जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
@bharatdeshmukh80924 ай бұрын
तुर पिकाब्दल अतिशय सुंदर मागदर्शन केली आहे धन्यवाद
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@luckygaikwad21863 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिीपूर्ण दिली
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@BhushanDolas-l9u3 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@agrostarindia3 ай бұрын
धन्यवाद🙏
@bhikanraowarade74454 ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम व्हिडिओ खूप सविस्तर माहिती दिली आहे सर. आपल्याला खूप खूप धन्यवाद
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@damodharkuware54323 ай бұрын
सुंदर माहिती दिली साहेब.
@prashantjoshi27094 ай бұрын
खूप छान माहिती आहे धन्य वाद
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@hiralalpatel79643 ай бұрын
तुर पिका बद्दल मार्गदर्शन अति सुंदर दिले सर धन्यवाद 🌹
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@madhukarshinde39654 ай бұрын
साहेब , तुरीबद्दल छान मार्गदर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,🙏💯
@AnnoyedAardvark-vt3id4 ай бұрын
तुरीचा खोडवा पिक राखले आहे त्याला ऊतपन निघेल का
@agrostarindia4 ай бұрын
धन्यवाद मधुकर जी🙏
@agrostarindia4 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र 🙏 अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
@surajtadas55834 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद सर
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@govindraokshirsagar42434 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद गोविंदराव शिरसागर
@agrostarindia4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@yogeshsabale1403 ай бұрын
Sar, khup Chan mahiti sangitli dhanywad
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@shrikantwadatkar83024 ай бұрын
Good saintfic guidance thanks dhanyad
@agrostarindia4 ай бұрын
प्रशंसा के लिए धन्यवाद किसान मित्र 🙏 हमें यह जानकार बहोत ख़ुशी हुई कि आपको ये विडियो पसंद आया। ऐसीही खेती के विडियोज देखने के लिए बने रहे AgroStar के #KZbin चैनल के साथ। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@gsbteachings27874 ай бұрын
सरळ, सोपी, शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली धन्यवाद .
@agrostarindia4 ай бұрын
आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@kisangaikwad44674 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती
@agrostarindia4 ай бұрын
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@rahulgaikwad33404 ай бұрын
खूप छान माहिती
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@damodharkuware54323 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे साहेब.
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@harshdip_054 ай бұрын
Great information sir
@agrostarindia4 ай бұрын
Thank you 🙌 Keep watching🌟
@somnathpanchgate3 ай бұрын
Very nice Welcome Sir.
@agrostarindia3 ай бұрын
Many many thanks
@ajayjawale16754 ай бұрын
सर माहिती योग्य व अंमलबजावणी योग्य आहे . पण कीडव्यवस्थापन औषधांचे कंटेन सांगितले पाहिजे .
@agrostarindia4 ай бұрын
आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण सांगितलेल्या बाबींचा पुढील विडिओ मध्ये नक्की विचार करू . धन्यवाद .
@ChayaShelke-l8r4 ай бұрын
खूप छान माहिती दिल्ली पण सर 90 दिवसाच्या आत खुडणी केलं तर शेंडे चालेल का माहिती द्या
@agrostarindia4 ай бұрын
आपण तूर पिकामध्ये फुल लागण्याआधी म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये शेंडे खुडणी करावी,
@sopanm.nawale64793 ай бұрын
Drip madhun apan 12:61 ani 0:0:50 deu shakto ka prati 1 acre kiti dyaei
@agrostarindia3 ай бұрын
आपण 12:61:00 आणि 00:00:50 हे दोन्ही विद्राव्य खत एकत्र देऊ शकत नाही, आपण तूर पिकामध्ये अधिक फुटवे तसेच फुल वाढीसाठी आपण मोनो अमोनियम फॉस्फेट घटक असणारे 12:61:00 @ 2 किलो प्रति एकर पुढील 15 दिवसपर्यंत एक दिवसाआड ठिबक ने द्यावे. त्यानंतर पिकामध्ये शेंगा अवस्थेमध्ये दाणे भरण्यासाठी आपण ऍग्रोस्टार 00:00:50 @ 2 किलो प्रति एकर पुढील 15 दिवसपर्यंत एक दिवसाआड ठिबक ने द्यावे. धन्यवाद .
@prakashaghor82723 ай бұрын
खूप महत्वाची व सखोल माहिती सरांनी दिली धन्यवाद आमच्या रानात पूर्वी तूर लावत होतो परंतु आता तुर पिक उधळते ते होऊ नये म्हणून काही उपाय आहे का ? असेल तर ते कृपया सांगावे
@agrostarindia3 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@abhishekpatel15284 ай бұрын
Sir. BASF Product Exponus + Efficon + Pirate + Merivon, ka combination ek sath mirch me upyog kar sakte hai.❤❤❤
@agrostarindia4 ай бұрын
आपको बताई गई दवा एक साथ देने से बचना चाहिए, आपको दो से अधिक दवा एक साथ नहीं देनी चाहिए, आप एक कीटनाशक और फफूंदनाशी भी एक साथ दे सकते हैं। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
आपल्या तुर पिकामध्ये बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपण हेक्साकोनॅझोल + कॅप्टन घटक असणारे कॅपॅसिटी @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे.
@ajitgawale61584 ай бұрын
Good information sir ❤❤❤
@agrostarindia4 ай бұрын
Thank you 👍 keep watching 🌟
@vaibhavgawande96333 ай бұрын
Amarvel var kahi upay sanga sir
@agrostarindia3 ай бұрын
अमरवेल नियंत्रणासाठी कोणतेही तणनाशक उपलब्ध नाही. तणांचे नियंत्रण करण्यासाठी आपण अमरवेल हाताने काढुन टाकावे . धन्यवाद
@brijmohanzanwar54693 ай бұрын
Tur 90diwsachi aahe Mar rog lagla aahe Tricoderma cha fayda hoil ka
@agrostarindia3 ай бұрын
तूर पिकामध्ये ट्राइकोडर्मा मर रोगासाठी प्रतिबंधात्मक काम करते, सध्या आपण तूर पिकामध्ये मर रोगांचा प्रादुर्भाव दिसत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायोफिनेट मिथाईल घटक असलेले टी.एम.टी @ 500 ग्रॅम प्रति एकर सोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर जमिनीतून खतांसोबत मिसळून द्यावे.अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@ankushvairagade44392 ай бұрын
Kahi lok sangtat ki turiche shende 90 divsachya aat khudayche , aapn sangat aahet ki fulachi suruwat zalyavr shenda khuda?😮 Confusion hot ahe
@agrostarindia2 ай бұрын
आपण तूर पिकामध्ये शेंगा खुडणी फुल धारणा सुरु होण्याच्या अवस्थेमध्ये करावी, तसेच शेंडा खुडणीमुळे तूर पिकामध्ये जास्त फुटवा सोबतच पिकाचा विस्तार होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@manchakchimte3 ай бұрын
सर रासायनिक बुरशी नाशक सांगा
@agrostarindia3 ай бұрын
आपल्या तूर पिकामध्ये मर रोगाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण थायोफिनेट मिथाईल घटक असलेले टी.एम.टी @ 500 ग्रॅम प्रति एकर सोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर जमिनीतून खतांसोबत मिसळून अथवा आळवणी पद्धतीने द्यावे. अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@mahaleppa4 ай бұрын
Shende khudani, khat vyavasthapan cha kalavadhi, kevha karaycha (kiti divsani karaych) he pan sanga
@agrostarindia4 ай бұрын
आपण तूर पिकामध्ये फुल लागण्याआधी म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये शेंडे खुडणी करावी, तसेच आपल्या तुर पिकामध्ये वाढीसाठी साधारण 20 -25 दिवसामध्ये 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर एकत्र करून फोकून द्यावे.
@pravinpatil36763 ай бұрын
Glysofate तुरीच्या खोडावर उडले तर काही होते का.?
@agrostarindia3 ай бұрын
ग्लायफोसेट हे तणनाशक आहे, तसेच तुरीच्या खोडावर किंवा पिकांवर याचा वापर केल्यास काही गंभीर परिणाम होऊ शकतात . तसेच हे तणनाशक पिकामध्ये खूप प्रमाणात वापरले गेले तर पिक नष्ट होऊ शकते . धन्यवाद .
@ajaydhote4323 ай бұрын
19 19 19 drip मधून दिले तर चालेल का?
@agrostarindia3 ай бұрын
होय, तूर पिकामध्ये 19:19:19 (NPK) खत ड्रिपमधून दिले तरी चालेल. हे जलविद्राव्य खत आहे आणि ड्रिप सिंचनामधून दिल्यास ते पिकाला सहज उपलब्ध होते. 19:19:19 खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियम समान प्रमाणात असतात, ज्यामुळे पिकाच्या प्राथमिक वाढीसाठी ते उपयुक्त ठरते. ड्रिपमधून खत देताना योग्य प्रमाण, वेळ, आणि पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामुळे खताच्या डोसबद्दल तुमच्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी 9503095030 वर संपर्क साधा.
@ganeshlandge97464 ай бұрын
तूर पिवळी पडली आहे काय करावे
@agrostarindia4 ай бұрын
तूर पिवळी पाडण्याचे अनेक कारणे आहेत, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल, जमिनीमध्ये जास्त ओलावा, तसेच बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे तूर पिवळी पडते
@NarayanGarkal-d4w4 ай бұрын
तुर 90 दीवसाची आहे.तीसऱ्यादा शेंडे खुडनी करावी का.
@agrostarindia4 ай бұрын
आपण तूर पिकामध्ये या आधी दोन वेळा शेंडे खुंडानी केले असल्यास, परत शेंडे खुंडानी करण्याची आवश्यकता नाही .
@NarayanGarkal-d4w3 ай бұрын
धन्यवाद सर
@ganpatbhairathod65964 ай бұрын
Gujrati ma video banavo
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम इस विषय पर गुजराती में भी वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@ganpatbhairathod65964 ай бұрын
Phone no jawab nathe aap ta
@yogeshshelke3074 ай бұрын
शेंडा खुडनी एवजी लिहोसिन फवारणी केली तर चालेल का सर
@agrostarindia4 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! सर आपण लिहोस्टार ची फवारणी करू शकता, परंतु फवारणी करण्यापेक्षा तूर पिकामध्ये शेंगा खुडणी केलेली कधीही चांगली, कारण शेंडा खुडणीमुळे तूर पिकामध्ये जास्त फुटवा सोबतच पिकाचा विस्तार होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होतो . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@jibhupatil3223 ай бұрын
कंन्टेन सांगा कंपनीचे नाव सांगु नका
@agrostarindia3 ай бұрын
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
@PavanKumar-zx4xm4 ай бұрын
Sir Hindi main bhi aap video kijiye
@agrostarindia4 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम इस विषय पर हिंदी में भी वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@mahindra22934 ай бұрын
तूर 70 दिवसाची झाली पण वाढ आणि फुटवे कमी आहे सध्या परिस्तिथी मध्ये युरिया आणि सिंगल सुपर फॉस्पेट दिले तर चालेल का
@dhananjayjamdar65954 ай бұрын
युरिया पेक्षा DAP घाला. युरियामुळे तूर सरळ वाढेल.
@ShankarMatode-tt9ts4 ай бұрын
तुरीचे शेंडे छाटा
@ShankarMatode-tt9ts4 ай бұрын
व बुरशीनाशकाचा फवारा मारा
@agrostarindia3 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! तूर पीक वाढीसाठी आपण सिंगल सुपर फॉस्पेट देऊ शकता. परंतु नत्रयुक्त गाठी असणाऱ्या पिकांमध्ये युरिया देण्याची आवश्यकता नाही , तसेच या पिकांमध्ये नत्र गाठीच्या माध्यमातून स्थिर करते, त्यामुळे अतिरिक्त नायट्रोजनची गरज नाही . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb