आनंद दिघेंचे पत्रव्यवहार करणाऱ्या सहकार्याने एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्केंना भलतच सुनावलं | ठाणे

  Рет қаралды 204,992

VISTA NEWS Marathi

VISTA NEWS Marathi

Күн бұрын

#vistanews
आनंद दिघे आनंदाश्रम मठ ठाणे राजन विचारे

Пікірлер: 267
@mangeshbakure8396
@mangeshbakure8396 17 күн бұрын
जर ठाणे कर. खरच मना पासून मानत असाल तर. ही. सत्ता उलथवून लावा. यांना यांची जागा दाखवून द्या. 😢😢😢
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
Guujjuuuss are ruling Maha State with just 2500 crores and local agents like Fadvis and EkShide and APwar and looting the state for their corporate friend. Dharavi, Foxconn Airports Ports Big lands 😢😢
@balaramsurve2884
@balaramsurve2884 17 күн бұрын
म्हस्के पैसासाठी एवढा अंहकार बरा नाही गर्वाचे घर खाली होते
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 17 күн бұрын
मस्के चा माज उतरवायला पाहिजे
@universalthoughts1758
@universalthoughts1758 3 күн бұрын
​@@shobnasalvi5336खरं आहे मस्क्या ला हिंदी येत नाही आणि संसदेत..
@ramdaspawar440
@ramdaspawar440 17 күн бұрын
अश्या माणसाला जनता निवडुन देते याला जनता जबाबदार आहे
@rajendrakshirsagar8356
@rajendrakshirsagar8356 17 күн бұрын
ठाणेकरांनी शिंदेचा माज जिरवावा हीच खरे दिघे साहेबांना श्रद्धांजली असेल जय महाराष्ट्र
@ramchandrakshirsagar361
@ramchandrakshirsagar361 17 күн бұрын
विचारे साहेबांना मतं न देऊन ठाणेकराणी मोठी चूक केली आहे.
@sahadevchavan8317
@sahadevchavan8317 12 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही ठाणे कराच्या वतीने आवाज उठवल्या मुळे
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 10 күн бұрын
वा रे माझा वाघ सलाम तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र
@laxmangalande3747
@laxmangalande3747 17 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@shailendraminde4681
@shailendraminde4681 17 күн бұрын
हा सर्व भ्रष्ट्राचाराने माज आहे.
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 17 күн бұрын
खुर्ची साठी शिंदे कायकाय कारनामे करेल कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही
@ashokshedge2716
@ashokshedge2716 17 күн бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम दादा+राजू विचारे. जय महाराष्ट्र. गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारला हाकलुन लावा. जय महाराष्ट्र.
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg 9 күн бұрын
एकदम छान माहिती दिली सर. मी एक कट्टर शिवसैनिक या नात्याने आपले आभार व्यक्त करतो.
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 17 күн бұрын
ठाणेकरानी यांची जागा दाखवा.याना पैशाचा सत्तेचा माज आलाय .ही लोक कोणाच्या तालावर नाचतात.महाराष्टातील जनतेने याच्यावर आवाज ऊठवावा.या घटनेवर.😭
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 13 күн бұрын
दिघे साहेब, बाळासाहेब ठाकरे यांचे कोणतेच गुण शिंदे कडे नाही. फक्त लूट हाच कार्यक्रम
@alkasakhare8851
@alkasakhare8851 17 күн бұрын
म्हस्के पदावरून पायउतार व्हावे
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 10 күн бұрын
धन्यवाद सर जनतेला सत्य सांगितल्या बद्दल ठाणेकरांनी आता तरी जागे व्हा 🎉🎉
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 13 күн бұрын
चांगली फटकारले, बर झालं
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 14 күн бұрын
भावा मानले खरे साहेब जगाला दाखवले मला फार बरे वाटले अरे साहेब ह्या गद्दारांना समजलेच नाही
@krushnasawant3619
@krushnasawant3619 17 күн бұрын
ठाणे करांनो काय ही दशा यांना पैशाची आले नशा ठाणे करांनो ऊठा सज्य व्हा आणी अशा अहंकारी गद्धाराला हाकला
@sunilk8155
@sunilk8155 17 күн бұрын
अगदी मनापासून बोललात.
@sunilbirje4979
@sunilbirje4979 17 күн бұрын
चांगल्या विचारांची माणसं आहेत ठाण्यात मध्ये धन्यवाद साहेब ❤
@anilgaikar3830
@anilgaikar3830 17 күн бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब जय महाराष्ट्र आनंद दिघे साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 10 күн бұрын
अगदी बरोबर.मिंध्याला राजकारणातनं कायमचाच संपवायला हवाय.
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 10 күн бұрын
काहीही कष्ट न करता मिळालेले राजकारण बिना कष्टाने आमदार खासदार झालेले आता सात पिढ्यांचे कमवून ठेवणार जनता गेली खड्ड्यात दर पाच वर्षांनी जनतेने नवीन आमदार नवीन खासदार निवडून दिला पाहिजे मग हे जुने नेते जरा सुधारतील
@dayanandmagar4080
@dayanandmagar4080 12 күн бұрын
शिंदे ला त्यांची जागा दाखून द्या ठाणेकर
@sanjaynikam1832
@sanjaynikam1832 17 күн бұрын
पैसा चा माज आहे
@kishorjadhav1358
@kishorjadhav1358 8 күн бұрын
ठाणेकर लोकसभेला आनंद दिघे साहेबांच्या विचारा पासून दूर गेले
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 17 күн бұрын
सत्तेचा माज आलाय लोकांना
@daulatkasabe829
@daulatkasabe829 6 күн бұрын
क्या बात छान कट्टर आनंद दिघे भक्त खरा शिव सैनिक
@arvindjadhav1738
@arvindjadhav1738 13 күн бұрын
त्या ठाणेकरांनी त्याची जागा दाखवून द्या.
@suniljagtap8098
@suniljagtap8098 14 күн бұрын
काळानुसार मतदारही बदलले का ? मग राजन विचारेसाहेबांचा पराभव कसा झाला ?
@vishnuingle9438
@vishnuingle9438 17 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@rampatil9582
@rampatil9582 17 күн бұрын
ठाण्यातील ज्या मतदारांनी राजन विचारेना मतदान केलं नाही तो मतदार नक्कीच या पाच वर्षात पश्चाताप करून घेईल
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 13 күн бұрын
आम्ही राजन विचारे यांना च मत दिलं.. वाशी सानपाडा, माझे आई बाबा (84,76वय ) मी माझा मुलगा, नवरा...
@sagarw4197
@sagarw4197 3 күн бұрын
गाववालेच विसरले
@RajendraKasar-l9s
@RajendraKasar-l9s 10 күн бұрын
आनंद आश्रमात अशी घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे चुकीला माफी नाही
@timetable641
@timetable641 6 күн бұрын
माननीय बाळासाहेब व माननीय दिघेसाहेब यांना विनम्र अभिवादन
@pradeepsuryawanshi3393
@pradeepsuryawanshi3393 17 күн бұрын
हि गुजराती व्यापारी काहीतरी भक्तिचा गायनाचा कार्यक्रम असतो त्याच्यात त्या गाईकेवर पैसै उधळतात
@anandabagadi1367
@anandabagadi1367 12 күн бұрын
धन्यवाद साहेब 🎉🎉🎉
@AnilShinde-ej4sr
@AnilShinde-ej4sr 10 күн бұрын
सलाम दादा तुम्ही स्पष्ट बोललात....❤
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz 10 күн бұрын
आज बोले उद्या शिंदे गटात दिसू नका मंजे झाले..
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 12 күн бұрын
अशी निष्ठा हवी.प्रामाणिक ,एकनिष्ठ. आमचे साष्टांग दंडवत.
@vikasgaikwad3200
@vikasgaikwad3200 9 күн бұрын
बरोबर सर
@DayanandBhosale-oh7ic
@DayanandBhosale-oh7ic 17 күн бұрын
दिघे साहेब यांच्या जवळ राहिले ले नि ते पण पण शेवटच्या क्षणापर्यंत यांचं थोड ऐका या वरूनच कळत की शिंदे कुठ पोहोचले ला व काय काय पचवतो ते
@RahulDhadve-l6b
@RahulDhadve-l6b 17 күн бұрын
🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@rajendradesai6919
@rajendradesai6919 6 күн бұрын
हे जे आत्ता तोंड उघडलेस, इतक्या वर्षांनी जागा कसा झालास, आत्तापर्यंत झोपला होता का? आत्ता काय मिळवायचे आहे की मिळवलेस?. बोलवता धनी कोण,? हे पण सांग. ||जय महाराष्ट्र||
@ManoharSakhre
@ManoharSakhre 6 күн бұрын
सध्या,खोके, भरपूर,आहेत, त्यांना,जे,मोठं, केले त्यांनाच,विसरले, जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे शिवसेना,
@madhukaryadav6326
@madhukaryadav6326 12 күн бұрын
गद्दारी करून हजारो कोटी कमवले ,कधी ना कधी बाहेर येतील
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 12 күн бұрын
Really really well said 🙏
@rajendrasawant7570
@rajendrasawant7570 9 күн бұрын
आनंद आश्रम चांगल राहीलं पाहीजे.
@abhishekjakhmokelafj8998
@abhishekjakhmokelafj8998 6 күн бұрын
भावी आमदार ,,,दिघे साहेबा च्या मृत्यु बाबद बोला
@DajiramPawar
@DajiramPawar 15 күн бұрын
महायुति haeato महाराष्ट्र बचाओ
@dattaandhare2933
@dattaandhare2933 7 күн бұрын
लय भारी आहे सर
@harshwardhansukhdeve1239
@harshwardhansukhdeve1239 17 күн бұрын
Jaibhim
@yuvrajdeshmukh3778
@yuvrajdeshmukh3778 17 күн бұрын
Dighe sahebani kya vichar kela hota ...ani tya fadnvis ni kya kaqun takla thane cha...
@vikasgaikwad3200
@vikasgaikwad3200 9 күн бұрын
तेव्हा शिंदे च नाव पण नहते
@annasahebpatil8615
@annasahebpatil8615 8 күн бұрын
भजपचा मज उतरला पाहीजे
@vijayjangam123
@vijayjangam123 12 күн бұрын
Yeas barobar aahe
@santoshshetye714
@santoshshetye714 13 күн бұрын
खरंच बोलत आहात आपण
@sharadbhosale6838
@sharadbhosale6838 17 күн бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब मस्के शिंदे गटाचे औकात दाखवला धन्यवाद
@pramodbhoyar695
@pramodbhoyar695 3 сағат бұрын
शिंदे स्वतःला दिघे साहेबापेक्षा मोठे समजत आहेत सिनेमा पाहिल्यावर लक्षात येते पण महाराष्ट्रातील जनतेला हे कळून चुकले आहे
@dattaborgaonkar5053
@dattaborgaonkar5053 7 күн бұрын
बरोबर बोललात साहेब यांचा माज उतरवलाच पाहिजे..
@santoshmore2317
@santoshmore2317 10 күн бұрын
जय महाराष्ट्र खूप छान अभिनंदन 👍🏻🙏
@chidambarkale1310
@chidambarkale1310 17 күн бұрын
Kay maz karte hai.
@SudhakarKshirsagar-i3c
@SudhakarKshirsagar-i3c 12 күн бұрын
Tumachya Nishathela Sadar pranam Dear!
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 8 күн бұрын
आनंद दिघे साहेबांचा खरा शिलेदार... जय महाराष्ट्र जय शिवराय.
@subhashkhatpe5700
@subhashkhatpe5700 17 күн бұрын
Mhaskela latha ghala
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 17 күн бұрын
हो हो
@dadasahebtawale4441
@dadasahebtawale4441 17 күн бұрын
Naic👌👌🙏
@maheshshirtode2463
@maheshshirtode2463 4 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤
@amarpatil7002
@amarpatil7002 17 күн бұрын
जय महाराष्ट्र
@AnilKumar-te3es
@AnilKumar-te3es 7 күн бұрын
खरच लाज वाटते...मराठी मानुस लाज वाटते...
@vinodrevankar3283
@vinodrevankar3283 12 күн бұрын
Jai maharashtra
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 11 сағат бұрын
कोणी कोणाला मानात नाही सर्व पैशाला मानतात नुसतं लोक आव आणतात
@swatimokal9551
@swatimokal9551 17 күн бұрын
एक नंबर
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 17 күн бұрын
Shinde ni MAHARASTRA CHI VAAT LAUN TAKALI AAHE
@yuvrajpatil9072
@yuvrajpatil9072 13 күн бұрын
🙏जय महाराष्ट्र🙏👍
@NarendraMahadik-m5z
@NarendraMahadik-m5z 16 күн бұрын
Khoke Sarkar cha Maaj Aahe
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 17 күн бұрын
👍👍👍👍👍
@chidambarkale1310
@chidambarkale1310 17 күн бұрын
Nagga nach.
@netajipatil4099
@netajipatil4099 4 күн бұрын
गडहींग्लजचा.. बटकनंगलेचा वाघ...,
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 11 күн бұрын
aho hi CHINDI SENA fakt ani fakt tya DILLI WALAY sathi kaam karte ahe....yanna haklun lavle pahiji....
@DineshYadav-iw8xo
@DineshYadav-iw8xo 3 күн бұрын
ठाणे में गरीबों के मसीहा रहें हैं धर्मवीर आनंद दिघे साहेब
@anujamohite1684
@anujamohite1684 10 күн бұрын
only vichare saheb gaddarani pissa vatun harvle hec durdivya
@ketangupte5812
@ketangupte5812 10 күн бұрын
Thanekarrana Ata Tari subuddhi devanni dyavi
@ketangupte5812
@ketangupte5812 10 күн бұрын
Correct bolta ahat Dada tumhi
@rohannn9994
@rohannn9994 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤ nistavant
@PratibhaMhatre-j5p
@PratibhaMhatre-j5p 12 күн бұрын
साहेब बरोबरपण वी चारे यावे हीच ईच्छा
@ulhasbacche-hu1iv
@ulhasbacche-hu1iv 6 күн бұрын
Ek no barobar bolale ahe ❤
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 17 күн бұрын
Thane kar gap ka mottha prashna
@vikramrathod4391
@vikramrathod4391 8 күн бұрын
Pada shinde la thane la,bolun kahi nahi honar
@bharteshkapse8123
@bharteshkapse8123 20 сағат бұрын
म्हंजे ekanakh शिंदे खोटं बोलत आहे की काय? 😂😂😂😂
@vijayingale3900
@vijayingale3900 3 күн бұрын
साहेब आपल्यास सलाम.. ह्याला म्हणतात कडवट, निष्ठावान शिवसैनिक.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 आज आपल्या सारख्या निष्ठावान सैनिकांचीच गरज आहे... 🙏
@vikasgaikwad3200
@vikasgaikwad3200 9 күн бұрын
मी पण बॅट बॉल घेतला sir
@bharatkanade1158
@bharatkanade1158 Күн бұрын
आनंद दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. ठाणेकरांनी एक दिलाने मुख्यमंत्र्यांची सत्ता उलथून टाका
@GambajiladLad-cb2kx
@GambajiladLad-cb2kx Күн бұрын
बरोबर आहे साहेब आम्ही स्वतः दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे
@anilrokade7599
@anilrokade7599 13 күн бұрын
नरेश म्हस्के कोण
@pareshlingarkar571
@pareshlingarkar571 Күн бұрын
आज सुध्दा दिघे साहेब सर्व जनतेच्या हृदयात निरंतनआहेत
@rohitjagtap9172
@rohitjagtap9172 11 сағат бұрын
Congress barobar jaun Uddhav cha hindutva barobar aahe ka
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण येथे शिंदे-फडणवीस यांचा दणदणीत पराभव करा. हेच आनंद दिघे यांना अभिवादन ठरेल.
@rajendramahajan728
@rajendramahajan728 10 күн бұрын
Super
@dattakoli5794
@dattakoli5794 3 күн бұрын
बरोबर आहे साहेब मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भेटलो आहे 1989 ला
@nikhilshinde599
@nikhilshinde599 Күн бұрын
तुमच्या सारखी मानस पाहिजे आजून पण
@ketandudhane613
@ketandudhane613 Күн бұрын
शिवालायतील महादेव ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН