Рет қаралды 206,797
बहुतांश शेतकरी बांधव हे आता हरभरा पिक पेरणीच्या तैयारीला लागले आहे याचा विचार करताच येत्या सोमवारी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर हे " भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण हरभरा व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे ज्यामुळे आपनास आपल्या हरभऱ्याचे उत्पादन वाढीसाठी मदत होईल. धन्यवाद....