हा लोकशाहीचा पराभव झालेला वचपा काढलाय बीजेपी सरकारने.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
ज्यांची जागा झेलमध्ये आहे. ते राज्य चालवत आहेत.
@rahulborkar4172
@rahulborkar4172 3 ай бұрын
हा विधानसभा अध्यक्ष आहे की सरकारचा प्रतिनिधि हा स्वत:च पुढे होऊन सर्व उत्तरे देतो आहे.
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 3 ай бұрын
वडेट्टीवारच्या जागेवर करा अनधिकृत बांधकाम म्हणजे कळेल त्यांना😂
@manojushir3610
@manojushir3610 3 ай бұрын
कष्टकरी शेतकर्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून फुकट्या, आयतखाऊ लोकांसाठी हे लोक मत मिळवण्यासाठी उपलब्ध करून देतात तेव्हा यांना राक्षसी आनंद मिळतो. तांदूळ, गहू, तूर, सोयाबीन, कापूस निर्यात थांबवून आयात केली जाते तेव्हा काही बोलत नाहीत हे. सरकारी वा खाजगी जमिनीवर अतिक्रमण करणे चूक आहे. आयतखाऊंना देशभक्त लोकांनी रक्त सांडून कमवलेली सरकारी जमीन फुकट वाटणे आणि कैवारी बनून मते मिळवणे हा उद्देश.
@bgharote
@bgharote 3 ай бұрын
Zopadpatya bandha 600
@AnandGhatage-c6b
@AnandGhatage-c6b 3 ай бұрын
बेकायदेशीर आणि अतिक्रमण करून बांधकाम केलेले असेल तर पाडलच पाहिजे
@VasantraoMokde
@VasantraoMokde 3 ай бұрын
अध्यक्षही पालवघाल्या आहे हे सरकार खोके घेऊन महाराष्ट्र घालवायला निघाले आहे 🎉🎉😊
@umeshhursale1500
@umeshhursale1500 3 ай бұрын
ते ड्रग्स वाले वडेट्टीवार चे जावई आहेत काय
@prakashbhoir1528
@prakashbhoir1528 3 ай бұрын
ग्रेट. शिंदे.साहेब सरकार
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig 3 ай бұрын
खोटं बोलणार पण. रेटुन बोल णार. काँग्रेस सरकार
@satishtawade842
@satishtawade842 3 ай бұрын
विरोधीपक्ष नेते आहेत.
@sangram9614
@sangram9614 3 ай бұрын
काही लाज नाही याला आणि किंमत पण नाही,सगेक त्या टरबूज च्या हातात आहे.
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 3 ай бұрын
अनाधिकृत बांधकाम आहे तर त्यांची मते चालतात का हा प्रश्न आहे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 3 ай бұрын
तुमचा मागचा इतिहास काढला तर या पेक्षा जास्त अन्यायकारक घटना काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत. जरा आणीबाणी आठवा.
@vilasbhave8454
@vilasbhave8454 3 ай бұрын
अनधिकृत बांधकामे तोडून काढा.तो कोणीही असो.अथवा अनधिकृत बांधकामना विज,पाणी,अश्या कोणत्याही सुविधा देऊ नये.
@TejasJagtap7
@TejasJagtap7 3 ай бұрын
आता फुटपाथवर पण Reservation का ?? हाकलून लावा सगळे अनधिकृतपणे राहतायेत! बुलडोजर फिरवा !
@arunsalvi316
@arunsalvi316 3 ай бұрын
हप्ते मिळवण्याचा शिंदे यांचा नवा मार्ग बुलडोजर फिरवा
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 3 ай бұрын
यांचे राज्ज्य असताना काय काय झालं ते जरा आठवा
@SanjayMahale-d9z
@SanjayMahale-d9z 3 ай бұрын
नाना भाऊ असे जातीपातीचे राजकारण करू नका सगळे समाजात बेघर लोक आहेत
@anilmahalle8578
@anilmahalle8578 3 ай бұрын
अती क्रम न काढले नाही तर उलट्या बोंबा काढलं तरी बोमंबा.सरकार पाठीशी घालतात.
@KartikaSonwane-ne7uc
@KartikaSonwane-ne7uc 3 ай бұрын
अरे हा अध्यक्ष त्यांच ऐकतो 😢😢 हा काय करणार आहे
@dinkarkharche9885
@dinkarkharche9885 3 ай бұрын
यांच्या खाजगी जागेवर बांधकाम करून दाखवा यांना कशा मिरच्या लागतील
@Deepak-d2v7j
@Deepak-d2v7j 3 ай бұрын
पुढऱ्यांचे सगे - सोयरे, वोट बँकर असलेल्यांची अतिक्रमण काढून टाकले तर कुठे बिघडले, इथे बी सि, ओ बी सि, चा संबंध येतो कुठे?
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig 3 ай бұрын
लाजतर. काँग्रेस वाटायला पाहिजे
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 3 ай бұрын
याच प्रमाणे पत्रा चाळीचे प्रकरण बाहेर येणं आवश्यक आहे तिथे लोक बेघर झालेले आहेत.
@vilasbhave8454
@vilasbhave8454 3 ай бұрын
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कशाला.?ते बुलडोझर बाबा म्हणून ढोल वाजवला जातो.मग त्या बाबावर कारवाई व्हावी.
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 3 ай бұрын
Vadettivar phar bolat ahe..tumhi kai kele satta astana adhi te sanga? Ata satta geli tar phar prem aale ahe lokanche..Shinde saheb best leader 👍👍👌👌
@SandipButale-ll5il
@SandipButale-ll5il 3 ай бұрын
नारव्या तू राज्याची वाट लावत आहे साल्या
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 3 ай бұрын
शिंदे ह्यांना आंबेडकरी जनतेनेच नव्हे, सगळ्या झोपडपट्टीतील लोकांनी.... शिंदे सरकारला .....धडा शिकवेल काय?
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 ай бұрын
हे अध्यक्ष आहेत की रेटून नेणारे अध्यक्ष.
@vikassurve4426
@vikassurve4426 3 ай бұрын
आता. बुलडोझर. बनुन. एकनाथ शिंदे याने. किरीट सोमय्या. याची. महाराष्ट्रात. चाललेली बांधकामे तोंडून दाखवावे, कारण. आमच्या महाराष्ट्रावर. तो हायोडा घेउन गुर्मीत महाराष्ट्र बेचिराख करायला निघाला होता
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 3 ай бұрын
अध्यक्षाला कुणातरी चौकीदारी करण्यामुळे टकुर्यात टक्कल पडलं की काय😅😅😅ऊघडा डोळे बघा नीट....😅
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
परप्रांतीय काय आज आलेत. परप्रांतीय नसते तर महाराष्ट्रात काम कुणी केल असते. महाराष्ट्रातले इतर राज्यामध्ये जात नाही. पण दुसर्या च दुःख वाटते.
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 ай бұрын
अरे, गोरगरिबांवर काय बुल्डजोर चालवता? लोक तुमच्यावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती वर बुलडोझर चालवणार आहे.😊😊😊
@dattatraykurumkar4435
@dattatraykurumkar4435 3 ай бұрын
लाजतर वाटली पाहीजे एका मोठया समाजाला आरक्षण मीळून देणार नाही असे असा विरोधी पक्ष नेता आसू शकतो का विरोधात बोलायला
@prakashmore3772
@prakashmore3772 3 ай бұрын
अहो सारखं सारखं मागास वर्गीय बोलून बोलून किती दिवस मतांची भिक मागणार आहात रे,जातीयवादी तर आघाडी आहे
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 3 ай бұрын
या सरकार ला काय लाज वाटेल, हे तर काम करणार सरकार, शिंदे.
@sandipshaha31
@sandipshaha31 3 ай бұрын
सगळीकडे अनधिकृत बांधकामे पाडली पाहिजेत. समता समता म्हणता मग झोपडपट्टी त जात का शोधता ?
@anandatanawade7525
@anandatanawade7525 3 ай бұрын
Coke vale. Ahet. Te 😂😂😂😂😂
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 3 ай бұрын
Adhyaksh Malampatti Karit ashe. Prashnawar Gabhir nahit. Tyanchya Punarwasanache kaay ? Sarkar yawar Tatadiche Pawale Uchalun Niradhar lokana Twarit Nyaay denar ki nahi. Golmal Uttar teun Chalnar nahi. Pudhe Vidhansabha nivadnuka aahet. Tyana yanchi Jaaga Dakhawavi Lagel. Jara hi Sanvedana nahi. Jahir Nishedh.
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 ай бұрын
अध्यक्ष महाराज. लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यांच म्हणणे ऐकून घ्या जनतेलाही ऐकू द्या.
@artofstudy6015
@artofstudy6015 3 ай бұрын
सर्व साधारण लोकांन साठी माननीय अध्यश याचा जवड बोलले टाईम नाही आहे. समोर जावून काय साध्य करणार आहेत हे लोक.
@emptyness1318
@emptyness1318 3 ай бұрын
माणुसकी तरी ठेवा
@anilmurkute6161
@anilmurkute6161 3 ай бұрын
काहीच होणार नाही
@nileshrawool7176
@nileshrawool7176 3 ай бұрын
fakt vot bank jamvaivhi...kahi nahi bhetnar fukat.ithe aami emi bharun ghare ghetoi gov tax pay kartoi..ani tyat hyana ghare pahije,,kahi nahi dyacha hyana ..
@vijayjadhav2799
@vijayjadhav2799 3 ай бұрын
बरोबर आहे,🚩🚩
@VsapSap
@VsapSap 3 ай бұрын
विरोधी पक्ष राजकारण करत आहे परप्रांतीय यांनी वेढलेली आहे
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब बुलडोझर फिरवून अमराठी परपातीय लोकांनी अनाधिकृत झोपडपट्टीच जंगल उभे केले आहे त्या वर फिरवून दाखवा
@nileshrawool7176
@nileshrawool7176 3 ай бұрын
kahshala karaichi soi kashala zopdya bhamdlya.aani evda vatat asel tya netyani aapli ghare ji aahet tyat tyanchi soi karavi..ekdum clear
@RekhaBadkar-rc4fc
@RekhaBadkar-rc4fc 3 ай бұрын
Garibanch Shinde Kai padla nahi Ghari basaw Yana adyaxsh Kai karnar vikle gelele Ahe
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 3 ай бұрын
He vedeveer kon aahet jaltat Shinde sarkar var pan hech sarkar pahije nusate bomblun kam hot nahi
@Gar391
@Gar391 3 ай бұрын
*हिरवी हिरवी सेना, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.*
@nileshrawool7176
@nileshrawool7176 3 ай бұрын
maharashtra chi vaat hya rajkarni lokani lavli aahe......fakt vat lavli aahe...
@suryakantwaghmare4363
@suryakantwaghmare4363 3 ай бұрын
Sir pavai thi ka ase krta bukdjer ghalun 14 year mulna sttri na ka ase karta tmi ka ase sarkar yacavar tyna jgachi sai krvi cavashi karvi mantrani polish hi ase shmil ahe bulder ahet ,,rhyachi soai krvi
@keshavparab7076
@keshavparab7076 3 ай бұрын
Adhyaksha boltat Aaplyala pudhe business transact karaycha nahi ahe ka? 😮
@nitesh7140
@nitesh7140 3 ай бұрын
Politician la laaj aste ka?sagle politician crorepati aahe...tewha kuthe jate laaj?
@indiansk48
@indiansk48 3 ай бұрын
Yenarya nivadnukit bjp ani. Shinde la purn zopvun taknar
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
मराठा आरक्षण ch bol .tu पण त्याच माळेचे mani आहे....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@kerappasurve2482
@kerappasurve2482 3 ай бұрын
सतैचा माज 70कोटी वाले ac मधे बसतात
@Rainynature778
@Rainynature778 3 ай бұрын
He unadhikrut bandhkam zali na tyamule vat lagliye kahi shist nahi hech beshist ahet tr ky
@yashwantsawant4549
@yashwantsawant4549 3 ай бұрын
नार्वेकर मोठा कायदे पंडीत लाज वाटत नाही का त्याला
@realcounter9183
@realcounter9183 3 ай бұрын
ह्याला जिल्हा बाहेर कोणी विचारत नाही तो सरकार ची लाज काढून स्वतः ला ओळख देण्याचा बालीश प्रयत्न करत आहे
@kunalnichani5125
@kunalnichani5125 3 ай бұрын
Are kete over acting mahadi sarkar 😂
@vinodvedak2741
@vinodvedak2741 3 ай бұрын
Pahile thanyatle drugs viknarya taprya udva.
@ankushpatil7322
@ankushpatil7322 3 ай бұрын
Kothay Tari dusri kadey javoon atikraman karnaar atta. Yaana light anni paani kon detay
@SmitaBhatkar-u1r
@SmitaBhatkar-u1r 3 ай бұрын
Pavasamandha 4 mahine dimoleshan hot nani mindhe
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे 3 ай бұрын
याच्याच पब आणि बार आहेत म्हणून फाटत आहे का
@GangadharTodmal
@GangadharTodmal 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@sanjaymahajan8548
@sanjaymahajan8548 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 3 ай бұрын
गरीबाला राहायला घर नाही हा कोणाचा विकास चालू आहे धनदांडग्यांचा विकास गोर गरिबावर बुलडोजर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 3 ай бұрын
युपी बिहारची बुलडोजर संस्कृती रुजवण्याचे काम राज्यात कोण करतंय ?
@babajipawade6472
@babajipawade6472 3 ай бұрын
शासन बिनधास्त आहे त्यांना फक्त सतत सत्ता पाहिजे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
जय भीम व मुस्लिम मते काॅनगरेसला च देतात. हे सत्य आहे. वडेटीवार साहेब हे फक्त फायदा बिजेपी चा घेतात व मते काॅनगरेस ला देतात हे बिजेपी ला माहित आहे.
@kisanp.gawale9412
@kisanp.gawale9412 3 ай бұрын
Shinde saheb yanchya pudhe layaki nahi
@satishpatil6843
@satishpatil6843 3 ай бұрын
यांनी सर्व विकली आहे
@Sample-f6z
@Sample-f6z 3 ай бұрын
नमस्कार साहेब बरोबर आहे दलितांना होणाऱ्या त्रास कमी होईल का संविधान संरक्षण करा
@ushagopale322
@ushagopale322 3 ай бұрын
Narveker shelter deun kay karatoy
@harshgupta4974
@harshgupta4974 3 ай бұрын
शरद आणि उद्धव च हागलेला खाणारा एकमेव चॅनेल 🤣🤣🤣🤣
@pritamkanire585
@pritamkanire585 3 ай бұрын
Jaga सरकार chi tar सरकार kahi hi kru shkte ghar swata chya jagewar बांधा nahi t....
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 3 ай бұрын
Narvekar bjp cha tommy ahe
@milindjeet
@milindjeet 3 ай бұрын
Very bad Shinde government
@sanjaysakpal3742
@sanjaysakpal3742 3 ай бұрын
Vidhan sabhemade tumhi nakki jinkun yenar Congress jinkun yenar 😂😂😂
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्र येऊन बिजेपी व शिवसेना यांना मते देतात.
@shankarpatil3394
@shankarpatil3394 3 ай бұрын
Tula adesh ala tu Kay khallas😂😂😂
@viveknetavate2084
@viveknetavate2084 3 ай бұрын
अध्यक्ष निःपक्षपाती असावा नाही की भाजपा चा चौकीदार😡
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН